जरांगे यांनी दिलेल्या धमकीमुळे धास्तावलेल्या वंजारी समाजाला आवाहन.....घाबरू नका
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #maharastraelection2024 #beed #beednews #sureshdhas #manojjarange #manojjarangepatilanddhananjaymunde
#maharatsratimes #pankajamunde #pankajamundhe #prajakttamali #bajrangsonawane #bajrangsonwane #jitendraawhad #sushmaandharespeech #sandipkshirsagar #maharashtrapolitics #manojjarange #sarpanch #aajtak #beed #indiatv #bolbhidu #bolbhidumarathi #marathimanus #anjalidamania #analysernews #analyser #aajtak ##valmikkarad #sudeshanghule
#parbhanimorcha
#marathamorcha #vanjari #maratha #marathaaarakshan #marathareservationprotest #maratha_आरक्षण #vishaychbhari#zee24taas #tv9 #indiatv #tv9marathi #tv9marathilive #lests upmarathi
#abpमाझा #abpnews #abpmajhavideos #news18 #maharastranews #maharastranewsmarathi
हे सगळे नाटक चालू आहे हे सगळे बारामती काका यांचे पाप आहे हे लक्षात असू द्या हो राव
गुन्हेगार हा एक गुन्हेगार असतो ,याच्यासाठी एका विशिषट संपूर्ण समाजाला गुन्हेगार ठरवू नये प्रत्येक समाजात असे गुन्हेगार आहेत, महणून जरांगेनी शब्द जपून वापरावे महाराज यांच्या म्हणने योग्य आहे.
एकदम बरोबर आहे महाराज👌👌👌
महाराज माझे तर असे मत आहे की सर्व वारकरी सांप्रदाया शिवाय हा जातीवाद बंद होणार नाही
आपला मोठा जनसंपर्क आहे आपण यात पुढाकार घ्यावा
@@Mundhe-j2m maharaj gari basawe Kaun piun ✔️🙏🏻
हा कसला महाराज.
@mr.patilsumit आता काय तुझ्या घरी बसलेत का मग
@@honey2023-f9j बरोबर आहे तुम्हाला आता पर्यंत महाराज लोकांचा सहवास झालाच नाही तर तुम्हाला काय कळणार महाराज कसले असतात ते तुमच्या आऊलाडी खांन वाल्या आहेत
महाराज आगदी बरोबर बोलत आहे...जय ओबीसी
अतिशय सुंदर व माणुसकीला वाचविणारे विवेचन केले आहे.व जरांगे हे फक्त कोणाच्या तरी हातातले बाहुले आहे हेच आत्ता पर्यंत सिध्द झाले आहे.याच्या आंदोलनाने फक्त मराठा समाजाचे नुकसानच केले आहे.हे सुशिक्षित मराठा समाजाने भरकटलेल्या आपल्याच समाज बांधवांना समजावून सांगावे हिच विनंती.रामकृष्ण हरी.
दुसऱ्याला सांगण्याऐवजी आपल्या जातीतल्या भरकटलेल्या लोकांना सांगावे की आरोपीचं समर्थन नका करू म्हणुन
@@Gaming_x_abhiअगोदर फेक अकाउंट बंद करून कॉमेंट करा तुतारी एजंट
@@satishradikar3523 पाटलांचे समाजावर खूप खूप उपकार आहेत पाटलां आम्ही ओबीसी दाखल होऊन शिक्षणात व नोकरीत आमच्या मुलाबाळांना फायदा घेत आहोत 400 वर्षानंतर मराठ्यांना तारणहार मिळाला आहे
राम कृष्ण हरी माऊली महाराज खरा जातीयवाद जरांग्यामुळे निर्माण झाला
jarage mule nahi tumcha DM mule jala ahe garibana Marne ha ahe ka tumcha darm kare jati wad tumi ahot sir .........🇮🇳
@mr.patilsumit अरे भिकरचोट DM काय आता आला नाही राजकारणात तो छपरी जरंग्या आला आणि महाराष्ट्राची वाट लावली त्याने
मग मनोजला मिलिटरी च्य ताब्यात द्या.पण देशमुख प्रकरणाला फाटा देऊ नका विषय वेगळा आहे हा
@mr.patilsumitस्टेज वरून जात जात कोण करतंय महाराष्ट्र पाहतोय. घरात घुसून मारायला सांगणारे अडाणी नेते पहिल्यांदा कोणत्या समाजाला लाभला आहे. अवघड आहे तुमचे भविष्य
@@RavindraTuwar23366 jarage la o sir tumcha DM dene bhag ahe ani te diwas dur nahi ahet......🙃🤏
एवढ्या बावळट माणसाला वंजारी समाज घाबर घाबरेल का
जरांग्याला समोर जाऊन असे सगळे समजून सांगीतलं पाहिजे, जरांग्याच एक विकृत प्रवृत्ती आहे .
अगदीच बरोबर बोलले महाराज तुम्ही, तुमच्या विचाराची आजच्या परिस्थितीत खुपच गरज आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 रामकृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज
अहो महाराज 4थी नापास, अडाणचोट, झोपडपट्टी दादाची भाषा वापरणाऱ्या टुकार माणसाकडून संविधानिक भाषेची अपेक्षा करू नका
एकदम बरोबर बोलतात महाराज सना तन धर्म की जय. वंदे मातरम्
Jay shivaji jay bhavani
उडत गेलं तुझा हिंदुत्व.मी मराठा.
सर्व वारकरी महाराज मंडळी यांनी आता पुढाकार घेऊन मनामनात वाढत चाललेले द्वेष मिटवावा
बरोबर महाराज
जय श्री महाराष्ट्र अगदी बरोबर बोललात जाती वादाने महाराष्ट्र संपणार जागे व्हा देवा तुच आहेस वाचव जय श्री राम
धन्यवाद गुरूजी
बरोबर ❤
🙏🙏🌹🌹जय. ह।री म।ह।र।ज. अगदी बरोबर
खरी गोष्ट आहे महाराज
जारंगे तुझी फालतुगिरी ला वंजारी घाबरत नाही. आम्ही लढणारे लोक आहोत.
जा की मग काश्मीर ला मुक्त कर पोक आणि घेऊन टाक जमीन.
महाराज,,, अप्रतिम मांडणी,,, भाषा,, भाषण वरून,, तुमचं ज्ञान 🙏🙏🙏 खूप छान आहे 🙏
अशी भाषा,, अशी वाणी,,, संत आहेत तो पर्यंत...
माणसात दरी होणार नाही. 🙏🙏
धनंजय देशमुख यांना धमकी देनाऱ्यना उद्देशून जरांगेनी भाषणात बोलले होते,तुम्हीच जातीवर ओढवून घेताय असे वाटतंय.
त्यासाठी 2 जिल्हे लागतात का
Barobar
जरांग्याच्या बापाच्या नावावर महाराष्ट्र करून दिला कि काय ?
आम्ही येडे आहोत का मराठा आमचा मोठा भाऊ होता आता तो बिघडलंय जपून राहावं लागेल आता
@@bhagwanchoudhar2576 जाऊद्या भाऊ ते जरांगे मेंटल आहे आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तर त्याला काय करावे काही सुचेना
महाराज आता वारकरी संप्रदाय पुढ याव आणी हावाद। संपुष्टात आणा विनंती आहे
Barobar ahe maharaj tumacha manna 👌👍🙏🏽
योग्य पध्दतीने भुमिका मांडली
आम्हीही क्षेत्रीय वंजारी आहोत विनाकारण घाबरत नसतो. भीती आमच्या मनालाही स्पर्श सुद्धा करत नाही.
@@MahadevKande-y8x आरोपींना फाशीची झाली पाहिजे
Magas vargvale ahat tumhi
आरक्षण @@MaheshFajage-tx3qj
म्हणून पळून आला राजस्थान मधून येमेनी मुस्लिम ना घाबरून
Hindu Hindu karun Maharashtra baheril Mul asanarya jati kadhi maratha samajachya dokyavar basalya kalalech nahi Jay shivaji Jay bhavani
सत्य परिस्थिति आहे
महाराज एकदम सुंदर आणि व्यवस्थित भूमिका मांडत आहे
राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉
आगदि बरोबर बोलत आहेत माहाराज आमाला जाती पेक्षा धर्म मोठा आहे
महान समाजाच नेतृत्व सुसंस्कृत माणसाने केले पाहिजे, दुसर्याला वाईट बोलून किती दिवस मान भेटतो, शेवटी अज्ञान घात करतेच. समाजाने पण कोणाला आदर्श मानव हे समजल पाहिजे, कोणतीही जात असुदे, समाजाच नेतृत्व राजकारण्याच्या हातात किंवा राजकिय प्रेरित व्यक्तिच्या हातात नसाव.
महाराज हे ज्ञान अगोदर आरोपी पाठीशी घालत आहे त्यांना द्या 😂😂 20 दिवस आरोपी सापडत नाही 😢😢! आरोपी जात नसते तर सापडले सगळे वजारी समजाचे आहे
Are babya jari te vanjari astil tari pan tyanni kelelya gunhyala kiti vanjari support krtayet te bagh.
Are bhavu patil lihilas mhnun boltoy, patlani kay kay kand kelet kiti balatkar kiti khun kelet he vichar tuza aajoba nahi tr tyacha adhicha pidhila....
@@Patil-123-D त्यात पाटील नावाचा एक पोलीस अधिकारी गद्धर निघालं मग सर्व समाज गद्धार असेल
Patil kon to police swatcha theva zakun , Ani saglyach jati che gund koyata gang konachi , purn mahiti gheun bolt ja
एकदमबरोबरमहाराज
एक दम बरो बर बोलतात सत्य एम शिवम सुंदरम
कोणीच कुणाला नाही घाबरायचे...ही लोकशाही आहे... मोगलशaही नाही..
या क्लिप समाजासाठी आत्यावश्यक आहे . समाजाने यावर सखोल विचार केला पाहिजे . हर
हर हर महादेव🚩🚩🚩🚩
महाराज आपण बरोबर बोललात पण हे त्या कमी बुद्धीच्या जरांगेला समजलं पाहिजे.वंजारी समाजाने अशा धमक्यांना घाबरण्याची गरज नाही.🎉🎉❤❤
अचूक समाज प्रबोधन 🌹🙏
सामाजिक सलोख्या साठी विचार योग्य आहे पण गुन्हेगारांना समर्थन करणारे वाढले आहेत
वारकरी संप्रदायातील लोकांनी पुढे येण फार गरजेचे आहे. महाराष्ट्रात खूप मोठे नाव आहेत त्यांनी पुढे येऊन 18 पगड जातीची मोट बांधण्यासाठी मदत करायला हवी. सर्व हिंदू समाजात विश्वास निर्माण करून "जाती वादी "शक्ति चा बिमोड केला पाहिजे.... "राम कृष्ण हरी"
जरंग्या किती काही बोंबला तरी
समाज त्याच्या बोलण्याला किंमत देत नाही हे सिद्द झाले आहे
आपले अस्तित्व दाखवन्या साठी
जरंग्या ची ही शेवट ची फडफड आहे दिवा विझता ने फड फड करतो तसा जरंग्या हा संपलेला विषय आहे
राम कृष्ण हरी
तुझा राम कृषन हेच धेंडे करत होता काय.
बरोबर बोललात महाराज
एकतेचे विचार मांडले आहेत.धन्यवाद.
एकदम बरोबर आहे महाराज
महाराजांचे बोलणे बरोबर आहे
Atishaiy sundar vivechan Kelat Maharaj sarth aabhimaan aahe amhala
कोयते घासुन ठेवा याच्यावर पण एख पर्वचन होउद्या महाराज
Koyte ghasun thevle hote 1:04 tyanchasathi,, jyani talvarina dhar lavun tyari kelti...samajl ka???
nice jock
ऐकदम बरोबर बोललात महाराज तो माणुस निच आहे
बघा याला म्हणतात विद्वान अशा लोकांची आणि महाराजांची महाराष्ट्राला गरज आहे आज.
बरोबर बोलत आहेत महाराज आपण
💯👌
सत्याची बाजू घ्यावी.... जात जात कोण करत नाही 🙏
ज्या ज्या वेळेस हिंदू धर्म कमजोर होतो ना त्या त्या वेळेस परकीय आक्रमन झाली तुम्ही बरोबर बोल्लात गुन्हेगाराला जात नसते एवढंच करा महाराष्ट्रमध्ये एकीसाठी समाज प्रबोधन करणे गरजेचं आहे रामकृष्ण हरी 🌹🙏
महाराज.जरांगे.जातियवादी.आहे
महाराज
संतोष देशमुख ला मारले व त्यांच्या भावाला देखील ते लोक धमक्या देत आहेत मग त्यांच काय करायच
कोणत्याही जिल्ह्यात जातीवर बोलत नाही गुण्यागोविंदाने नांदत आहेत हे फक्त बीड जिल्ह्यात चालू आहे कृपया हे सर्व थांबले पाहिजे हि विनंती आहे
मुख्यमंत्री,गृहमंत्री झोपले आहेत का
आसले द्वेश प्रसार माध्यमातून पसरवीत आहे यांना जेरबंद करून शीक्षा द्या नाहीतर जनतेच्या उद्रेकाला सामोर जावं लागेल सरकारला...
हरिनाम सप्ताह मध्ये मराठा किर्तन कार बोलु नका महाराज थोडोशे बोलावे जय शिवराय जय शंभुराजे आमच्या एकच धर्म
जय श्रीराम
ते सामान्य समाजाने केलेला मुर्खपणा आहे..... मोठ्या समाजाच्या शिर्ष नेत्याने तोलून मोजून बोलायला पाहिजे कारण त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे महाराष्ट्रात
@@asthabhawarthramayan खुनी करून धमक्या दिल्या जातात आमच्या भावाला हे बरोबर आहे का
चुकीचे आहे... पण देशमुख फक्त मराठाच आहेत का? इतर जातीच्यांच काहीच नात नाही का?
धमकी देणारा किंवा द्यायला लावणाराच्या विरोधात जाण्यासाठी दोन जिल्हे लागतात का?
@@asthabhawarthramayan तुम्हाला सगळं माहीत आहेत कोन गुंडा गर्दी करीत आहेत आरे जीवंत मानुष मारतात आरे भावा आम्हाला आमच्या आई वडीलांना मुक्ता प्राण्याला सुद्धा मारू नका हे सांगितले हे आमचा धर्म /आहे
@@munjajilonsane6962हो का मग बोकडे कापून कोन खात मराठा समाज पुढे दिसतो.
Jai Shree Ram 🙏🙏
Jay shivaji jay bhavani
प्रत्येक जाती मध्ये गुन्हेगारी वृत्तीचे आणि विकृत व्यक्ती असतात आणि सद्गुणी ही असतात,गुन्ह्याला जात नसते, महाराष्ट्रात दर मिनिटाला एक दखल पात्र गुन्हा होतो
बरोबर आहे
Right
मी मराठा असुन कोत्यां समाजाच्या मानसाने जाती वाद केला तर मि त्या मानसाचा तिरस्कार करतो पन माझ्या सारखे लोक प्रत्येक जाती मध्ये आसने गरजेचे आहे पन तसे दिसून येते नाही कारण की मराठ समाज सर्वात मोठा आहे तरी पण शांत आहे आसे तुमाला वाटत नाही का
नाही
Kotya samajach koyata pahila na...
मोठे महाराज खुन झाल्यानंतर आरोपी बरेच दिवस फरार होते , त्यामुळे महाराष्ट्र घाबरला होता हो,वाटल मागच्या सारखच होते की काय?त्यांनंतर मग कोणाचे नंबर लागतात ही भिती होती म्हणून मोर्चे निघाले बाकी काही नाही.
@@shegho-d4d मोर्चे रोज काढा पण आपण कश्यासाठी मोर्चा काढला आहे याचे भान राखून बोलले पाहिजे
सात-आठ आरोपी आहेत तर मग त्यांच्यासाठी आंदोलन तुमचा समाज करतो त्यावेळेस तुम्ही का बोलला नाहीत
यांच्या समजातले सगळे लोक आरोपीला समर्थन करतात त्यांच्या जातीचा आहे म्हणुन ते कधीच मुंडे कुटुंबाच्या विरोधात जाणार नाहीत ते किती ही वाईट असेल तरी हे त्यांना च समर्थन करणार
इथे जातीचा नाही जरांगे फुट पाडत आहेत तो प्रश्न आहे
@@asthabhawarthramayan काय फूट पाडत आहे पंकजा ने कोयत्याची भाषा केलति तेव्हा नव्हती का फूट पडत
जरांगे पाटलांनी धनंजय देशमुख यांना धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारण्याची भाषा केली आहे यात चुकीचं काय आहे ,ते वंजारी समाजाचे आहेत म्हणुन या धमकीला वंजारी समाज स्वतः वर ओढून घेत आहे
दोन जिल्हातली लोक लागतात का? त्यासाठी
1 महिना झाला न्याय का भेटला.... धनंजय देशमुख यान कोण धमकी कोण दिली ते पण सांगा... कोयता ची भाषा कोण केली..
पंकजा ताई कोयते घासुन ठेवा असे म्हणाल्या त्याचा अर्थ काय होतो
संविधानाचा 4स्तंभ हा पत्रकार आहे सर्व पत्रकरणा विनंती आहे त्यांनी इतुन पुढं तरी आता जो कोणी जाती जाती तेढ निर्माण लोकांच्या जाणते समोर tv sociyal मीडिया वर दाखवणे बंद केले तर आपला महाराष्ट्र शांत राहील
Sunder satya susanskrut visleshan thanks dada tya vikrut manasacha kunitari bandobast lavakar karane awashak ahe
Nice spich
Barobar aahe
महाराज ते टी पी मुंडे यांनी कोयत्याचे भाषण केले त्या वेळेस तुम्ही नाही बोलले
एक दम बरोबर आहे 🎉
जय श्रीराम / जय शिवराय
🙏
Right Maharaj
अगदी बरोबर आहे धन्यवाद
महाराज कोयत्यावर एक प्र वचन द्या
जय श्री राम महाराज जी
Very nice.
धन्यवाद दादा
Ram Krishna Hari Maharaj ❤
राम कृष्ण हरी..👍
ज्याला ज्ञानाने, कर्माने मोठ होता येत नाही तोच नेता जातीचा आधार घेतो. मग तो कोणत्याही जातीचा नेता असो
महाराज,मग एखाद बीड िल्हयातील दहशत मजवनाऱ्या गुंडगिरी करणाऱ्याचा व त्यांना पाठिंबा देणाऱ्या मंत्र्याचा निषेध करणारे एखादे प्रवचन ऐकायला आवडेल
Vanjari ani ghabrle 😂😂
✅
right maharaj
Vande matram
पिंजरा हा फक्त वाघांसाठी असतो
खरोखर देवा तूलाच न्यायाधीश केलं पाहिजे
जरांगे साहेब मराठा आणि वंजारी आम्ही भाऊ भाऊ या प्रमाणे जगत आहोत तरी तुम्ही हयात मिठ का टाकता ?
योग्य विचार योग्य मार्गदर्शन हिंदू धर्मच हिंदू वर बोलतात मग कसे होणार याचे भान ठेवा जात म्हणून बघू नका गुन्हेगार म्हणून बघा
adnav sangat aahe Sagla .kon jativad karat aahe .sanap manlyavr . walya Ani Dhanya chi najayaj aulad
@@A.PEDITZ444आला मोगली😂😂
उडत गेलं तुझं हिंदुत्व. मी मराठा. मुस्लिम शी दोस्ती करेन पण वांजरिशी नाही.
खरं आहे
आरक्षण विषय संपला आत्ता देशमुख
करिता नाय मागवा
कोणीच कोणाला कमी नाही आहे भिण्याचा विषयच नाही
Ekdam barobar maharaj
राम कृष्ण हरी
Only fadnis saheb ❤❤❤
अहो महाराज त्या जरांग्याला आणि त्यांच्या भक्ताला कोणीही घाबरत नाही हो
न्यायासाठी लढा जातीसाठी नको जरांगे नी मुंडेंना आरोपींना मदत केली तर बोललेत उगाच वंजारी समाजाने ते अंगावर ओढून घेऊ नये