पेरणीची धामधूम || part 2 || episode 1130 ||Marathi comedy video 😂😂|| teacher taka tak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 386

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 3 месяца назад +153

    बच्चा पार्टी वावरात पेरणी करत असताना पाहून कुणाकुणाला लहानपणीची आठवण आली एकदम मस्त निसर्ग रम्य वातावरण आणि पेरणी चटणी भाकर कांदा लोणचं पापडाचा खुडा मस्त बच्चा पार्टी 1 नं...👌👌

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 3 месяца назад +27

    कमाल आहे राउत सरांची काल्पनेतिल गांव त्यातिल पात्र आनी सीजन पाहुन त्यावरच विषय मांडनी विदर्भाची पारंपरिक भाषा खरच वाट ते अस्तितवात असल्या सारख जन जागृति चा उत्तम मार्ग शोधला गुरुजी धन्यवाद

  • @choraakashchavhan2732
    @choraakashchavhan2732 3 месяца назад +30

    पटल्याच्या तोंडातून सेवडी चाल झुंबर शब्द निघालाच पण गुरू

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 3 месяца назад +80

    कोणाच्याही मार्फत चांगल्या कामाची फळे चांगलीच मिळतात जसे चिमनराव व वाईट कामाची फळे वाईटच मिळतात जसे शीवलाल ❤❤❤

    • @dinanandtajane358
      @dinanandtajane358 3 месяца назад +4

      शिदोरी ले चकवा लागला 😂😂😂

  • @sandipbarmase5457
    @sandipbarmase5457 3 месяца назад +35

    चकवा प्रकरण पाहण्यासाठी आम्ही उत्सुक सर😂

  • @dhammadasmohod3195
    @dhammadasmohod3195 3 месяца назад +24

    टीचर टका टक म्हणजे ग्रामीण भागातील जिवन परिचय, घडामोडी आणि जगणं होय, जे जिवंत उदाहरण आहे, प्रत्येक जण याला आपल्या सोबत जोडून घेतो, व जगतो🎉🎉❤❤

  • @shardapandit9589
    @shardapandit9589 3 месяца назад +14

    आम्ही सुद्धा लहानपणी अशीच मजा करायचं मामाच्या शेतात पेरणीच्या वेळेस सरले ते दिवस राहिल्या आठवणी

  • @ShnkarjadhaoJadhao
    @ShnkarjadhaoJadhao 3 месяца назад +16

    चतुर शांतरामभाऊचा चकवा एकदम छान आहे

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 3 месяца назад +5

    कंदील आबाजी चा चकवा मस्त भुत घालून देल गुरूजी तुम्ही समोर खुप मजा येईल 😂😅

  • @RushiSawant-wb3ct
    @RushiSawant-wb3ct 3 месяца назад +13

    8:26 chal zumbar

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 3 месяца назад +14

    मारती भाऊ न आपली ऊंची पाहुनच मजूर आनला कसाही रूबाब झाड़ते त्यांच्यावर

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan6987 3 месяца назад +11

    गुरूजी या चकवा च काय कराच
    खरच चकवा दाखवा बर कंदील आबा ले 😂❤

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 3 месяца назад +16

    एक दोन एपिसोड घ्या आणि चकवा प्रकरण थांबवा 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @arvindsamrit8922
    @arvindsamrit8922 3 месяца назад +11

    राऊत सर संकेतला वापस आना कारण जगनची आणि संकेत ची दोस्तांना चांगला आहे

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl8100 3 месяца назад +17

    चकवा सीरीज चालू होते आता😅😅😅

  • @shivajiraonayak9858
    @shivajiraonayak9858 3 месяца назад +5

    राऊत सर एकदा कंदील आबाजीलाच झटका दाखवा बूआ एकदा चकव्याचा😄😄😄😄👌👌😆😆😆

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 3 месяца назад +4

    औढा नागनाथ येथे आज गजाणन महाराज पालखि आलि आहे 🙏🙏🙏 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏

  • @ankushkadam9705
    @ankushkadam9705 3 месяца назад +16

    पेरणी म्हणजे शेतकऱ्यांचा एक प्रकारे उत्सव/सन च असतो. सर्वीकडे लगबग असते.काम खूप असतात.
    पण त्यांचा चेहऱ्यावर आनंद ही तेवढाच असतो.
    निसर्गदेवतेला विनंती करतो की बळीराजाच्या कष्टाला फळ दे.
    त्यांचा उत्पन्नात इतकी भर दे की
    त्याला मायबाप सरकार कडे मदत मागायची वेळ न येवो. 🙏🙇🙌🏻

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 3 месяца назад +16

    गुरूजी माझाआवडता व्हिडिओ पाठवला बा तुम्ही म्हणजेच शेती विषयक व्हिडिओ 👍👍👍

    • @RupeshDhage-hs1zh
      @RupeshDhage-hs1zh 3 месяца назад

      शिवल्या न बबन्या नच चोरली

  • @ganeshmarakwad1992
    @ganeshmarakwad1992 3 месяца назад +15

    शेवटी पाटलाच्या तोंडात चल झुंबर आलेच रागाने लक्ष्मण जवळून ट्रॅक्टर घेऊन जाताना

  • @nitindhage5959
    @nitindhage5959 3 месяца назад +6

    ❤ जय मल्हार ❤

  • @khamgaonbirdhouse
    @khamgaonbirdhouse 3 месяца назад +32

    Khamgaon Wale like comment kara 🎉

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan6987 3 месяца назад +24

    जय गुरुदेव ❤😊

  • @KrushnaWakode-zq1yf
    @KrushnaWakode-zq1yf 3 месяца назад +10

    Kattar mama samarthak ❤❤

  • @DnyGuhade
    @DnyGuhade 3 месяца назад +19

    बचा पार्टी वावरात करत असताना पाहून कुणाकणाला लहान पचि आठवण आली

  • @Mayurthakare555
    @Mayurthakare555 3 месяца назад +6

    चकवा आला 😂😂👌👌✌️✌️

  • @AlkeshNikam-f4j
    @AlkeshNikam-f4j 3 месяца назад +4

    जगणं लय हुशार आहे राव ❤❤❤

  • @milindsawant6084
    @milindsawant6084 3 месяца назад +15

    झुंबर बरोबर करते पेरणी सर 😅😅

  • @seemababar1157
    @seemababar1157 3 месяца назад +9

    जगन संकेत चिंगरी लय हुशार आहेत 😂😂😂😊😊😊😊😊

  • @bablugawande
    @bablugawande 3 месяца назад +5

    गावातली खरी परिस्थिती दर्शवली आहे गुरुजी तुम्ही 😅 nice episode ❤ chakwa prakaran ghya aata 😂😂

  • @mohankolhe1088
    @mohankolhe1088 3 месяца назад +1

    पाय जा गॅस सिलेंडर😂😂 हा चकवा प्रकरण लवकर मिटवा हो गुरुजी😅😅

  • @Rinkuathawale
    @Rinkuathawale 3 месяца назад +1

    Super video banvla 🙏

  • @maheshramteke675
    @maheshramteke675 3 месяца назад +2

    Jay bhim ho Raut sir Aaj zali purn perni kay pani ale amcya loni gawale ❤❤❤❤mast jamal aamche

  • @Amol_avhad__20
    @Amol_avhad__20 3 месяца назад +2

    माझा भाऊ मारुती दादा च लग्न याच वर्षात झालं पाहिजेत गुरुजी,
    प्लीज,
    तो मुलगा खूप मस्त आहे आणि इमान दार आहेः 😊👍😮

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 3 месяца назад +3

    काशीनाथ भाउ हारामाची सोयाबीन बॅग पचत नाही.😂😂

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 3 месяца назад +11

    पेरणी म्हणजे जिवन, पेरणी म्हणजे शेतकऱ्याचे तन मन धन , पेरणी म्हणजे आनंद, पेरणी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना वाटणारा हवाहवासा क्षण. बरोबर ना 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinaykamble8455
    @vinaykamble8455 3 месяца назад +1

    21:25 मारुती च्या रुपात चकवा 😅😂😂😂

  • @yogeshwankhade4486
    @yogeshwankhade4486 3 месяца назад +1

    पाटील न काशीनाथ ले झुंबर काउन मतल😅

  • @AjayChakre-pl4hd
    @AjayChakre-pl4hd 3 месяца назад +2

    27 29 mintacha video payje sir mast 😂😂😂😂😂😂😂

  • @ShubhamBadarkhe-my4bf
    @ShubhamBadarkhe-my4bf 3 месяца назад +6

    जगनचि कॉमेडी आणि शांताराम भाऊचि चतुराई मला खुपच आवडते 😂😂

  • @sanjaymorey9443
    @sanjaymorey9443 3 месяца назад +6

    आज पण विदर्भ अमरावती कसबे गव्हान 1 नंबर लागला

  • @ananddeshmukh6124
    @ananddeshmukh6124 3 месяца назад +3

    *ते पैसे घनशामचे आहे ते घनशामला च मिळाले पाहिजे*
    कारण शिवल्या न लबाडी करून त्याचा चेक चे पैसे काढले होते

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 3 месяца назад

    शिवलाल जैशी करणी वैशी भरणी या म्हणी प्रमाणे झाले आहे👍👍👍👌👌❤❤❤❤🎉🎉😂😂

  • @shubhamtayade5251
    @shubhamtayade5251 3 месяца назад +2

    मिशन चकवा भाग काढा गुरूजी 😅😅😅

  • @JagdishChoudhari-g4r
    @JagdishChoudhari-g4r 3 месяца назад +1

    By by जगणं 😂😂

  • @kiranmorekiru7275
    @kiranmorekiru7275 3 месяца назад +4

    आजच्या ऐपिसोड मधे "दवळीतले वाघ" हा शब्द ऐकुन लहानपणीची आठवन झाली.😂😂😂😂😂

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 3 месяца назад +1

    लहानपणी आठवण झाली 😂👌

  • @mangeshsuradkar8617
    @mangeshsuradkar8617 3 месяца назад +1

    आमच्या कडे खूप पाणी पडला❤

  • @ganeshbacane7578
    @ganeshbacane7578 3 месяца назад +6

    जय शिवराय ❤❤❤❤

  • @ankulfutane2996
    @ankulfutane2996 3 месяца назад +5

    😮😮। अश्यान त लायने पाटील ला ट्रॅक्टर विका लागणं ..😅😅

  • @sureshmohod8422
    @sureshmohod8422 3 месяца назад

    Super cute baby and 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shalikramnikas526
    @shalikramnikas526 3 месяца назад

    बंग्राशा भारी 😂

  • @AtulPakade
    @AtulPakade 3 месяца назад +1

    Zumbar bhau ek number Manus Aahe Raut sir

  • @AjayIngalee
    @AjayIngalee 3 месяца назад

    अप्रितम एपिसोड ची मांडणी प्रत्येक एपिसोड म्हधून सामाजिक संदेश वा गुरुजी लहान पणाचे दिवस आठवले आज च्या एपिसोड म्हदे

  • @pradnyakulkarni769
    @pradnyakulkarni769 3 месяца назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 are waaa Pawuuuus allllaaa music pawsache chaan

  • @ankitgawhande7132
    @ankitgawhande7132 3 месяца назад

    माऊली चे मुलं घरी पैसे भेटत नय बरोबर आहे 😂😂😂

  • @vickydoble4864
    @vickydoble4864 3 месяца назад

    Raut sir jewnache dabe & soyabinchi bag chkwyan neli maroti chakwa😂😂😂😂

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 3 месяца назад +2

    पेरनीच्या हंगामात पाऊस आला की शेतकरी आनंदून जाते

  • @gajanantayde7620
    @gajanantayde7620 3 месяца назад +2

    वीजा पळता त्या वीशई १ एपिसोड बनवा बनोवा गुरुजी वीनोदी शैलीत

  • @prathmesh3128
    @prathmesh3128 3 месяца назад +8

    गुरुजी हटेला character वापस आना 😂😂😂😂😂😂😅😅😅

  • @SudhakarPawar-tp2fk
    @SudhakarPawar-tp2fk 3 месяца назад +4

    चकवा चकवा चकवा

  • @samavlogs0
    @samavlogs0 3 месяца назад +1

    सुपर व्हिडीओ सर जी 👏🏼

  • @Ravigaikwad_9922
    @Ravigaikwad_9922 3 месяца назад

    1no perni episode❤🎉🎉🙏

  • @ManishJadhao-tk6uy
    @ManishJadhao-tk6uy 3 месяца назад +1

    Ram Krishna hri sir ji ❤

  • @deva7662
    @deva7662 3 месяца назад

    खुप छान 🎉 एपिसोड गुरुजी🎉🎉 मनापासून धन्यवाद🎉❤🎉🎉

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 3 месяца назад +9

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂

  • @GaneshChandar-gc6yx
    @GaneshChandar-gc6yx 3 месяца назад

    चस्मातुन दिसल दोन बॅगा होत्या 😂😂

  • @KishorDavekar
    @KishorDavekar 3 месяца назад

    तुम्ही व्हिडीओ खूप छान बनवता राऊत सर 🙏

  • @ranjanaingole7034
    @ranjanaingole7034 3 месяца назад

    Namaskar sir.Khup chhan video.Shetkari Bandhu yanchi pernyachi garbad suru aahe.Khari paristhiti dakhwili aahe air.Mi Yawatmal yethun baghat aahe.Lagan mule ahetat perani kartana baghun khup aanand zala.

  • @dipakingale9111
    @dipakingale9111 3 месяца назад +1

    हे चकवा प्रकरण काय आहे ते म्हणजे एपिसोड पूर्ण करा एकदाच झालं❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤मि रोज वाट पाहतो तुमच्या व्हिडिओची❤❤❤❤❤❤❤

  • @RaviKhade-rv2es
    @RaviKhade-rv2es 3 месяца назад +1

    शिवलालचे पाच लाख रुपये कूट गेले सर तुम्ही त्याचा विडियो काढा सर😅😅😅

  • @poojawable1039
    @poojawable1039 3 месяца назад +2

    जय शिवराय

  • @mohandipake7538
    @mohandipake7538 3 месяца назад +2

    तुम्ही पेरणी करा
    आम्ही डवरणी करतो ❤🎉 बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जवळा गाव

  • @shubhamkhandarkar6026
    @shubhamkhandarkar6026 3 месяца назад +1

    👌🏻❤❤❤😂😂😂❤❤❤👌🏻

  • @AmolDaberao-fe7pq
    @AmolDaberao-fe7pq 3 месяца назад +1

    अप्रितम विडिओ सर

  • @GaneshChandar-gc6yx
    @GaneshChandar-gc6yx 3 месяца назад

    आमच डौर्यावर आल शांताराम गोडबोले 😂😂

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 3 месяца назад +10

    मामा समर्थक कोण कोण आहे

  • @dineshmaldhure4137
    @dineshmaldhure4137 3 месяца назад

    चकवा चा एपिसोड आतुरता बघण्यासाठी......😂

  • @abhimanyumhasal225
    @abhimanyumhasal225 3 месяца назад

    गुरुजी माझ्या आवडचा एपिसोड दाखवा ना मिरची ची भाजी खुर्सनी मिरची 😂😂😂😂
    चकवा आबाजी ला आमंत्रण जेवणा साठी 😂😂😂

  • @ankitmeshram2389
    @ankitmeshram2389 3 месяца назад

    येक नंबर मस्त

  • @ankushwankhade3154
    @ankushwankhade3154 3 месяца назад +1

    आम्ही आमच्या शेतात पेरणी केल् नंतर लहान शेत तयार करायचे

  • @Ravisontakke91
    @Ravisontakke91 3 месяца назад

    ही लाहापणिची मज्जाच वेगळी आहे लागवड करायची

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 3 месяца назад +3

    लक्ष्मण भाऊ मारती भाऊ ला विचारा एक शब्द

  • @999mastermind
    @999mastermind 3 месяца назад +3

    Khupacha chan😂

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 3 месяца назад

    सर मारोत राव च्या ग्यांग मधे संक्या ची कमतरता वाटून राहिली😊😊

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 3 месяца назад +4

    1no video sir

  • @pradnyakulkarni769
    @pradnyakulkarni769 3 месяца назад +1

    Marti da kiti respective vatate 🎉🎉🎉🎉🎉mla faar awadtat

  • @nitinpatilkirkate5604
    @nitinpatilkirkate5604 3 месяца назад +1

    काशीनाथचा बंग्रश्या मोठा झाल्यावर काशीनाथ सारखाच खुट्या घाल खुट्या उपड कराचे धंदे करते वाटते

  • @AshishMalthane
    @AshishMalthane 3 месяца назад +2

    बुस्टर घेऊ का मंग गुरजी

  • @lakhandhoke8939
    @lakhandhoke8939 3 месяца назад +7

    मारुती डॉन😂

  • @sachinneware4088
    @sachinneware4088 3 месяца назад

    Amchya vedesh kapashi lagvancha 40ropye roj hota❤

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 3 месяца назад +1

    नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊

  • @NiluBahade
    @NiluBahade 3 месяца назад

    Chakva re chakva❤❤❤❤

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 3 месяца назад

    Jai Ho Rampur ke ♥️ Jai ho mama ke ♥️ sir

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 3 месяца назад

    चष्मा 40 रुपयाचा😂😂😂

  • @AlkeshNikam-f4j
    @AlkeshNikam-f4j 3 месяца назад

    चकवा जिंदाबाद 😂😂😂😂

  • @Nileshtayade4516
    @Nileshtayade4516 3 месяца назад

    चकवा फेमस होऊ रायला पेशल वीडियो पायजे सर आता चकवा वर😂😂

  • @nitindhage5959
    @nitindhage5959 3 месяца назад +1

    जय खाकी ❤❤

  • @VikrantWankhde
    @VikrantWankhde 3 месяца назад

    सर खूप लोक पावसात झाडाचा आसरा घेतात

  • @pragatitijare7971
    @pragatitijare7971 3 месяца назад

    लय भारी रचना आहे सगळी सर