आयुष्यातील सर्व प्रॉब्लेम्स वर उपाय | शून्यातून विश्व निर्माण करा |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 59

  • @sharadovhal584
    @sharadovhal584 16 дней назад +1

    अतिशय सुंदर माहिती सांगितली थँक्यू मॅडम

  • @bawaleprachi8675
    @bawaleprachi8675 3 месяца назад +11

    खूप छान सांगितले.....👍👍👍.....
    बर्‍याचदा आपण आज आत्ता समोर काय कंडिशन आहे हा विचार न करता भूतकाळात काय झाले आणि भविष्यात काय होईल....... म्हणजे जर तर चा विचार करून प्रॉब्लेम तयार करतो...... प्रत्यक्षात तसे काही होत नाही. पुढे आपल्याला असे वाटते यार उगाच यावर विचार करून निराश होत राहिलो.
    त्यामुळे आज, आत्ता समोर जे आहे त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले तर कोणतीच समस्या नसेल आणि असली तरी नक्की मार्ग निघेल.
    Thank you so much mam for this useful video. 👍

  • @satishdolas1827
    @satishdolas1827 3 месяца назад +4

    हॅलो मॅडम, खुप छान! तुम्ही आम्हा सर्वांची पाॅवर बँक आहात. कारण शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द तुमच्या मोटीवेशनने मिळते. Thanks 🙏

  • @umeshrule9946
    @umeshrule9946 2 месяца назад +1

    ताई, तुम्ही खूप छान पद्धतीने विचार मांडतात, .... आयुष्य कोणी स्वतःहुन शून्यावर येऊ देत नाही... कारण तशी कोणाची इच्छा असते असं मला नाहीं वाटत, आयुष्य आपोआप शून्यावर येत...

  • @dnyaneshwarfande3049
    @dnyaneshwarfande3049 10 дней назад

    खूप छान,आज बरच नव समजल जे प्रश्न निर्माण झाले ते सोडवू शकतो

  • @nitinkadam1911
    @nitinkadam1911 2 месяца назад +2

    chhan ch sangitale tai

  • @prasadmarale2232
    @prasadmarale2232 17 дней назад

    स्वतः साठी स्वतः बरोबर आहे.💯

  • @shalansonavane4666
    @shalansonavane4666 28 дней назад

    I can do it ha confidence आपल्या मध्ये असला पाहिजे,स्वताला कधीच कमी समजायचे नाही मी माझ्या जागी योग्य आहे.हा आत्मविश्वास नेहमी आपल्या मनात असला पाहिजे.

  • @avinashshivnikar3692
    @avinashshivnikar3692 2 месяца назад

    धन्यवाद ताई ,खूप छान सांगितले . मला वाटते सोपे प्रॉब्लेम पहिल्यांदा सोडल्यावर आत्मविश्वास वाढतो व अवघड प्रॉब्लेम सोडवण्यास मदत होते

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 2 месяца назад

    खूप छान मार्गदर्शन केले ताई धन्यवाद

  • @sagarbhale4465
    @sagarbhale4465 3 месяца назад +2

    Kharch hya videochi far garj hoti ❤

  • @karandahat3488
    @karandahat3488 3 месяца назад +9

    जर माझ्या life मध्ये एखादी problem आले तर मी आरश्या समोर उभा राहतो आणि सवतःला विचारतो खर च हा problem खुप मोठा आहे का..? मी त्याला हॅण्डल नाही करू शकत का..?
    नंतर स्वतःच समजते हे काही मोठी problem नाही आहे आणि मी याला हॅण्डल करू शकतो 🫡 be strong....🙂

    • @tusharmane1262
      @tusharmane1262 3 месяца назад

      खूपच छान कल्पना आहे. 👌 कारण आपण कित्येकदा समस्येवर एवढा अती विचार करतो की स्वतः ला च व स्वतःच्या क्षमतेला विसरून जातो. अशावेळी आरशात बघून आपण 'present moment' मधे नक्कीच येऊ शकतो.

  • @tushargajbhiye3105
    @tushargajbhiye3105 2 месяца назад

    Khup chan guidance mam

  • @sunilPatil-is7hh
    @sunilPatil-is7hh 2 месяца назад +1

    Khup chan

  • @pradeeppandit4193
    @pradeeppandit4193 2 месяца назад

    खुपच छान मार्गदर्शन 😊

  • @ranimasal6563
    @ranimasal6563 3 месяца назад

    Very nice Ma'am 🙏🙏
    Thanks 🙏🙏

  • @AnjaliSawant-dx6qm
    @AnjaliSawant-dx6qm 3 месяца назад

    Yes ma'am
    Really true line
    शून्य यायची वेळच का येऊ द्यावी

  • @mrunalshelar2188
    @mrunalshelar2188 3 месяца назад

    Mam ekdm bribe time la video takta tumhi...thanks a lot

  • @vijughaiwat6419
    @vijughaiwat6419 Месяц назад

    nice

  • @alisskatingworld6227
    @alisskatingworld6227 2 месяца назад

    Nice Content Tai 👌

  • @karishmakamble3123
    @karishmakamble3123 2 месяца назад +3

    अत: दिप भव:

  • @rohansabale7388
    @rohansabale7388 3 месяца назад +1

    Mam आपण सारख्या बऱ्याच गोष्टी पाहतो आणि आपल्या life मध्ये implement करायला पाहतो. पण होत असं की ते 2/3 दिवस.. किंवा त्यापेक्षा जास्त दिवस नाही टिकत... मग असं काय करायला पाहिजे की त्या गोष्टीचा use करून, सवय लावून आपल्या (आयुष्यात ) सुधारणा करता येतील . थोडक्यात.... How to implement things in our life..?

  • @shrikantjawale123
    @shrikantjawale123 3 месяца назад

    Thanks a lot mam

  • @avinashgore518
    @avinashgore518 Месяц назад

    ❤👌

  • @minguk58
    @minguk58 3 месяца назад

    good ❤❤

  • @kisanawaghade-is4yy
    @kisanawaghade-is4yy 3 месяца назад +1

    Tuch ahes tujya jivanacha shilpkar

  • @vishalwarghat9305
    @vishalwarghat9305 2 месяца назад

    Brobr👍🏻

  • @vishnubajad9871
    @vishnubajad9871 3 месяца назад

    🎉🎉🎉nice🎉🎉

  • @prmodwalte5469
    @prmodwalte5469 2 месяца назад +6

    खु प छान सागिले ताई पण ऐका द्या किवा माझा स्वताचा विश.वास घात केलाय मग तो कोरटात पण माझा निकाल लागुन देत नाही मग मि काय करु तेने पोलिस वकील सगळे मेनेज केले पण मि पैशा पुढ कमी पडतो मग यात मला न्याय कसा मिळल माझ पुर्ण आयुष बरबाद केले ताई तुमी सागा कसा न्याय मिळल 😢

    • @vaibhavvaidya702
      @vaibhavvaidya702 2 месяца назад

      Tuzhya kade proof nahi ka

    • @Aditiayush-1607
      @Aditiayush-1607 Месяц назад +3

      सुरुवाती पासून काय काय घडल ते लिहून काढा.... तुमच्या बाजूने किती गोष्टी आहेत ते लिहून काढा.... .. काय झाल कस झाल केव्हा zal..... सगळ लिहून काढायच..मग सगळी कडून विचार करायचा...मग समजत की अता काय करायच आहे

    • @narayangayke
      @narayangayke Месяц назад

      Same here

  • @sameer_17-g8n
    @sameer_17-g8n 2 месяца назад

    Shunnya yeun dyacha ka❤❤❤

  • @Anu_more
    @Anu_more 3 месяца назад

    Wright❤😊

  • @worldofsavi1041
    @worldofsavi1041 3 месяца назад

    Combine chi add yenar aahe tywr ek video banva pls

  • @SatishChavan-mg7ev
    @SatishChavan-mg7ev 3 месяца назад

    Hello mam mi 12th pasun mala tayari karaychi aahe mam sanga na kasu karu

  • @shivanjaligaikwad4326
    @shivanjaligaikwad4326 3 месяца назад +3

    Hello mam,mi Shivanjali Gaikwad. Khup Chan line madam shunya ka yeu dyayacha.tumachya motherla selute😊

  • @ketxn03
    @ketxn03 2 месяца назад

    madam kara ahy 100taky

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 2 месяца назад

    ❤❤

  • @mrunalshelar2188
    @mrunalshelar2188 3 месяца назад

    Tumhi khup pramanik Ani khr khr bolta

  • @omkarswarup21
    @omkarswarup21 3 месяца назад +1

    🎉🎉👍👍🎉🎉

  • @rameshsuroshi2339
    @rameshsuroshi2339 3 месяца назад +1

    प्रॉब्लेम solve आणि share करण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करावी.
    Othervise तुम्ही जास्त अडचणीत येणार.

  • @PranitiBanawalikar
    @PranitiBanawalikar Месяц назад

    Tumchya hobbies kara tension asel tar

  • @harshavardhangaikwad4782
    @harshavardhangaikwad4782 3 месяца назад

    💯

  • @mangalkshirsagar6101
    @mangalkshirsagar6101 3 месяца назад

    Mam mala 100 days challenge buy karaych ahe. Coupon code chi expire date 30 June dakhvat ahe bt mi course buy kartana invalid sangat ahe. Plz. Mam reply me.

    • @mangalkshirsagar6101
      @mangalkshirsagar6101 3 месяца назад

      Offer chalu ahe ka mam course sathi plz. Plz. Plz. Reply me mam. Mi mail la pn msg kela ahe tumhala.

  • @satishkadam5537
    @satishkadam5537 3 месяца назад

    Combine 100 day challenge ka band kela exam honyachya agodar.

  • @ankushchaudhari675
    @ankushchaudhari675 3 месяца назад

    Hoy madam

  • @vishalwarghat9305
    @vishalwarghat9305 2 месяца назад

    Majhya aai la cancer sangitla ahe aj.. Ghabrayvh karn nahi ase hi dr bolale.. Pn majh rdn chalu ahe 😢

    • @SwatiChopade-t1b
      @SwatiChopade-t1b Месяц назад

      Dindori pranit shree swami samarth kendra yethe bhet dya... kivva dindori Nashik la gheun ja aaila...

  • @ahamedshaikh2402
    @ahamedshaikh2402 Месяц назад

    मुलगा ऐकत नाही

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore 2 месяца назад

    शुन्य येऊच नये

  • @pabselfstudy
    @pabselfstudy 3 месяца назад

    Man maza ratnagiri superwiiser selection zale ahe

    • @pabselfstudy
      @pabselfstudy 3 месяца назад

      Tumche motivational videos through guaddance milale..... Thanks mam

  • @yogeshdapkar1994
    @yogeshdapkar1994 3 месяца назад

    S mam