आभाळाची माया तु || गणपती आगमन गीत 2023 || Ganpati Song 2023 || Sunil Logade || Gopal Karande ||
HTML-код
- Опубликовано: 7 окт 2024
- #ganpatibappamorya #newsong #bhaktisong #ganpatisong2023 #ganeshchaturthi #ganpati #ganpati_bappa_morya_status #ganpatisongdj #शक्ती_तुरा #shaktitura #ganesh #gana #ganpatistatus #ganpatispecial #gopalkarande #sunillogade #pankajghanekar #creativestudios #creativestudioproduction #rohitmachivale #priteshrahate #kokanikarti #sandeepmore
मानसी - अनुष्वी प्रोडक्शन प्रस्तुत...
निर्माता - दिनेश दादा कुडतडकर
संकल्पना - सिताराम करंडे
गीतकार - गोपाळ करंडे
गायक - शाहीर सुनिल लोगडे
ढोलकी - विशाल दादा सुतार
संगीत संयोजन- प्रशांत कदम,
अक्टो पॅड - रुपेश शेलार
रेकॉर्डिंग - समृध्दी रेकॉर्डिंग स्टुडिओ (शाहीर संदीप मोरे)
मिक्स, मास्टर - पंकज घाणेकर
कोरस - शाहीर संदीप मोरे, गोपाळ करंडे
व्हिडीओग्राफि व एडिटिंग - रोहित माचिवले
मार्गदर्शक : संदीप सावंत,महेंद्र दादा आग्रे
विशेष सहकार्य -
नरेंद्र मोरे,जगदीश वेलोंडे,राहुल गावडे,सतीश किंजळकर,सूरज कुळ्ये,निलेश झेपले,आनंद लिंगायत, निलेश भातडे, बावा आग्रे
प्रेमपूर्वक आभार.
नाच मंडळ नाव-श्री चंडिका जाकडी काळापथक मालगुंड जोशीवाडी आणि राजे ग्रुप मालगुंड
Special Thanks :
Creative Studio Production, Ratnagiri
❤❤सुंदर लेखणी आणि गोड आवाज माऊली❤❤
खूप छान वाटले राव ❤
👌👌🙏
खूप सुंदर गायन दादा 👌👍🏻🙏, आणि उत्तम शब्दरचना, मनाला स्पर्श करून गेलं गीत, अप्रतिम 👌👌
गीतकार व्हा काय शब्द आहेत ... आपल्या कोकणातील रत्न 👍👍🙏🙏..❤️❤️
thanks saheb
खूप छान 👌🏻👌🏻
Khup सुंदर गोपाळ दादा ♥️🙌♥️
सुन्या दादा ❤🙌👌😍
खूप सुंदर गीत 🎉गोपाळ कारंडे यांची लेखणी अप्रतिम आहे. शाहिर सुनिल लोगडे एक नंबर ❤🤟💯👌👌👌सर्वच कलाकारांनी सुंदर भुमिका साकारली आहे ❤🤟💯👌
खुप सुंदर गीत... गणपती बाप्पा मोरया🌺🌺💐🌺🌺
सुंदर रचल आहे गाने शाहीर चाल पण खूप चन भेटली आहे....
अप्रतिम काव्यरचना, सुदंर गायलात लोगडे माऊली, छान आवाज, मस्त गाण झालय
अप्रतिम लेखणी गोपाळ करंडे साहेब आणि तितकाच मधूर आवाज सुनिल साहेब ❤❤❤
गीतरचना अप्रतिम..... लोगडे बुवा अभिनंदन.... Chan3गीत झालेय..... चाल सुंदर आहे....
लोगडे बुवा,,,एकदम झक्कास❤
अप्रतिम माऊली 👌🏻
❤🙏🌺🙏🎤छान👌🏼भावा
खूप सुंदर गाणं
एक खंत अशी आहे दरवर्षी गणपतीत आपण जी गाणी ऐकतो ती गाणी गाणाऱ्या बुवाच्या नावाने खूप फेमस असतात पण ते गाणं लिहिणार गोपाळ करंडे हे कोणाला माहीतच नाहीत...
❤माऊली गोपाळ कारंडे हे नाव सध्या सर्वांच्या मुखात आहे
अप्रतिम सादरीकरण बंधु ❤️🙏
खूप खूप सुंदर लेखणी व लोगडे माऊली खूप सुंदर आवाज
सुंदर ❤️❤️🙏गण
खूप सुन्दर गाणं आहे. आजून येउदेत गाणी.
गीताची रचना छान आहे .आणि सुनील लोगडे माऊलीने ती चाहत्यांच्या हृदयात वसेल अश्या पद्धतीने आपल्या गोड व मधुर आवाजात गायली आहे.त्यांना साजेशी साथ सम्पूर्ण टिमने दिली आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉
❤
Khup chan sunil dada
Khup sundar....❤
Khup chan 👌👌
सुंदर गण वा बुवा 🎉🎉❤❤❤
Khup chan❤
खुपच छान गीतरचना👍💐💐
मस्त झाले आहे गीत अप्रतिम 🌺🙏👍❤️
Very nice
Khup chan Dada...❤
सुंदर, सुंदर, सुंदर....... सर्व टीम ने खुप मेहनत घेतली आहे. आणि सुनील लोगड़े साहेबांनी तर गाण्यात जान टाकली आहे, गण म्हणून नाचनाऱ्या मुलांनी खूप चांगलं नृत्य केलं, खूप छान !!! बोला, गणपति बाप्पा मोरया ❤
thanks mangund chandika Devi नृत्य कलापथक आणि सुनील दादा
Khup chan
Nice❤❤
अप्रतिम गितरचना सुंदर आवाज भागोजी
Om Ganpati Namah 🙏🙏
कडक गाणं दादा ❤❤
khup chan dada kptp
Very nice songs ❤❤
अप्रतिम गितरचना सुंदर आवाज
सुंदर,,, गण,,गणपती बाप्पा मोरया,,,, ll
खुप सुंदर अप्रतिम
अप्रतिम.
Lai भारी गण🎉❤
अतिशय सुंदर,
छान गीत अप्रतिम रचना❤❤❤❤ सुनील दादा टीम 💐💐💯💯
Chan🎉🎉🎉
अप्रतिम गाण आहे सुनील दादा अभिनंदन ❤
ek navin Galvan taka
लवकरच येत आहे
Khup chan dada
Khup sundar
मस्त सुनील❤❤🎉
खूप सुंदर 👌👌👌
सुंदर......❤
खुप सुंदर 👌👌👌👍👍👍👍💐🤝🤝🤝
खुप छान
अप्रतिम गीत
सुंदर 🌹🌹💐♥️
खूप छान 👌👌
Khup chan