कमलिनी कुटीर | खरीव | वेल्हे | Kamalini Kutir, Velhe | Best Picnic Spot Near Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 22

  • @hemantkulkarni9033
    @hemantkulkarni9033 4 месяца назад +3

    खूपच मस्त!! आम्ही दरवर्षी किमान दोन वेळेस जातोच!! अप्रतिम आदरातिथ्य!! विराज आणि अर्चना टाकळकर!!❤

  • @surendrapuranik4556
    @surendrapuranik4556 4 месяца назад +2

    Kamalini kutir is like second home for us since 2008.. exceptional best food quality and hygiene maintained since then..must visit place in any season.

  • @jayantghotikar3342
    @jayantghotikar3342 4 месяца назад +2

    खुपच छान आहे. दोन वेळा गेलो आहे. स्वच्छता खुप छान आहे.

  • @archanatadphale
    @archanatadphale 4 месяца назад +3

    मस्तच आहे!! मी दोनदा enjoy केलेय...🎉😊

  • @kalagokhale5133
    @kalagokhale5133 4 месяца назад +2

    Beautiful spot !

  • @minaljoshi1951
    @minaljoshi1951 4 месяца назад +2

    आम्ही पण गेलो होतो खुप सुंदर आहे.

  • @avinashkale1261
    @avinashkale1261 4 месяца назад +2

    छान माहिती मिळाली. धन्यवाद ताई...

  • @avinashkalkundri
    @avinashkalkundri 4 месяца назад +2

    Excellent place , Do visit .

  • @smitadeshpande8633
    @smitadeshpande8633 3 месяца назад +1

    पिकअप ड्रॉपची सोय आहे का?

    • @varshakhadilkar
      @varshakhadilkar  3 месяца назад

      @@smitadeshpande8633 नाही आपल्या गाडीने जावे लागते

  • @aple_ajoba
    @aple_ajoba 4 месяца назад +3

    तिकडे आपण राहू शकतो का

    • @varshakhadilkar
      @varshakhadilkar  4 месяца назад

      हो राहू शकतो .व्हिडिओ मधे फोन नंबर दिला आहे . त्या नंबर वर फोन करू शकता . सगळी माहिती मिळेल. धन्यवाद.

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 4 месяца назад +2

    Package दिले असते तर बरे झाले असते.

    • @varshakhadilkar
      @varshakhadilkar  4 месяца назад

      @@sudeshgaikwad703 rs 1000 for 1day
      Bfast , lunch and tea - biscuits
      Video मधे नंबर दिले आहेत त्या नंबरवर फोन करून विचारू शकता