जेवण झटपट व चवदार करण्यासाठी बनवा 2 प्रकारचे वाटण!व्हेज नॉनव्हेज भाज्यांसाठी 2 Vatan|Vaishalirecipe
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- #वाटण
#vatan
#vaishalisreciepe
#वाटणरेसिपी
#2वाटणरेसिपी
जेवण झटपट व चवदार करण्यासाठी बनवा 2 प्रकारचे वाटण!व्हेज नॉनव्हेज भाज्यांसाठी 2 Vatan
मसाल्याचं वाटण /Masala vatan
शेंगदाणे 1 कप | Peanut 1 cup
किसलेल सुकं खोबर 1 कप | Dry coconut 1 cup
लसूण 3 गड्डी | Garlic 3 bunch
धने 3 टे स्पून | Coriander seeds 3 Tbsp
जिरे 2 टे स्पून | Cumin seeds 2 Tbsp
तीळं 2 टे स्पून | Sesame seeds 2 Tbsp
दाळवं 2 टे स्पून | Roasted chana 2 Tbsp
काळी मिरी 1 टे स्पून | Black Pepper 1 tbs
तेल 1 टे स्पून | Oil 1 Tbsp
साहित्य
कांदा ५ मोठे
किसलेले सुके खोबरे १ कप
दगडफूल २ टे स्पून
तीळ २ टे स्पून
खसखस १ टे स्पून
धने २ टे स्पून
जिरे १ टे स्पून
दालचिनी २ इंच
मोठी वेलची २
तमालपत्र ३-४
लसूण मोठी ३ गड्डी
आलं २ इंच
हिरवी मिरची 7-8
कढीपत्ता 1/4 वाटी
कोथिंबीर १ वाटी
तेल
मीठ २ टी स्पून
Ingredients:
Onion 5 large
Grated dry coconut 1 cup
Black stone flower 2 table spoon2
Sesame seeds 2 teaspoons
Poppy seeds 1 table spoon
Coriander seeds 2 table spoons
Cumin seeds 1 table spoon
Cinnamon 2 inches
Cardamom 2
Bay leaves 3-4
Garlic cloves 3
Ginger 2 inches
Green chillies 7-8
Curry leaves 1/4 cup
Coriander 1 bowl
Oil
Salt 2 teaspoons
To subscribe - / vaishalisrecipes
दोन्ही वाटण मस्तचं
दोन्ही वाटप छान 👌
Khup chan masalyache vatan
मस्तच
खुपच छान 👌👌🙏
खूप छान
खूप छान दोन्ही वाटण
या दोन्ही वाटणापासून सुक्या आणि रस्सा अशा तीन चार भाज्या अजून बनवून दाखवा कृपया उत्तर द्यावे
हो ... नक्की 👍
छानच❤
Nice, khup chan ❤is 🎉
Thankyou
खुप छान👌👌👍👍👏👏❤❤🙏
Thank you 🙏
खूपच छान
धन्यवाद
Khoop Chan
Thank you
हा तर व्हेज चा मसाला झाला नॉनव्हेजसाठी ?
Mast. ❤❤❤❤❤
Thank you
❤❤❤ खूप छान ❤❤❤
Thank you
Khoopach mast👌Thank You 🙏
😊👍
❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ekdam mast
Thank you
Mast 👌👌
Thank you
शेंगदाणे skip केले तर चालतील का? कारण आम्ही शेंगदाणे जेवणात वापरत नाही
Ho chalel
No lavang?
Tumhi ghalu shakta 👍