पाऊस पडल्यावर आईसोबत रानातली कामे 😍 | आईसोबत रानातले दुपारचे जेवण - Ambavali Mandangad (Konkan)
HTML-код
- Опубликовано: 11 июн 2021
- पाऊस पडल्यावर आईसोबत रानातली कामे 😍 | आईसोबत रानातले दुपारचे जेवण - Ambavali Mandangad (Konkan) आईसोबत पाऊस पडल्यावर रानात गेलो होतो. पाऊस पडला की, गावी रानात फळझाडे लावली जातात. आंबा, कलम, काजू, फणस अशी विविध फळझाडे पाऊस पडल्यावर लावली जातात. झाडे लावायच्या अगोदर जमिनीत खड्डे केले जातात. आईसोबत लहानपणी रानात जायचो. आता पुन्हा तो अनुभव मी घेतला. आम्ही सकाळी लवकर घरातून निघालो. प्रदनु प्रांजु आणि वर्षा मामाच्या गावी गेले आहेत. आमच्या रानात जायला एक तास तरी लागतो. पावसाळ्यात कोकणचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखं असतं. सकाळी रानात गेलो तेव्हा नजारा पाहण्यासारखा होता. आम्ही रानात जाऊन कामे केली. दुपारी जेवणात आईने घरून जेवण आणले होते. रानात जेवायची मजा काही निराळीच असते. निसर्गाच्या सानिध्यात जेवताना मन एकदम प्रसन्न होऊन जातं. रानात मोर ओरडू लागतात. पक्षी मंजुळ गाणी बोलतात. झाऱ्याचं खळखळ पाणी, स्वच्छ नितळ गार पाणी प्यायल्यावर मन तृप्त होतं. आम्ही शेतावर कामे करून घरी आलो. आम्ही लवकरच काजू आणि आंब्याची झाडे लावणार आहोत. तुम्हाला त्याचा व्हिडीओ लवकर घेऊन येईन. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचे रान, शेत, सकाळचा नजारा, सकाळचे रानातले निसर्ग सौंदर्य दाखवले आहे. दुपारचे आईसोबत रानातले जेवण दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #RanataliKame #DuparcheRanataleJevan #RanataleJevan #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
सतिश भाऊ तुमच्यामुळे घरात बसून हे निसर्ग सौदर्य बघायला मिळाले. खुप खुप आभार.
शेताकडील जाण्याचा रस्ता फारच अवघड आहे , आपल्या आईसाहेबांची तर कमालच आहे , फार राबतात , निसर्ग जितका मनमोहक तितके तुम्हाला श्रमही भरपूर आहेत ,
आई कामाची वाघीण आहें. 👌 q👍👍🙏
निसर्गरंम्य वातावरण व तिथे जेवण काय सुंदर योग आणला सतिषराव . छान V . D. O. धन्यवाद
रानात जेवणाची खुप मजा असते. मी गावी असताना असेच अनुभव घेतलंत. मजा आली मस्तच.
आई आणी तुमी वषा् खूप महेनती आहे । 👍👍 छान विडीयो ।❤️❤️
खूप मस्त रानातल जीवन .मला लहानपणीचे दिवस आठवले.
मित्रा तू लोकांना जी आपल्या कोकणची माती आणि तो निसर्ग रम्य असं वातावरण जे जाणवून देतोस ना...ती मज्जाच काही और आहे... हॅट्स ऑफ टू यू...👍👍👍👌👌👌
किती नशीबवान आहे दादा तुम्ही अशा सुंदर निसर्गरम्य वातावरणात राहता.खूप सुंदर 👌
Thank you ❤️😊
खूपच छान व्हिडीओ बनवला आहेस आई किती कष्ट करते बघूनच मला दमायला झालं. खरच कोकणी बायकांना सलाम.
❤️❤️🙏
आजचा एपिसोड आवडला माझ्या लहानपणी च्या गावची आठवण ताजी झाली 👍👌
खूपच छान आहे सर्व . तुमचे कष्ट आणि तुमची मेहनत दिसून येते, म्हणतात ना मेहनतीच फळ उशीरा का होईना ते मिळतच आणि मिळाल की मग त्यात मिळणाऱ्या आनंदाला काही तोड नसते . नेहमी खुश आनंदि आणि असाच हरत रहा सतिश. मी काही comments वाचल्या त्यात आमच्या सारख्या कुणीतरी लिहील होत की सतिश तू काही काम करत नाही आईच काम करत होती तू फक्त व्हिडीयोच बनवत बसतोस त्यांना मला अस सांगावस वाटत की सतिशची आईला मदत आहे म्हणून आईच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो कायम आपल्याला दिसतो .आणि सतिश सुध्दा आईला तितकीच मदत करत असतो पण तो हे शूट कस करेल त्यातच वेळ निघून जाईल . आणि अजून एक कोकणी माणूस आहे स्वःताचा मोठेपणा तो कधी दाखवणार नाही . सतिश खूप मेहनत कर आणि यशश्वी हो . ईश्वरी कृपेने तुझ कल्याणच होईल .अशीच आई सोबतची साथ आणि वर्षाचा हात कायम पकडून ठेव .😊👌👍
.
Agadi barobar aahe 😊❤️🙏
Kashta kele ki fal milata,
आई खूप मेहनती दादा ऐक लाईक आई साठी तुमचे व्हिडीओ खूप भारी असतात
खुप छान वाटले तुम्हाला पाहुन आई सोबत फिराक गेलात शेतावर काम केले, आई सोबत हे क्षण, खुप सुखद अनुभव, सन्देश ग्रेट यार, असे क्षण कधिच मिस करु नको आई नेहमी हसत राहा बस....
❤️❤️🙏
गावाकडचे निंसर्ग सौंदर्य अप्रतिम. छानच Video होता.
अप्रतिम सुंदर ,,👍👍👍
सतिश घरी बसुन आम्हास तु खरा निसर्ग जंगलातून आईला चालताना ह्या वयात पाहील पण हे झाड कस तुम्ही बघणार छान खडे केलेत मेहनत आहे आईला मानलं मिसेस दिक्षीत
खूपच नयन रम्य दृश्य कोकणची हीच तरी खरी संपती आहे 👍🙏
खुप छान व्हिडिओ ❤️
खूप छान गावी गेल्याच फिल येतो विडीओ बधतांना मस्त👌👍
सतिश सर तुमच्या गावचे निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे.👌👌👌👌👌
वा गोठनीवरच वातावरण खूप छान❤️❤️👌👌
खूपच सुंदर व्हिडिओ आणी छान निसर्ग.. तुम्ही तिथे राहून सुंदर निसर्गाची अनुभूती घेताय.. हे खूपच छान आहे आणी प्रदनूला आम्ही सुद्धा मिस करतोय..
Peaceful greenery 😍😍
आईला सलाम....
श्री स्वामी समर्थ.....
Saglach video khup chan. Your mother is very hardworking . It's admiring that you too support her 😊
सुंदर निसर्ग पहिला छान विडिओ आहे आम्ही हे सर्व मिस करतोय 👌👌
You mother is amazing ... Manages all work at ease
Khup mast vatavarn ahe dada tumcha tikdach...👌👌
बापरे किती कष्ट करावे लागतात पण काम पूर्ण झाल्यानंतर छान वाटते 👌👌👌
Beautiful scenery !!
पावसाळ्यातील गावाकडील निर्सगसौंदर्य खास वेगळेच असते!स्वच्छ,सुंदर,अप्रतिम!व्हिडीओ अपलोडसाठी धन्यवाद!
दादा आई खूप कष्टाळू आणि मेहनती आहेत. 👌🏻👌🏻
तुमचे व्हिडिओ बघून कोकणात आहोत असेच वाटते
गावचा निसर्ग दाखवतात छान व्हिडिओ आहे मस्त 👌👌🙂🙂
निसर्गरम्य वातावरणात जेवायला खुप मजा वाटते खुपच छान
Khup mast....अप्रतिम....👌👌👌
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
भाऊ कोकणासारखे निसर्गसौंदर्य अगदी देखण्याजोग आहे.😍😍😍😍
Your mother is very simple n hardworking. Loving family. God bless you all
❤️❤️🙏🙏
Dada Tumchi Sheti chi zagah Aahe.Ani Kaponachi pan zaga Aahe.Aambe.Kaazu.lagwat karta Tumi.Good job👍🇮🇳😁💚💚💚💚💚👌
खूप मस्त विडिओ आहे. गावी जाता येत नाही पण तुमच्या मुळे गावी आहोत असे वाटत. असेच विडिओ बघायला आवडतील.
😊❤️❤️
खूप छान व अप्रतिम निसर्गसीन सुंदर सौंदर्य व आई सोबत शेती कामे व रानातील भोजन हा आनंद खूप खूप छान व खरच तिघांनाही खूप मिस केलं खास करून खलाशी शेतातून आल्या बरोबर पळत अंगणात आला असता लवकर दाखवा त्याला 👍👌व्हिडिओ मस्तच आईंना असेच आनंदी पाहुन छान वाटले आज खूप दिवसांनी शेताचा व्हिडिओ पाहिला आईला नमस्कार 🙏
आई काय काम करतात जबरदस्त👏✊👍 रान छान👏✊👍 ट्रेक झाला तुमचा
Khup chan lovely video🙂🙏🏼.khup mast.So Green everywhere.khup chan
व्हिडीओ लय भारी 👍👌👌👌
ऐकदम भारी👌👌💐💐
आई आणि तुम्ही खूप मेहनती आहात
किती कष्ट घेताय
कडक भाकरी आणि कालव ❤️
Beautiful ❤❤❤
Khup chaan satish hard working but smart working
Mast jam bhari tumchya mule nehmi koknatil Nisarg baghayla milto khup khup dhanyavaad aai chi mhenat khup ahe aai jay sadguru 🙏🙏 mast video
Video khupach sundar ❤️
Aha mastach 👌👏🤗
Bhari haa bro mast
आई खुपच मेहनती आहे शेती खुपच लांब आहे ,आईला नमस्कार.
खूपच सुंदर......
मी नेहमी बघते तुमचे सर्व vdos. मला आवडतात. तुमची family छान आहे.
Wah jabbardast bhau
Khup chan ahe video.
Sunder video 👌
Khup Chan vatle video baghun / hi jewanachi mazza lay bhari yete
Wow khup chan blog satish. Salute to you nd kaku very hardworking. Take rest. Enjoy
First saw and comment.. was waiting for your new video ❤️❤️❤️ khup chan dada❤️
Aai ,tu kup mehanti aahat👍👍
Ekdam simple sabhau, ji ahai tech dakotosh chan.
Khup mast
Aai Varsha vhini khup mehnti ahet khup Chan dada
Nehamipramanech ek number vdo......zakasssss....gavachya aathavani rajya zalya.त्यासाठी धन्यवाद तुम्हाला 👌👌👍👍
Dada kiti chhan ranat jevaych mhanje 👍1 no kiti mehenat aahe pan tyatach sukh aahe khupach chhan best video
आईने कोरोना काळात जी काही ८ ते १० दिवस होम qurantine होती, बहुदा तेवढाच आराम केला. काम नसेल तर अस्वस्थ होतात अशी माणसे. काय म्हणावे या वेडाला? सलाम करतो मी तिच्या मेहनतीला. कातळ परिसरात विशेषात पावसाळ्याच्या सुरवातीला फुरसे या विषारी सर्पाचा वावर असतो. आईला सांग तिथे अनवाणी फिरू नकोस. आमच्या बाबत अतिशय वाईट घटना घडली असल्याने मी तुम्हाला काळजी घेण्यास सांगतोय. व्हिडिओ छान.
🙏❤️❤️
Video khup chan
Scenary ekdam bhari
Khup bhagywan aahat tumhi khup changal Nisarg bhetalay...tumhala....
खुप छान...👌 आत्ताच अविनाशचा व्हिडियो पाहिला... सतीश, तुझेही व्हिडियो खुप छान असतात... कुटुंबात सर्वांनी एकत्र राहून आईला मदत करा, तिचे आशीर्वाद आणि तिचा कष्टाचा वसा घ्या, जीवनात काहीच कमी पडणार नाही.👍आई सोबत रानावनात काम करणे, हे सुख आणि त्यातील आनंद खुप दुर्मिळ आहे, जे भाग्यवंतांनाच लाभते...👌👍
Dada aai khup ch mehanti ahe. 👍👍
खरोखरच गावात खूपच मेहनत आहे आणि मजा पण आहे
लाईक तो बनता है यारो 👍👍👍कोकणातील यु टुबरना सगळ्यानी सपोट करा आमची माती आपली माणस
❤️❤️
Kharay.mumbaitlya hectic vatavarnat ya saglya kokni RUclips rache video mhanje manvrcha tan nighnych sadhan aahe.aapnhi tyanchyasobat gavch jivan jagtoy as vatat
Yessss
छान व्हिडीओ.
Dada kuapch mast bhari vathal video bagun tuja ....
Beautiful scenery👌khup masta watle ranat jevayachi yek veglich maja aste
Superb 👌👌👍👍
Video 1 no ♥️♥️♥️
Khup chan
Mast Nature
Nice
Beautiful video. God bless your family and give you success in everything you do.
Khupch Chan vlog Satish da 😍✌️
Satish ranatla view mastch 👍
शेतकऱ्यांच्या कष्टाला 👍👍👍👍👍
छान व्हिडिओ आहे
खुप छान निसर्ग🌿🍃 👌👌♥👍🙏
हिरवगार निसर्ग खूप सुंदर विडीयो मस्त
Mr. Satish, you are a very humble person, God Bless you and your family, yes, your mother is an inspiration and motivation for you.
❤️❤️🙏
Mst video dada 👌👌
Very nice 👌 views close to nature 👍👍👍
Full bhari video👍
Aai ani satish ani varsha khup mehanat ahat
Bhaya khupach mast re ... Kiti hirvali ahe gavat mast . . Aai sobat shetakde jaychi majach vegli aste dada .🤩
Mast video ahe dada,♥️🥰
खुप छान video🎥आहे मस्त वाटले👌
Wah khup chan vataveran ahe.