संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जन्म आणि कुटुंब | Shree Sant Dnyaneshwar Mauli Birth Mystery

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июн 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    राम कृष्ण हरी ! आपल्या Marathi motivation and history RUclips चॅनेल वर आपले स्वागत आहे | आज आपण पाहणार आहोत.
    तेराव्या शतकात आपेगाव येथे, श्रावण कृष्ण अष्टमी, शके 1197 (इ.स 1275) रोजी (Sant Dnyaneshwar born on) ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. विठ्ठलपंत कुलकर्णी (father of Sant Dnyaneshwar) हे त्यांचे वडिल तर रुक्मिणीबाई (mother of Sant Dnyaneshwar) हे आईचे नाव होते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव (Birth place of Sant Dnyaneshwar) हे त्यांचे जन्मगाव, पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे.
    संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते. त्यांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला आणि ते काशीला गेले. ते विवाहित असल्याचे गुरूंना समजले. म्हणून गुरूंनी त्यांना घरी परत पाठवले. विठ्ठलपंतांनी त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला.
    विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे.(Siblings of Sant Dnyaneshwar) लहान वयातच वडिलांकडून चारही भावडांना ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले. त्याचबरोबर आईकडून चांगले संस्कार मिळाले.
    संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर यांचे जन्म आणि कुटुंब
    संत ज्ञानेश्वर जन्म रहस्य
    श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची संपूर्ण माहिती
    Sant Dnyaneshwar Birth Mystery
    Dnyaneshwar Mauli
    Where was Saint Dnyaneshwar born?
    Birth and Family of Sant Dnyaneshwar
    Who are the parents of Dnyaneshwar Mauli?
    Saint Dnyaneshwar was the second of the four children of Vithalpant and Rukminibai Kulkarni, a pious couple from the village Apegaon near Paithan (old Pratishthan) in Maharashtra on the banks of River Godavari.
    Who was the big brother of Sant Dnyaneshwar?
    Nivruttinath (c. 11 February 1273 - 24 June 1297)
    Who is Dnyaneshwar Maharaj sister?
    Muktabai
    biography of sant dnyaneshwar
    What is the history of Dnyaneshwari?
    #santdnyaneshwar
    #pandharpur
    #santdnyaneshwarpalkhi
    #alandi
    #संतज्ञानेश्वर
    #paithan
    #aalandi
    #mauli
    #maulitemple
    #vitthal_vitthal
    #muktabai
    #nivruttimaharaj
    #sopankaka
    #sopandev
    #saswad
    #पंढरपूर
    #santcharitra
    #संतचरित्र
    #ekadashi
    #एकादशी
    #संतभानुदास
    #santbhanudas
    #कानडाराजा
    #kanadarajapandharicha
    #vithalrakhumai
    #विठ्ठलरुक्मिणी
    #कानडाविठ्ठल
    #vitthalmandir
    #vitthalmauli
    #santnamdev
    #santtukaram
    #santeknath
    #marathimotivationandhistory
    #vitthal
    #pandharpurwari
    #pandharpurtemple
    #vithobatemple
    #vitthalrukminiश्री_विठ्ठल
    #pandharpurvitthalstory #vitthalrukmini #vithoba #pandharpurwari #vitthalstatusmarathi
    #pandurang
    #pandharpur darshan
    #नामदेव_पायरी_दर्शन
    #विठ्ठल_मंदिर_दर्शन
    #रुक्मिणी_मंदिर_दर्शन
    #पंढरपूर_दर्शन
    #पांडुरंग_दर्शन
    #पंढरपूर
    #warkari
    #wari
    #santtukaram
    #namdev
    #palkhisohla
    #palkhisohala2024
    #संत_तुकाराम_महाराज_पालखी
    #ashadhiwari
    #ashadhiwari2024
    #marathimotivationandhistory
    #maruti
    #hanumantemple
    #vitthalmandir
    #चंद्रभागा
    #संत_भानुदास
    श्री भक्त पुंडलिक मंदिर
    राम कृष्ण हरी माऊली
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 28

  • @sunilangre7212
    @sunilangre7212 28 дней назад +1

    जय जय ज्ञानेश्वर माऊली आम्हास आई मायबाप फक्त आणि फक्त ज्ञानेश्वर महाराज च माऊली आहेत जय जय ज्ञानोबाराय च आहेत 🙏🌹🙏🌹🙏🌹आळंदी हे गाव पुण्य भुमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर 🌹🌹🌹🌹🙏

  • @balasahebpatekar2097
    @balasahebpatekar2097 28 дней назад +2

    ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 28 дней назад +1

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🌸🙏🤍

  • @dnyaneshwarpaygude5196
    @dnyaneshwarpaygude5196 28 дней назад +1

    "जय जय राम कृष्ण हरी "

  • @user-ll9ug5lt1e
    @user-ll9ug5lt1e 23 дня назад

    जय जय राम कृष्ण हरी माऊली सुलतानपूर जिल्हा बुलडाणा

  • @kavitaPingle-ym3ve
    @kavitaPingle-ym3ve 28 дней назад +1

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @BalasahebDike-dl9zk
    @BalasahebDike-dl9zk 23 дня назад

    जय जय रामकृष्ण हरी ( खल्लार- अमरावती)

  • @chandrashekharshirsat9823
    @chandrashekharshirsat9823 28 дней назад

    Jai Jai Ramkrushna Hari ,Borivali Mumbai

  • @archananaik9240
    @archananaik9240 27 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी 🙇‍♀️🙏🏻माऊली😊🙏🏻

  • @user-hg2vq9oq9e
    @user-hg2vq9oq9e 28 дней назад +1

    ❤❤❤🙏🙏🙏❤️❤️❤️ जय जय राम कृष्णहरि

  • @user-ks6gu9vz4m
    @user-ks6gu9vz4m 21 день назад

    जय जय राम कृष्ण हरी नवगण राजुरी तालुका जिल्हा बीड

  • @ramdasmuthe3483
    @ramdasmuthe3483 27 дней назад

    राम कृष्ण हरि❤❤🌺🌺👏

  • @user-et6im5ro7u
    @user-et6im5ro7u 28 дней назад

    माऊली

  • @djrohit3120
    @djrohit3120 27 дней назад

    जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏

  • @Prathamesh_Sawant_47
    @Prathamesh_Sawant_47 26 дней назад

    🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @royal_abhi1999
    @royal_abhi1999 24 дня назад

    मी आळंदीकर राम कृष्ण हरी माउली 🙏🏻🌺✨

  • @kishormore4489
    @kishormore4489 27 дней назад

    Jay Jay ram Krishna Hari Mauli 🙏🙏🚩💐💐

  • @rajambure8858
    @rajambure8858 28 дней назад

    Ram Krishna Hari❤. Dehugaon

  • @sadashivsargar7496
    @sadashivsargar7496 27 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @prathamgaming2157
    @prathamgaming2157 27 дней назад

    जय जय रामकृष्ण हरी माऊली

  • @poonamshinde3740
    @poonamshinde3740 27 дней назад

    Ram Krishan hari

  • @shankarbirhade7609
    @shankarbirhade7609 16 дней назад

    Jalgaon Ram Krishna Hari mauli

  • @AtharvLadsavangikar
    @AtharvLadsavangikar 27 дней назад

    देऊगावराजा जिल्हा बुलढाणा

  • @user-ks6gu9vz4m
    @user-ks6gu9vz4m 21 день назад

    🎉

  • @satywatilendgule429
    @satywatilendgule429 День назад

    Me वारकरी......beed

  • @user-tn7jd8dw1i
    @user-tn7jd8dw1i 28 дней назад +1

    background music konta aahe plz sanga

  • @prathamgaming2157
    @prathamgaming2157 27 дней назад

    हर्कुळ खुर्द .कणकवली