सांगली - कृष्णा-वारणेचा रुद्रावतार।कृष्णेकाठी महापुराचा फटका।१० हजार नागरिकांचे केले स्थलांतर।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #सांगली #sangli #krishnariver #Flood #rain
    कोयना, वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणाने १०० टीएमसीची पातळी ओलांडली असून सायंकाळी १ लाख ३ हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरु होता तसेच वारणा धरणातून ३८ हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरुच असल्यामुळे कृष्णा व वारणेची पातळी धोक्याच्या वर गेली आहे.

Комментарии • 13