माणसाने | नामदेव ढसाळ | विद्रोही कविता | गोलपीठा | मराठी कविता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • नामदेव ढसाळ यांच्या कविता जात-वर्ग-स्त्रीदास्यान्तक विचार टाहो फोडून सांगते.
    त्याची कविता म्हणजे व्यवस्थेवर फटकारे देणारा चाबूक, त्याचा हा चाबूक सपासप वार करतो तो व्यवस्थेला जसा घायाळ कारतो, तसा आपणास अस्वस्थ पण करतो.
    त्याने वापरलेल्या शिवराळ भाषेला एक भोगलेल्या दुःखाची किनार प्राप्त होते.
    नामदेव हा कवितेच्या प्रांतातील दादा माणूस त्याला
    आम्हा सत्यशोधाकाकंडून जयभीम लाल सलाम
    कलाकार- विकास कदम
    ध्वनी मुद्रण- प्रथमेश पेडणेकर
    प्रकाश योजना- समिर तांबे
    ध्वनी सहाय्य- संजय कदम
    चित्रीकरण- रितेश तांबे
    VIDEO EDITOR- ह्रीत्विक जाधव

Комментарии • 59