मुख दर्शन व्हावे आता तु सकळ जनांचा दाता घे कुशीत या माऊली* तुझ्या चरणी ठेवितो माथा माऊली माऊली रूप तुझे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.सर्वांना *आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩🚩*
आज सरपंच साहेब यांचे पंढरपूर येथे धावती प्रत्यक्ष भेट झाली, खूप भारी वाटले, प्रत्येक आठवड्याला भाग पाहत असताना आज अचानक समोर आल्यावर भारी वाटले... खूप खूप धन्यवाद.... सरपंच
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकाराणला पुढील वाट चालीसाठी खूप खूप शुभेच्छा, सर्व चांडाळ चौकाडीच्या कलाकाराणला एक नम्र विनंती आहे की,आपण सगळे पुरंदर कर आहोत ,छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्य जन्म भूमीत राहत आहोत,त्यामुळे छत्रपती शंभु महाराजांवर एक तरी व्हिडीओ बनवावी ही माझी सर्व चांडाळ चौकाडीच्या कलाकाराणला विनंती आहे,........ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे
🙏🌟🙏तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।। आषाढी एकादशीच्या तुमच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा🙏🌟🙏
🙏💐चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏 हा एपिसोड एकदमच अप्रतिम आणि त्यात बाळासाहेब आणि रामभाऊ यांची हिंदी🤣 जुगलबंदी खूपच छान
आठ दिवस झाले हसलो आज खळखळून हसलो राव बोलण्यासाठी शब्द नाही पण एक सांगतो चांडाळ चौकडी सर्व टिम त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण वेबसीरीज पाहिल्यावर सर्व ताण तणाव दुःख दुर होत तुमच्या पुढिल वाटचालीत खूप खूप शुभेच्छा 👑💐
बाळासाहेब यांना सप्रेम जय हरी तुमच खूप छान आहे तुम्ही 🍻दारुड्याची भुमीका एकच नंबर आहे . माझी एकच विनंती आहे तुमचे कपडे बदली करा सर्व कलाकार चांगले कपडे घालतात तुम्ही पण चांगले कपडे घाला🙏🙏🙏👌🌹🌹🌹
तुमची वेबसिरीज खुप मस्त आहे यातले सर्व कलाकार हसेजत्रेत पाहिजे म्हणजे हसेजत्रेत वेबसिरीज 1नंबर वर चाले हसून हसून पोट दुखेल खुछान कामाकरता तुमी सर्व कला कर मन पासून अभिनंदन🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐
चांडाळ चौकडीच्या करामतीतील सर्व कलाकारांना..🙏..आषाढी एकादशी निमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा..🙏..आणि आजचा भाग खूप छान होता...👌👌👌 आणि त्यात रामभाऊ आणि बाळासाहेब या दोघांनी ही खूप चांगली कला दाखवली आणि इथून पुढे अशीच कला दाखवा आणि इथून पुढे सुद्धा आशेच चांगले भाग काढा व पुढील वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा...🙏🤝🙏 🙏🌺•II राम कृष्ण हरी II•🌺🙏
*आषाढीच्या वारी, पांडुरंगा द्वारी* *भक्तीभावाची साठवण करी* *वारकरी! एका दिनाचा सोहळा* *भरु पाही याची डोळा होतो* *संप्रदाय गोळा वारकरी !!* सर्व टीम ला*आषाढी एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा🚩🙏*
Balasaheb aani rambhau mi tumchi webseries 01 pasun bagat ahe mi tumha doghancha khup motha fan ahe ❤️❤️ Mazi ek echa ahe ki tumhi ( मैत्री )ह्या विषयावर एक episode काढावा अशी विनंती आहे 🙏🏻❤️
गावरान फिल्म आणि चांडाळ चौकडी च्या करामती या वेब सिरीज मधले सर्व कलाकारांना आणि सर्व प्रेक्षकांना देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🙏💐💐🌹✨🤝😘
चांडळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे खूप खूप आभार मानतो तुमच्या विनोदी नाट्यामुळे व अप्रतिम संदेशामुळे नवीन काही तरी शिकायला मिळते अनेक राजकीय सुविधांची माहिती मिळते.🙏🙏🙏🙏🌷🌹💐💐💐💐💐
बाळासाहेब मानलं राव इतकी हुबेहूब acting 🤣🤣🤣 रामभाऊ, सुभाषराव आणि पाटील बाळासाहेब यांना उठवायला आले तेव्हा 😊बाळासाहेबांची acting, face एक्स्प्रेशन 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣मानलं एक्स्प्रेशन, ती बागायची style एकदम हुबेहूब 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
एक एपिसोड अपंग व्यक्तीच्या आयुष्यावर बनवा त्यांच्या जीवनात येणारे संकट ते कसे पार पाडतात हे दाखवा ज्याने प्रत्येक व्यक्ति कस जगायच हे कळेल आणि इतरांना हि धन्यवाद 🙏🙏
मुख दर्शन व्हावे आता
तु सकळ जनांचा दाता
घे कुशीत या माऊली*
तुझ्या चरणी ठेवितो माथा
माऊली माऊली रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.सर्वांना *आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩🚩*
आज सरपंच साहेब यांचे पंढरपूर येथे धावती प्रत्यक्ष भेट झाली, खूप भारी वाटले, प्रत्येक आठवड्याला भाग पाहत असताना आज अचानक समोर आल्यावर भारी वाटले... खूप खूप धन्यवाद.... सरपंच
काय ती वेबसिरीज काय ते कलाकार काय ती बाळासाहेबांची कॉमेडी समद कस ओके मधी हाय,👍👍
❤️❤️❤️
😅
👌🏻😂😂
काय ते रोशनी ताई
😀😀😃😃😜👍👍👍👍
रामभाऊ ओ रामभाऊ आवं पोरगं (गणा )काकूळतीला येऊन सांगतंय माझं लगिन करा आवं बघा त्याज्याकडं जरा मित्रांनो कोणाकोणाला वाटतंय "गणाचं लग्न "नावाचा भाग बनवावा? 👌👌❤️❤️👍👍
मला
@@roshansargar8806 pp
नको ....
गना सिंगल च चांगला आहे😂
बनवायला पाहिजे
हो
रामभाऊ ताजमहाल च्या गोष्टी करणार पण शेवटी कोबा टाकणार ....सुभाषराव मस्त चचच
रामभाऊ यांना विनंती आहे प्रत्येक भागात चाळीस एकर चा डाय लोग झालाच पाहिजे
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकाराणला पुढील वाट चालीसाठी खूप खूप शुभेच्छा,
सर्व चांडाळ चौकाडीच्या कलाकाराणला एक नम्र विनंती आहे की,आपण सगळे पुरंदर कर आहोत ,छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्य जन्म भूमीत राहत आहोत,त्यामुळे छत्रपती शंभु महाराजांवर एक तरी व्हिडीओ बनवावी ही माझी सर्व चांडाळ चौकाडीच्या कलाकाराणला विनंती आहे,........
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभु राजे
🌹तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी 🌸
🙏जिवाला तुझी आस गा लागली 🌹
🙏जरी बाप साऱ्या जगाचा परि तू 🌸
🙏आम्हा लेकरांची विठू माऊली🙏
💐आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा💐
🙏🌟🙏तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशीच्या तुमच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा🙏🌟🙏
Nice
Nice
Hi
Hi
लय भारी चांडाळ चौकडीची वारी विठ्ठल रखुमाई च्या दारी. सर्व टिमला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा.
आता पर्यंतचे 132episode कोणी कोणी बघितलेत
मि
I too
mi
मी
मी
🙏💐चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏 हा एपिसोड एकदमच अप्रतिम आणि त्यात बाळासाहेब आणि रामभाऊ यांची हिंदी🤣 जुगलबंदी खूपच छान
होय 😂😂😂😂😂😅😅😅👆🏻
Kadak balasheb
रामकृष्ण हरी
देवशयनी आषाढी एकादशीच्या आपणास व आपल्या परीवारास हार्दिक शुभेच्छा...!💐🚩
रामभाऊ, पाटील , बाळासाहेब, नेवशे, गणा, आणि इतर कलाकार खूपच भरी. तुम्हा सगळ्यांना पुढच्या वाटचाली साठी खुप खूप शुभेच्छा ❤️
संपूर्ण महाराष्ट्राला खदखदून हसायला लावणाऱ्या #चांडाळ चौकडीच्या करामती टीम ला #आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा 😍🎉✅
रामभाऊ आणि बाळासाहेब यांच प्रत्येक एपिसोड मध्ये भांडण हे असतच
ते सुभाष राव ला आणि पाटील यांना मिटवता मिटवता नाकी नव येत ☺️☺️☺️☺️💐💐💐💐
माय बाप हो ,मित्र मंडळी हो,आणि आपले लाडकी चांडाळ चौकडी ची टीम,सर्वांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक ,आनंदमय,सुखमय,प्रेमाच्या शुभेच्छा
संपूर्ण चांडाळ चौकडीच्या कारामतीच्या टीमला "आषाढी एकादशी "च्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤️❤️🚩🚩👍👍
Nice
तुम्हाला पण .....
Tumhala pan
@@yogeshchopade907 तुम्हाला पण 🙏🚩
@@ramdagade6319 नवं शं़.शशं नौ
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीम ला😍😍❤️
आठ दिवस झाले हसलो आज खळखळून हसलो राव बोलण्यासाठी शब्द नाही पण एक सांगतो चांडाळ चौकडी सर्व टिम त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण वेबसीरीज पाहिल्यावर सर्व ताण तणाव दुःख दुर होत तुमच्या पुढिल वाटचालीत खूप खूप शुभेच्छा 👑💐
रामभाऊ तुमच्या कॉमेडी ला तोड नाही।।।
अप्रतिम 👌👌
चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकारांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🥰❤️❣️💖
दिवसाचा 1.50 GB डाटा फुकिन पन पूर्ण भाग बघीन😜
🤣🤣🤣
😂😂
हे भारी होत
बाळासाहेब यांना सप्रेम जय हरी तुमच खूप छान आहे तुम्ही 🍻दारुड्याची भुमीका एकच नंबर आहे . माझी एकच विनंती आहे तुमचे कपडे बदली करा सर्व कलाकार चांगले कपडे घालतात तुम्ही पण चांगले कपडे घाला🙏🙏🙏👌🌹🌹🌹
चांगले कसे घालणार कपडे मग बेवडा कसा वाटणार 👍
🙏🏻🚩आषाढी एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा...🚩🙏🏻💐
🙏🏻🚩आषाढी एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा...🚩🙏🏻💐
🙏🏻🚩आषाढी एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा...🚩🙏🏻💐
Hardik shubhkamnaye
तुमची वेबसिरीज खुप मस्त आहे यातले सर्व कलाकार हसेजत्रेत पाहिजे म्हणजे हसेजत्रेत वेबसिरीज 1नंबर वर चाले हसून हसून पोट दुखेल खुछान कामाकरता तुमी सर्व कला कर मन पासून अभिनंदन🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐
खूप छान एपिसोड आहे... फक्त सरपंचाची चांगली फजिती झाली 😂😂
चांडाळ चौकडीच्या करामतीतील सर्व कलाकारांना..🙏..आषाढी एकादशी निमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा..🙏..आणि आजचा भाग खूप छान होता...👌👌👌 आणि त्यात रामभाऊ आणि बाळासाहेब या दोघांनी ही खूप चांगली कला दाखवली आणि इथून पुढे अशीच कला दाखवा आणि इथून पुढे सुद्धा आशेच चांगले भाग काढा व पुढील वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा...🙏🤝🙏
🙏🌺•II राम कृष्ण हरी II•🌺🙏
एकदा बाळासाहेब सरपंच आणि उपसरपंच रामभाऊ असलेलं दाखवा 🙏🏻❤️
रामकृष्ण हरी माऊली
आतापर्यंत कोणी कोणी चांडाळ चौकडी च्या करामती चे 132 भाग पाहिले आहे
रामभाऊ आणि बाळासाहेब जोडी no 1
डायरेक्टर : सुभाषराव no1
*आषाढीच्या वारी, पांडुरंगा द्वारी*
*भक्तीभावाची साठवण करी*
*वारकरी! एका दिनाचा सोहळा*
*भरु पाही याची डोळा होतो*
*संप्रदाय गोळा वारकरी !!*
सर्व टीम ला*आषाढी एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा🚩🙏*
*हात कटावरी अन पाय विटेवरी,*
*मिटलेले डोळे तरी हास्य मुखावरी,*
*असा तो पांडुरंग युगान युगे उभा गाभारी,*
*नीलवर्ण प्रभा दिसे पसरली सभोवारी...🙏*
*आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा*👏🏻
बाळासाहेब फॅन्स एकच नंबर
काय ती वेबशीरिज काय ती रांभाव काय ती बाळासाहेब एकदम ओके 👌✌🏻🏅🥇🥈🥉🏆🇮🇳
खुप चान खूप मस्त आहे व्हिडिओ असेच व्हिडिओ बनवत राहा आमचं मनोरंजन करत राहा आमचा फुल पाठिंबा आहे
बैलगाडा शर्यत वर ऐक भाग बनवा किती दिवस झाल सांगतोय एकदा तरी रिप्लाय द्या ❤️🤍
होय मि पण Khup दिवसा पासुन वाचतोय
आषाढी एकादशीच्या सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
Same to you bro
खरच रामभाऊ आणि बाळु यांची मैत्री आहे आसीच राहु दे
कडक एपिसोड लय हसलो विनेगर हि पेलय 😊😊😊💕🔥🔥🔥🔥💞
सर्व चांडाळ चौकडी टिमला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩
बाळासाहेब(महाराज) आपल्याला खुप खुप आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी 🙏🚩🙏🚩
खुप छान भाग घेतला आहे
चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांचा आम्हाला अभिमान आहे 🙏🔥🚩
लय दिवसातून बाळासाहेबांचा डायलॉग फासटून ठेवीन
आषाढी एकादशी निमित्त सर्व कलाकार बंधूंना हार्दिक शुभेच्छा
खूपच छान एपिसोड, आज खूपच हसलो, धन्यवाद!!😊☺️
तूमचे सर्व भाग खूप भारी असतात खूप हसवणारे असतात तूम्ही आम्हाला कायम असच हसवत रहा 😍
:👪💑💞
रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव आणि पाटील एक नंबर
🙏🚩 आषाढी एकादशीच्या सर्व टिमला हार्दीक शुभेच्छा धन्यवाद 🙏🚩
राम भाऊ ला तोड नाही मला सर्वात जास्त राम भाऊ चा अभिनय आवडतो ✌️✌️
मराठी पाऊल पडते पुढे🚩सर्व कलाकारांचे शतशः आभार🙏🙏
🥰
# रामभाऊ आणि बाळासाहेबांची गुलाबी हिंदी 😂😂😂😂😂
आषाढी वारीच्या एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा एपिसोड खूपच धमाल झाला चांडाळ चौकडी करामतीच्या सर्व कलाकारांना खूप खूप अभिनंदन
Balasaheb aani rambhau mi tumchi webseries 01 pasun bagat ahe mi tumha doghancha khup motha fan ahe ❤️❤️ Mazi ek echa ahe ki tumhi ( मैत्री )ह्या विषयावर एक episode काढावा अशी विनंती आहे 🙏🏻❤️
चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🤟🔥🚩
व्हेरी सुपर एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव बलभीम पाटील व्हेरी सुपर नवीन नवीन एपिसोड ची वाट बघत आहे रविवारी
गावरान फिल्म आणि चांडाळ चौकडी च्या करामती या वेब सिरीज मधले सर्व कलाकारांना आणि सर्व प्रेक्षकांना देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🙏💐💐🌹✨🤝😘
जय हरी बाळासाहेब
आषाढी एकादशी निमित्त सर्व टीम ला मंगलमय शभेच्छा 🌺☘️🙏
आषाढी एकादशी निमित्त सर्व टीम ला मंगलमय शुभेच्छा 🌺☘🍀👏👏👏
रामभाऊ आणि बाळासाेबांची दोस्ती एक नंबर आहे 👍❤️👌👌👌❤️❤️👍👍
चांडाळ चौकडीच्या टीम मधील सर्व कलाकारांना देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🌿🥀💐
भरत शिंदे यांच्या पत्नी ची भूमिका करणार्या ताईला भुमिका द्या. हि विनंती
@@ravindragorane1073 आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
लय भारी बाळासाहेब एकच नंबर
LOVE YOU CHANDAL CHAUKADI..., 🥰😍❤❤❤❤❤❤
चांडळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे खूप खूप आभार मानतो तुमच्या विनोदी नाट्यामुळे व अप्रतिम संदेशामुळे नवीन काही तरी शिकायला मिळते अनेक राजकीय सुविधांची माहिती मिळते.🙏🙏🙏🙏🌷🌹💐💐💐💐💐
🚩🚩🚩 चांडाळ चौकटीच्या करामती च्या सर्व कलाकारांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏
नाद पूरा केला बाळासाहेब राम भाऊचा नाद खुळा बाळासाहेब पुढील वाटचालीस शुभेच्छा💥💥💥💥💥💥
हिंदी विश्लेषण कोणा कोणाला आवडल 😂😂
लाईक करा
खूप छान आहे रामभाऊ चाळिस येकरचे मालक 😇🤩
एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संपूर्ण टीमला🙏🙏
👌👌👌👌
एक नंबर रामभाऊ आणि बाळासाहेब विनोद चेष्टा मस्करी💐💐💐 👌👌👌
हि कुठं ससुन ला न्यायचं का सायान ला न्यायचं एक नंबर डायलॉग...😂😂😂😂
🙏आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
1 number चांडाळ चौकडी ची टीम आहे ❤️❤️❤️❤️❤️
*आषाढी एकादशी च्या सर्व वारकरी*
*संप्रदायास मनःपूर्वक शुभेच्छा* 🙏🏻🚩
*विठू माऊली*🙇🙌🚩
*पाटील :- तुम भौत लांबलचक बोलते 😂😂🤣🤣*
आषाडी एकादशीच्या सर्व। कलाकारांना हार्दिक शुभेच्छा नवीन कलाकार आणू नका जुनेच बरे आहे .the fun they had rambhau subhashrav balasaheb
Khup Chan entertainment zali .sarpanchchanchi bari jirali 😄😄😄😄😄😄😄 mast episode zala
आषाढी एकादशीनिमित्त सर्व कलाकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐
आजपर्यंतचा सर्वात मजेदार,अप्रतिम एपिसोड😍✌️
संपूर्ण महाराष्ट्राला खदखदून हसायला लावणाऱ्या #चांडाळ_चौकडीच्या_करामती_टीम ला #आषाढी_एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा 🎉
""!! जय महाराष्ट्र ""!!
*तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली
रामभाऊ म्हणजे एक नंबर माणुस
सर्व टीमला विनंती करतो आषाढी वारी एक भाग बनवा आषाढी एकादशीनिमित्त सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा
चांडाळ चौकडी च्या करामती सर्व कलाकारांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🤟🔥🚩
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
बाळासाहेब मानलं राव इतकी हुबेहूब acting 🤣🤣🤣
रामभाऊ, सुभाषराव आणि पाटील बाळासाहेब यांना उठवायला आले तेव्हा 😊बाळासाहेबांची acting, face एक्स्प्रेशन 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣मानलं एक्स्प्रेशन, ती बागायची style एकदम हुबेहूब 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
काय ते बाळासाहेब , काय ते रामभाऊ ,काय ते पाटील ,काय ते सुभाषराव ,एकदम ओकमद्या हाय 💥🤍🎬
आषाढी एकादशी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा❤🌎💫🙏
राजस्थानी कारागीर चांगले आहेत,,, पण मराठी लोक पण मस्त काम करतात,,रामभाऊ
सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
Sir tumchi Ramdas and balasaheb friendship supper ahe life long sathi अशीच राहो हीच देवाला प्रार्थना
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...🙏💐💐💐
काय ते पालघर,काय ते कोळघर आणि काय ते विनेगर समजलं चायनीज नंबर एक😂😂😂😂😅
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा ❤️🎉
हभप भरत महाराज शिंदे यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
एक एपिसोड अपंग व्यक्तीच्या आयुष्यावर बनवा त्यांच्या जीवनात येणारे संकट ते कसे पार पाडतात हे दाखवा ज्याने प्रत्येक व्यक्ति कस जगायच हे कळेल आणि इतरांना हि धन्यवाद 🙏🙏
बाळासाहेब ❤️❤️❤️❤️❤️😊😊🙏
आजकल सरपंच बाई च दिसतात बाळा साहेब आणि रामभाऊ च्या वहिनी साहेब दिसत नाहीत
का तुम्ही पण गना सारख बिना लग्नाच झाला 🤣🤣🤣🤣