दादा खुप छान विडीओ पाठवला एक गावरान भाजीची चांगली माहिती मिळाली आमच्या कडे देवगडला या भाजीला काटलं बोलतात ही भाजी आमच्या कडे पावसाळ्यातच पाहायला मिळते आणि आईने पण सुंदर रेशीपी दाखवली ही भाजी कापन्या पासुन बनवे पर्यंत सर्व काही तर आदी आईला खूप खूप शुभेच्छा आई मस्त मजा आली खरच गावची आठवण आली धन्यवाद दादा धन्यवाद आई, 💯
He Bhaji baghun me swataha jaun bhaji anli ani aaila banwayla sangitla. 😄😄. Bhaji khup sundar zali hoti. Khup khup dhanyawad hya recipe baddal. Dev bare karo.
कंटोली भाजी व्हिडिओ मस्त आई बरोबर शेवटी छोटी मस्ती पण छान कधी कधीच करतोस पण कर मस्त कॉमेडी करतोस kantoli भाजी बाबत खूप छान महत्वपूर्ण माहिती दिलीस 👌👌👌👍😋😍
रेसिपी बरोबर भाजीच्या गुणधर्माची माहितीही मिळाली. ज्यांना लागवड करायची असेल त्यांच्या साठी वेलीबद्दलही माहिती मिळाली. अजून काय पाहिजे? फुल टीमला धन्यवाद
नमस्कार ! भाजी तर छानच आहे , पण तुम्ही जे बियर च्या बाटल्यां च्या बद्दल जे सांगीतले ते मला पटले , कसं कळत नाही लोकांना जिकडे तिकडे घाण करून ठेवायला , स्वतः व्यसन करायचे आणि लोकांना आणि निसर्गाला त्रास द्यायचा , कधी सुधारणार माहित नाही , असो तुमचे खुप आभार धन्यवाद
दादा ही भाजी खुपच छान लागते . पावसाळ्यात सुरूवातीलाच ही भाजी येते . आमच्याकडे ह्या भाजीला कर्टुलं म्हणतात . आमच्याकडे लाल आणि काळ्या गोड्या मसाल्यात ही भाजी बनवतात . गांगुर्डे परीवार - पिंपळगाव बसवंत , नाशिक .
मुंबईत पण ह्याच सिजनात गावतत आम्ही सगळ्यो गावठी भाजयो शोधून आनताव आणि माझ्या घरात माझ्या मुलांका आवाडतत खैयचीच भाजी आम्ही सोडीत नाय आता माझे मिस्टर हयाद नाहीत तेअसताना तेपण सगळ्यो गावठी भाजयो आवडीन आनायचे सेवटी काय आम्ही मालवणी असल्यासचो अभिमान आंमका 👍🙏
wow khup mast aani chan banvali aai ne kantholi chi bhaji.....nice recipe vlog.....👍👍👌👌
दादा खुप छान विडीओ पाठवला एक गावरान भाजीची चांगली माहिती मिळाली
आमच्या कडे देवगडला या भाजीला काटलं बोलतात
ही भाजी आमच्या कडे पावसाळ्यातच पाहायला मिळते आणि आईने पण सुंदर रेशीपी दाखवली ही भाजी कापन्या पासुन बनवे पर्यंत सर्व काही तर आदी आईला खूप खूप शुभेच्छा आई
मस्त मजा आली खरच गावची आठवण आली
धन्यवाद दादा धन्यवाद आई, 💯
देव बरे करो🚩🙏आईंना प्रणाम.
कंटोळीची भाजी खुप खुप छान झाली. अशाच गावरान भाज्या सोप्या पध्दतीने दाखवा.👌🏻👌🏻👌🏻
He Bhaji baghun me swataha jaun bhaji anli ani aaila banwayla sangitla. 😄😄. Bhaji khup sundar zali hoti. Khup khup dhanyawad hya recipe baddal. Dev bare karo.
Kantoli chi bhaji khupach upyukt ahe. He ata kalal, 👌👌👍👍
👍🏻👍🏻👍🏻
आज कंठोळी ची भाजी बनवली खुप आवडली, धन्यवाद मित्रा.
आईच्या हातची भाजी नक्कीच चवदार असते. आणि मस्त भाजी करून दाखवली आईनी
Khup chhan bhaji ani khup chhan mahiti dilit tumhi
Thank you so much 😊
मुंबईत ही भाजी साठ रूपये पाव आहे पण भाजी छान लागते मला आवडते
Ho amhala pan khup awadte hi bhaji
काय बोलता! आमच्याकडे 60 रुपये मध्ये किलो भर मिळते
कंटोळी च्या भाजी चे पौष्टिक गुणधर्म विडिओ च्या माध्यमातून मिळाले आणी विडिओ देखील खुप सुंदर बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
खूप मस्त होता व्हिडिओ, kantholichi भाजी सुंदरच 👌👌
फारच सुंदर आणि chhan mahiti tumcha video mala far awadala
Thank you so much 😊
मस्त छान भाजी. Bhasha आवडली.
मला आजच समजली आपल्या कोकणात ही भाजी रानात मिळते छान माहिती दिली लकी दादा मस्त व्हीडीओ
खुप छान हा
Thank you so much 😊
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि विषय खूप छान होता आणि पर्यावरण स्वच्छतेचा दिलेला संदेश एक नंबर होता मित्रा खूप छान काम करतो आहेस
Thank you so much😊
खूप छान बनवली भाजी आई ने आई ला बिग thimsup 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Dada hi bhaji kharach khup paushtik aahe,mazya aaine kal banvli hoti khup chan banvli hoti, ani tumchya aai ne sudha khup chan prakera banvli bhaji.
👍🏻👍🏻👍🏻
Wow....mi ranbhaji sagalya khate...shevla,bharangi, takala ,bamboo shoots ,uncultivated mushrooms ,kurdu,kantoli,shevga chi pana
Bless God nice food. 🍲😋🙏👍👌
आम्ही पण बनवतो ही भाजी खूप छान लागते
👍🏻
आमच्या पेन मध्ये तर फेमस आहेत कंटोळे
खूप टेस्टी भाजी बनते
👍🏻👍🏻
खूप छान व्हिडीओ मला पण भाजी आवडते
देव बरे करो 👍👍👌👌
सुंदर विडिओ 👌👌
Like केलं 👍
आई ने मस्त दाखवली भाजी बनवून
गावाची आठवण आली...
छान असतात त्याच्या बरोबर आनकीन या वेळी भाज्या असतात जसे कि कोवळी निवडंुगी
कुड्याच्या शेगंाा फोडशी टाकळा या बद्दल पन व्हीडीओ बनव भाउ💐💐💐💐💐
खूप छान video
Thank you so much😊
कंटोली भाजी व्हिडिओ मस्त आई बरोबर शेवटी छोटी मस्ती पण छान कधी कधीच करतोस पण कर मस्त कॉमेडी करतोस kantoli भाजी बाबत खूप छान महत्वपूर्ण माहिती दिलीस 👌👌👌👍😋😍
Thank you so much😊
रेसिपी बरोबर भाजीच्या गुणधर्माची माहितीही मिळाली. ज्यांना लागवड करायची असेल त्यांच्या साठी वेलीबद्दलही माहिती मिळाली. अजून काय पाहिजे? फुल टीमला धन्यवाद
Thank you so much 😊
आम्ही पण बनवतो kantoli लय भारी लागतात ❤️😋😋
लकी दा हि रानभाजी रेसिपी आवडली आम्हाला आणखीन रानभाज्या दाखव वाट पहात आहोत तुझे व्हिडीओ चांगले असतातच त्याचे शूट डोळ्यांना सुखावणारे असते देव बरे करो .
Bhaji👌❤️ hyavarshi ajun khavk milak nay faglachi bhaji❤️👍
Mumbai la 60rs pav aahey pan khup tasty lagtey hi bhajji khup chaan banavli kaki thanks so much
खूप.छान.मला पण भाजी फार आवडते पण.आमच्याकडे.kantoli फार महाग मिळतात
Thank you so much😊
Hoy kantholi mahag ch astat
Malvani life is khob chhan aahe. Ani ya bhaji madhe evadhe gundhama aahet he aamhala mahitch navte
👍🏻
Belgaum la aamhi yala "fagala" mhanato, aamachyakade hee bhaji 400 rupay kilo pramane milate. Video mast hota tumachi khoop majja aahe 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मी तुमका व्हिडीओ बघत असा, आणि मालवणी शिकता 😀
देव बरे करो 🙏
namya lay abhyas ha tuzo....aapli malvani bhasha....chhan video
Haha
Thank you so much😊
मी पेण ला राहतो, आमच्या तळ्यावर, शेतावर भरपूर भाज्या येतात,पण ही भाजी सर्वांची आवडती
👍🏻👍🏻👍🏻
दादा विदर्भात याला कंटूरली म्हणतात वेल असते याची खूप पौस्टिक असतात पण फक्त पावसाळ्यात च मिळतात 👌👌
👍🏻👍🏻👍🏻😊
नमस्कार ! भाजी तर छानच आहे , पण तुम्ही जे बियर च्या बाटल्यां च्या बद्दल जे सांगीतले ते मला पटले , कसं कळत नाही लोकांना जिकडे तिकडे घाण करून ठेवायला , स्वतः व्यसन करायचे आणि लोकांना आणि निसर्गाला त्रास द्यायचा , कधी सुधारणार माहित नाही , असो तुमचे खुप आभार धन्यवाद
Mast viedo👌👌👍🏼
Maji may mast
खुप मस्त व्हिडीओ
Amchyakde kartule mhanto amhi
Pn ata he kantole amchyakde namshesh zaley u r lucky
Accha
Vah va!! Hi Kantholichi Bhaji khoopach "Poustik" aahe!! Arthaat hya agodar Hi bhaji karoon khalleli aahe. Parantu market madhye hi Kantholi khoop mahaag aasate! Hyderabadala 260.00 per kilo!! Tumhi jenva hyaat aasalelya anek vitamins Varnan karoon mahiti dilit; tenva hya kantholi che mahatwa kalale!! Ek durmil /Poustik! Mhanoon mahaag !
Tumache aasha upakrama che koutook aani Aabhaar!!
Thank you so much 😊
भाजी खूप छान बनवली मला पण खूप आवडतं आमच्या कल्याण ला घेऊन येतात आदिवासी बायका रानातून बाकी तुझा व्हिडिओ एकदम मस्त👍👍
मस्त भाजी
Thank you so much 😊
दादा ही भाजी खुपच छान लागते .
पावसाळ्यात सुरूवातीलाच ही भाजी येते .
आमच्याकडे ह्या भाजीला कर्टुलं म्हणतात .
आमच्याकडे लाल आणि काळ्या गोड्या मसाल्यात ही भाजी बनवतात .
गांगुर्डे परीवार - पिंपळगाव बसवंत , नाशिक .
सातारमध्ये पण करटुल म्हणतात
Ek like, AAILA bhaaji bharavlya baddal 👌
Thank you so much😊
He bhaji kup Chan lagate. Aaine🤓👌👍 kele tashiche amhi karato. Gavi atta hi ajun Shever chi bhaji melet ti mahit ahe ka. Kup katatop asto .
हो ही भाजी खुप टेस्टी लागते. विदर्भात असतांना खाल्ली होती. इकडे मिळत नाही.
Ho ekdum tasty
छान माहिती....व भाजी...
दादा आमच्या येथे खूप आहे गोनी भरून आणतो आम्ही....
आठवडाभर खात असतो आम्ही....भाजी एक नंबर👌
भाऊ खूपच छान, ही भाजी उत्तम आहे, चव चांगली असते।इकडे नागपूर-विदर्भात त्याला *काटोले*म्हणतात।
O
हो
Mast video
खुपच मस्त 👌👌
Thank you so much 😊
खुप मस्त व्हिडीओ. छान भाजी बनवली काकू नी..!!!👌👌
😍😍last interaction aani aainchi smile khup aawdli, aani tuzya tondun malvani god vatate👌
Baki dev bare karo👍
Thank you so much 😊
Khupach sundar mahiti sangitali
आमच्याकडे गावाक फागला म्हणतव भाजी एक नंबर
Kont gav
आईच्या हाताची चव वेगळीच आसा अजुन अशेच विडीवो बनव मस्त 👌👍🙏
खुप छान विडिओ भाजी पण 👌
👍👍👍👍👍👍👍👍👍
Mast vdo ani chan bhagi banaveli aie ne hi bhaji chana dal bhijaun tya madhe chan hote.
खुप छान माहिती आणि व्हिडिओ 😍😍😍😍
भावा आमचे कडे पण मिळतात पण एवढे गुणधर्म असतात हे माहीत नव्हते thanks
चंदगड मध्ये याला काटेरी म्हणतात व यांच्या काप फ्राय पण मस्त होते..
सॉरी काटेली मनायच होते काटेरी झाले
ऐक नंबर भाजी
To Good...............
खूप छान मला माहीत नव्हते कशी बनवायची आता नक्की घेऊन येईन आमच्याइथे गावच्या महिला ही भाजी विकायला आणतात ताई रेसिपी दाखविल्याबद्दल धन्यवाद
Nice video
दादूस भाजी बघून,,,तोंडाला पाणी सुटलं,,all time my fev. भाजी,,, आमच्या कडे 50 ला पावकिलो मिळते,,,, गार्डन मध्ये काशी लागवड करायची यावर व्हिडीओ करा
Nice
Thank you so much😊
भारी 👌👌👌👍👍👍😋😋😋😋😋
ai must
Thank you so much 😊
Khup Chan Recipe n Vlog! ❤️
Mast bhaji👌👌
भाजी मस्त बनवली ..तुमची आई बंगाली बांगड्या घालतात...
Thank you so much
मस्त 👌👌👌 भाजी झाली.......
Good & informative 👍
Thank you so much 😊
Ayee khup sweet ahat tumhi ani tumche bolane 🙏
मस्तच👌👌
Thank you so much 😊
१ नंबर लक्ष्या
Thank you aatya 👍
Really loved your more than you she is so cute
Goa madhe hya bhajila Fagla mantat. Amhe hi bhaji haritarikache divshe banavtat. Gauri sathi banavtat.
👍🏻👍🏻 thanks for sharing this
Dada khup chan massage dilas
मजा आली.
असा मुलगा सगळ्यांना मिळो
😃😃
ही कटोलीचीभाजी विदर्भात चण्याची डाळीतटाकून बनवतात
Mast bhaji yala fagla pn boltat Koknat pevgyachi pan raanbhaji milate tyachahi video jaroor kara.
Khup chan
मुंबईत पण ह्याच सिजनात गावतत आम्ही सगळ्यो गावठी भाजयो शोधून आनताव आणि माझ्या घरात माझ्या मुलांका आवाडतत खैयचीच भाजी आम्ही सोडीत नाय आता माझे मिस्टर हयाद नाहीत तेअसताना तेपण सगळ्यो गावठी भाजयो आवडीन आनायचे सेवटी काय आम्ही मालवणी असल्यासचो अभिमान आंमका 👍🙏
आम्ही पण अशीच भाजी करतो.
Masta👍
Thank you so much 😊
लाईक👍👍👍छानच भाजी
Khup chan mala aavadali
My favorite
Mine too
Maka pan lay awdata hi bhaji pan amhi fagla mhntav 😋😋😍
Mast 🥰 fev. Bhaji mansoon
Khup chan bhaji
Amchya ekade yala kartule mantat... 👌👌✌✌
सातारमध्ये पण करटुल म्हणतात