खूप छान जोडी आहे तुमची असे छोटे-मोठे भांडण प्रत्येकच घरात होत असतात पण तुमच्या भांडणा मधून ही प्रेम दिसत आहे लय भारी तुमची जोडी असेच एकमेकांना समजून घेत जा
एकच नंबर जोडी आहे तुमची पण सर पण समजूत काढत आहे ताई तु तुझ्या जागेवर बरोबर आहे आणि सर त्यांच्या समजून घेणे एकमेकांना हेच प्रेम आहे तुला राग पण आला आहे पण तुलाही कळत आहे कारण तु पण ड्युटी करते तुझे भांडण लेकरांसाठी आहे ❤😊
हा रावण नाही ... कारण ही जोडी लक्ष्मी नारायण जोडा आहे.... नारायण जसे लक्ष्मीचा राग काढतात तसच तुमचा त्यांनी राग काढतात म्हणून हा जोडा दरोज बघायला आवडतो.... हे आंबट,गोड ,तिखट तडाखे सतत असतात म्हणून तुमचा नात रुचकर व चवदार आहे..... असेच प्रेम एकमेकावर राहू दे......
राज्य राखीव पोलिस बल (SRPF) गट क्रमांक 19 कुसडगाव जि. अहमदनगर ग्राऊंड ला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी मूळ कागदपत्रे सोबत घ्यावे का किंवा प्रति सोबत घ्यावे हे कळवा ही विनंती. 🙏
सर तुम्ही यापुढे लवकर घरी यायचं ताई ने फोन केला की आमची ताई खूप प्रेम करते तुमच्यावर पाच मिनिट म्हणता आणि दोन तास लावता लवकर या साहेब घरी खूप छान जोडी आहे तुमची
खूप छान जोडी आहे तुमची असे छोटे-मोठे भांडण प्रत्येकच घरात होत असतात पण तुमच्या भांडणा मधून ही प्रेम दिसत आहे लय भारी तुमची जोडी असेच एकमेकांना समजून घेत जा
मॅडमच्या रागवलेल्या चेहऱ्याला साहेबांनी कशी स्माईल आणून दिली पाहा खूप छान समजूत घातली साहेब मॅडम पन साहेबांची खूप चेष्टा करता तुम्ही
ताई असेच भांडन चालू राहतात छोटे छोटे पण भांडणात पण प्रेम आहे मस्त छान
होय होय प्रत्येकाच्या घरी हेच आहे.... सौभाग्यवती नेहमी नवऱ्यावर राग काढत असतात.
एकच नंबर जोडी आहे तुमची पण सर पण समजूत काढत आहे ताई तु तुझ्या जागेवर बरोबर आहे आणि सर त्यांच्या समजून घेणे एकमेकांना हेच प्रेम आहे तुला राग पण आला आहे पण तुलाही कळत आहे कारण तु पण ड्युटी करते तुझे भांडण लेकरांसाठी आहे ❤😊
खरच तुमचे विडीओ खूप छान आसतात मी नेहमी पाहते जोडी नंबर 1 तुमाला भेटायची खूप इच्छा आहे ताई आणि भाऊजी 🎉
तुमची जोडी खूप छान आहे ताई भांडणाने प्रेम वाढते असेच हसत राहा ❤
ह्यांच भांडण बघून आपण करायचे नाही.नाहीतर दिवाळी ला एकटे पडाल हे तर नाटक आहे.
Kiti chan bharte g tai tu....ani dada kiti premani samjht kadhatat wow...khup mast ahe .....aamch pn asch hot ...5 mi sangun 1 tas yetch nhit🙈🙈
बरोबर ताईसाहेब..
सर gaap बसून danger ahet..
नंबर एक जोडी आहे खूपच छान असंच प्रेमाने रहात❤️❤️❤️
भाऊ मला हा विङीओ बघुन खुप हसायला आल खुप सुंदर विङीओ काढला वहिनी साहेब
साहेबांचा आवाज खूप छान आहे.
सलाम तुमच्या जोडीला ❤❤
Shivdas sir... Tumi khup samjutdar ahet. Disent look
साहेब लय भारी आहे हो मॅडम पेक्षा
आमचे दाजी खूप शांत आहेत दाजी माफी माग नार नाहीत . दाजी तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे
😡😃माफी मागितली पुर्ण विडीओ पाहा 😏😀
Ghar Ghar ki kahaani.very nice & casual talks in each house.Full suprb expressions.FULL MARKS.FULL VIDEO LOOKS VERY CASUAL.
All ways you both great 👃👃👃👍👍👍👍👍👍👍 God bless you
Kitti majja ani premal bhandan he ass kon bhandat 😂😂khuup mast policejodi ❤
खूप छान जोडी
Khup chan sir khup shant sobhavache aahet mhanje parastiti manage karta yete tyanna big fan sir watching from kuwait
Nice Tai हो आमच्या घरी पण ते आहे ताई
नवरा-बायको मध्ये भांडण तर व्हायलाच पाहिजे तरच प्रेम वाढतो
Amch pn asch ahe. Same model
Khupach mast madam
खरच ताई साहेब खुप छान आहे वीडियो
किती भांडण करता हो ताई साहेब खूप म्हणजे खूप सहनशिल व्यक्तिमत्त्व आहे.
अशाने साहेब किती आणि कस सहन करतील😢😂
हे मात्र खरं आहे बर ताई नावर्याने आदर दिला तर सगळे आदर देतात ❤
Madem tumi kup Marta amcha sirna as neka kerit jahu neka amich sir kup shant ahi❤
बरोबर आहे ताई
बरोबर आहे ताईसाहेब
Asmita tai & shivdas sir mala tumala betnyachi khup echha ahet
बरोबर
ताई तुमचे रविवारचे व्हिडिओ खूप छान असतात
सध्या प्रत्येकाची हिच कडिसेन आहे साहेब
👌👌👌👌👌
बरोबर आहे ताई च सर
आजचा विडिओ खुप छान आहे
Nice jodi ❤❤❤❤❤
लेखी परीक्षा किती तारखेला होईल. SRPF कुसडगाव जि. अहमदनगर
Khup hsle Chan jodi ahe
खूप छान भांडण
Mam aamch pn aasch aahe
Saheb @ madam khupch chan Jodi no 1
Lay bhari mala tumchi jodi khup aavdte nise ❤
No fight only 👌👌👌✌✌✌✌
ताई दादा खूप शांत आहेत
आमच्या इथे असेच आहे पोलिस लोकांचे असेच असते.येतो येतो म्हणतात आणि प्रोग्राम कधी कॅन्सल होतो कळत नाही 😂😂
तुमची जोडी खूपच छान आहे
खुप छान मॅडम खुप छान सर
मागितली ताई माफी आत्ता.. जाऊदे ना.. ते पण हात जोडून.. जाऊ दे कर माफ 👌👌👌
रविवारचे विडिओ खूप छान असतात.
Sir tumcha nature khup chan ahe
सगळ्यांच्या घरी असच असतं पाच मिनिटे म्हणून दोन तास लावतात 😂😂
😂🙏🏻
भाऊजी भांडणात पन रोमान्स पण ताई साहेब खुप रांगात आहे
Sir आतल्या गाठीचे आहे
सरांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे
अगं अस्मिता ताई आमचे दाजी खूप शांत आहेत एवढा राग नको करत जाऊ😊😊
नाही ओ मॅडम साहेब खुप सज्जन आहेत राज वैगरे काही नाही
शांतरहादीदी🎉🎉🎉🎉🎉🎉
Madam aamcha ghari pan asach asat aatach aalo 5 min ani 2 tas lagtat mag maz dok tumcha sarkhach halte
खूप छान
Asmita tai shivdas sir kharch khup chagle ahet nka naraj rahu
Nice couple
हा रावण नाही ... कारण ही जोडी लक्ष्मी नारायण जोडा आहे.... नारायण जसे लक्ष्मीचा राग काढतात तसच तुमचा त्यांनी राग काढतात म्हणून हा जोडा दरोज बघायला आवडतो.... हे आंबट,गोड ,तिखट तडाखे सतत असतात म्हणून तुमचा नात रुचकर व चवदार आहे..... असेच प्रेम एकमेकावर राहू दे......
thank you
@@Policejodi1नं जोडी
Verynice cuples🌹❤
माझे हे पण असेच करतात 😂🤣
Sir tumi 2g kup cute ahe ml pn repla deya na plz sirr
thank you
आग ताई सगळ्या पोलिस सारखे आहेत
दादा वहिनी भांडण सुद्धा खूप प्रेमाने करता हो
नाही खरंच आवडलं
असंच प्रेम राहू द्या तुमच्या दोघांच्या मध्ये
देवा सुखात ठेव गणपती बाप्पा या दोघांना 😅
तुमची जोडी मस्त आहे
Men will be men
Sir chi expression bgha🤣🤣 6:18
साहेब वहिनी समाधान आहे साहेब
❤❤❤
Sir नंबर दया तुमचा व्हिडीओ छान
Ho tai
राज्य राखीव पोलिस बल (SRPF) गट क्रमांक 19 कुसडगाव जि. अहमदनगर ग्राऊंड ला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी मूळ कागदपत्रे सोबत घ्यावे का किंवा प्रति सोबत घ्यावे हे कळवा ही विनंती. 🙏
प्रति
@@Policejodi धन्यवाद साहेब 🙏
Sir tumacha aavaja khop masat 👌 aahe Taei tu pan khop masat 👌 aahe
Asmita tai khup chhan ahe
Kontya devala navas kelta g asmita,,,kiti bhari nvra bhetla tula
🤩🙏🏻
ताई तुम्ही रागावल्यावर खुप छान दिसतात आणि ताई साहेब देवमाणुस आहेत
खुप 👌👌👌👌
मस्तच ताई👫
उगाचचवघालुनका❤❤❤❤
पोट धरून हसलो 😂😂😂😂❤❤❤❤❤
एवढ्या रामा सारख्या मानसाला रावन बनवलं मॅडम आमचे सर खरोखरच चांगले आहेत
🙏🏻😀
Dada Ani Tai asach thoda bhandan jhal ki prem vadhat mhantat tasach kahi tari vatatay,pn Chan bhandan pn asa majeshir ki ky bolav 😅
सर तुम्ही यापुढे लवकर घरी यायचं ताई ने फोन केला की आमची ताई खूप प्रेम करते तुमच्यावर पाच मिनिट म्हणता आणि दोन तास लावता लवकर या साहेब घरी खूप छान जोडी आहे तुमची
thank you
ताई तुम्ही पण समजून gya जरा..
Classes cha time sanga didi
😂😂
सगळ्यांच्या घरी आसचं असतं पाच मिनिटे म्हणून दोन तास लागतात 😂😂
दाजी ताई खूप छान जोडी
पोलिस जोडी ❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mam he khar ahe br
Tai tuza sagal brobar aahe 🎉🎉❤❤ pan ragau nako
Tai etaka rag noko😅😅😅😅
Amcha ghari tar kaymch 5 min che 2 tas mulana pn mahit zaly baba 5min mhanje 2 tas yet nahit🤣🤣🤣
शेवट मेडम तुम्ही आणि रावण एकच आहे
Kay tai dajjila yevda tras naka deu ,hote chuk
Good dada %tai