काय सादरिकरण आहे रे अंगावर शहारे आले दादा खरच खूप भारी आहेस यार तू वेड लावलं तुझ्या कवितेनं आणि आठवण आली ढसाळ साहेबांची नक्की तू मोटा कवि आहेस आणि ते तुझ्या शब्दांतून कळलं ,👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
खुप छान, सुंदर सादरीकरण ... कदाचित मी लहान तोंडी मोठा घास घेतोय पण कविता सादर करणारे मला दुसरे नामदेव ढसाळ जाणवतात .... तुमच्या पुढील वाटचाली साठी तुम्हास माझ्या कडून शुभेच्छा...लिहित रहा ....
हुबेहूब नामदेव ढसाळ यांची आठवण करून दिली क्या बात है दादा
विद्रोही पॅन्थर नामदेव ढसाळ 💙
हे नामदेवा मी ही पॅंथरच आहे. आणि तुझ्या प्रेमात पडलो आहे.
सलाम मीत्रा जयभीम जयभीम जयभीम🌹🙏🙏🙏
अभिमान बाळगवा या युवा कर्तृत्वाचा
भावी दलीत चळवळ नेतृत्वाचा
रोहीत खुप सुंदर
अप्रतिम नि शब्द झालो वास्तविक प्रेरणादायी कविता विद्रोही
पँथर नामदेव ढसाळ अमर रहे!!!!
प्रति नामदेव ढसाळच वाटलास रोहित !!
एकदम धारदार शब्द 💙👏👏👏👏
Khupach mast 👌👌👌
अप्रतिम विद्रोही शब्दफेक ,ह्दयाच्या आरपार व्वा!!!!!!असेच लिहीत रहा, रोहीतभाऊ.
जय शिवराय,जय भीम.
काय सादरिकरण आहे रे अंगावर शहारे आले दादा खरच खूप भारी आहेस यार तू वेड लावलं तुझ्या कवितेनं आणि आठवण आली ढसाळ साहेबांची नक्की तू मोटा कवि आहेस आणि ते तुझ्या शब्दांतून कळलं ,👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
🙏
Salute boss, naamde dhasaalanche kavita thaamblaya nahi, tumcha saarkhya kavi mule tyaa punha janmaas aalya, great
खुप छान, सुंदर सादरीकरण ... कदाचित मी लहान तोंडी मोठा घास घेतोय पण कविता सादर करणारे मला दुसरे नामदेव ढसाळ जाणवतात .... तुमच्या पुढील वाटचाली साठी तुम्हास माझ्या कडून शुभेच्छा...लिहित रहा ....
एकदम कडक भावा जयभीम
खूप सुंदर कविता दादा
सप्रेम जय भीम..🙏🙏🙏
Bhawa kadak tujya sabdala tod nahi jay bhim
अप्रतिम
रक्त उसळवनारी क्रांतिकारी कविता
Jabardast Jabardast Jabardast... 🙏🙏🙏 👍👍👍 Well Done Bro...
जय भीम दिलसे भाई को..👏🙏
जबरदस्त लिखा भाई
अप्रतिम ऊर्जा देणारी रचना
क्या बात है
you are a legend...🖤
अप्रतिम ❤❤❤❤❤
क्या बात है. भन्नाट कविता
Namdeo dhasal supremacy❤
Speechless!
Were Missss youuuu... The Namdev Dhasal ji....👍👍👍🙏🙏🙏
काय शब्दयेत यार रोहीत तुझे !
ज्ञानदेव कुलकर्णी पेक्षा मोठा कवी नामदेव ढसाळ
असा नामदेव परत होणे नाही
अप्रतिम ,👏👏👏👏🙏🙏
🌹🌹new revolutionary poem
जय भिम पँथर
Ek number
👏👏👏👏
खूपच छान 🙏🙏👌
Kya baat bhai....1number
Khup Chan Rohit 👍👍👍
धग धगत वास्तव्य कवितेत व्यक्त केले आहे
🙏🙏🙏🙏🙏
तुझाच fan आहे भावा
Nice👌👌
हे रोहित,
असेच ठेव पेटवत स्फुल्लिंग आमचे शब्दाने तुझ्या,
नको कधीच गारेगार होउ देवुस शब्द तुझे,जाउनीया वळचनीला जात्यंध्याच्या ।
जय भीम, लाल सलाम
Jai savidhan 🙏🏻
ढसाळांची ज्ञानोबांस ह्या कवितेची आठवण झाली
अप्रतिम...
Khupch chaan Dada...
Gret.......👌
Apratim Kavya Dada Jay Bhim
दादा खूप छान
Really super poem
द्दयाला स्पर्श करणारी कविता
Khup chan...!!
सबको शिक्षा मिले
सबको सरकारी नोकरी मिले
देश के प्रगती करणे मे सबको मोका मिले
सबको घर मिले
Bhari ho
ध. सु. जाधव जय भीम
Khupch chan
Superb🙏🙏🙏🙏
क्या बात.....Panther....
Very nice sir poem
Mast that's call as ptahner as well
That's call as panther as well
भाऊ तुझे शब्द आठवण करून देताय ढसाळ साहेबाची 💥💥
विद्रोही कवि नामदेव ढसाल
Jai bharat 🙏🏻
Apratim bhau
Nice poem
Nice dada
आभारी आहे
😊
🙏
Panther namdev dhasal
Salaam bhau
Superb
Shabd suchat nahi dada tula bolyala..
🙏🙏💐💐💐
छान
Nice Rohit Sir
कवी कोण आहे कळेल का?
Mast
छान भाऊ
Nav ky dada❤
Recitation starts at 1:16
Jay ravan
🙏🌹🙏
Khuup chan
Jay bhim
Aklujkar🔥🔥🔥
Hand's up💯
Chan.
Kadkkkk👍👍👍
Apartim bhava
#Panther.💙
❤️❤️
❤
मित्रा तुझी कविता खुप सुंदर आहे. मनापासून आवडली खरच अप्रतीम आहे पण तुझं नाव कळेल का आम्हाला?
तुला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..
Rohit Deshmukh
Nice
The real panther 🐆
kamathipura Ch kya kon detail madhe sangoo shakel ?
Kavich nav kay aahe
NICE Rohit Deshmukh
Mla ya kvitechi link pathava sir plz 🙏
अंगावर काटा आला. माफ कर शब्द नाही माझ्याकडे भावा
क्या बात है
Can someone tell full name of this poet... I saw his first name in the comment box...
Also, if possible share his RUclips Account link please...
Rohit Deshmukh
Mi hi ek nastik