#shankarmahadevan
HTML-код
- Опубликовано: 30 июн 2020
- #music #shankarmahadevan #classical #song #aikavavitthal #pahavavitthal #uddhavthackeray #ashadhivari
आषाढी वारी निमित्त ऐकावा विठ्ठल, पहावा विठ्ठल कार्यक्रमाचे सामनाच्या वाचकांसाठी पुनःप्रक्षेपण Видеоклипы
काय देवाची देन आहे
मराठी बोलता येत नाही
पण मराठीत अभंग म्हणायचं म्हटले की
जीभ आपोआप वळते.
हिच देवाची देन. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻🌹🙏🏻
2024 मध्ये सकाळो गोड सुमधुर विठ्ठलाचे भकतीगोत ऐैकुन धन्य झालो .शंकर महादेवन आपल्याला अनंत आयुष्य लाभो ही विठ्ठलचरणी प्रार्थना.
Lm
Pp
Vtvv
खरोखरच महादेवन गुरूजी खूप खूप मोठ्या मणाचे आकाशा येवढे मोठे आहेत परमेश्वर त्यान्ना खूप आयुष्य देवो ❤❤
दिवसातून दोनदा तरी ऐकून ही परत ऐकवाच वाटत फार सुंदर फार सुंदर
अत्यंत हृदयस्पर्शी सुर... धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद.... पांडुरंगाची कृपा सदैव आपणावर असो....your singing divaine happiness..❤
साक्षात हरी तिथे डोळे मिटून ऐकतोय
विटेवर उभा आहे तो.... त्याचे ही कान तृप्त झाले असतील... अशी स्तुती , असा दैवी भजन... असे अमूल्य शब्द, असा दैवी गायक... अश्रू आले डोळ्यातून.... Wa.....
संतांचा दिव्य भक्तीचा साक्षत्कार म्हणजे आपले गाणे. आणि सोबत खुद्द उस्ताद झाकीर हुसेन साहब म्हणजे निव्वळ परमानंद. जय हरी विठ्ठल.. परमानंदी टाळी
प्रख्यात गायक शंकर महादेवन आणि श्रेष्ठ तब्बलजी पंडित झाकिर हुसेन यांच्या जुगलबंदी ऐकून आम्ही धन्य झालो.असा सुवर्ण क्षण आम्हाला अनुभवायला
🙏🎉 मिळाला हे आमचे भाग्य आहे.
उभय कलावंतांना मनापासून धन्यवाद!
आत्मा तृप्त झाला !
कोण म्हणते, आमचा " कोहिनूर " हिरा इंग्रज जाता जाता घेऊन गेले . भारतमाता हि तर हिर्याची खाण आहे . त्यापैकी एक शंकर
महादेवन हिरा आहे , ह्या हिर्यास श:तशा नमन
खरोखर शंकर महादेवन यांच्या गळ्यात विठ्ठल आहे. कितीही वेळा ऐकले तरीही समाधान होत नाही. स्वरांची वारी अद्वितीय.
6666666666666666666666666666666y666666666666666666666yy6666666666
666666666666666666666666666
परमेश्वरा आमच्या साठी शंकर जी ना आणखी 100 वर्ष आयुष्य लाभू दे
खूप नशीबवान आहोत आपण जे या महान कलाकाराच्या सानिध्यात आणि युगात आहोत. काय माहित जसा जसा काळ जाईल तसे तसे रत्न मुख्य कलाकार असेल नसेल .... आज आहे. जय श्री विठ्ठल💐
🌄la 🎂 on qlalaa 🎂qllalalqlalq 🎂alallqla 🎂lal 🎂🎂ql 🎂allqlll as 🌅🌅 qq 🎂a
I m very much fortunate to hear beautiful valuable
songs n Singers
of marathi sangit
Very well sung Shankarji
@@kiritdani9586 1q@@
🙏
I am proud of Ustad Jakir Hussain and Shankar Mahadevan. They are real Bharat Ratna. Proud to be Indian.
महादेवन ने रत्नभूषण भीमसेन जोशी जी सारख्या भक्तीरस,प्रेम्रस अभंगाचा भंग न करता लोकांना भजवले, त्याची वितबना महादेवन,व जकिर हुसेन ह्यांचा तब्ल्यात आडलते
अभंगांची साखळी .. बरसात . . अप्रतीम .. न्हाऊन निघालो भक्ती रसात👌👌
Those who are still entangled to this video in 2023, i must say you have good taste in music 💕
हिंदू, मुस्लिम, परप्रांतीय, स्त्री , पुरुष आणि विठ्ठल ❤️❤️❤️ सौहार्दाचे प्रतीक आहे ही बैठक
तुमचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत सर. मन खरच तृप्त झाले. तबलावादक कया बात है! अप्रतिम! विठ्ठल साक्षात अवतरले असे वाटते. कोटी कोटी आभार!
Hare krishna
Happy with bajans... Jai hari vittala - iam in pune 8374912945
Very nice
@@rajuvadla9313 ppi
खूपच छान वाटत आहे सूर व ताल.
@@miteshwalawalkar534! E pata vetuntay tadikonda paarkulo unatlu anipistundi, mari neku atla untundi,
दिवसातून एकदा तरी हे अभंग ऐकल्याशिवाय मन राहत नाही ❤️ अप्रतिम आवाज आणि भक्ति, मन अगदी प्रसन्न होऊन जाते
Ĺoojdhvbjc hkyughojj
Good
..
.
Good
बरोबर दिवसातून एकदा तरी मी तर गुंगूनल्या शिवाय राहत नाही
@@bhanu.8248 Usu ubhee ubhee uh-huh uh-huh
सुंदर आभंग आवाज, सगीत, सर्व जुळुन आलेवर ब्रम्हानंदी टाळी लागते,हा जो आनंद असतो तो अनमोल असतो, त्याची किंमतच करता येत नाही नसीबवालोकोही असा योग प्राप्त होत असतो,
अप्रतिम, अलौकिक , आनंददायी, अतुलनीय,अविस्मरणीय
वादन आणी गायन क्षेत्रातले माहारथी...
अदरनिय शंकर जी आणी उस्तादांचे उस्ताद झाकीर हुसैन जी...
यांची प्रशंसा करन्याचा अधीकारी नाही..
फक्त साष्टांग दंडवत...🙏🙏🙏🙏🙏
ओरिजिनीलीती नवती
सावळे रुप सुंदर मस्त धन्यं धन्यं माऊली 👋👋
सुंदर आणि सुंदर...... ह्या शिवाय दुसर् काहीच नाही, धन्यवाद.....मराठीचा अभिमान आहे
कलेला जात पात, धर्म काही नसतो.कलाकारांचा एकच धर्म असतो तो म्हणजे कलेची आराधना करणे.जनतेची मनोरंजन रूपी सेवा करणे.परमेश्वराला खूष करणे, प्राप्त करणे.धन्य ते कलाकार.
खर आहे
आजच नाहीतर भविष्यात अनेक वर्षे न वर्षे ऐकनार एवढा अविट स्वर शंकरजींचा..
Wrdxzp
व्वाव! अप्रतिम सूरांची मेजवानी 👌🙏👍☝️प्रा.संजय उपाध्ये सरांचं निवेदन, तबलानवाज उस्ताद झाकिर हुसेनजींचं तबलावादन, शंकर महादेवन जींचं गायन समसमा संयोग की जाहला 👌👌👌👌
Jdo
@@sd-kb3ux नंनंनंनंनंननंनननंननंनंनंनंनं
Q
आज एकादशी निमित्ताने काहीतरी सुंदर ऐकावे,असे मनात होते,मन प्रसन्न झाले,धन्यवाद !
Ok puhffgg ch
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 👍👍
श्री शंकर महादेवन यांच्या आवाजात जादू आहे. संतांच्या रचना फारच छान गायलेल्या आहेत .ऐकतच रहावे असे वाटते. फारच छान. 🙏🙏🙏
Very experienced
Voice
,
Sir aapki aawaz sunker tung a nadi behekar mere ghar aayi. Aur vitthala Meresir per haath rakhkar bole.. Tum. Dhanya ho jo ese jagah janma liye... Jeete raho beti
इइइइइइइिउ
अप्रतीम्!
विठ्ठल.............🙏🙏🙏🙏
@@vijaykumarturvekere7602 verinice
बहुत मीठी और ऊंचे दर्जे की आवाज यानी शंकर महादेवन
TY
This is new comment.
Now it's May 2023 .
And I am listening this
Who else is listening this
तुमचा आवाजात विठ्ठल पहिला जय हरी विठ्ठल❤️🙏
Atee sunder
Bah kuhb
काळजाला भिडणारे संगीताच प्रदर्शन
Mi 2023 made aikat ahe khupch chan..
Nmo buddhay, jay bhim....👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
जुगलबंदी ऐकून कान तृप्त झाले .एकाच्या गळ्यात तर दुसऱ्याच्या हातात विठठल वास करतोय .
अप्रतिम पंढपुरचा विठ्ठल ह्या कलावंतासमोर उभा ठाकला आहे.
अशी अनुभुती होते. देवदत प्रतिभा.
शास्त्रीय संगिताचा बादशाहा,हिंदी भाषीक असुनही,आषाढी पाईवारीवर बंदी असताना प्रत्यक्ष पांडुरंग पंढरपुरी नेऊन दाखविल्याचा भास झाला... अभिनंदन शंकर महादेवन यांच्या या अप्रतिम भेटीसाठी.....!!!!!
Aw11
Okokokokokkokokokkkokkokokkokkkokkkokokkokokkokokokokokkokkokkkokokkokkkkokokkokkokok9oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooopoooooooooooooooooooooooooooooooooooppppppppppppppppppppppppppppppppppppoppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppoppoooooooooooppppp0ppppppppppppppppppppppppppppppppppppppppooooooooooooooooooooo0poooooooooooooooooo9oooooooooooooooo9ooooo9ooooo99o9oooo9oooooooooooooooooooooooooooo9ooooooo99o99oooooo99999ooooo9ooooooo9oooo9oooooooooooooooooooooo9oooo9ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooop0999o9999ooooooooooooooooooooooooooooooooooooooooo0oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo9ooooooooooooooooooooooooooooo0oo
@@anantbarve8956
So many thx!!
@@dineshkammar3074 ;+!!+;((;(8
ही गाण ऐकले की विठ्ठल माऊली भेटल्याचा आनंद होतो/ सुधीर
जगात तोड नाही , अशी गायकी श्यके नाही ,स्वर, ताल , लय , संगम अनुभवलं, धन्यवाद,
In
अतिशय सुंदर , अप्रतिम गाइलात महादेवनजी.विविध अभंग एखाद्या रत्नमालेत गुंफल्या प्रमाणे गुंफून त्या अभंगाना एक अत्यंत आकर्षक स्वरूप प्राप्त करून दिलाल.तुमची ही कलात्मक गायकी ऐकून श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले.🙏🙏👍👍 आशिक.
ते
जय हरी विठ्ठल 🙏🌻🙌🌺🌸🏵️
खूप सुंदर मन तृप्त झाले. जय जय जय जयराम कृष्ण हरी.,,▫️▫️,🚩🚩🚩🚩
शंकर माहादेवन सर म्हणजे संगीतातला देव 🙏🙏🙏
मन अस्वस्थ असेल तर मी ऐकत असतो . मन प्रसन्न होते .धन्यवाद
Amazing harmony of, deeper devotion, classical singing art melodious voice and great Tabla . Find not appropriate word to praise Shankar Mahadevan ji and Ustaad Zakir Hossain sahib ji🙏🙏🙏❤❤️
आनंद सोहळा.... आनंद झाला हदय भरून आले🙏🙏🙏🙏🙏 आणि डोळे मिटून ऐकतच राहावं....... दिवसभरात 1/2/4/5 वेळी ऐकून सुध्दा मन शांत होत नाही सतत ऐकत राहावंसं वाटतं...... 👏👏👏👏👏
आदरणीय संताना विठ्ठलाचेअभंग इतक्या सुंदर आवाज आणि पार्श्वभूमी संगीत ऐकल्यावर खूप आनंद झाला असता. महाराष्ट्र संतांची भूमी आहे.
0
Jai Hari vithal Hari vithal Hari Jai Hari vithal Hari vithal Hari vithal Hari 🕉️ Hari 🕉️🔱🌺🌺🙏🙏🌺🌺
जय हरी विठ्ठल
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
वाह अप्रतिम खूपच छान असं वाटतं ऐकावं आणि ऐकतच राहावं , खूप खूप धन्यवाद शंकर महादेवन सरजी🙏🙏
अबब! खूपच छान झाली संगीतमय पंढरपुर वारी. उत्कृष्ट. Compare करता येणार नाही अशी अद्वितीय संगीत सभा.
Mo
Unmatched
अद्भुत अद्भुत अगदी विठ्ठल अवतरले भजन ऐकायला पांडूरंगा इतका कसा रे गोड आहेस तु तुझी गोडी खरोखरच अवीट आहे आम्ही खरच खुप भाग्यवान आहोत जे या संताच्या भूमीत जन्माला आलो
अमृताने न्हाऊन निघाले असं वाटतं..
प्रथम दंडवत श्री पांडुरंगाच्या चरणी 🙏🙏🙏
दुसरा दंडवत धन्य धन्य ते संतजन ...ज्यांनी इतक्या उत्कृष्ट रचना करून ठेवल्यात ..आपल्यासाठी ...त्यांना 🙏🙏🙏आणि तिसरा नमस्कार श्री शंकर महादेवन सर आणि श्री झाकीर सर यांना ...तुम्ही कमाल च केली...शब्द नाहीत भावना व्यक्त करायला 🙏🙏🙏
आणि दुग्धशर्करा योग म्हणजे डॉ.संजय उपाध्ये यांचे निवेदन...
तुमच्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ..स्वर्गीय आनंद दिल्याबद्दल...असेच कार्यक्रम उत्तरोत्तर पाहायला ...ऐकायला मिळोत..हीच पांडुरंग चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
डुगडुगी, धुन पुनीत भ्भ् आनंद एक्वा न्यारे सच।
No words can explain how his singing is divine, his voice modulation is out of this world, like coming from the clouds.. Shankar Mahadevan is truly blessed and we are fortunate to enjoy this blissful music in praise of lord Vittala.. 👏🙏🙏
खरच विठ्ठलाचे दर्शन या स्वरातुन घडले, अप्रतीम. 🙏🙏
Shi
अप्रतिम .....
शब्द नाहीत .....
अमृताहूनी गोड नाम तुझे देवा ...नाम तुझे देवा ....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ध्यान , मन तृप्त झाले .
सतत ऐकतच राहावे असे विठ्ठलाचे नाम
खरंच मराठी भाषा अमराठी व्यक्तीच्या मुखातून फारच छान वाटते
त्याचे उदाहरण शंकरजी महादेवन
कैलास कासार जळगाव
शंकर. महादेवन. हे. गाणं. गदर्व. आहेत. स्वराचे शिरो्मिणी. आहेत
त्यात नालायकी होती
छानच 🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
अप्रतिम गीत गायले आहे
पुरंदर दास याची भाग्यदालक्ष्मी बारम्मा कन्नड दासवाणी अप्रतिम . धन्यवाद !
Khoop Khoop chan man Bhakti Bhavane bharun aale. aamhi dhnya aahot aapale Sumadhur swar mangalmay karatat. Ya Pavan. Bhumila
तुमचा आवाज विठठ्ल तुमचे गाणे विठठ्ल .तुम्ही विठठ्लमय झालात आणि आम्हांला विठठ्लाच्या पायापाशी नेलत तुम्हाला त्रिवार दंडवत.
अ
@@savitrimantri9103 k
Jjj
@@samundrasinghchaharsamundr5996 ...
I
@@samundrasinghchaharsamundr5996 XFDFFF
आयोजकांचे मना पासून मना प्रयंत मंनपुवरक आभार जय भोले जय महाराष्ट्र
भक्ती मध्ये न्हाऊन निघालो । खूपच छान ।
Khupach chan ativ sunder
दिव्य अनुभूती,फारच सुंदर
वाव!मस्त ! मन अगदी भक्तिमय , विठ्ठलमय झाले. 👌👌👍🙏
नादब्रम्ह____संगीत म्हणजे नादब्रम्ह हे पटलं ।मी थाॅटलेस झाले ।धन्यवाद।God bless him.
साक्षात विठ्ठल दर्शन डोळ्यासमोर उभे राहिले..
साष्टांग दंडवत शंकर महादेवन यांना..
खूप खुप छान गायलात सर..
खूप धन्यवाद आणि दंडवत...
आशा विळी काही शेब्द सुचत नाही तरी मला आशेवाटते की तबला वादक व गायक अप्रतिम आहेत खुप खुप आभार व माझ्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
अतिशय सुंदर अप्रतिम असा आवाज मन प्रस्सन करून जाते श'करजी चे आभ|र🙏
श्री शंकरमहादेवन जी नमस्कार,आपला आवाज अप्रतिम,माझ्याकडे शब्द नाहीत तो किती चांगला आहे हे सांगायला.आपण गायलेली गाणी ऐकत च रहावेसे वाटते.भाग्यदा लक्ष्मी excellent. धन्यवाद💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌
भीमसेन चा भजनात भक्तिरास होता
तुका म्हणे देह भरीला विठ्ठले
खूपच अप्रतिम 👌👌
Shankar Mahadevan Gifted Singer for us ...What a Amazing Singing ..Love ypu Shankar....you are Great Great...
श्री शंकरमहादेवन जी ओर श्री उस्ताद झाकीरहुसेन जी के लिये सहे दिलं से जय हरि विठठल जय भोले
🙏🙏🙏 kharokhar man anandi zala ,vitthal panduranga 🙏🙏🙏
शंकर जींचा आवाज अन उस्ताद झाकीर जींची तबाल्यावरची साथ.... दुग्धशर्करायुक्त योग...
2022 आजची दिवाळी पहाट या पहाडी आवाज आणि सुमधुर स्वरांनी झाली आज ...शंकर जी मन प्रसन्न करणारा आवाज 🙏🙏जय विठ्ठल, जय शिवराय 🚩🚩
खूप खूप छान 🙏 धन्यवाद 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩🚩
मंत्रमुग्ध करणारे अद्भूत कलाविष्कार
Superb singing
Tamilian singIng Marathi abhang and Kannada bhakti geet!!!!!!!
This is Bharat....
This is National Integration
🤗
🙏
अप्रतिम सगळे दुख्ख संपलं असं वाटतं
Panduranga vittala vittala jai hari vittala
,👍💐👍
अप्रतिम ! मन तृप्त झाले ....आणि पुन्हा पुन्हा व्याकुळ होते ..
सुंदर विठोबाला आर्त स्वरात ली हाक हृदयाला पिळवटून टाकते.
Shankar mahadevan he maharashtrala padlele sunder swapnna ahe apalya santani lihilele abhang mahan tar ahech pan ganare pan tevadhech mahan ahet om shanti
ऐकतच रहावे 🙏अभिमान आहे की एक महान गायक शंकर महादेवानजी आमच्या नवी मुंबईत (वाशी )येथे राहतात 🙏🌹रमाकांत तुकाराम महाराज रानकर (घणसोली )
जेथे जातो तेथेची तु माझा सांगती हे भजन खुप वेळा ऐकेले तेवढ्या वेळा डोळ्यात पाणी आले
Apratim sarkhe eikat rahave🙏🙏
निशब्द! विठ्ठलमय होऊन जातो, प्रशंसा ला शब्द नाहीत,🙏🙏🙏
स्वरांची बरसात.आनंदाने चिंब भिजलो.
1
q1
Online vari cha pratay
Waa Shankarji..........
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..❤🙏🏻🌼🚩
Blissful 💕🙏♾️🙏....विठ्ठल आवडी प्रेमभावो
विठ्ठल नामाचा रे टाहो
विठ्ठल आवडी प्रेमभावो ।
विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥
तुटला हा संदेहो ।
भवमूळ व्याधीचा ॥२॥
विठ्ठल आवडी प्रेमभावो
म्हणा नरहरी उच्चार ।
कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हा सार ।
संसार करावया प्रेमभावो ॥३॥
विठ्ठल आवडी प्रेमभावो
नेणो नामाविण काही ।
विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही ।
विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥३॥
विठ्ठल आवडी प्रेमभावो
🙏🙏🙏🙏 Thank you so much 🎵🎶🎶
भाव समाधी लावणारा आवाज वा!!!
Unique song by Shankar Mahadevan.
Aikaavaa vitthal
पहावा vitthal
Mauli
🙏श्री राम भावना व्यक्त करायला शब्द सापडत नाहीयेत खूपच सुंदर
😂🔥
स्वर्गिय गायकीचा एक अमुल्य..अतुल्य नजारा म्हणजे शंकर महादेवांची गायकी. खुपच श्रवणीय..अविट गोडवा. प्रणाम सर!
सुंदर भजन Shankar ji..सकाळी ऐकावी हि दिवस छान जाईल
साक्षात विठ्ठल डोळ्यात उभे केले अप्रतिम फारच छान अंबज्ञ नाथसंमविध
विठ्ठल नामाचा हा टाहो पांडुरंग पांडुरंग पांडुरंग जय जय राम कृष्ण हरी 👌👌👌🙏🙏🙏🙏
प्रत्यक्ष पांडुरंग आहे शंकर महादेवन सरांच्या अवाजा मध्ये
अप्रतिम सुंदर आवाज़ प्रणाम🙏🙏🙏🙏