blessings of shahir sabale ....memorable visit tohis home in mumbai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 85

  • @shekharmansukh661
    @shekharmansukh661 Год назад +158

    महाराष्ट्र शाहीर चित्रपट टिजर पाहून कोण कोण आलंय इथे ...👍

  • @JsDere
    @JsDere Год назад +6

    स्वच्छ प्रतिमा, समाजाप्रती आसणारी अस्था आणि कणव....त्यांच्या प्रत्येक गाण्यातून जाणवते.....great salute this dynamic personality

  • @sureshsonandkar1154
    @sureshsonandkar1154 Год назад +44

    किती साधी आणि‌ प्रेमळ माणसं... सलाम शाहिररत्न !

  • @anitagirkar5010
    @anitagirkar5010 Год назад +43

    ही मुलाखत पाहीली, डोळ्यात पाणी तरळले. किती खुश होऊन मनापासून बोलले. शाहीर साबळे यांचा महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम बोरीवली येथील टाटा पाॅवर हाऊस या ठिकाणी आयोजित केला होता. मी आणि माझी मामेभावंड आणि तमाम गर्दीत बसून कार्यक्रम चा आनंद घेतला होता हे चांगले आठवते. साल 82 नंतरच बहुदा.
    चारूशिला जी , देवदत्त जी आणि लहानगा केदार शिंदे
    यांनी शाहीर साबळे यांच्यासोबत केलेले सादरीकरण या जन्मात विसरणं शक्य नाही❤❤

  • @akshays2505
    @akshays2505 Год назад +2

    ही जुनी माणसं खूप भारी होती.यांनी महाराष्ट्राची कला आणि संस्कृती टिकवली, वाढवली.यांना माझा नमस्कार.🙏

  • @satishundalkar5879
    @satishundalkar5879 Год назад +3

    शाहीर, सह्याद्री चा सिंह, माझी ही ग्रेट भेट झाली होती, महाराष्ट्र शाहीर, हा चित्रपट,,शाम chi आई, महात्मा फुले yanantar झालेले महान cinema, सर्वांना aavarjun pahana, आम्ही धन्य झाली, बाबा, आम्ही सारे आपला vasa चालवू, आशीर्वाद asava,

  • @atuljadhav4838
    @atuljadhav4838 3 года назад +51

    दैवी देणगी असलेले व्यक्तिमत्व। महाराष्ट्राचा आवाज। ह्या वयात पण किती उत्साही। खूप छान वाटले

  • @amityadav-nf3sh
    @amityadav-nf3sh Год назад +24

    डोळ्यांत पाणी आलं.....सर्वांविषयी किती प्रेम आहे.... साष्टांग नमस्कार...!

  • @mohansawant4568
    @mohansawant4568 21 день назад +1

    शाहीर डॉ राजू राऊत हे माझे कोल्हापूर चे मित्र आहेत. दोन दिग्गज महाराष्ट्राचे शाहीर एकत्र पाहून खूप आनंद झाला.

    • @shivshahir
      @shivshahir  20 дней назад

      आभारी आहे सर...

  • @MeenaMarathe-s5b
    @MeenaMarathe-s5b Год назад +5

    शाहीर साबळे यांना शतशः प्रणाम..... खरचं अशी माणसे परत होणार नाहीत.

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 Год назад +2

    साधी...सच्ची...सरळ...प्रामाणिक माणसं...🙏🏼💐🌹🙌🏼 केवळ नतमस्तक...💐💐🙏🏼🙏🏼🙌🏼🙌🏼

  • @nayankirdavkar5651
    @nayankirdavkar5651 5 месяцев назад +1

    Maharashtra ccha buland awaj❤️🙌🙌🙌

  • @sanjaykhalate4771
    @sanjaykhalate4771 Год назад +6

    लहानपणी रेडिओवर सादर होणा-या "कामगारांसाठी" ह्या कार्यक्रमात ऐकलेले महाराष्ट्रगीत आठवले आणि तो शाहिरांचा सुवर्ण काळ आठवला .अशी देवमाणसं ज्यांनी आमचं लहानपण स्फूर्तीदायक बनवलं.धन्य ते दिवस! आम्ही खेडेगावात राहतो अशी मोठी माणसं पहायला मिळणं दुर्मिळ,पण हा video ज्यांनी upload केला त्यांचे व channel मनापासून आभार! ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @manjushajadhav8580
    @manjushajadhav8580 Год назад +12

    नररत्ने आहेत हि , महाराष्ट्राची भूषणे🙏

  • @sameergole9109
    @sameergole9109 Год назад +6

    ही अशी मराठी माणसे परत नाही जन्माला येणार...साष्टांग दंडवत🙏🙏🙏

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 Год назад +6

    Our childhood is so blessed hearing shahir , his plays with raja Mayekar.., Maharashtra chi lokadhara…

  • @badrinathracharla4827
    @badrinathracharla4827 9 лет назад +19

    Enjoyed his darshan clarity of thoughts of past , sir sahir sahabljee geet & message blessing to all. Thanks.

  • @tusharlondhe7074
    @tusharlondhe7074 2 года назад +17

    महाराष्ट्रचा बुलंद आवाज🙏🙏🙏

  • @pawanhavalanache2397
    @pawanhavalanache2397 Год назад +2

    sir ji kharch tumhi nashibwan ahat shahir sabale yanchya sahvas labhala ❤❤❤

  • @rasikaurankar1393
    @rasikaurankar1393 Год назад +1

    Kiti alabhya labh shahir sable darshan zala thanks tyanche khup khup aabhar mastch Yanche Gani aikun amhi mothe zalo

  • @Mastermovies67
    @Mastermovies67 6 месяцев назад +1

    Sir ani gramophone pasun dvd paryant cha Era baghitla ahe hatts off🎉

  • @sanjaymohite674
    @sanjaymohite674 Год назад +2

    महाराष्ट्र शाहीर.... काय गायलं.... फक्त आणि फक्त नतमस्तक

  • @kalpitagirkar7871
    @kalpitagirkar7871 Год назад +2

    शाहीर साबळ्यांना मानाचा मुजरा 💐💐

  • @शरदरोहणकर
    @शरदरोहणकर Год назад +2

    आपल्या मुळे ऋषी दर्शन झाले.आभार..

  • @श्रीरामजाधव-ट8छ

    Mazya junay athvani jagay zalay Kaka
    Khup miss you

  • @harshadgaikwad2842
    @harshadgaikwad2842 Год назад +2

    असा माणूस पुन्हा होणे नाही....🙏🙏🙏

  • @shivshahir
    @shivshahir  Год назад +8

    असले प्रांजळपणे मत‌ व्यक्त करणारे, भावना व्यक्त करणारे व भरभरून आशीर्वाद देणारे पद्मश्री शाहीर साबळे यांच्या बायोपिक 'महाराष्ट्र शाहीर ' या सिनेमाला कृपया चित्रपटगृहात जाऊन पहावे हि नम्र विनंती....आपण आठवणीला भरभरून प्रतिसाद देत पाहिले... पुन्हा एकदा मनापासून आभार धन्यवाद.... शिवशाहीर डॉ. पुरुषोत्तम ऊर्फ राजु कृष्णाजी राऊत (आर्टिस्ट) शिवाजी पेठ, कोल्हापूर.9890312814

  • @supriyapatil02
    @supriyapatil02 Год назад +1

    Dolyache kanache ani manache paran fital ❤❤❤❤. Khup mnje khup thanks ❤

  • @suchetakulkarni4066
    @suchetakulkarni4066 Год назад +6

    महाराष्ट्राला गाण्याद्वारे जागृत करणारी पुजनीय शआदरणीय शाहीर साबने याना मानाचा मुजरा😂

  • @sureshsawant9432
    @sureshsawant9432 Год назад +2

    अशी माणसं आता राहिली नाही आणि पुन्हा होणे नाही....🙏🙏🙏

  • @sujatapatil7881
    @sujatapatil7881 Год назад +3

    Kiti sunder geet gayale ani shabd kiti khare aahet , jatichi thigale

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 8 месяцев назад +1

    हेच खरे ' महाराष्ट्र भूषण '

  • @rangaraochougule5634
    @rangaraochougule5634 Год назад +5

    मुजरा मानाचा शाहिरा...... 🙏🌹🙏🌹

  • @umakeskar2868
    @umakeskar2868 Год назад +2

    शाहीरजींना प्रणाम

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Год назад +3

    Excellent shahir you made our life

  • @tulshidasshingne8733
    @tulshidasshingne8733 Год назад +5

    महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे हक्कदार

  • @harshgw23k
    @harshgw23k Год назад +11

    महाराष्ट्रात सलमान शाहरुखची वाह वाह करणारेच जास्त सापडतात हे दुर्दैव 🙄
    आपण खऱ्या कलावंताना कधीच मान दिला नाही ही खन्त 😢

  • @suvarnadeokar3641
    @suvarnadeokar3641 Год назад +9

    Khup chan miss you so much 🙏

  • @pushpapawar430
    @pushpapawar430 Год назад +1

    So Lovable, divine person

  • @anilkamirkar6521
    @anilkamirkar6521 Год назад +1

    डॉ शाहीर राजु राऊत....शाहीर पद्मश्री साबळे .....दोघे अमृततुल्य व्यक्तीमत्व

  • @shubhamchavan1877
    @shubhamchavan1877 Год назад +2

    Love from kolhapur ❤

  • @UjwalaPatil-pb1wu
    @UjwalaPatil-pb1wu 9 месяцев назад

    Jay Maharashtra

  • @madhurighule8127
    @madhurighule8127 Год назад +3

    Yala mhantat adhunikta. Amchi Aadhunikta fkt kapdyantach disate.

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 Год назад +2

    Maharashtra Mota Sahir Krushnrao Sabale 🙏🙏👑🚩🚩

  • @anilanandkotian
    @anilanandkotian Год назад +1

    Very simple life

  • @SD-ro6lq
    @SD-ro6lq 3 года назад +4

    Kay aavaj Ani memory

  • @ChetanDodwad
    @ChetanDodwad Год назад +1

    किती छान

  • @omkale1448
    @omkale1448 Год назад +2

    My favourite 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @deepakkhot1
    @deepakkhot1 Год назад +4

    Shabd nahi sapdat ahet❤❤

  • @archanabhilare9488
    @archanabhilare9488 Год назад +5

    बाबा ना नमस्कार

  • @SagarKalambate
    @SagarKalambate Год назад +1

    Dev manus

  • @prabhasonawane5346
    @prabhasonawane5346 Год назад +1

    Great

  • @nevergiveup.5
    @nevergiveup.5 5 месяцев назад +1

    साधेपणा

  • @paradkarbhushan
    @paradkarbhushan Год назад +1

    ❤️❤️🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @santoshghare8944
    @santoshghare8944 Год назад +1

    Ashi manse yeti ani smruti theuni jati

  • @chandravatishetty8988
    @chandravatishetty8988 Год назад +3

    Devdatt Sable his son and his daughter ( who married Ajit Vachani a stage,t.v and film artist) no news about them

    • @rahulkakad1027
      @rahulkakad1027 Год назад +2

      Charushila sable vachhani , She acted in film "Gammat Jammat " with Ashok saraf... अश्विनी... ये.. ना..!!

  • @AakashKarekar
    @AakashKarekar Год назад +1

    ❤ 🙏🏻

  • @arvindmanohar8907
    @arvindmanohar8907 Год назад +2

    🙏🏻

  • @rajendraghosalkar6
    @rajendraghosalkar6 Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjalipatil2090
    @sanjalipatil2090 Год назад +2

    Shahirana namskar 🙏🙏

  • @sunitarasal2152
    @sunitarasal2152 Год назад +1

    Me😊

  • @bhimsenmanagoli8653
    @bhimsenmanagoli8653 3 года назад +5

    Ahaha kay hi manss

  • @reviews_unboxing21
    @reviews_unboxing21 Год назад +2

    हे मंडळी कोण आहेत white t shirt

    • @shivshahir
      @shivshahir  Год назад +2

      शिवशाहीर डॉ. पुरुषोत्तम ऊर्फ राजु कृष्णाजी राऊत (आर्टिस्ट ) शिवाजी पेठ, कोल्हापूर.९८९०३१२८१४

  • @dhurrr
    @dhurrr Год назад +2

    🙏🏻