दादा कोंडके आणि अशोक सराफांच भांडण मिटवायला जेव्हा बाळासाहेब म्हणाले | BolBhidu|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • #BolBhidu #DadaKondkeAshokSaraf #BalasahebThackeray
    राष्ट्रात रडक्या चित्रपटांचा ट्रेंड बंद करून दादा कोंडके नावाच्या माणसाने कॉमेडी चित्रपटांचा धुरळा उडवून दिला होता. माहेरच्या साडीला क्रॉस म्हणून त्यांनी सासरचं धोतर नावाचा चित्रपट काढलेला. अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. दादा कोंडके यांच्यासोबत जोडी जमली ती अशोक सराफांची. पण एकदा ह्या दोघांच्यात एक वाद झाला आणि तो सोडवण्यासाठी बाळासाहेबांना पुढाकार घ्यावा लागला होता. पाहूया हा किस्सा.
    Dada Kondke had blown the dust of comedy films by stopping the trend of tearful films in the nation. As a cross to Maherchi sadi, he made a film called Sasarcha Dhotar. He gave many hit movies. Ashok Saraf was paired with Dada Kondke. But once there was a dispute between the two and Balasaheb Thackeray had to take the initiative to resolve it. Let's see this case.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 231

  • @dattatrayambhore811
    @dattatrayambhore811 2 года назад +125

    1990 च्या दशकातील सर्व मराठी कलाकार नेहमीच स्मरणात राहतील ❤️❤️❤️❤️

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk 2 года назад +25

    कुठलेही अंगविक्षेप न करता सर्वोत्तम अभिनय करणारा अशोक सराफ.

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 2 года назад +15

    खरे आहे ,दादांनी मराठी चित्रपटाला सुवर्ण काळ आणला अशोक सराफ यांनी जोरदार साथ दिली

  • @shrikantkoli5065
    @shrikantkoli5065 2 года назад +12

    दादा कोंडके अशोक सराफ आणि महेश कोठारे हे तिघेही मराठी सुपरस्टार आहेत..
    त्यांच्यात काय बिनसलं होतं हे त्यांनाच माहीत..
    पण ह्या तिघांनीही मराठी माणसांचे भरपूर, निखळ मनोरंजन केले आहे हेच खरे आहे..

  • @True-speaker97
    @True-speaker97 2 года назад +23

    काहीही असो पण अशोक सराफ आणि दादा कोंडके हे दोघेही आम्हा मराठी प्रेक्षकांसाठी तेवढंच..
    दोघेही मराठी चित्रपट सृष्टी ला नावाजून दिले होते..

  • @chinmaykhairnar8233
    @chinmaykhairnar8233 2 года назад +74

    आज सुद्धा खूप अभिमान वाटतो या कलाकारांचा...😊

  • @tusharsalunke3985
    @tusharsalunke3985 Год назад +7

    दादा, अतिसामान्य.. सिर्फ एक लफ्जही काफी है.. धूम धडाका.. अप्रतिम चित्रपट.. धन्यवाद.. पुन्हा एकदा आठवण करून दिल्या बद्दल 🙏🙏

  • @pappa5417
    @pappa5417 2 года назад +27

    Legend 🙌 होते आणि आहेत ते कलाकार 🔥

  • @sandeshkadam5845
    @sandeshkadam5845 2 года назад +189

    हे खरं आहे कि अशोक सराफ हे दादा कोंडके आणि महेश कोठारे पेक्षा जास्त भाव खाऊन गेले. पण हिरो म्हणून दादांना आणि कोठारे यांना स्वतःचा च टेम्भा मिरवायचा होता. म्हणून या दोघांनी परत अशोक सराफ यांना परत आपल्या फिल्म मध्ये घेतले नाही. सचिन पिल्गावकर् यांनी मात्र अशोक सराफ यांचा पुरे पूर वापर करून भरपूर हिट सिनेमे दिले.

    • @user-jr8ob7qt6x
      @user-jr8ob7qt6x 2 года назад +36

      दादा कोंडकेना कोणाची गरज नव्हती
      अशोक सराफची पण नाय
      दादा one man army होते🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @Bhogichand
      @Bhogichand 2 года назад +8

      दादा कोंडके सारखा दिग्दर्शक कलाकारांच्या बाबतीत पक्षपात करु शकणार नाही. अशोक सराफ हा बिलंदर माणूस. ज्याला दादा कोंडके नी प्रसिद्धी दिली, नावारूपास आणले त्याचा विसर पडला. जास्त मोबदल्याच्या निमित्ताने अशोक सराफ यांनी दादा कोंडके यांना नकार दिला. मराठी चित्रपट सृष्टी अशोक सराफ यांनी गाजवली. पण हिंदी चित्रपटात मात खाल्ली. हिंदी मध्ये खुशमस्कऱ्या, विदुषक सारखे काम केले. स्वतः ची प्रतिष्ठा जपायला हवी होती. पण धोकेबाज लोकांना शेवटी भोगावच लागतं.

    • @sandeshkadam5845
      @sandeshkadam5845 2 года назад +7

      @@Bhogichand हे हि खरे आहे. हिंदी मध्ये जायला नको होत.

    • @kalpeshbhavsar6543
      @kalpeshbhavsar6543 2 года назад +18

      Mi baghitleli 1 no. jodi mhanje Laxmikant Berde ani Ashok Saraf.. 🙌

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 2 года назад

      अगदी खरंय

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 года назад +10

    कै.दादा ते दादाचं अशोक सराफ ते अशोक सराफच दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठच आहे.

  • @nitinmahajan458
    @nitinmahajan458 2 года назад +59

    त्यावेळेस चित्रपट सृष्टी साठी बाळासाहेब एक हस्ती असे होते की खाजगी न्यायालय

  • @sarkarji960
    @sarkarji960 2 года назад +16

    My favorite Marathi Actor is one n only "Ashok Saraf"

  • @Fantasticpravin
    @Fantasticpravin 2 года назад +23

    Ashok Saraf is legend in marathi cinema

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 Год назад

      Pan kadhi nav ghetla nahi dada cha jyan entry dili film madhe

  • @anandbhishma913
    @anandbhishma913 2 года назад +9

    पण या दोनही कलाकारांचा महाराष्ट्राला अभिमान आहे

  • @shrikantdesai3177
    @shrikantdesai3177 Год назад +6

    Ashok Saraf one of the greatest evergreen actor who ruled Marathi film industry .He is my all time favourite actor. Na doubt DADA Kondake is real DADA of Marathi film.

  • @matsukayamamoto
    @matsukayamamoto 2 года назад +5

    दादांच्या पायाची सर सुद्धा ह्या सराफला येणार नाही कुठे बरोबरी करतात राव!

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 Год назад

      Ashok ne ikda sudhdha naw ghetla nahi dada cha kutach

  • @TheBOSS-sz8ew
    @TheBOSS-sz8ew 2 года назад +15

    खरं दादाची फाटली होती . हा कुठं माझा पेक्षा मोठा होईल म्हणून .. शेवटी मराठी माणुस

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 Год назад +1

      Unach salag 7 movie super duper hit nahi hot ani producer, director, story, dialogue song writing everything he do him self,

    • @pralhadjadhavpatil546
      @pralhadjadhavpatil546 Год назад

      Dada is great

  • @sarkarji960
    @sarkarji960 Год назад +3

    अशोक सराफ मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेले वरदान आहे, my most favourite Hero 👌

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 2 года назад +3

    जोडी आणखी काही काळ एकत्र राहीली असती तर फारच धमाल व निखळ विनोदी चित्रपट निर्मिती झाली असती. पांडू हवालदार मध्ये दोघांनी अतिशय चांगला अभिनय केला होता.

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u 2 года назад +16

    दादा कोंडके यांच्यापेक्षा अषोक सराफ हे चांगले हास्य कलाकार होते

    • @tejaspatil978
      @tejaspatil978 2 года назад

      😂 दुर्लक्षित

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 Год назад +1

      Unach salag 7 movie super duper hit nahi hot ani producer, director, story, dialogue song writing everything he do him self

    • @sattarsanadi4637
      @sattarsanadi4637 Год назад

      होते नही आहेत

    • @vantaasbantaas4715
      @vantaasbantaas4715 11 месяцев назад

      But dada wrote acted and directed and produced movies also wrote songs of the movie...he soppa kaam nahi..

  • @onkarborhade5685
    @onkarborhade5685 2 года назад +25

    अभिनेत्री रंजना आणि अशोक सराफ यांचे प्रेमप्रकरण होते का ? या वर एक ,video बनवा ना 🥰

    • @nileshkoli150
      @nileshkoli150 2 года назад +2

      तुम्हाला नेमका काय म्हणायचं आहे।।।

    • @tinas3394
      @tinas3394 2 года назад +4

      Ashok Saraf , betrayed her

    • @amitraj6696
      @amitraj6696 2 года назад

      @@thepunisher3220 tumhi baghitla ka?

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 2 года назад +17

    महेश कोठारे= लक्ष्मीकांत बेर्डे
    आणि
    सचिन पिळगावकर= अशोक सराफ
    हे समीकरण हि बऱ्यापैकी दिसून आले,
    पण अमोल पालेकर यांनी हि खूप चांगले हिंदी चित्रपट दिले,

  • @sanjaynerlekar8340
    @sanjaynerlekar8340 2 года назад +4

    सगळे उत्तम अभिनेते होते

  • @vinodchandanshive3246
    @vinodchandanshive3246 Год назад +2

    Dada Kondake continue 9 movies SuperHit Silver Jublee...
    Ram Ram GangaRam madhun Dada kondake ne Ashok Sharaf la marathi industry madhe aanala....
    Doghe hi Great ahet

  • @nothingforai
    @nothingforai 2 года назад +5

    एकटा जीव सदाशिव ❤️

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle 2 года назад +4

    Ashok saraf yanchi clean comedy ha plus point ahe...Ani.laxmikant berde ......

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 Год назад

      Aho saglyana clean comedy pahije asa nasta , dada is great

  • @suniltalekar5913
    @suniltalekar5913 Год назад +2

    All Time favorite AshokMaMa

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 2 года назад +8

    निळु फुलेनीं एका मुलाखतीत सांगितले होते,कि दादा कोंडकेना त्यांचा पेक्षा कोणी वरचढ झालेले आवडायचे नाही. तसच काहीस अशोक सराफ ह्यांच्या बाबतीत झाले असेल. अशोक सराफ ह्यांनी हिंदीत कमी कामे केली. त्यांचे रोल लहान असतील पण लक्षात राहतील असे होते. हम पाँच ही सिरियल हि बरीच गाजली.

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 Год назад

      Unach salag 7 movie super duper hit nahi hot ani producer, director, story, dialogue song writing everything he do him self

  • @rg9377
    @rg9377 2 года назад +3

    लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ😍

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife 2 года назад +9

    Jay Maharashtra...Jay Marathi

  • @anilghorpade1131
    @anilghorpade1131 2 года назад +2

    सुपर खुप छान

  • @rekhak.b368
    @rekhak.b368 2 года назад +2

    Sir Dada kondnke great person 🙏

  • @ajitmahajan9157
    @ajitmahajan9157 5 месяцев назад

    Jai Shri Ram,Dada aani Ashok Mama yani Maharashtra che, Marathi che naav sata samudtapalikade nele he trikalabadhit Satya aahe,Jai Maharashtra 👏👏👏👏💘💘💘🌠🌠🌠🌠🌠

  • @rohitbakare7706
    @rohitbakare7706 2 года назад +3

    दादांचे चित्रपट उपलब्ध का नाहीत

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 Год назад +1

    दादा नावा प्रमाणे दादा होते आणि कायम स्मरणात राहील.. अशोक सराफ पण तसेच आहेत.. हे सिध्द केलय..

  • @Mi_Marathi
    @Mi_Marathi 2 года назад +4

    अशोक सराफ🙏

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 года назад +15

    हि जोडी परत कधीच एकत्र आली नाही.
    दुर्दैव.

  • @surajsuryawanshi8151
    @surajsuryawanshi8151 2 года назад +6

    Legends

  • @arjundev4618
    @arjundev4618 2 года назад +3

    SUPER.👍👍👍

  • @user-hu8oe4ng9d
    @user-hu8oe4ng9d 11 месяцев назад +1

    दादा कोंडके म्हणजे मराठीचा मुकुटमणी आहे

  • @trgfilmyextra
    @trgfilmyextra 2 года назад +5

    दोन्ही चित्रपट प्रभात मध्ये बघितले आहेत आजही खळखळून हसवणारे चित्रपट आहेत हे आणि दादा कोंडकेचे सर्वच चित्रपट

  • @rudra2915
    @rudra2915 2 года назад +1

    साहेब 😊🚩🙏

  • @avisupeblacklover9843
    @avisupeblacklover9843 2 года назад +3

    💥बर्मुडा ट्रँगल 💥 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 2 года назад +19

    कोंडके च्या चित्रपटांवर बंदी घातली यात फायदा कोणाचा झाला, भविष्यात हे चित्रपट पहायला उपलब्ध झाले तरी त्यांचा चाहता वर्ग तो पर्यंत असेल का?

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 года назад +6

      Ahe pudhe tu nko kalji karu bhai no tension माझे वय आता 18 आहे 😁😁😂

    • @user-100ooo
      @user-100ooo 2 года назад +4

      माझा मुलगा 13 वर्षाचा आहे तो पण फॅन आहे दादांचा.
      मी स्वतः चाट झालो होतो हे बघून.
      मी त्याला माझा आवडता सिनेमा शोर, u ट्यूब वर दाखवत होतो. पुढे आणखी सर्च करतांना त्याला दादांचा एक सिनेमा आढळला.
      त्याने तो बघितला आणि ऱ्या दिवसापासून तो दादांचा फॅन झाला.🙏🙏❤🙏🙏

    • @swapniljadhav7803
      @swapniljadhav7803 2 года назад +4

      तू त्याची काळजी करु नकोस....खुप जास्त चाहते आहेत. सलग 9 चित्रपट ब्लॉकबस्टर करणारा एकमेव अभिनेते आहेत दादा लक्षात ठेव...

    • @farzraphael7937
      @farzraphael7937 2 года назад +3

      कोडकेंचे चित्रपट एका विशिष्ट काळात हीट झाले होते. समाज आता बदललाय आणि कोंडकेंचे चित्रपट कलात्मकते मध्ये जेमतेच च होते.

    • @sukhrajdikshit453
      @sukhrajdikshit453 2 года назад

      @@swapniljadhav7803 अक्कल गुढघ्यात असली की असं होतं, मराठी ही कळत नाही म्हटल्यावर काय बोलणार?

  • @govrdhandarkunde9465
    @govrdhandarkunde9465 2 года назад +6

    कुठे अशोक सराफांच्या अभिनयाची उचीं आन् कुठे दादा कोंडक्याचा धांगडधींगा

    • @apekshit2612
      @apekshit2612 2 года назад +1

      मूर्ख तुला समजत का तरी ...अगोदर मूव्ही पाहायला शेकून घे नंतर बोल दादा कोंडके यांच्या बद्दल

    • @govrdhandarkunde9465
      @govrdhandarkunde9465 2 года назад +1

      @@apekshit2612 तुझ्या गाडीला का मिरची लागली

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 Год назад

      @@apekshit2612 baghna yar dada la asa Bolty,
      Ugach salag 7 movie super duper hit nahi hot ani producer, director, story, dialogue song writing everything he do him self

    • @apekshit2612
      @apekshit2612 Год назад

      @@sachwagh7829 बरोबर आहे रे....अशोक ने तर रंजना ला. ..सुधा फसवल आहे

  • @kirankumartribhuvan3742
    @kirankumartribhuvan3742 2 дня назад

    ह्या स्टोरीत तुम्ही काहीच सांगितलं नाही, अजिबात

  • @apekshit2612
    @apekshit2612 2 года назад +1

    दादा कोंडके यांची बरोबरी अशोक सराफ कधीच करू शकणार नाही

  • @vishalkhare9865
    @vishalkhare9865 2 года назад +2

    Jai Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @maneomkar18
    @maneomkar18 2 года назад +4

    अशोक सराफ दादा कोंडकेला झेपले नसते म्हणून तर परत कधी घेतले नाही त्यानी

  • @ganeshpatil-du9wj
    @ganeshpatil-du9wj 2 года назад +4

    ही ऐकीव माहिती आहे. यात तथ्य नाही.

  • @manishashewale6103
    @manishashewale6103 Год назад +1

    पैजारवाडी ता पन्हाळा येथील चिले महाराज यांच्या बद्दल माहिती दया

  • @agent_venom_g
    @agent_venom_g 2 года назад +2

    Yavatmal navratri var video banav please

  • @dadasahebmane6617
    @dadasahebmane6617 2 года назад +4

    आत्ताच विधानसभेत एक विधेयक मंजूर झाले की 300 आमदार ला घर मोफत द्यायचे म्हणजे तीनशे आमदार बेघर आहे का त्याबद्दल तुमच्याकडून काही दोन तीन वाक्य

  • @entertainmentno1668
    @entertainmentno1668 10 месяцев назад +1

    Dhananjay Mane ithech rahtat ka? 😂😂😂

  • @tigerb4939
    @tigerb4939 2 года назад +2

    इंडस्ट्री चा दादा, दादा कोंडके

  • @TheBullKiran
    @TheBullKiran 2 года назад +2

    Lay bhari

  • @8DTamasha
    @8DTamasha 2 года назад

    भावा तूच सांगत जा... लगा लय भारी सांगतस विडिओ पाळवावासा वाटत नाही विडिओ तू असला कि

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 Год назад

    एकटा जीव सदाशिव हा चित्रपट पण होता की दादा व अशोक सराफ यांचा

  • @SayaliPatil-bj5uk
    @SayaliPatil-bj5uk Год назад

    दादा कोंडके♥️

  • @snehaldeokar6628
    @snehaldeokar6628 7 месяцев назад

    विशेष म्हणजे त्याचे जे मतभेद होते ते कधीच मीडिया अगर पब्लिक मध्ये बोलले नाहीत. किवा एकमेकांवर चिखल फेक केली नाही .किती आदर्शवादी आहेत हे कलाकार.
    नाहीतर आज काल छोट्या गोष्टींचा पण बाजार होतो.

  • @sanketshinde4883
    @sanketshinde4883 2 года назад +3

    👌👌👌

  • @vishalchaudhari1479
    @vishalchaudhari1479 2 года назад

    bhau best

  • @sattarsanadi4637
    @sattarsanadi4637 Год назад

    म्हणूनच आज तो कुठे आहे

  • @shaileshchavan3560
    @shaileshchavan3560 Год назад

    दादानि ९ गोल्डन जुबली दिले आहेत हे शक्य करनारे फक्त दादा आहेत.

  • @aanandkshirsagar9350
    @aanandkshirsagar9350 2 года назад +1

    दादा कोंडके व अशोक सराफ या जोडीने 2 चित्रपटात नव्हे तर 3 चित्रपटात सोबत काम केले आहे
    1 पांडू हवालदार
    2 राम राम गंगाराम
    3 तुमच आमच जमल

  • @dineshs7953
    @dineshs7953 2 года назад +1

    मित्रा ही जोडी ' तुमचं आमचं जमलं ' या चित्रपटात पण होती हे तुला माहित नाही का. या जोडीने ३ चित्रपटात एकत्र काम केले.

  • @deepakpawar5571
    @deepakpawar5571 2 года назад +3

    Balasaheb is Only one Saheb..... 🚩🚩

  • @atmaramjadhav3368
    @atmaramjadhav3368 2 года назад

    इतके तर्क काढण्यापेक्षा अशोक सराफ यांनाच डायरेक्ट खरं काय आहे ते विचारा.अगदी खरं.

  • @girishnarote6095
    @girishnarote6095 2 года назад +6

    2000 च्या नोटा market मधून कमी का होत आहेत, please विश्लेषण करा

  • @manojatram4556
    @manojatram4556 2 года назад

    Khup chan bhiduu

  • @anil_bhoye
    @anil_bhoye 2 года назад +8

    Amjed khan is legend,

  • @PanchfulaPrakashan
    @PanchfulaPrakashan 2 года назад +1

    दादा कोंडके यांना चॅलेंज नाही....... फक्त दादा

  • @ShekharSutar-lo8vh
    @ShekharSutar-lo8vh 11 месяцев назад

    विषय असा आहे 40,45 वर्ष गेली आता तरी भूतकाळातून बाहेर पड कशाला बोठं घालतो

  • @sachindaundkar1836
    @sachindaundkar1836 2 года назад

    Marathi cinema cha ekach baadshahhaa mhnje aapla lakshyaaa

  • @Omnamahshivay11108
    @Omnamahshivay11108 2 года назад +12

    Ashok Saraf always better than Dada kondke due to clean comedy...

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 Год назад +1

      Unach salag 7 movie super duper hit nahi hot ani producer, director, story, dialogue song writing everything he do him self

    • @skdancestudio6905
      @skdancestudio6905 Год назад +2

      U have to get some more information about dada kondke
      Don’t give such a comments unless u don’t have knowledge

    • @RK007Rk0
      @RK007Rk0 Год назад

      Ashok Saraf dada ki vaja aye varna koi puctha nhi

    • @vinodchandanshive3246
      @vinodchandanshive3246 Год назад +1

      ​​@@sachwagh78297 movie nahi ,9 movies Silver Jublee 25 weeks chalanare theatre madhe...
      Ram Ram GangaRam madhe dada kondake ne role dilela Ashok Sharaf yanla

  • @somachaudhari4456
    @somachaudhari4456 2 года назад +1

    सचिन आणि महेश कोठारे ही जोडी ही कधी एकत्र आले नाहीत त्यावर ही एक व्हिडीओ येऊद्या सर ,त्यांचं काय बिनसलंय नेमकी

    • @yupa6496
      @yupa6496 2 года назад

      साहेब,श्री सचिन पिळगावकर आणि श्री महेश अंबर कोठारे यांनी 2010 साली आयडियाची कल्पना या सिनेमात एकत्र काम केलं.

    • @amitraj6696
      @amitraj6696 2 года назад

      @@yupa6496 te mhatare zalyavar

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 Год назад

      @@amitraj6696 barobar tarun pani ikahi movie nahi

  • @vinayakyalvatkar2647
    @vinayakyalvatkar2647 2 года назад

    Supar

  • @amolgarale525
    @amolgarale525 2 года назад

    अशोक सराफ यांच्या वर एक vidio बनवा.

  • @officialchetanband
    @officialchetanband 2 года назад

    निळू भाऊंच आत्मचरित्र वाचा दादा कोंडके किती जलस होते ते कळेल मग

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 Год назад

      Ashok saraf ne tari kut naw ghetla dada cha ikda tari , entry film industry madhe deun sudhdha

  • @nageshjawale176
    @nageshjawale176 2 года назад +3

    He aikun hoto Ashok Saraf Dada kondkena na saras hote.
    Tulna karnech chukeche ahe. Dada chya kamgiri jast ahe lekhak, digdarshak nirmata , nirdeshak, gitkaar.

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b Год назад +1

    दादा कोंडके हे एकनिष्ठ निष्ठावंत शिवसैनिक आहेत.
    अशोक सराफ हा कमळाबाई चा अंधभक्त दला आहे.
    ☝️🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @krishna7240
    @krishna7240 2 года назад +2

    *आता का होत नाही अशी लोक? मराठी मध्ये हिंदीला जास्त गवगवा केला जातो. आपलं अस्तित्व गमवायची भीती वाटत आहे लोकांना. हिंदी लोकांचा मुजोरपणा कमी करा आणि त्यांना तोडीचे चित्रपट बनवा. मराठी प्रेक्षक इकडे आलेच पाहिजेत बॉस. खाली बघायला लावू नका महाराष्ट्राला या क्षेत्रात.*

  • @ntinpawar6765
    @ntinpawar6765 2 года назад

    Plz hyala nka theu yarr mahiti sangayla khupch fast bolto

  • @advisor_akshay_wagh
    @advisor_akshay_wagh 2 года назад +1

    #advisorakshaywagh

  • @arunbhalerao9474
    @arunbhalerao9474 2 года назад +1

    Kay rao fakt 3 minutcha video

  • @technicalsunnysunilkhude3692
    @technicalsunnysunilkhude3692 2 года назад

    👌

  • @sattarsanadi4637
    @sattarsanadi4637 Год назад

    अशोक मामा च्या पुढे सर्व फिके.

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 2 года назад

    दादा कोडके याचे अगठे स्टॅम्प पेपर घेणाऱ्या नी घेतले फक्त वापर करून घेतला

  • @akshaynaik4782
    @akshaynaik4782 2 года назад

    Please make video on anil gurav he was more talented than sachin tendulkar he was first choice of ramakant achrekar

  • @jitendraadsul6154
    @jitendraadsul6154 2 года назад

    Hi jodi femus zali hotichki kahi astil aadchani tyaveli pan doghe gret actors aahet ch

  • @tusharmulik3229
    @tusharmulik3229 2 года назад

    Sunil chetri war pan video jhala pahije sir

  • @vilassonone8050
    @vilassonone8050 2 года назад +1

    🤩🤩🤩🤩🤩🤩😘

  • @rajkamalpawar1969
    @rajkamalpawar1969 2 года назад

    Ashok Saraf (mama) hyanni Dada kondke hyanchya Barobar barich chitrapatat kame keli pn motha manus mhanun olakhale janare thor kalavant va Ashok mama che hi senior ase Maharashtra che ladke va jag bhar prasiddha amche shree Nilu bhau Phule hyanni Dada kondke hyanchya Barobar fakt 1 pichar kala to mhanje Songadya hya pichar ne Dada samjun gele ki nilu bhau kay hasti aahet manacha Mujra maja nuli bhau hyanna 😘😘🙏❤

    • @farzraphael7937
      @farzraphael7937 2 года назад

      भारतीय चित्रपटांची सुरुवात महाराष्ट्रापासून झाली. दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक. मात्र, त्यानंतर कोंडके यांच्या सारख्या लोकांमुळे मराठी चित्रपट सृष्टीची बदनामी तर झालीच पण मराठी चित्रपट सृष्टीची अपरिमित हानी झाली. त्यांनी ग्रामीण दशकांच्या सवयी खराब केल्या. अर्थात कोंडके आता काळाच्याच पडद्याआडच नव्हे तर लोकांच्या विस्मृतीत सुद्धा गेले आहेत.

  • @dhananjaybansod5708
    @dhananjaybansod5708 2 месяца назад

    😮

  • @ajitkumarsagar
    @ajitkumarsagar 2 года назад

    👍👍🙏

  • @malangkhan8881
    @malangkhan8881 2 года назад

    Kalakar ha kalakar asto hyala ka ghetal ani tyala ka nahi ghetla to tyacha tyacha prashna

  • @maneomkar18
    @maneomkar18 2 года назад +4

    दादा कोंडके यानी नेहमी व्ही शांताराम यांची टिंगल टवाळी केली.
    ज्याची बरोबरी करू शकत नाही त्यांच्यावर खालच्या पातळीवरचे विनोद करण्यात पटाईत होता दादा कोंडके

    • @farzraphael7937
      @farzraphael7937 2 года назад +1

      भारतीय चित्रपटांची सुरुवात महाराष्ट्रापासून झाली. दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक. मात्र, त्यानंतर कोंडके यांच्या सारख्या लोकांमुळे मराठी चित्रपट सृष्टीची बदनामी तर झालीच पण मराठी चित्रपट सृष्टीची अपरिमित हानी झाली. त्यांनी ग्रामीण दशकांच्या सवयी खराब केल्या. अर्थात कोंडके आता काळाच्याच पडद्याआडच नव्हे तर लोकांच्या विस्मृतीत सुद्धा गेले आहेत.

    • @maneomkar18
      @maneomkar18 2 года назад +1

      @@farzraphael7937 आणि लोक उगाच त्याचा उदो उदो करतात.

    • @apekshit2612
      @apekshit2612 2 года назад

      दादा ब्रँड होता आणि आहे...❤️

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 Год назад

      90 cha kid ahe tu 70 chay dashkat dada kay hota purna Maharashtra madhe te nay kalnar

  • @sarangkharpande450
    @sarangkharpande450 2 года назад

    Jolly

  • @farzraphael7937
    @farzraphael7937 2 года назад +4

    दादा कोंडके लेव्हल नसलेला सोंगाड्या. आज त्याचे चित्रपट कोणी फुकट ही बघणार नाही

    • @allabakshamulla9282
      @allabakshamulla9282 2 года назад

      मुसड्यांनी एवढ काय केलय तुझ

    • @apekshit2612
      @apekshit2612 2 года назад +1

      तुझी लायकी तरी आहे का दादा कोंडके यांची बद्दल बोलायची...
      तुला कोणी फकुटा मध्ये ...करून ..😂..का ...

  • @pradip9768
    @pradip9768 Год назад

    अशोक सराफ ( मामा )