खेळ आहे, आज जे हरले त्यांनी सलग तीन वर्षे सलग विजय मिळवून अधिराज्य गाजवले,,तेंव्हा कोणीही वाईट कमेंड करू नये,,जनावरांची इज्जत करा,,जिंकलेल्यांचे अभिनंदन💐💐
Sonyala आता आराम द्या आणि आमची इच्छा आहे जयेश दादा की सोन्या मोठ्या मैदानात असावं बिंजोड नको आता सोन्याची सोन्या घाटावर पाळावा हिंदकेसरी महाराष्ट्र केसरी फक्त मानाची मैदानावर सोण्याला पळवा 🎉❤
मागे एका भावाने विडिओ बनविली की राहुल भाई खूप पब्लिक जमा झाल्यावर शर्यत करतात असा लोक आरोप करतात पुढे तो म्हणाला की पब्लिक ही दोन्ही बाजूंना उभी असते.मी म्हणतो पब्लिक ही आत मध्ये असल्यावर काय ,आणि नसल्यावर काय चित्र होतं हे आपण या मैदानात पाहिले 1नंबर आयोजन सर्व प्रथम ग्रामस्थांचे आभार माना की कोणालाही आत येऊ दिले नाही.
फार अनुभवी असा सोन्या आनी बकासुर दोघे ही किंग आहेत
मथुर आणि मेहबूब सुद्धा आपलेच नंदी आहेत. ❤❤❤❤❤. बकासुर 6300 CC आणि सोन्या 5050 love u.❤❤❤❤❤
सोन्या आज सोन्या सारखा पळाला आजचा हिरो सोन्या .बकासुर जगातला नं1 आहे.❤❤❤❤❤
कोण आला रे कोण आला महाराष्ट्रचा वाघ 👑सोन्या 👑आला ❤
बकासुर 🔥🔥🔥
👑 मथुर १००१ आणि मेहबूब 👑 🆚 👑 बकासुर आणि सोन्या 5050 👑 || विजयी गाडी 🚩 = 👑 बकासुर आणि सोन्या 5050 👑
अभिनंदन दोन्ही बैलगाडा मालकांच👌🏻🚩
दोन्ही गाडा मालकाच अभिनंदन
खेळ आहे, आज जे हरले त्यांनी सलग तीन वर्षे सलग विजय मिळवून अधिराज्य गाजवले,,तेंव्हा कोणीही वाईट कमेंड करू नये,,जनावरांची इज्जत करा,,जिंकलेल्यांचे अभिनंदन💐💐
पण भाव पण खायचा नाय
येथे माज उतरवला जाईल
#मोठा_सोन्या५०५०_रुस्तमे_हिंद_बकासुर६३००cc
३वर्ष लय माज केला आता कार्यक्रम केला वर वाईट नका बोलू इज्जत द्या 😂😂
आम्ही फक्त पळतो कोणाची जिरवायला नाही हरवायला नाही बकासुर पळतो नंबरात अभिनंदन
🐅 jayamalalatigersagarchvanlmckl pavahacigatigersagarchvanlmckl
बकासुर ६३००आणि मोठा सोन्या ५०५० खुप लोकप्रिय जोडी आहे ❤❤
वय होउन देखील सोन्या वाढून पळतोय तोही पब्लिक ने 👏🏻👏🏻👏🏻 🔥🤍 👑
भाऊ बकासुर ची गाडी बांधली होती म्हणून पण सोन्या मस्त पळाला
मुळशी तालुक्याची शान आहे बकासुर,💪🏻💪🏻💥💥
मथुर हा चांगलाच पळणारा बैल आहे आणि बकासुर सुध्दा छान आहे पुढे कदाचित मथुर जिंकेल हा खेळ आहे खेळ भावनेने खेळा.
Khup मज्जा aali dada ❤️❤️❤️
अभिनंदन बकासुर मोहील शेठ अभिनंदन बकासुर मोहील विठ्ठल डायवर सोण्या
Sonyala आता आराम द्या आणि आमची इच्छा आहे जयेश दादा की सोन्या मोठ्या मैदानात असावं बिंजोड नको आता सोन्याची सोन्या घाटावर पाळावा हिंदकेसरी महाराष्ट्र केसरी फक्त मानाची मैदानावर सोण्याला पळवा 🎉❤
ऐका मथूर बैलाची कथा !
सोन्या बकासुरा ने हरवला कसा😂
Ekch no tya buwa la patav
Tula kay land mahiti mathur kasa palato te
सोन्या बैलाचे अभिनंदन 💐💐💐
लई भन्नाट जोडी बकासुर आणि सोन्या ची
💯♥️♥️
Pandharinath phadke 10 10 sarkar Aapa Jayesh Patil Mumbai 50 50 sonya 6300 Bakasur Pune Bakasur 👑🇮🇳🙏
Saglyancha bapp sonya ❤badashahhh❤
बाप बाप होता है बेटा बेटा होता है king👑 is बकसुर
आज मनात होते ते करून दाखवला सोन्या आणि बकासुर नी लागलेला डाग पुसला हागवला मथुर ला 😂😂😂
सुंदर नियोजन
विजेत्यांचे अभिनंदन 🎉
Kam 25 na bhai 🔥🔥🔥
Congratulations bakasur Ani Sonya la ❤
सोन्या KING 🎉🎉
मागे एका भावाने विडिओ बनविली की राहुल भाई खूप पब्लिक जमा झाल्यावर शर्यत करतात असा लोक आरोप करतात पुढे तो म्हणाला की पब्लिक ही दोन्ही बाजूंना उभी असते.मी म्हणतो पब्लिक ही आत मध्ये असल्यावर काय ,आणि नसल्यावर काय चित्र होतं हे आपण या मैदानात पाहिले 1नंबर आयोजन सर्व प्रथम ग्रामस्थांचे आभार माना की कोणालाही आत येऊ दिले नाही.
1k complete congratulations bro🎊🎉
मथुर चे फैन ला आता कल्ला असेल की कोन आहे नबर१ नाद करा पन कुट ते बकासुर च्या नादाला लागायच नाय
❤adad. Yadv🎉
❤s. B❤
Sonya 5050 king ❤️🥰🔥✨💯
परवा बकासुर विषयी वाईट आणि मतुर विषयी चांगल्या अशा प्रकारचा एक व्हिडिओ केला होता तो आता कुठे गेला
Khandeshi mati नाव ahi channel cha
Hona खूप हरामी आहे
Mathur king❤
Sonya Ani bkasur king ahe Ani te kingch rahnar 🔥🔥🔥🔥🔥
हेच बघायचं होत 😍💥💪🔥 सोन्या आणि बकासुर 🔥
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली देव माझा बकासुर बादशाहा मथुर ला कसा ठोकला
Bhav mast mast takali Post 🔥🔥🤩
Aaj kllach asel vagh kon tebakasurrrrrr❤Sonya🔥
Are King hay Sonya
Sir video kup chan ahe bakasur 🎉🎉🎉🎉🎉🎉
सोन्या KING❤️💯
Abhinandan donhi bailgada malkanch 🔥❤👑💯💯💯
Sonay and bakasur king tiger 🐅
Sonya 5050 ❤
कशी जिरवली वाघानि बाप बाप होता हे💪💪💪
Mast zali sharyat🎉🎉🎉🎉
बकासुर हा खिल्लार जातीचाच बैल आहे तो पूर्ण खीलारच आहे पन जास्त हुशार बॉय आहे बकासुर
Guru ani shishya win
अभिनंदन 💐💐
Congratulations Bhai 1k 🔥🔥🔥🔥🔥🎉
Thanks for love and support ♥️
Sonya 5050 jinktoch jevha tu vlog la jatos💯
❤❤❤❤ बकासुर सोन्या 😊😊😊😊😊
Radhe krishna🙏
Mehbubla payala lagla hota mhnun harla nahitar harat nahi to 🎉🎉🎉🎉🎉
Only Bakasur ❤🎉
मी बोललो होतो बकासू च्या जोडीला चागला बैलं असला तर तो विजय होइल
Congratulations bro 1 k subscribe 🎉🎉🎉🎉🎉🎉
१ नंबर
Congratulations Bakasur 🎊 👏 💐
ओ
Many
😅
Radhe Radhe🙏
King बकासुर 6300 King Sonya 5050
बबल्या 👑♥️♥️🚩
घोडा हरला पण तो कधी कुत्र्यान सोबत नाही पळाला ❤
बकासूर ❤❤
बकासुर किंग आहे पण आ❤❤❤
हागवल आज मथुर ला😂😂
Congressch bakasurrrrrrrrrrr
Sonya❤🎉
Chan banavla ahe video.
J y bakasur❤❤❤❤❤
😅
Congratulations 🥳🥳
Jay sita ram🙏
Videot mathurchi shepti chavat ahe ,kes Kara driver var
ना द बकासूर
Bakasur winer
Bakasur and sonya5050 are no 1because tyancha paira jamla aahe. Tyana kunihi harvu shakat nahi.
Congratulations b sur🎉
Jay mata Saraswati🙏
Har har mahadev🙏
Jay shree krishna🙏
बकासुर सोन्याची जोडला
Sonia Ali bakasur ❤❤👌👌👌
लय बकासुर बकासुर करुन अओरडु नका
Koni Kadhi Maj Karu naye
Haravnara Pudhe Ready asato💪🙏
Jay shree mahakal🙏
Bakasur Sab Ka Baap hai
बकासुर ❤❤
Only bakasur and sonya
Bhochya vr padla Rahul 😂😂
Jay hanuman🙏
Jay mata lakshmi🙏
Mst👍
सोन्या❤❤❤
तुफान वेगाचा बादशहा किंग बकासुर ने आज दाखवून दिलं कि जीत काय असती ते
I❤bakasur 🎉🎉🎉🎉
आमच्याकडे घोड्या बरोबर पाळणारे बैल आहे पण त्या भागात नावावर खेळ चालतो ,गरिबांची बैल तिथे पळवणे अवघड आहे,,
छोट्या शर्यतीपन होतात
५००० पण रेस होतात छोट्या शर्यत.
५००० पण रेस होतात छोट्या शर्यत.
500 ची पण होतात शर्यत
Khar aahe bhau
Jay siya ram🙏
Jay mata di 🙏
सोन्या×मथुर=धूराळा
💯♥️♥️
Ganpati bappa morya🙏
Lavkarach 100k hounde 😊😊😊
Bakasur ❤