बरोबर आहे तुझ योगिता, तुझ्या आईला लेकींच सुख दुःख नाही. फक्त त्या अव्याचच तिला पडलय.रडगाण करत फक्त जमत तिला.हिच्या पेक्षा आजारी व वयस्कर बायका काम करतात.बसून कोण नेहमी तिला देणार तुझी परिस्थिती तिला माहीत नाही का.टोमणे बरोबर मारते
आज अगदी बरोबर बोलली योगिता तूझी आई नेहमी रडगाणं गात असते सतत दुखणं आणि दुखणं एवढेच बोलत असते त्यामुळे त्यांचे विडीओ बघावे वाटत नाही स्वःताची काळजी घ्यायला काय होते त्यांना मुलींनी त्यांचा संसार करावा का त्यांनाच बघत बसावे विडीओ चालू केला कि त्यांचे चालूच मला हे होतय ते होतय सतत आपलं खूप मोठा आजार असल्यासारखे बोलणे कंटाळा येतो आम्हाला पण विडीओ बघायचा
Nahin zamat kahin lokanla....davakhana zayacha tar kahin lokanla bhiti kharach vatate.......kasle muli tumhi dogi pan.....sotachi aai la asa....mahinaila fix paise de tila gadi bhada ani mag bol.....age zalai ticha Tila zayacha nashel...tuja kasa dukte mula nasun tasa......bhava la bol chaltai techa vai ahe...khara tuja kasa hy vayat duktai....tasa ticha
बरोबर बोलते तू योगिता तू दे आईला पैसे नेऊन तुला माया आहे ना आईची तू पैसे नेऊन देते अविनाश पण आजारी पडले त्याला मी बोलू नको विचारा तू काय काम धंदा करतोय खरात खायला नाहीस पण तू चार पैसे पाठव त्या पुण्याला तर काय आईची माया नाहीये ती माझ्याशी नाही पाहिजे तिला पडलाय पैसे पाण्याचा बंगला तिचा पडले सगळे त्या पुण्याला पुन्हा एक नंबरची बावळट बाई आहे नकट्या नाकाची पुन्हा योगिता तुला माया आहे आईला गोळ्या आणून दे तुझ्याशिवाय कोण देणार नाही तो राजूला त्याचा संसार आहे त्याचे लहान लेकरं आहे त्यांचं बघावं लागतं अविनाश कामाला जातो तेव्हा घरी चालते मोकळ्या मनाने जायला मदत कर तिला घोड्यावर नाही पैसे दे तुला तेवढीच माया लागण योगिता

आज काल बीपी शुगर नॉर्मल आहे एवढं टेन्शन नाही आणि औषध 3000 रू ची नसतात.. काय खोटे बोलतात बाई
बि पी शुगरची गोळी खाऊन लोक काम करतात बरेच लोकांना हा
हे सगळं फोनवर पण बोली असती तर चालेल असते 😂😂
😂😂😂😂बरोबर आहे तुमच
सरकारी दवाखान्यात फुकट गोळ्या मिळतात, आणि त्या चांगल्या असतात. जग दुनिया खाते.
आज अगदी बरोबर बोलली योगिता तूझी आई नेहमी रडगाणं गात असते सतत दुखणं आणि दुखणं एवढेच बोलत असते त्यामुळे त्यांचे विडीओ बघावे वाटत नाही स्वःताची काळजी घ्यायला काय होते त्यांना मुलींनी त्यांचा संसार करावा का त्यांनाच बघत बसावे विडीओ चालू केला कि त्यांचे चालूच मला हे होतय ते होतय सतत आपलं खूप मोठा आजार असल्यासारखे बोलणे कंटाळा येतो आम्हाला पण विडीओ बघायचा
सर्व सुविधा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत
तू बरोबर आहेस बेटा.
Nahin zamat kahin lokanla....davakhana zayacha tar kahin lokanla bhiti kharach vatate.......kasle muli tumhi dogi pan.....sotachi aai la asa....mahinaila fix paise de tila gadi bhada ani mag bol.....age zalai ticha Tila zayacha nashel...tuja kasa dukte mula nasun tasa......bhava la bol chaltai techa vai ahe...khara tuja kasa hy vayat duktai....tasa ticha
Tuc karti tai mhnun tey dokyvr cadlet punamc nhi kart
Bakwas 😂😂
तिला फक्त दिला घेतला तर लेखी लागतात फक्त पैसा दे तिला मग गोड
त्रास आहे काळजी करु नका