चकवा || Part 3 || episode 1136 || Marathi comedy video 😂😂 || teacher taka tak
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- Subscribe - Teacher Taka Tak RUclips
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
शिवल्या कितीही प्रयत्न करो पण चकवा नी उडवलेले पैसे त्याला परत मिळायला नको 🤣🤣🤣🤣🤣🤣
घनश्याम ले 15 लाखन टिपारी दिली तेव्हा काय झालं त बे शिवलाल. घनश्याम चे 7.5 आणि माऊली चे 7.5 भेटले पहिजे,
अन्याय तर माऊली अन् घनश्याम वर झाला
हो बरोबर आहे👌
Hoo barobr ahe
संदीप भाऊ भडकले बावा 😂😂
मारोती सापडला नाही पाहिजे 😮😮😮
झाब्रू (जावई) विरुद्ध शांताराम (सासरा) आता येणार मजा😅
😅😅
चकवा प्रकरण मध्ये सिरीज चे खलनायक मामा लुटेरे ची एंट्री झाली आता मजा येणार 😂😂
आतुरता उद्या च्या एपिसोड ची गुरुजी
शिवलालाचे पैसे नाही भेटले पाहिजे 😂
उद्या शाळा सुरु होऊन राहिल्या करिता रामपुरातील जिल्हा परिषद शाळेचा माहोल दप्तरा चा डांगडो दाखवा पालकांची लगबग....❤❤❤
(1)शिवल्याले पैसे वापस करण्यापेक्षा ते पैसे भूषणच्या अकाउंटवर जमा करा त्याच्या भविष्यात कामी पडतील( 2)माझी पहिल्या भागापासून कंमेंट होती चकवा सिरीज मध्ये मामाची एंट्री करा व ती झाली त्याबद्दल धन्यवाद राऊत सर ❤
शिवलाल ले पैसे भेटले नाही पाहिजेत गुरुजी
शिवलाल ले पैसे भेटले नाही पाहिजे
शिवल्या ले चांगली टिपारी भेटलीच पाहीजे 😂😂😂😂 नागपूर
चकवा ही एक जून्या काळातील एक अजबच कहाणी होती 😂😂😂😂😂
राऊत गुरुजी तुम्ही,अन तुमची कल्पना शक्ती जबरदस्त 1न आहे....बहुत ही आतभूत..........🙏🙏🙏🙏
जय हो चकवा❤❤❤❤❤❤
मारोती सापडला नाही पाहिजे😂😂
चकवा प्रकरण मजेशीर आहे चालू आहे बावा, सारे कामी लाऊन देल्ले, पण मामाचं डोक्सं लयच सुपर चालते 😀😀👌👌🙏🙏
गुरुजी च्या रुपात शिवलाल हानला पाहिजे चकत्या नं😂😂😂
शिवलाल फिटला पाहिजे शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
व्हेरी नाईस व्हिडिओ मारुती महाराज की जय आज मारुतीचं काय खरं नाही❤❤😊😊
शिवलालचे पैसे मिलावें पायजे😂😂🎉❤
भारताने जिंकलेल्या t20 विश्व चषक साठी सर्वांचे अभिनंदन 👍👍👍👍👍👍
Congratulations to all🎉🎉🎉❤
सर आपले व्हिडिओ पाहण्यासाठी कोण कोण 5:00 ची वाट बघत असते❤❤😂😂
जय बजरंगबली, माया मारती भाऊ वरच संकट मिटवा जय सियाराम ❤️❤️
मामा आले 😂😂😂
चकवा प्रकरणात आता शिवलाल ला त्याचे पैसे परत भेटणार . मामा लुटेरा ची एन्ट्री झाली आता चकवा प्रकरण सॉल झाले. आता उद्या एपिसोड मध्ये .मस्त व्हिडिओ सर धन्यवाद.
मामा पण काट्याने काटा काढते वाटते बा.. चकव्याचा फायदा मामा पण घेत आहे😂 देंडके लय कॉमेडी बोलते 😅
आला रे आला शांताराम भाऊ दिमाग आला 😂😂
Mama bhanje no1👌👌👌👌👍👍👍🙏
Very nice
मामा ची एंट्री सुपर सर ❤ मामा लूटेरे ❤ दमदार आहे
Jay bhim ❤
आतुरता फक्त 300k होण्याची
मी काल प्रवासात होतो आणि पाऊस पडत होता त्यामुळे मी एपिसोड पाहू शकलो नाही त्यामुळे मनाला रूख रूख वाटत होत, करमत नव्हते, त्यामुळे आज एपिसोड पाहिला सर. धन्यवाद सर🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍👍🎉🎉🎉😂😂❤❤❤
उद्या संकेत आणि जगन शाळेची खरेदी दाखवा सर उद्या शाळा सुरू होणार आहे व्हिडिओची खूप वाट पाहत आहे खूप वाट बघत आहोत मला वाटते ते दाखवा त्यांनी लाईक करा❤❤❤😊😊😊
आलूपैगा 😂😂
टीचर टकाटकचां चाणक्य म्हणजे शांताराम भाऊ हे केस लवकर निपटत नहीं....😅😅
5 फु च्या वर भारी जाते म्हणते चकवा मामाले 😂😂 काही खर नाही आता मारुती च लग्न राहिलं अन् चकवा च आला उद्याचा भागात खूप मजा येते वाटते 😂😂 काय डोकं चालवते गुरुजी काय माहित आता 😂😂
झाब्रू सर शिवलाल ले बत्ती च पाहिजे ❤
चकवा प्रकरण म्हणजे शांताराम भाऊंना हुशारी पणाला लावावे लागेल
❤Sar udya shada suru honar ahe❤
मारुती च लग्न मोडा ची सोय चकवा मुळे 😂😂 मारुती ले कबूल करा लागते मीच चकवा हो म्हणून 😂😂
राम राम गुरुजी मारोती सापडला नाही पाहिजे 🎉🎉🎉🎉🎉
शिवलाल ले टिपारी पाहिजे 😂👌
ही केस झाबरू कडे नेऊ देऊ नका सर
मामा जादुगर 😊😊
सर बाकी तुमचे कॅरेक्टर भारी आहेत😂
पांचच्या वर गेलं म्हणजे काय?.😂😂😂😂
मारोतरावचं उरकुन टाका सर तेच्या शिवाय चकवा प्रकरण काही संपनार नाही बहूतेक 😂👍🏼❤
शिवलाल ले पैसे नाही भेटले पाहिजेत गुरुजी मारुति चे नाव बदनाम नाही झाल पाहिजेत गुरुजी
मामा न तर मस्त च डोक चालवल...
मामा कड, अन शांताराम कड, देवलाल कड एकाच एकाच कंपनीचे पलंग हाय... 😅
🎉🎉🎉🎉🎉
५० नं. कमेंट्स झाली
जय गुरू
राऊत गुरुजी
चकवा तपास लावा
तुम्ही प्रामाणिक पणे तुमचा पन्नासवा नंबर सांगितला बर वाटलं, नाहीतर पहिला नंबर सांगणारे मोजून दररोज पन्नासक असतात 😂😂😂
शिवलाल लबुयतोडै पशै नाही भेटत
शांताराम भाऊ ची चाणक्य नीति कामी येणार का गुरुजी या प्रकरणात
खुप छान आहे🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Teacher takatak cha nadoch nay kraycha.... Always bhari
भारताला T20 विश्वचषक मिळाल्या बदल संपूर्ण टीम इंडिया ला हार्दिक शुभेच्छा व संपूर्ण देशवासियांचे हार्दिक अभिनंदन ❤❤
सर चकवा प्रकरणात मारोती अटकला नाही पाहिजे शिवलाल बबन्या फिटला पाहिजे घनशाम माऊली चे पंधरा लाख शिवलाल कडून वसुल करा झाब्रु मारोती ची दोस्ती तुटली नाही पाहिजे झाब्रु शांताराम चा जवाई झाला पाहिजे धन्यवाद राऊत सर
वा .भि . लुंगे पारवा पोटी ता . मंगरूळनाथ
🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
शांताराम आहे झारीतला शुकर्यांचार्य🎉
Mama is 💜 heart teacher taka Tak channel s
महाराज घबाड सांगुन द्या कंदिल आबाजीचं 😂😂
MH 29 ❤❤ दिग्रस 😊
Shupar video ❤
100 percent like
सर पाणी नाही येत आहे. याच्यावर व्हिडिओ काढा सर शेती वर आधारित चालू द्या व्हिडिओ खूप मजायेते
मारती च लगण आहे सर
शिवलाल चे पैसे🤑💸💵💴💶💰💳 नाही भेटले पाहीजे
काही झाल तरी,,,,,
Super 🌟🌟🌟🌟
जय गुरुदेव ❤😊
Mast 😀😊
शिवलाल आणि बबन...लां चांगली बगारणी पाहिजे
❤. sir .❤
व्हीडिओ नंबर 1 आहे सर......
😂😂😂😂😂
खुप छान ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मामा लूटेरेची एंट्री म्हणजे , एकसे एक आयडीया येतात आता 😂😂😂😂
शिवलाल जर पैसे परत मिळाले तर तो पुन्हा ईचु काटा सुरू करते शिवलाल पैसे नाही भेटले पाहिजे
Ala re aala Mama Ala 🎉😂
मारोती सापडला नाही पाहिजे चकवा प्रकरण म्हणजे शांताराम भा
आर्मी मध्ये भर्ती झालेल्या सैनीका ची व त्यांच्या परीवार चा व्हिडीओ बनवा सर
Very nice 👍👍 video 📸 Sir ji
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती
शिवलालचे पैसे मिळाले नाही , ते पैसे मारोतीला आणि त्याच्या सोबतीला पचले पाहीजेत
Kattar mama samarthak ❤❤
सर तुम्ही खूप ग्रेट आहे खूप छान व्हिडिओ करता
गुरुजी शिवलाल चे दिवस इतक्या लवकर चांगले आणू नका
नमस्कार हो गुरूजी
भुषणला 5 लाख परत भेटले पहिजे सर
घनश्याम चे १५ लाखांचे प्रकरण,झाब्रुला केस द्या, मग पाहु शिवलाल कुठुन भरपाई करतो.
मारुती ची hight 3.1/2 पण मुंगशीराम भाऊ mhntat 4 हाय अन 123😂😂😂😂
जय श्री राम
रामपुरावरचे आपत्ती निवारणा करता भंडारा झालाच पाहिजे गुरुजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Mast video ❤
👌🏻❤❤❤👍🏻😂😂😂👍🏻❤❤❤👌🏻
Javai vs sasara 🤣🤣🤣
Super Episode sir 🙏🙏
Naice video ❤
इतक्या लवकर चकवा गायब नका करू गुरुजी कंदील बुड्याच सिलेंडर लांबवा पयले कंदील बुडा डोये पांढरे करते मग अजुन मजा येते....
जय माता दी❤
शिवलाल ले पैसे नाही पाहिजे शिवलाल ले तिपारी भेटलीच पाहिजे न नाही तर शिवलाल ने घनश्याम आणि मावली चे आदी पैसे परत दया🙏🙏👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤
Jai Ho Rampur ke ♥️ mama no 1 sir
❤👌🤣💯🙏
Khup mast video sir
Jay shree Ram गुरूजी
सर घनश्याम ले 15 लाखाचा फटका दिला होता ते काय झालं शिवलाल च माऊली आणि घनश्याम वर अन्याय केला सर तुम्ही. तो पार्ट दाखवा
१)घनश्याम भाऊ व माऊलीला पैसे मिळाले पाहिजे गुरूजी. शिवलाल टोयगोटे ले पैसे नाही भेटले पाहिजे. २)जमल तर शिवलाल टोयगोटे ची घनश्याम भाऊ यांची फसवणूक केली त्या केस बद्दल चौकशी
झाली पाहिजे.😅😅😂😂