हो, बऱ्याच वर्षांनी बघायला मिळालीत दोडीची फुलं, गरम गरम खावी या फुलांची भाजी छान लागते, पूर्वी आदिवासी बायका यायच्या दारावर विकायला, आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ही भाजी, बरे झाले तुम्ही या भाजीचा विडिओ टाकलात खुप खुप आभार 🙏
आई शेतात काम करून थकून जात असेल भाऊ. पुन्हा घरी येऊन तुम्हाला रेसेपी साठी मदत करते आई. नमस्कार सांगा आईला. आईच्या हातात खुप चव असते. तिने काहीही बनवले तरी गोडच लागते.
मस्त आहे दोडीच्या फुलाची भाजी 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
हो, बऱ्याच वर्षांनी बघायला मिळालीत दोडीची फुलं, गरम गरम खावी या फुलांची भाजी छान लागते, पूर्वी आदिवासी बायका यायच्या दारावर विकायला, आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ही भाजी, बरे झाले तुम्ही या भाजीचा विडिओ टाकलात खुप खुप आभार 🙏
चेरी भा जी
Khup mast👍👍👍
Hi Bhajee na ukalta kacchi fodneemadhe taklyas uttam Shijte va tasty lagte khupach best lagte no.1.
Kuthlya gavcha video ahe..khupch Chan hawaman disty
So nice
खूपच सुंदर आईला नमस्कार सांगा
धन्यवाद, आपल्या सगळ्यांचा नमस्कार सांगितला.आईला.
Chan Aahe Ranbhaji dodi ;
Jiwati
Very important
Like
Amchya kade (buldana) yala zatulichi phuli mhantat
Very nice good
आईला नमस्कार
He kothe milatil
Jagateel sarvat mahagdi Bhajee 500te 600rupees Kilo.
Dada mala hya serva ranbhajya havya ahet tumhi mala Kay madat karu shakal
या ता च ' चेरी भाजी म्हणता त
आई शेतात काम करून थकून जात असेल भाऊ.
पुन्हा घरी येऊन तुम्हाला रेसेपी साठी मदत करते आई. नमस्कार सांगा आईला.
आईच्या हातात खुप चव असते.
तिने काहीही बनवले तरी गोडच लागते.
नक्कीच,आपला नमस्कार सांगितला आईला.
Kuthe rahayla aahat bhau
भाटेपाडा, अलियाबाद, सटाणा, नाशिक
Hyacha vel ghari lawta yeyil ka mla he bhaji far aavdte tumhi vikta ka
Majhi aaji anaychi aani amhala khau ghalaychi pn ti warli tya mule aamhala ranbhajya khayla bhetat nahi
Hyala shenga yet asatil ki te amhala pathawa
हो, वाळल्या कि मग देईल.
Wasuchi phul
आमच्या कडे उन्हाळ्यात वेल दिसते ती कोनती असेल तीला आम्ही बोकड वेल म्हणतो. कारण बकरया ती वेल खूप खातात.
त्याला वासनवेल किंवा तालवन म्हणतात. त्याची फळे पिकल्यानंतर निळ्या रंगाची होतात.
वेल कसा लावावा.pleaseसांगा.
पावसाळयात वेलाला मूळया येतात,ते वेल कट करून, लावावे.किंवा सप्टेंबरमध्ये बिया काढून लावावे.