मटणासारखी चमचमीत शेवाळ्याची भाजी बनवण्याची सोपी घरगुती पद्धत । भाजी साफ करण्यासाठी विशेष टिप्स

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • Shevlyachi Bhaji | Raan Bhaji | शेवळ्याची भाजी | Raan Bhaji | How To Clean Shevla Bhaji | All Tips & Easy Recipe By Gharcha Swaad
    OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
    Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
    Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
    For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
    🍲 Buy Meyer Cookware 🍳
    Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
    Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    साहित्य - ४ जुड्या पावसाळी शेवळा भाजी, १ जुडी बोंड्याग्याचा पाला किंवा १०/१२ काकडं, एक कांदा फोडणीसाठी आणि एक कांदा वाटणासाठी, ३ हिरव्या मिरच्या, ¼ कप भाजलेले सुके खोबरे, १" आले, ५/६ कडीपत्त्याची पाने, ४ tblsp चिंचेचा कोळ, मूठभर कोथिंबीर, १ tsp राई, १ tsp जिरे, ¼ tsp हिंग, १½ tblsp घरगुती लाल मसाला, ½ tblsp घरगुती गरम मसाला, १ tsp धणे पावडर, १ tsp हळद, १½" गुळाचा खडा, ६ tblsp तेल, १½ कप साधे पाणी आणि चवीनुसार मीठ.
    कृती - प्रथम शेवल्याची भाजी साफ करून चिरून घ्यावी. एका कढईत १ tbslp तेल गरम करून त्यात कांदा तांबूस भाजूस घ्यावा. नंतर मिक्सरमध्ये हा भाजलेले कांदा, सुके भाजलेले खोबरे, कोथिंबीर, मिरच्या, आले इत्यादी बारीक वाटून घ्यावे. आता कढईत ५ tbslp तेल गरम करून त्यात राई, जीरे, हिंग, कडीपत्ता आणि कांदा घालून परतून घ्यावा. कांदा मऊ झाला कि यात घरगुती लाल मसाला, गरम मसाला, धणे पावडर, हळद इत्यादी घालून मसाले हलके परतून घ्यावे. त्यानंतर यात वाटण घालावे आणि वाटणातुन तेल बाजूला होई पर्यंत परतावे. आता यात शेवाळ्याची भाजी आणि बोंड्याग्याचा पाला घालून एकजीव करावी. त्यानंतर यात चिंचेचा कोळ, गुळ, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून पुन्हा एकजीव करावी. आता वर झाकण ठेवून १० मिनिटे वाफ काढून घ्या. १० मिनिटांनी हि भाजी गरमागरम चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावी.
    #monsoonspecialveggie #shevlyachibhaji #raanbhaji
    👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
    1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
    2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
    3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
    4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
    5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
    6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
    7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
    8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
    9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
    If you liked the video, Please Like & Share.

Комментарии • 441

  • @amritapansare6917
    @amritapansare6917 2 года назад +5

    तुम्ही सगळे videos अगदी मनापासून करतात.. तुमचे dedication ह्या videos मधून कळतो.. मी अजुन स्वयंपाक शिकत आहे आणि काकू तुमचं step by step रेसिपी शिकवल्या मुळे मला खूप सोपं जातं.. Wish u n dada all the success... आणि शेवल्या ची detailed माहिती आणि कृती दोनीही अप्रतिम.. Very helpful👌

  • @Pramila_31
    @Pramila_31 2 года назад +4

    खुपच छान माहीती सांगितली दादा तुम्ही Thank you so much आणि आईतर सक्षात अन्नपूर्णा आहेत खुप खुप धन्यवाद 🙏

  • @jayshrimore3959
    @jayshrimore3959 4 года назад +2

    आम्ही रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रहिवासी आहोत आम्ही, तुम्ही जो खाजरा भाग काढून टाकला त्याचा देठ काढून टाकलं तोही घेतो आणि त्याची कोवळी पानं घेतो आणि भाजी बनवतो. तुमची भाजी खूप आवडली. भाजीचा रंग लूक छान वाटला,

    • @suvarnabhosale2624
      @suvarnabhosale2624 Месяц назад

      भाजीचे देठ आणि वरचं कव्हर घेतलं तर भाजी खुप खाजते..
      मी गावाला असताना (रत्नागिरी) विरारची एक नातेवाईक होती तिच्या सांगण्यावरून मी देठ आणि कव्हर पण त्यात कापलं.. पण भाजी अतिशय खाजरी झाली.. सगळी भाजी टाकावी लागली..
      कदाचित काकडं नव्हती म्हणून असेल कदाचित.. रत्नागिरीला काकडं मिळत नाहीत... तरी भाजीत मी कच्ची कैरी घातली होती...

  • @anjalijoshi841
    @anjalijoshi841 4 года назад +4

    खूपच छान भाजी दाखवली मला खूप आवडते धन्यवाद

  • @darshanakini6490
    @darshanakini6490 4 года назад +2

    Khup chan aani sopya padhatine sangitlit shevlachi bhaji👌👌

  • @rajanikudu6900
    @rajanikudu6900 4 года назад +3

    मस्त.....👌👍आई आम्ही वरच साल आणि खाजही घेतो शिवाय वाटणात थोडे शेंगदाणे घालून करतो खुपच छान होते. घरातील सर्वांना आवडते. मी आजच बनवली आहे.

  • @sarojrawool6425
    @sarojrawool6425 2 года назад +2

    दुर्गेश तु खणखणीत आवाजात मस्त सर्व काही सांगतोस
    तु master shef kele ahes ka cutting khup sunder keles

  • @ShopSSpree
    @ShopSSpree 2 года назад +2

    Dada thank-you soo much khup chhan mahiti dilit

  • @NeelamShelar02
    @NeelamShelar02 4 года назад +2

    खूप छान भाजीची माहिती मिळाली धन्यवाद

  • @RekhaNarwane
    @RekhaNarwane 3 года назад +3

    Khup chhan information Babu, thank you for video, aai khup khup dhanyawad tumcha 🙏🙏❤️❤️ ek da bhet ghyavi tumchashi ASA vat tay, mi tar pahilyanda baghitli hi bhaji

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 года назад

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃 आपण नक्की लवकरच भेटू

  • @snehasonawale2867
    @snehasonawale2867 4 года назад +2

    Dada khup chan mahiti sangitli kaj yete mahnu banvat navato Thanku

  • @darshanachampanekar617
    @darshanachampanekar617 4 года назад +1

    Khupch Chan zhali aahe Bhaji mi nakki banvnar ghari thanks kaki aani dada

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 2 месяца назад

    अप्रतिम विडिओ अणि खुप छान माहिती दिलीत शेवल्याची. खुप छान रेसिपी शेअर केलीत 😋😋🙏 धन्यवाद 🙏

  • @latabule6436
    @latabule6436 2 месяца назад

    खूप छान भाजी बनवली. व भाजीचे गुणधर्म ही खूप छान सांगितले.मस्त व्हिडिओ.🎉

  • @vijaypatankar9978
    @vijaypatankar9978 Год назад +2

    Nicely explain.

  • @rajendradhotre3680
    @rajendradhotre3680 4 года назад +1

    Khup Chan mahiti dilis dada amachya sarkhi navin pidila mahit nast ani panancha pan vapar ayurvedic ahe hepan sagitalya badhal thank you 👍

  • @medhavaidya496
    @medhavaidya496 2 года назад +2

    उत्तम सादरीकरण

  • @anaghakalyankar1484
    @anaghakalyankar1484 2 года назад +1

    खूपच छान लागते ही भाजी. खिमा घालून मस्तच लागते.

  • @meghana1111
    @meghana1111 Год назад +1

    best recipe very nice explanation n knowledge about food ... thank you 😊

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 4 года назад +2

    Apratim receipe

  • @nehagavali9010
    @nehagavali9010 4 года назад +1

    Karach khup chan zali bhaji mi first time try keli aani gharatlyanna pan khup aavadli. Thank you kaku aani dada 🙏🏻

  • @prachipurav9240
    @prachipurav9240 4 года назад +2

    आम्ही मोड आलेले वाल घालतो वालाचं बिरड खूपच छान लागते

  • @ramasamant3870
    @ramasamant3870 4 года назад +13

    आम्ही ह्या भाजीत कोळंबी घालतो.आणि शाकाहारी लोकासाती काजूगर घालतो

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 Месяц назад

    👌👌👍👍 खुप छान रेसिपी...

  • @surendramohite679
    @surendramohite679 Месяц назад

    एक नंबर भावा.

  • @anaghadalvi2251
    @anaghadalvi2251 2 года назад +1

    शेवाळ भाजी बद्दल महत्त्व पूर्ण माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद. ही भाजी कशी साफ करायची, कशी शिजवावी अशी उपयुक्त माहिती आपण शेअर केल्या बद्दल आपले परत एकदा धन्यवाद. 🙏🙏

  • @deepaklilka7222
    @deepaklilka7222 4 года назад +1

    Aai mi tyadivshich shevlyachi bhaji khali mast lagte ,aani tumhi banvleli recipe tar apratim

  • @pritisawant5516
    @pritisawant5516 3 года назад +1

    Wow khupch chhan Mala major navat Kashi karatat thi tumhi sangitli thanks Dale dhanyavaad thank you for the recipe

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 года назад

      धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.

  • @ranjanarodricks8370
    @ranjanarodricks8370 3 года назад +5

    Never known such ranbhaji and really don't know how to prepare it. Aunty thank you for giving us a Valuable knowledge. Recipe looks good but can't say to you right know how it taste👍👍

  • @karupatil1369
    @karupatil1369 Год назад +1

    खूप छान माहिती आहे दादा

  • @guddibhoir8386
    @guddibhoir8386 3 года назад +1

    खूप छान रेसिपी आणि भाजी साफ करण्याची पद्धत खूप छान सांगितली👌👌

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 года назад

      धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.

  • @varshajaveri6027
    @varshajaveri6027 3 года назад +1

    मावशी, धनयवाद तुम्ही सर्व रेसीपी खुप छान माहिती देऊन सांगता, मस्त

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 года назад

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

  • @shwetasawant6277
    @shwetasawant6277 4 года назад +2

    दादा खूप छान सविस्तरपणे माहिती सांगितलीत शेवळाची तुमच्या आईनी खूप छान भाजीची रेसिपी दाखवली तुम्ही कोलंबी घालून शेवळाची भाजीची रेसिपी दाखवा please आणि तुमच्या आईला नमस्कार

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 года назад

      हो नक्कीच. धन्यवाद

  • @samikshalohar506
    @samikshalohar506 Месяц назад

    Khup chaan explain kelay. Thank you 🙏

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 4 года назад +1

    माज्या अहो ना ही भाजी खूप आवडते. ह्या मध्ये वाल घालून पण करतात. छान लागते 😋

    • @ag55555
      @ag55555 4 года назад

      Khuthe milali hi bhaji ?

  • @siddeshmahadik8266
    @siddeshmahadik8266 4 года назад +4

    Mala khup aavdli hi bhaji ,😍😍

  • @amlabhuleskar5892
    @amlabhuleskar5892 4 года назад +15

    भाजी फार छान दाखवली आहे। आह्मीजेव्हा शेवळ निवडतो तेंव्हा मधल्या भागा बरोबर शेवटचं कोवळं कव्हर सुद्धा घेतो ।

  • @savitagade6456
    @savitagade6456 3 года назад +1

    खुप छान माहिती सांगता सर

  • @poornimasakat56
    @poornimasakat56 4 года назад +3

    Welcome back
    Dada & aai
    Thank god
    TumchA problem solve zala🙏🙏🙏

  • @neelampathak3955
    @neelampathak3955 3 года назад +1

    khup chhaan
    mala khup aavadhte hi bhaji
    Thanks for sharing the recipe

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 года назад

      धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.

  • @jagrutimitkar6591
    @jagrutimitkar6591 4 года назад +1

    Khup chan mahit aahe ani recipe suddha 👍☺

  • @nilammhatre9224
    @nilammhatre9224 2 месяца назад +2

    दादा माझी आई शेवले शिजवने ते वाटनापासून सगळ्या साठी गरम पाणी use करते.....त्यामुळे पण खाजरेपणा कमी होतो

  • @supriyaphadnis4598
    @supriyaphadnis4598 3 года назад +1

    छान प्रकारे सांगितलंत.अतिशय उत्तम.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 года назад

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

  • @diptiparulekar1089
    @diptiparulekar1089 2 года назад +1

    👌 माहीती सांगितली

  • @shekhartemghare8464
    @shekhartemghare8464 Год назад +1

    छान माहितपूर्ण व्हिडिओ👌👌👍👍आता ह्या प्रमाणे नक्की करून पाहणार👍

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Год назад

      Thank you so much

    • @user-it8tg6ix5k
      @user-it8tg6ix5k 2 месяца назад

      कशी बनवतात सांगाल काय?

  • @vibhashinde7878
    @vibhashinde7878 2 месяца назад

    खूप छान माहिती सांगितली👍👌
    धन्यवाद👍🙏🤗🌹

  • @sonampatil5638
    @sonampatil5638 4 года назад +1

    छान बनवलीत मला खुप आवडते

  • @rekhasrecipe6248
    @rekhasrecipe6248 Год назад +1

    छान

  • @sangitakhambale8450
    @sangitakhambale8450 Год назад +1

    खुपचं मस्त ताई ! शेवळ्याची भाजी

  • @anujadeshpande2786
    @anujadeshpande2786 3 года назад +2

    Aamhi ckp kheema sode sukat kolambi ghalun karto.
    Tyachya vadyacpan chan hotat.

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 4 года назад +2

    खूप छान बनवले भाजी. दुसऱ्याही रान भाज्या कशा बनवायच्या ते करून दाखवा.

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 2 года назад +2

    Super

  • @bhagyashreegupte3998
    @bhagyashreegupte3998 4 года назад

    मला शेवाळ्याची भाजी खूप आवडते. मी पुण्याची असल्या मूळे इथे मिळत नाही. पण mumbai मध्ये गेलो की घेऊन येतो आम्ही. आत्ता corona मूळे जाऊ नाही शकले mumbai ला. तुमचा video बघूनच इच्छा भागवली या वर्षी. 😍 Thank you video upload केल्या बद्दल.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 года назад

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @umapatil4756
    @umapatil4756 2 месяца назад

    Mast ch recipe ahe.❤❤❤❤❤

  • @vaishaliirlekar4772
    @vaishaliirlekar4772 4 года назад +2

    Nice vlog dada.mast bhaji mala khup avdte.😋

  • @priyankabenuskar1671
    @priyankabenuskar1671 4 года назад +1

    Punyat nai milat hi bhaji.. pan aikun ahe mi. Khup chhan 👌🏻👌🏻

  • @ManishaJadhav-sy9wk
    @ManishaJadhav-sy9wk Год назад +1

    खुप छान

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 4 года назад +1

    Wa mastach mala khup aavdte chan recipe

  • @Mr18081964
    @Mr18081964 2 года назад +1

    Wow what a chopping speed and skill!!!

  • @quickeazzyrecipe9556
    @quickeazzyrecipe9556 4 года назад +2

    खूप छान आहे😋👌

  • @nishasukhdeve2789
    @nishasukhdeve2789 2 года назад

    Bhut badhiya recipe batayi aapne lekin mai first time hi dekhi ye sabji hamare yaha nhi dekhi kbhi bhi

  • @rashmideshmukh6740
    @rashmideshmukh6740 4 года назад +2

    Khup chhan 👌👌

  • @chaitalijadhav9030
    @chaitalijadhav9030 4 года назад +1

    Finally aaicha aavaj aala thanks bandhu

  • @sangitasarang3551
    @sangitasarang3551 4 года назад +1

    खुप छान ताई मी पण आजच केली दुपारी आणी आता हा तुमचा विडीओ पाहीला .. रेसिपी सेम टू सेम ..
    मला सोडे पाहीजेत भाऊ कुठे मिळतील

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 года назад +1

      कोणत्याही सुक्या मासळी बाजारात मिळतील. धन्यवाद

    • @ag55555
      @ag55555 4 года назад

      Khuthe milali hi bhaji ?

  • @tukaramvarghade1553
    @tukaramvarghade1553 2 года назад +1

    मला पण खूप आवडते

  • @manasijadhav3600
    @manasijadhav3600 4 года назад +1

    Kharch dada hi bhaji khup chan lagle mi darwarshi awadine banwate

  • @vinaypatil2503
    @vinaypatil2503 4 года назад +1

    छान दादा वाट बघत होतो शेवळा भाजी ची जाम भारी समजून सांगितलं

  • @maheshgavit4640
    @maheshgavit4640 4 года назад +8

    आम्हाला ही भाजी फार आवडते, आम्ही तुरीच्या डाळी मध्ये करतो ,आमच्या जव्हार या आदिवासी भागात खूप खाली जाते

  • @ankitaambhire2114
    @ankitaambhire2114 4 года назад +2

    दादा खूप छान माहिती दिलीत amhi bhaji karayacho पण tyache properties माहिती navte thanks dada

  • @vinayapatil1348
    @vinayapatil1348 3 года назад +2

    मस्त पाककृती! जो पाला दाखवलात त्याचा क्लोजअप दिसला असता तर बरे झाले असते.

  • @alkapradhan806
    @alkapradhan806 2 месяца назад

    Mouthwatering

  • @Pramila_31
    @Pramila_31 2 года назад

    मी कधी केली नाही पण हा विडीयो पाहुन नक्की आर्वजून करनाल👍👌🙏

  • @darshanakarambelkar5893
    @darshanakarambelkar5893 2 года назад +5

    शेवरा मी पण बनवते कोलंबी टाकून खुप छान होतं आज मी बनवलं

  • @prathamgameryt4094
    @prathamgameryt4094 4 года назад +1

    Mast khupach chyan...me nkkich try kren😋

  • @priyajoshi1270
    @priyajoshi1270 4 года назад +1

    Mast recipe Aai

  • @sunitabadawane5794
    @sunitabadawane5794 4 года назад +1

    खुप छान
    शेवळे साफ करायची पद्धत दाखवली

  • @varshabhoir3447
    @varshabhoir3447 4 года назад +1

    Amhi yaat maton nytr fer takto jaam bhari lagto dada ekda try kra...😋😋😋😋

  • @sanjayraut7473
    @sanjayraut7473 4 года назад +2

    एक नंबर झाली शेवळाची भाजी दादा तुला आणि आईला माझा मनापासून नमस्कार आई सुगरण आहे

  • @shilpadbritto3080
    @shilpadbritto3080 3 года назад +1

    मस्त 👍

  • @prachisalgaonkar6780
    @prachisalgaonkar6780 2 года назад +1

    Nice recipe

  • @prajyottandel9466
    @prajyottandel9466 2 года назад +2

    Very nice 👍😋👌😌

  • @sonaleegawde9039
    @sonaleegawde9039 3 года назад +1

    Masts Chan vegetables Information &recipe God bless dada aai 👌🙏🙏🙏

  • @kavitasatardekar8643
    @kavitasatardekar8643 3 года назад +1

    खूप छान, जरूर करेल 👌👌🌹

  • @sonusomkuwar5291
    @sonusomkuwar5291 3 года назад +1

    Kiti chhan prakare samjaun sangta Dada thank you so much......🤗

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 года назад +1

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

    • @sonusomkuwar5291
      @sonusomkuwar5291 3 года назад

      Ho Dada nakkich.....🙏

  • @varshanangre9360
    @varshanangre9360 3 года назад +1

    👌👌अशाच सर्व रानभाज्या रेसिपीज पाहायला आणि ज्या आमच्या कडे मिळतील त्या नक्की बनवायला आवडतील सर 👍

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 года назад +1

      हो जरूर.. आमचा हाच प्रयत्न राहील.

    • @madhurifulsunder
      @madhurifulsunder 3 года назад

      आम्ही ही भाजी गार पाणी न लावता करतो. भाजी धुवायला व शिजवायला गरम पाणी वापरतो. त्यामुळे खाजरेपणा येत नाही.

  • @kavitachemburkar7829
    @kavitachemburkar7829 2 года назад

    खूप सुंदर, आम्ही मटण खिमा ghalun करतो

  • @ektataral727
    @ektataral727 4 года назад +1

    खुप छान 👌👌👍👍

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 3 года назад +1

    Khup chan bhaji🙏🏻🙏🏻

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 года назад

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

  • @pranalikeni6591
    @pranalikeni6591 4 года назад

    Namaskar aai ani dada tumi he recipe share kela badal tumcha dhanavad .mazi favorite dish ahe rainy special pan yehvarhi ti mailnar nay yeh lockdown mulay sorry tu miss this postick veggie 😋😏

  • @myhobbyart
    @myhobbyart 3 года назад +1

    🙏🙏🙏Thanks with Best Wishes 🙏🙏🙏

  • @manalithombare1109
    @manalithombare1109 2 года назад

    एक नंबर भाजी दाखवली मला खूप आवडते खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰🥰

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  2 года назад

      धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.

  • @amolgurav9402
    @amolgurav9402 4 года назад +1

    khup chan bhaji dada mastch dada tumchya gharacha purn vlong karun dakhava na 😊😊😊😊

  • @moody24
    @moody24 4 года назад

    Tumchya sarvach recipe khup Chan astat,ani mi khup aavadhine baghate

  • @kash...120
    @kash...120 2 месяца назад

    Hya bhajit valach birad takal tar khupach chhan ......❤

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 3 года назад

    Atishay utkrushta bhaji.iwill try👍👍

  • @mausamijaiswal4654
    @mausamijaiswal4654 4 года назад +1

    Wah khupach mast..

  • @swaraliraut8566
    @swaraliraut8566 4 года назад +1

    दादा शेवळ्याची आमटी पण फार छान लागते आम्ही करतो

  • @shwetajuvekar8017
    @shwetajuvekar8017 3 года назад +2

    Super 👌👌

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 4 года назад +1

    आमच्या कडे ही भाजी कोलंबी किंवा सोडे किंवा खीमा घालून करतात. फार सुरेख पद्धत दाखवलीय तुम्ही..

    • @anjalideshmukh7065
      @anjalideshmukh7065 2 года назад

      Aamhi suddha non - veg. Ghalunach karato. Sode kolambi & khoma ghalun.

  • @meenadarne9458
    @meenadarne9458 2 года назад

    खर आहे आम्ही पण कोवल कलर घेतो