Dombivali Local Train Accident :लोकलमधून पडून दोघांचा मृत्यू;4 महिन्यात 565 प्रवाशांचा अंत ABP MAJHA

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #dombivaliaccident #Localaccident #riarajgor #avdheshdubey #localaccidentdeath #abpmajha
    Dombivali Local Train Accident : लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करताना एका आठवड्यात डोंबिवलीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीतून मुंबईला कामाला जाणाऱ्या दोघांचा लोकल प्रवासादरम्यान तोल जाऊन मृत्यू झाला आहे. सकाळी कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रिया राजगोर या तरुणीचा लोकलमध्ये प्रवास करत असतांना तोल जाऊन मृत्यू झाला तर 23 तारखेला अवधेश दुबे या तरुणाचा डोंबिवली ते मुंब्रा दरम्यान लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोकल अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
    Video Credit: | Soni Magar /Producer | Vivek Sudhakar Shinde /Editor
    #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarl #uddhavthackeray #mahayuti #mva
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 279

  • @Neck8967
    @Neck8967 4 месяца назад +221

    हे होतच राहणार
    जोपर्यंत मुंबई ची गर्दी कमी होत नाही
    काही लोकांना चुकीचं वाटेल पण परप्रांतीय जो पर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत हे वाढतच जाणार

    • @rajendradhaytadak4561
      @rajendradhaytadak4561 4 месяца назад +14

      100%Right

    • @rrr56919
      @rrr56919 4 месяца назад +8

      Ho Barobar

    • @prafulbhambid5777
      @prafulbhambid5777 4 месяца назад

      मुंबई मध्ये बंगाली भाषिका़ची संख्या झपाट्याने वाढत आहे,त्यामध्ये बांग्लादेश ी रोहींग मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे ,वेळीच बंदोबस्त करायला पाहिजे,नाही तर हेच आपल्याच उरावर येउन बसतील

    • @ManasPatil-xf5hq
      @ManasPatil-xf5hq 4 месяца назад +6

      Right

    • @user-yc8qx9lx3v
      @user-yc8qx9lx3v 4 месяца назад +7

      Brober aahe baherchya lokani ghaan kelay Maharashtra

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 4 месяца назад +24

    मुंबई लोकल मृत्यू चा सापळा आहे , कधीही कोणाचा जीव जाऊ शकतो रोज मुंबईकर जीवघेणा प्रवास करतात पण नेते मंडळींना बुलेट ट्रेन पाहिजे अरे जे आहे ते चांगले करा !!!

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 4 месяца назад +39

    ग्रुप वाले चढून देत नाय
    ग्रुप वल्यावर दरवाज्यात उभे राहणारे वर कारवाई करावी

  • @chandrahastare2820
    @chandrahastare2820 4 месяца назад +70

    रेल्वे ने सकाळी 6 ते 10 दरम्यान ठाणे लोकल ट्रेन जास्तीत जास्त सोडल्या पाहिजे कल्याण वरुन,आसनगाव वरुन,बदलापूर वरुन, कारण डोंबिवली, दिवा,कळवा प्रवाशांना जीव मुठीत घेऊन ठाण्या पर्यंत प्रवास करावा लागतो. सर्व कल्याण वरुन येणार्या रेल्वे ठाणा स्टेशन ला खाली होतात आपणांस विनंती आहे सरवे करून रेल्वे ला सांगा न.

    • @vaishalisonawale9612
      @vaishalisonawale9612 4 месяца назад

      भाऊ काही राजकारण्यांनी ठाणे स्टेशन ला नको तेवढे महत्त्व देण्याचा प्रयत्न केलाय.म्हणून ठाणे गर्दी होते आणि प्रत्येक व्यक्तीला घाई असल्यामुळे ते डोंबिवली वरून ठाणे जाण्यासाठी फास्ट ट्रेन नी जातात.कारण स्लो ट्रेन कोणाला आवडत नाही.आणि डोंबिवली चे नागरीकरण विस्तारित झाल्यामुळे लोकसंख्या वाढली आहे

    • @taycan3002
      @taycan3002 4 месяца назад

      वेळ : सकाळी 6
      स्थानक : दादर
      दर 8-10 मिनिटाला लोकल csmt ला
      सुरुवातिचे 5 डब्बे कचाकचा भरलेलं अगदी दरवाज्यात सुद्धा,त्याच्या मागचे डब्ब्यात दरवाजा रिकामा तर शेवटच्या डब्ब्यात खिडकीत सुद्धा जागा रिकामी😂
      लोकांना सवतः च हौस असेल तर काय करणार😂

    • @sureshingole2569
      @sureshingole2569 4 месяца назад

      Mumbaikar tuhmi andolan ka karat nahi,tuhmi ektr ka yet nahi

    • @vaishalisonawale9612
      @vaishalisonawale9612 4 месяца назад

      @@taycan3002 100 👍👍 आहे

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 3 месяца назад

      ​@@taycan3002 ओ भाई भाई😂😂😂

  • @vptrm4537
    @vptrm4537 4 месяца назад +40

    कल्याण ते पनवेल मार्ग चालू करा जास्त गर्दी तिथे होते....

  • @RajaSuler
    @RajaSuler 4 месяца назад +14

    1.फक्त ठाणे ते कल्याण साठी एक वेगळी लाईन टाका 2. पाठीवरील बॅकपॅक वर बंदी घाला 3. गाडी मधील ग्रुप कारवाई करा कारण हे लोक मोकळी जागा असून सुद्धा पुढे सरकत नाही

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 4 месяца назад +16

    खुप भयंकर प्रकार असतो,
    मी एकदाच लोकलमध्ये बसलो पण त्याच वेळी निश्चय केला आयुष्यात पुन्हा या लोकलमध्ये बसणार नाही.

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk 4 месяца назад +28

    काय होणार मुंबई चे देव जाणे...इतकी गर्दी वाढत आहे

  • @prashantdeshmuck7601
    @prashantdeshmuck7601 4 месяца назад +63

    रेल्वे प्रशासन कीती दिवस झोपा काढणार.

    • @akhilghag5898
      @akhilghag5898 4 месяца назад +3

      Divas?! Varsha bola

    • @tejasgaonkar3576
      @tejasgaonkar3576 4 месяца назад

      Ho barobar ahe

    • @taycan3002
      @taycan3002 4 месяца назад

      ​@@akhilghag5898ata kay udnarya railway kadhnare ka te😂😂

  • @astermarketing6620
    @astermarketing6620 4 месяца назад +15

    Companies should allow work from home wherever possible

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 4 месяца назад +6

    परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव भावपुर्ण 🙏 श्रद्धांजली

  • @user-qu6ex6bn5d
    @user-qu6ex6bn5d 4 месяца назад +12

    कारण लोंढे
    परप्रांतीयांचे 😢

    • @taycan3002
      @taycan3002 4 месяца назад

      पर पर पर प्रांतीय.60 टक्के तर मुंबई च्या बाहेरच्या महाराष्ट्र मधले असतात. ते सुदधा परप्रांतीय च

  • @ParagPaywardhan
    @ParagPaywardhan 4 месяца назад +10

    खूपच वाईट🙏सर्वं रेल्वे चे दरवाजे आटोमॅटिक बंद व्हावे या कडे रेल्वे ने लक्ष द्यावें🙏

    • @arinpatkar2211
      @arinpatkar2211 4 месяца назад +2

      Automatic door aplya Mumbai sarkhya overcrowded city madhe upyog nahi ahe Karan door bandach loka houn nahi del chadat ach Basel loka asa train late hoel

  • @atharvzemse6599
    @atharvzemse6599 4 месяца назад +8

    टोकियोची लोकसंख्या मुंबईपेक्षा जास्त आहे. सर्व उपनगरीय लोकल गाड्या एसी आहेत. रेल्वेने सर्व नॉन-एसी गाड्या एसीमध्ये बदलल्या पाहिजेत. त्यामुळे एसीचे भाडे कमी होईल आणि प्रवासही सुरक्षित होईल. एसीसाठी अतिरिक्त भाडे आकारण्याची गरज नाही.

  • @DeepaliShirke-uo5ng
    @DeepaliShirke-uo5ng 4 месяца назад +9

    यासाठी कोण काहीच का विचार करत नाही. ट्रेनची गर्दी मुळे मी आज नोकरी सोडली आहे. नाही तर मी आज नसते. राजकारण करण

  • @user-gs7ge5jo3r
    @user-gs7ge5jo3r 4 месяца назад +5

    जेव्हापर्यंत परप्रांतियांचे लोंढे येणे बंद होत नाय तेवापर्यंत ट्रेन मधले आसले आपघात कामी होनार नाय

  • @sarikashivalkar2055
    @sarikashivalkar2055 4 месяца назад +45

    माझा उपाय असा आहे जर का घरची परिस्थिती उत्तम असेल तर अशा प्रवासाच्या नोकरी करू नये किंवा ज्या ठिकाणी नोकरी करता त्या ठिकाणी भाडेतत्त्वावर रूम घ्या आणि तिथेच राहून नोकरी करा कारण आपल्याला माणसाचा जन्म मिळाला तो चांगला जीवन जगा माझी बदली पालघर हून जव्हार ला झाली मी लगेच ६००० रू भाड्याने ब्लॉक घेतला मुलगा पालघर ला राहतो

    • @vinodwadekar9286
      @vinodwadekar9286 4 месяца назад +6

      त्या पेक्षा वर्क फ्रॉम होम बर आहे.

    • @Ashudt
      @Ashudt 4 месяца назад +3

      Barobar bollat

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 4 месяца назад +4

      पालघर जव्हार ठीक आहे मुंबई वाल्यांनी कल्याण डोंबिवली कर्जत वाल्यांनी काय करायचं😮 अर्धा पगार भाड्याला जाईल दोन-दोन घर कसे सांभाळणार काही असो आपल्👌 सजेशन उत्तम आहे

    • @vaishalisonawale9612
      @vaishalisonawale9612 4 месяца назад +3

      भाऊ प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती समान नसते

    • @taycan3002
      @taycan3002 4 месяца назад +1

      एवढ्या कंमेंट मध्ये हा कुठं चांगला दिसला😂

  • @damudhadvad5278
    @damudhadvad5278 4 месяца назад +17

    रेल्वेला दोष देणाऱ्यांनो तुम्ही प्रशासन चालवायला घ्या व अपघात थांबवून दाखवा.
    लोकच एवढी वाढली आहेत की कोणीही काहीही करू शकत नाही.
    फेऱ्या वाढवायलाही काही मर्यादा आहेत! लोकलला लोकल जोडून नेणार का? म्हणे फेऱ्या वाढवा. 3, 4 मिनिटांनी 1 लोकल जाते अजून काय सर्व लोकल एकत्र जोडून न्यायच्या का?

    • @prasadbapat8745
      @prasadbapat8745 4 месяца назад +5

      Ekda late yenarya train madhe Dombivali la chadh ani samor yam disel teva baju ghe railwau chi

    • @prasadbapat8745
      @prasadbapat8745 4 месяца назад +4

      Roj train late astat mag railway chi puja karaychi ki kacha phodaychya????

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 4 месяца назад +4

      Tumhi bahutek railway mdhe job la aahe vatt😂. Icha tithe marg.

    • @bhaskarrane9063
      @bhaskarrane9063 4 месяца назад +3

      लोकल वेळेवर धावतात का ?

    • @taycan3002
      @taycan3002 4 месяца назад

      सर्वात बेस्ट कंमेंट😂
      नाहीतर काय नुसता घर बसल्या शिव्या द्यायच्या आणि लाईक मिळवाचे😂

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 4 месяца назад +8

    युपी बिहार वरुन येणारे लोंढे थांबवा
    मोदी परत आला तर या पेक्षा जास्त प्रमाणात अशा घटना घडतील

    • @taycan3002
      @taycan3002 4 месяца назад

      किती भिकारी आहेस😂😂😂
      मग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मधले लोकं सुद्धा थांबावं😂

    • @taycan3002
      @taycan3002 4 месяца назад

      ना काडीची अक्कल दोष द्याच मोदीला. आणि नंतर दुसऱ्यांना अंडभक्त म्हणत बसायचं😂😂

    • @dikshakamble4418
      @dikshakamble4418 4 месяца назад +1

      आपल्या मराठी माणसालाच अडचण झाली आहे आपल्या राज्यात .

  • @codedjango
    @codedjango 3 месяца назад +1

    ह्या लोकल ट्रेन्स ला वंदे भारत ट्रेन्स ने रिप्लेस करा जेणेकरून ह्या डब्ब्यांचे दरवाजे बंद राहतील प्रवासा दरम्यान आणि अशे अपघात टळतील

  • @mahendrabhosale857
    @mahendrabhosale857 3 месяца назад +1

    परप्रांतीय लाट उसळून येत आहेत थांबवा 🙏🙏 सकाळी सकाळी कल्याण स्टेशन ला चालायला वाट नसते एवढी गर्दी सर्व नवीन नवीन बॅगा बिस्तारे घेऊन आता हे 😢😢 कधी थांबणार

  • @akhilghag5898
    @akhilghag5898 4 месяца назад +28

    Door band honare trains ana

    • @sagittariusgirl2477
      @sagittariusgirl2477 4 месяца назад

      Exactly 💯

    • @nikhilchoughule2483
      @nikhilchoughule2483 4 месяца назад +1

      त्याचाही काही ऊपयोग होणार नाही.त्यातल्या तांत्रिक बिघाडांनी दरवाजे ऊघडेनासे झाले की प्रवाशांना अजुन त्रास होणार.आणि त्या गाड्या पण नकोशा होणार.

    • @akhilghag5898
      @akhilghag5898 4 месяца назад

      @@nikhilchoughule2483 lokanche mrityu tari nahi honar

  • @sushamapartole3696
    @sushamapartole3696 4 месяца назад +4

    सरकार चे 100 % दुर्लक्ष होत. कारण ज्या प्रमाणात लोकल पश्चिम रेल्वे लां आहेत, तेवढ्या सेंट्रल ल पाहिजेत

  • @Modiji708
    @Modiji708 4 месяца назад +7

    Every month people's dead but railway noting is doing when gate up

  • @girish5423
    @girish5423 4 месяца назад +6

    Thane dombivali bola Mumbai nahi

  • @gauravkadam4188
    @gauravkadam4188 4 месяца назад +27

    3rd class aahe aapal systems

    • @prathameshrege4322
      @prathameshrege4322 4 месяца назад +5

      System 3rd class nahi, overpopulation jhala aahe aani tyaawar konalach bolaayacha nahi aahe durdaiwaane

    • @nikhilchoughule2483
      @nikhilchoughule2483 4 месяца назад

      ​@@prathameshrege4322भारत स्वाभिमानचे राष्ट्रीय प्रवक्ता व १९९२ च्या आझादी बचाव आंदोलनाचे नेता स्व.श्री.राजीव दिक्षीत यांनीही आपल्या व्याख्यानांमधे सांगितलं आहे की लोकसंख्यावाढीचा प्राॅब्लेम नसुन गावांत आणि ईतर राज्यांत ऊद्योगधंदे आणि रोजगारांच्या संधी नसल्यानेच सगळ्या परप्रांतीयांचा लोंढा हा मुंबईमधे येतो.म्हणुनच ईथल्या लोकल गाड्यांची गर्दी सर्वात जास्त असते.ही गाड्यांची गर्दी , शहरांतल्या रस्त्यांवरची गर्दी कमी करण्यासाठीच राजीव दिक्षीत यांनी त्यांच्या १९९६ ते २०१० या कालावधीत केलेल्या व्याख्यानांत सांगितल्याप्रमाणे स्विस बैंकेतील ३०० लाख कोटींचं काळं धन तसेच इंग्लंडमधे ठेवलेलं बंगालच्या लुटीचं धन हे सर्व भारताची राष्ट्रीय संपत्ती घोषित करुन परत आणल्यानंतर त्याची एफडी करुन त्यावर मिळणार्या व्याजावर देश चालवताना भारतातल्या सर्व साडेपाच लाख गावांत १०० पेक्षा जास्त स्वदेशी ऊद्योग सुरु केले की ही शहरातली परप्रांतीयांची गर्दी तिथे वळवता येईल.आणि मग मुंबईतल्या लोकलच्या गर्दीचा प्रश्न सुटेल.

    • @taycan3002
      @taycan3002 4 месяца назад +1

      तू काय केलं रे😂
      नुसता शिव्या देण्यात गेलं आयुष्य तू काय केलं त्या सिस्टीम साठी😂

    • @taycan3002
      @taycan3002 4 месяца назад

      ​@@prathameshrege4322लोकांना जिथे काम भेटेल तिथे जातात.त्याला काहीच केल्या जाऊ शकत नाही.
      मुंबई 1980 च्या आसपास रिकामीच असावी,नंतर औद्योगिक क्रांती आली आणि शहर सोबात लोकसंख्या ही वाढत गेली

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c 4 месяца назад +1

    मुंबई लोकल लोहमार्गावर होणारे अपघात यात येणारे मुद्दे
    1. मुंबईला दिलेले अधिक महत्त्व.
    2 . भारतातील इतर राज्यांना व शहरांना दिले गेलेले कमी महत्त्व.
    3 . 76 वर्षात अनिर्बंध वाढलेली लोकसंख्या
    4. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांतही उत्तम नोकरी व्यवसाय, धंदे उभारण्यात सरकारला आलेले अपयश.
    5. उत्तर भारतात शिक्षणाचा प्रसार व प्रचाराचा अभाव.
    6.बॉलिवुडने महाराष्ट्रला दिलेले अधिक महत्त्व पण मराठी माणसाला दिलेली हिण वागणूक.
    ही काही ठराविक कारणे आहेत. आज जे रेल्वे अपघात मुंबईत होत आहेत.

  • @pundlikjadhav2460
    @pundlikjadhav2460 4 месяца назад +3

    सकाळच्या गाड्या फास्ट ठेवायला पाहिजेत सर्वजण व जास्तीत जास्त घाटकोपर कुर्ला दादर भायखळा विटी या ठिकाणी जॉबला आहेत जॉब चा टाईम 7 चा असल्यामुळे, स्लो गाड्यांमुळे वेळेत पोहोचता येत नाही स्लो गाड्यांमुळे लवकर निघावे लागते एक-दीड तास अगोदर . यावर विचार करावा

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 4 месяца назад +15

    उप वाले होता
    Up वाले कशाला येता मुंबईत

    • @taycan3002
      @taycan3002 4 месяца назад

      त्याची हक्काची नोकरी होती.आणि MH वाले का जातात बेंगळुरू ला?

  • @pramodawere8670
    @pramodawere8670 4 месяца назад +2

    एसी लोकल कमी करुन साध्या लोकलची संख्या वाढवा. तरच गर्दी विभागली जाईल

  • @aapnashik9326
    @aapnashik9326 Месяц назад

    त्या मुंबईपेक्षा जास्त सुख सुविधा या भारतातील वेगवेगळ्या राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये झालेले आहेत तसेच महाराष्ट्रातही अनेक दुसऱ्या शहरांमध्ये मुंबईपेक्षाही सुंदर अशी डेव्हलपमेंट झालेली आहे परंतु बऱ्याच काही जनतेचे अट्रॅक्शन हे मुंबई आहे मुंबई ही अक्षरशः टप्परपट्टी झोपडपट्टी ने वाढलेली आहे दुनियाभर ची ट्राफिक दुनियाभर चा उकाडा लोकलमध्ये पाय ठेवायला जागा नाही अशा या पावलोपावली त्रासदायक मुंबई शहरात लोकजीवन जगतात अत्यंत मूर्खपणा आहे हा आणि मोजकेच लोक तिथे फक्त श्रीमंत झालेले दिसतात

  • @anandchavan1508
    @anandchavan1508 4 месяца назад +11

    हे लोकल ट्रेन मधुन लटकुन जाण्याची प्रथा कायमची बंद व्यायला पहिजे.
    सरकारने एसी लोकल सारखे बंद दरवाजे वाली ट्रेन कमी कीमती दरात जास्त प्रमाणात चालु करण्यात यावी . जेने करून लोक सुखाने तरी प्रवास करतील

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 4 месяца назад

      😂 आपला प्रथा हा शब्द अगदी तंतोतंत आहे😅

    • @sandhyarapheal4284
      @sandhyarapheal4284 4 месяца назад

      Ekdum barobar bolat

    • @nikhilchoughule2483
      @nikhilchoughule2483 4 месяца назад

      एसी लोकल सततच्या तांत्रिक बिघाडांमुळेच ऊपयोगाच्या नसुन त्याऐवजी २० डब्यांच्या मेमू लोकल चालवल्या पाहिजेत.यात मध्यभागी एकच मोठा दरवाजा असतो व त्यातही मध्यभागी ऊभं रहायला भरपुर स्पेस असते.तसेच या लोकलच्या दोन डब्यांमधे गैंगवे कनेक्शनच्या गैपमधे पण लोकं ऊभे राहु शकतात.मग कोणीही दरवाजातुन पडणार नाही.

  • @nilampatil9402
    @nilampatil9402 4 месяца назад +4

    जास्त ट्रेन बनवा लोक मारतात तुम्हाला काय आहे का नाही

  • @chetnamadalkar7385
    @chetnamadalkar7385 4 месяца назад +3

    Gaverment झग मारते आहे, सरकार चांगले निवडा.

  • @nirmalashinde5887
    @nirmalashinde5887 4 месяца назад +1

    आजून किती बळी जाणार रेल्वे मंत्री आतातरी कोण मंत्री आहे लक्ष असूदे ह्या मध्ये आमच्या लोकाचा जीव जातो गाड्या वाढवा मंत्री साहेब बलि थांबले पाहिजे फुकट प्रवास करत नाही जय महाराष्ट्र

  • @gopalkulkarni9527
    @gopalkulkarni9527 4 месяца назад +2

    Mumbai madhli gardi kami kara... Hach ek paryay... Uth suth sagle mumbai la paltat tond gheun

  • @dineshkrushnasawant4461
    @dineshkrushnasawant4461 4 месяца назад +2

    एक ac लोकल बंद करा व कल्याण ते ठाणे सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत लोकल चालु ठेवा दर 10 मिनीटांनी त्या मुळे जे मधेल प्रवाशी असतात त्यांच्या सोयीचं होईल नेहमी सर्व ट्रेन ठाणे या ठिकाणी 60% लोकल खाली होते याचा विचार मध्ये रेल्वे नि करावा

  • @anandakhot9264
    @anandakhot9264 3 месяца назад

    खरोखर लोकल वाढविले पाहिजे कारण मी पण ठाणे येतुण प्रवास करतो कल्याण आणि आसनगाव जाणारि लोकल ऐवढी फुल्ल आसतती कि पाया खायची जमिनच सरकती खरोखर

  • @sadanandrai3932
    @sadanandrai3932 4 месяца назад +6

    Mira road la pan tech problem aahe, me roz door la latkun jaato

  • @wadala37king
    @wadala37king 4 месяца назад +1

    माझा विचार आहे की सरकार ने या गोष्टी वर लक्ष देयल हवी कारण असाच चालू राहिला तर हे जग पूर्ण शमाशन भूमी होईल टाईम नाही लागणार

  • @santoshkg5141
    @santoshkg5141 3 месяца назад

    Accidents can be avoided if concerned authorities ensure passengers safety
    1) Groups standing on doors and not allowing passengers to get inside, in such cases passengers get trapped and due to inside pressure fatal happens
    2) Shoulder bags to be avoided, which again becomes space constraints.
    3) Office flexible timings to be introduced

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 4 месяца назад +1

    ट्रेन वाढवा ना मग जास्त ट्रेन ची संख्या भरपूर प्रमाणात वाढवा

    • @dikshakamble4418
      @dikshakamble4418 4 месяца назад

      ट्रेन वाडवून पण काय फायदा नाही, कारण बाहेरच्या राज्यातले लोक कधी कमी नाही होणार, एक दिवस असा येईल मराठी माणुस आपल्या राज्यातुन गायब होईल, कारण बाहेरची संख्या कधी कमी नाय होणार.

  • @taycan3002
    @taycan3002 4 месяца назад +1

    Koni navin asel Mumbai tyachya sathi horror ch ahe local. Jasa ki lahan mulansathi😢

  • @sushilmhamunkar1433
    @sushilmhamunkar1433 4 месяца назад +2

    रोजच झाल आहे.... अजुन येउद्या परप्रांतिय
    वोटिंग वाढेल... सरकारला काय पडली नाय

    • @taycan3002
      @taycan3002 4 месяца назад +1

      मग काय😢 लातूर,नांदेड,यवतमाळ इ. वरून किती भरले आहेत लोकं😢
      नॉन मुंबईकर लोकांना बाहेर काढा मग येईल वाटत उ बा टा मग खुश

    • @sushilmhamunkar1433
      @sushilmhamunkar1433 4 месяца назад

      @@taycan3002 latur aso nahitar nanded asude tya hya matitale ahet maharastratil ahet.... Up bihar varun nay aale

    • @harshharsh4190
      @harshharsh4190 3 месяца назад

      ⁠@@taycan3002यडझव्या मुंबई महाराष्ट्रात आहे 🤣😂😂😂 up बिहार वरून येतात का 😂🤣🤣🤣

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 4 месяца назад +2

    मुबंईचे जे नेते आहेत यांना हे चीत्रं नाही दीसत का 😢 रेल्वेचे डबें वाढवांन

    • @taycan3002
      @taycan3002 4 месяца назад

      अहो काकी/काका रेल्वे आधी 4 डब्याची होती मग 8 ची केली मग 12 ची केली पण प्लॅटफॉर्म तेव्हढेच आहे आणि ते वाढवता सुद्धा येत नाही😅
      आता तुम्ही 20 डबे ची केली तर तिचे मागचे डबे सेंट्रल रुळावर च राहतील😂

    • @vidyamhatre7405
      @vidyamhatre7405 4 месяца назад

      Nete AC gaditun firtat Tyana kahi farak nahi padat, tyana fakt mate pahije, lokanchi

  • @VismayaWorld-ox9gy
    @VismayaWorld-ox9gy 4 месяца назад

    Im not able to understand what she is telling. Can anyone explain me what exactly happened.

  • @tusharrawal3184
    @tusharrawal3184 4 месяца назад

    also a request to central railway to have trains from ghatkopar as there is too much rush because of metro

  • @anushkadhopat8666
    @anushkadhopat8666 4 месяца назад +1

    सर्व लोकल थांबले तर बर होईल जलद गर्दी कमी होईल ईतर वेळेस नको सकाळी तरी थांबली पाहिजे

  • @yogeshbandve8686
    @yogeshbandve8686 3 месяца назад

    ट्रेनचे दरवाजे बंद करायला पाहिजेत त्याशिवाय थांबणार नाही

  • @vikaslad007
    @vikaslad007 4 месяца назад +1

    khup vait zal

  • @dattumate962
    @dattumate962 4 месяца назад +1

    याला जबाबदार सरकार आहे

  • @gk_wing8692
    @gk_wing8692 4 месяца назад

    WFH किंवा Hybrid working मॉडेल याबाबत सगळ्या कंपन्यांनी विचार केला पाहिजे, सरकारनेही यावर जातीने लक्ष दिले पाहिजे.
    ठाऊक आहे की या गोष्टी प्रत्यक्षात घडणं अवघड आहे पण मुंबईची वाढती गर्दी लक्षात घेता हाच पर्याय साजेसा वाटतोय. 🙏🏻

  • @poojashinde5298
    @poojashinde5298 4 месяца назад +4

    Central line la khup gardi aste. Utrayla and chadhyla pn milat nahi😢

    • @taycan3002
      @taycan3002 4 месяца назад

      आम्ही मुंबई ला राहत नाही पण जेव्हा गेलो आहे तेव्हा 4-5 लोकल साठी थांबायचो "ह्यात थोडी जागा असेल" 😂

  • @sarikashivalkar2055
    @sarikashivalkar2055 4 месяца назад

    आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे. बाहेर काही काम असेल तरच बाहेर पडा नाही तर उगाच गर्दी करायला बाहेर प्रवासाला जाऊ नये घरात फ्रिज असल्याने आठवड्याच्या भोजनाच्या भाज्या फळे इतर आणून ठेवावे तसेच घरात राहून कंटाळा येतो महाभारत रामायण सिरियल बघा मोबाईल वर युट्यूब ला पण तसेच ईश्वराचा माळ जप करा तेवढच आपल्या खात्यात पुण्य जमा होईल मरण्यापेक्षा असा जीवनाचा सुंदर लाभ घेतला पाहिजे

  • @wilfreddsouza6642
    @wilfreddsouza6642 4 месяца назад +2

    Why we need bullet 🚅 train.?

  • @haidar9636
    @haidar9636 3 месяца назад

    There are more slow local trains going from Dombivli to Mumbai, yet common people will prefer fast local, this is the result.

  • @santoshpokale2254
    @santoshpokale2254 4 месяца назад

    😢😢❤bAre ahe baba amhi herbal la rato

  • @kalpeshkachhara3960
    @kalpeshkachhara3960 3 месяца назад

    Very worst railway route to these lines

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 4 месяца назад +1

    Vegveglya station warun local sodta yetil Tey bagha. Astil tar tyawar rly kgatyane vichar karawa. Anek prawasi tya shiway parlay nahi. Velet jawe lagtey. Ya war khatey kadhi vichar karnar ahey. Gela jiw ki totki madat miltey. Sansar ughadya war veto.

  • @prajaktavagal8339
    @prajaktavagal8339 4 месяца назад +1

    Train vadavywcha.ani काहीतरी उपाय शोधला च पाहिजे

  • @nitinpatil9869
    @nitinpatil9869 3 месяца назад

    एकच पर्याय गर्दी कमी करा मुंबई मधून. बाहेरचे लोखंना आता बस करा बर येणे सरकार la त्यांच्या राज्याकडे लक्ष्य देण आवश्यक आहे. तरच मुबंई प्रदूषण मुक्त hoil🙏

  • @pandurangkamble3884
    @pandurangkamble3884 4 месяца назад +1

    RIP

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q 3 месяца назад

    ट्रेनला पण मेट्रोसारखे दरवाजे पाहिजे

  • @NelaishLokhande
    @NelaishLokhande 4 месяца назад +1

    Dombivli che aamdar aani khasdar bedka sarkhe fuglet khavun khavun jara ikde pan laksha dya

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 4 месяца назад

    मी निश्चय केला आयुष्यात लोकलमध्ये बसणार नाही.
    sanjay Vhawal Pune

  • @prakashthakur3293
    @prakashthakur3293 4 месяца назад +1

    😢

  • @markamnavinit222
    @markamnavinit222 4 месяца назад

    Mumbai is very dangerous for train travel. So I left Mumbai long back. Travelling in mumbai trains is like traveling on death train. We don't know if we will reach home safely live.

  • @abdulmajidshaikh82
    @abdulmajidshaikh82 4 месяца назад

    सर्वसामान्य लोकांच्या जीवाची काळजी कोणाला आहे. त्यात एसी आणून साध्या गाड्यांच्या फेऱ्या कमी केली ह्याला जबाबदार कोण?

  • @nileshsonar9
    @nileshsonar9 4 месяца назад

    Office valyani pan thoda ushir zala tar samjhun ghetla pahije ani mitrano ushir zala tar chalel job parat bhetel pan jiv gela tar gharchyana kon sambhalnar 😢

  • @kajalkalwar8589
    @kajalkalwar8589 4 месяца назад

    No government able to solve mumbai local problem, very sad

  • @userxyz321
    @userxyz321 3 месяца назад

    काहीही गर्दी नसते, त्यादिवशी उद्धव साहेब बसून प्रवास करत होते 😌😌

  • @theperfectplate2469
    @theperfectplate2469 4 месяца назад

    Khar tar Jastichya Local train sodan garjech aahe as vatat. Jenekarun ekach train madhe Gardi Honar nahi.
    Aani Nahi ch Jamal tar Pratyekane Manuskichya Naatyane tari thodd Adjust kel tar khup barr hoil. Nidan Konacha Jeev tari Janar nahi.🙏
    Aata Pavsalyat tar Faar haal hotat lokanche yakade Shasnanehi Thodd laksha den garjech Aahe. Fakt Matanpurta Janta Lakshat nako Rahayla tar Janteche Problems Sodavnara ,tyakade jaatine laksha denara Koni Neta Kharach Ya Deshala Havay.🙏

  • @Aniketp29
    @Aniketp29 4 месяца назад

    Are ya Kalyan Badlapur sarkhya gatarat rahanaryasathi tithech kaam dhandyachi vyavstha kara. Mumbait yetat kashala he?

  • @deepmalapatil509
    @deepmalapatil509 4 месяца назад

    लाज वाटली पाहिजे रेल्वे मंत्री का काही च नियोजन नाही बंद दरवाजा असला पाहिजे ट्रेन प्रवास रोज कोणीतरी मारत असती
    दुर्दैवी घटना प्रशासन कधी जागा होईल

  • @user-uz6mm4md9x
    @user-uz6mm4md9x 3 месяца назад

    Jiiv sabit tr nokri kuthe pn milel kay karnar noukri sathi jiv dhokyat taktahet lok

  • @naheasy8237
    @naheasy8237 4 месяца назад

    Cannot blame anyone, how do we find a solution, trains r ferrying nd doing their part of jobs, government should make it compulsory for dombivali people at all offices, no late mark at offices, which gives a breathing time to such incidents nd giv it a try, may be we save 1 life daily

  • @mdvlogs2498
    @mdvlogs2498 4 месяца назад +1

    Metro chalu kara lavkar

  • @love-gx1mf
    @love-gx1mf 4 месяца назад

    "Office time" ratri cha suru karava. Night shift. 50%

  • @ace3r982
    @ace3r982 4 месяца назад

    कशाला जाता त्या मुंबईत मरायला, उगाच जास्ती पैश्याचा हव्यास 😢😢

  • @moinkazi1301
    @moinkazi1301 4 месяца назад

    1.40 वर तारीख २३ एप्रिल २०२४ आहे आणि तुम्ही म्हणतात २९ एप्रील

  • @sanjaybeldar9955
    @sanjaybeldar9955 4 месяца назад +1

    29April sangtay ani 23 April dakhvtay

  • @HEMARAM05
    @HEMARAM05 3 месяца назад

    ट्रेन का दरवाजा बंद होनाचाहिए

  • @manjushakamble4340
    @manjushakamble4340 3 месяца назад

    Hy honarch karn timevar pochly nahi tar sutti lagty aani verun shaheb lok nahi tyty boltt jivachi baji kart jave lagty

  • @atulgajananchavan5285
    @atulgajananchavan5285 4 месяца назад

    डोंबिवली मध्ये नेहमी होत आहे

  • @jaiambecollection5145
    @jaiambecollection5145 4 месяца назад

    Rajya local rajya mukhymantri aani railway jimmedaar hay
    Automatic door double decker local Mumbai la shuru Kara

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 3 месяца назад

    दुःख द घटणा

  • @marinerfuturechanger.8322
    @marinerfuturechanger.8322 4 месяца назад

    Local chaya jagi metro asti tar construction karun local platforms metro sarka astay tar.

  • @indianmuzafar1797
    @indianmuzafar1797 3 месяца назад

    Very poor system Indian railway

  • @user-br7cf1es1b
    @user-br7cf1es1b 3 месяца назад

    😭😭😭😭😭😭😭😭

  • @vinodchoudhari8324
    @vinodchoudhari8324 4 месяца назад

    जनसंख्या वाढत चाललीय मागील सरकार ची मेहरबानी.. आता तरी मुंबई करानो जागे व्हा

    • @taycan3002
      @taycan3002 4 месяца назад

      राजकारण वाले आले😂

  • @akshaysawant24
    @akshaysawant24 4 месяца назад

    yaat chuk sarkar chi nhi aapli aahe aapn ubhe rahu shakto ki nhi he aaplyala samjl pahije aani nantr train pkdli pahije

  • @sakshilunkad8189
    @sakshilunkad8189 3 месяца назад

    First class ke dabbe me bhi sabko chadhne dena chaiye or train badha dena chaiye… government ko itna dhayan dena chaiye

  • @deepakvira559
    @deepakvira559 4 месяца назад

    😢😢😢😢😢😢😢😢

  • @devanshijoshi5713
    @devanshijoshi5713 3 месяца назад

    Riya Rojgor nahi, Rajgor .... 🙏

  • @SUJATAGAIKWAD-cc3xg
    @SUJATAGAIKWAD-cc3xg 4 месяца назад

    ट्रेन वाढवल्या पाहिजे,

  • @user-vo6hj1kj1s
    @user-vo6hj1kj1s 4 месяца назад

    जसं मीडियात दाखवलं जातंय तसा खरंच विकास बाहेरच्या राज्यात झाला असता तर इतके लोंढे मुंबईत आलेच नसते. कोणालाही आपले आपले राज्य सोडून बाहेर जायला आवडत नाही. कटू आहे पण सत्य आहे.

  • @manishabhosale1907
    @manishabhosale1907 4 месяца назад

    Door band karanri local train Railway Management prastavat aanavi

  • @DrawvengerArt
    @DrawvengerArt 3 месяца назад

    kamavarcha thumbnail bandh kara, ek min jar ushir jhala ki half day lavtat mahanun mansa ghayi kartat.

  • @omkarsawant4700
    @omkarsawant4700 4 месяца назад

    Express tarin lat khara aani local tarin vadhva

  • @user-yv8fr2im8p
    @user-yv8fr2im8p 4 месяца назад

    बाहेरून येणारे थांबवा नाहीतर हे होतच राहणार