खूप खूप छान कुटुंब आहे तुमचं आणि दोघेही एकमेकांना समजून घेतात त्याचप्रमाणे माझी लाडकी भाची शौर्या खूपच गोड बोलते तिचा प्रयत्न हाच, जास्त पप्पाला मम्मीनी भांडू नये किंवा काहीच बोलू नये हॅप्पी हॅप्पी राहावे खूप छान व्हिडिओ आवडला
मॅडम शौर्या एकच नंबर बोलते आणि तुम्ही बोलत असताना कॅमेडी पण खुप छान करते माझ्या पण मुली पप्पाची साईड घेतात शौर्या तुम्हाला दोघांना खुप जीव लावते खुप प्रेम करते,👌🥰👍🤗
मैडम आणि सर मि तुमचा खुप खुप मोठा फैन आहे मि तुमचे पुर्ण विडियो बघतो तुमचे विडियो लई आवडतात पन पिलिज मि नाराज होईल आसे विडियो बनवु नका बाकि काय नाहि मैडम सरांना नाव घेउन बोलु नका हो हेच माझी नाराजि आहे
किती गोड समजून सांगत शौर्या पप्पाला जास्त काम असतं मम्मी तुम्हाला पण काम असतं लय भारी आहे तुमची शौर्या
तुम्ही खूप छान आहात सगळी
साहेब खूप छान बोलतात आणि साहेबांचा आवाज पण छान आहेत.🙏
ताई स्वप्नात ही विचार करत जाऊ नका भांडण करण्याचा खुप सुखी संसार चालू आहे कुणाची ही नजर नको लागायला 👌🏻🙏
खूप खूप छान कुटुंब आहे तुमचं आणि दोघेही एकमेकांना समजून घेतात त्याचप्रमाणे माझी लाडकी भाची शौर्या खूपच गोड बोलते तिचा प्रयत्न हाच, जास्त पप्पाला मम्मीनी भांडू नये किंवा काहीच बोलू नये हॅप्पी हॅप्पी राहावे खूप छान व्हिडिओ आवडला
Nice 👌👌👌👌
मॅडम शौर्या एकच नंबर बोलते आणि तुम्ही बोलत असताना कॅमेडी पण खुप छान करते माझ्या पण मुली पप्पाची साईड घेतात शौर्या तुम्हाला दोघांना खुप जीव लावते खुप प्रेम करते,👌🥰👍🤗
❤
मॅम सराना काबर भांडतात सर किती छान बोलतात 😊❤😊❤😊❤😊❤
ऑल फैमिली बाहेर जावा जेवन करा मोज मजा मस्ती करा....
पन घरी किती भी छान जेवन आसू दया पन पुरुष हॉटेल ला जानार हे नक्की❤
गोड कुटूंब आहे तुझ❤
खूप छान व्हिडीओ आहे आजचा
छान संवाद साधला असेच व्हिडिओ येऊ द्या
ताई तुमचं कुटुंब किती सुखी आहे
लय भारी शौर्या
खुप छान ताई तुम्ही बोलतात तुमची दिदी पण खुप छान बोलते दादाच आवाज पण छान आहे
खूप गोड बोलती शौर्या
Shaurya rocks... Baki sagle shock
छान बोलती बाळा खूप शिकून मोठी हो ❤️❤️❤️🍫🍫🍫🍫💕💕💕
खुप छान फॅमिली ताई 🥰👌
Tumhi doghani bhandu nye as shauyala wataty kiti god ahe pillu👌👌
Nice polish Jodi
शोरू खूपच छान बोलती न एक कारण सांगू का 🤗🤗
खूप मस्त आहे मूलगी तूमची ताई
Khupch mast
शौर्य 💯✨
👌👌❤
खूप छान विडिओ असतात मैडम🎉
शौर्या खुप छान बोलती
Nice video ❤❤❤❤❤
खुप छान मुली आहेत तुमच्या आणि तुम्ही पण
😍😍😍😍😍😍😍
छान आहे
खुप छान आहे
Nice Tai❤❤❤❤
खूप छान आहे ताई
Nice 👍
Shourya khup chan bolte ❤❤
Khup chan
खुप छान मुली आहे तुमच्या
Very very nice tai
Quite family
खुप छान मॅडम कुटुंब
Nice. Video
मॅडम तुम्ही खूप भाग्यवान आहोत तुम्हाला दोन मुली आहेत
Good ✌️💯
First viewer and... New subscriber.... Mi ek fouji patni....chhan vdos
thank you welcome
Nice
Nice❤
Same amchya navryasarkhe mitransobat baher jevaychi savay aahe vatha sirana
👌👌
गोड आहे तुमच कुंटूब
Chan vid
😊😊👌👌
Very nice 👍🌹
Thank you very much
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
ताई दाजीला इतकही रागाऊ नये..
घरोघरी मातीच्या चुली😅😅 नवरा हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवायला गेल्यानंतर घरी असे भांडण असते म्हणजे असतेचmy experience😂😂😅
अरे यार मॅडम sir na नावाने बोलू नका please अरे तुरे करता अस चांगल वाटत नाही हो
Very nice video 👌👌
Nice sir and madam
Didi kuthe geli
Tai mla tumcha aavaj khuuuppppppp aavdto...
Shorya khupch god e
मैडम आणि सर मि तुमचा खुप खुप मोठा फैन आहे मि तुमचे पुर्ण विडियो बघतो तुमचे विडियो लई आवडतात पन पिलिज मि नाराज होईल आसे विडियो बनवु नका बाकि काय नाहि मैडम सरांना नाव घेउन बोलु नका हो हेच माझी नाराजि आहे
👍👍
Tai tumhi gangakhed police station la hota na
👍
❤❤❤❤
Khup chan madam tar ledi singham zalya sar atta kay khar nahi😂😂😂
भांडण नको ताई
Asmita yek vinanti sirana areture bolu nko
😂😂 nice
Hi New subscriber
welcome
Maze papa tumchy sobt dutyla hote parbhani head qurter la traning ghet hotat tumhi maze papa jamadar hote tyveles ata PSI ahet. Khup mast videos astat tumche ❤❤me pn ek police kany ahe mala mahit ahet police sancha jevan kasa asta.
thank you
👌👌😂😂
माजे वडील पन पोलीस मधी होते
Brobar.
मसत जोडी
Madam aare turechi bhasha Sirana bolu Naka...
माझी बायको बाहेर जेवल्यावर काहीच म्हणत नाही स्वयंपाक करायच्या आधी सांगावं लागतं मी जेवायला चाललो
👌👌🌹🌹🌸🌸🪷🪷
Kuthe transfer zali aata
सेलु
@@Policejodi accha...new police station la wel come
Samjun ghya
Bhandan karu nka..
Sahebani ek call kraycha hota asmita didi la jevn banvu nako
Mag waste gele naste polya bhaji
Asmita didi samjun ghya
Tai tumcha phone number dyana
Nice❤
खुप छान आहे
Nice
❤❤❤❤
❤️
❤️❤️❤️
❤️❤️❤️
❤❤❤