Amit Thackeray On Uddhav Thackeray | अमित ठाकरे यांचा काका उद्धव ठाकरे यांना टोला | tv9 Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 июн 2024
  • #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #Vidhansabha #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
    Amit Thackeray On Uddhav Thackeray | अमित ठाकरे यांचा काका उद्धव ठाकरे यांना टोला | tv9 Marathi
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Комментарии • 285

  • @BaluKanthle
    @BaluKanthle Месяц назад +104

    बिन शर्ट पाठिंबा दिला मात्र मोदीने शपथविधीला बोलावलंच नाही😂

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 Месяц назад +106

    जा बाबा घरी आराम कर 😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Месяц назад

      घरात आराम करायला त्या घरकोंबड्याला सांग.बस झालं ते पोथीपुराण बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरला उद्या चुकून रश्मी वहिनी शिंदे गटात गेल्या तर उद्धव ठाकरे काय म्हणणार?😂😂

  • @user-rf5rs5th3o
    @user-rf5rs5th3o Месяц назад +77

    भाजप वाले पण वैतागले आहेत

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 Месяц назад +76

    असा बोलतोय जसं काय बाळासाहेबांनी राज ठाकरेसाठी काहीच केलं नाही
    आणि नेहेमी लक्षात असुद्या बाळासाहेबांमुळे तुम्हाला सर्व ओळखतात

    • @shivamc4696
      @shivamc4696 Месяц назад +8

      शिवसेना वाढीसाठी राज ठाकरे पण तेवढेच झटले होते जिथे बाळा साहेबांना शक्य नव्हतं तिथे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभा आवर्जून मागत असत. तेवढीच झंजवाती सभा राज ठाकरे घ्यायचे. बाकी काही झालं तरी कर्तुत्व आणि क्षमता असल्या शिवाय फुकट कोणी देत नाही.

    • @virajkadu2096
      @virajkadu2096 Месяц назад

      @@shivamc4696 आणि आता पाडीसाठी झटतात

    • @kunaltipre2619
      @kunaltipre2619 Месяц назад

      Shevat sagla ahe te balasaheb mule ahe baki kai nai mg koni pan thakre aso

    • @Unknown_shayar013
      @Unknown_shayar013 Месяц назад

      ​@@shivamc4696 सांग आमच्या लवड्याला

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Месяц назад +4

      ​@@shivamc4696 mag aata ka bina shirt pathimba dila?

  • @AmitChivilkar
    @AmitChivilkar Месяц назад +50

    पाठींबा जेव्हा मागून दिला जातो तेव्हा त्याबद्दल आदर असतो.. न मागता देतात त्याला कुणी विचारत नाही. जागा लढवण्याची लायकी नसली की पाठींबा असं कुठं होतं का?

  • @Anilhagre190
    @Anilhagre190 Месяц назад +114

    मागीतला नसुनही मनचेनी बीन -शर्ट पाठींबा दीला आदीत्य साहेबांना 😂😂😂😂

    • @rajanblogspot
      @rajanblogspot Месяц назад +13

      राज साहेबांनी भाऊ कसा असायला पाहिजे हे वेळोवेळी दाखवून दिलं आणि उद्धव साहेबांनी भाऊबंदकी काय असते ते वेळोवेळी दाखवून दिलं

    • @vishalparab7765
      @vishalparab7765 Месяц назад

      Ulta boltoys chu ​@@rajanblogspot

    • @Anilhagre190
      @Anilhagre190 Месяц назад

      @@rajanblogspotगाढवा तु दारु पीयालास वाटते , ह्या राजु ठाकर्याला राहायला घर नव्हते , ह्या राजुठाकराचा बाप संत्रा मोसंब्याची पीउन बाळासाहेबांना शीव्या द्यायचा , ह्या राजु ठाकर्याच्या बापाने “शिवशक्ती “ नावाचा पक्ष काढला कालांतराने तो पक्ष संडासात वाहुन गेला , जर तुला काहीमाहीत नसेल तर उगाचच काहीतरी लीहु नकोस , आमची तीसरी पीढी तीथ राहते आम्हाला सार काही ठावुक आहे आणी तेसुध्दा खर .

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Месяц назад

      ​@@rajanblogspotकिती गोड खोटं बोलता हो तुम्ही दीन ढवळ्या। 😂😂

    • @sameerkadav6955
      @sameerkadav6955 Месяц назад +7

      तुला माहिती आहे का मागितला होता की नाही....आणि एवढीच खाज आहे तर सांगा तुमच्या उद्ध्वस्त ठाकरेंना स्वबळाचा नारा द्या...कधी माहायुती सोबत कधी महविकास आघाडी सोबत...२०१२ ठाण्यात महापौर बसावा म्हणून कशाला आले होते मदतीसाठी????

  • @i.g.3930
    @i.g.3930 Месяц назад +83

    अशे बरेच प्रश्न आहेत बाळा अमित परंतू ....
    एक गोष्ट विसरतोयस रे बाळा..... तुझ्या बापाच कर्तुत्व काय ... आणि त्याच्या घुमजाव पणाच वर्ल्ड रेकॉर्डच काय त्या बदल बोल अगोदर...
    एक एडची नोटीस काय करू शकते याच उत्तम उदाहरण म्हणजे राज ठाकरे ......

    • @onyxgaming1762
      @onyxgaming1762 Месяц назад +19

      राज ठाकरे च कर्तुत्व काय हे तूझ्या बापाला किव्वा अजोबला विचार बाळा... शिवसेना जेंव्हा उतरती कळा लागलेली तेव्हा राज ठाकरेंनी परत उभारली होती... तु कितीही शिव्या घाल पण हेच सत्य आहे

    • @rajanblogspot
      @rajanblogspot Месяц назад +10

      घुमजावच वर्ल्ड रेकॉर्ड :
      उद्धव साहेब 2014 विधानसभा भाजप विरोधात
      निवडणुकीनंतर परत युती
      2017 विधानसभेमध्ये युती पण महानगरपालिका निवडणुकीत विरोधात
      निकालानंतर परत महापालिकेत युती
      2019 भाजप सोबत युती करून निवडणूक लढवली आणि नंतर मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी

    • @rajanblogspot
      @rajanblogspot Месяц назад +7

      बाळासाहेबांच्या आणि काही प्रमाणात राज साहेबांच्या कष्टातून शिवसेना उभारली गेली... उध्दव साहेबांना आयता पक्ष, आयते नगरसेवक, आमदार, खासदार मिळाले.

    • @sankalpmore9606
      @sankalpmore9606 Месяц назад +5

      Tyacha baapach kartutva commission wala nahi ahe. Tyacha baapa mule aaj marathi ahe❤ Rajsaaheban itke cases konavar ahet ka andolanachya?

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g Месяц назад +2

      तुम्ही तुमच्या बापाला हा प्रश्न विचारू शकता... तुम्हाला तुमच्या बापाबद्दल शंका असेल म्हणून तुम्ही हा प्रश्न इतरांना विचारावा ह्या सारखा बालिश पणा नाही...

  • @il-pp1112
    @il-pp1112 Месяц назад +9

    होऊद्या आता आदित्य ठाकरे vs अमित ठाकरे

  • @patelbaba8674
    @patelbaba8674 Месяц назад +8

    लोकसभेला बिनशर्ट
    विधानसभेला बिनपँट
    महनगपलिकेला बिनचड्डी
    😂😂😂

  • @rushikeshdhumal6329
    @rushikeshdhumal6329 Месяц назад +25

    रोज तोंड सुख घेणाऱ्यांना एकदा काय नाव न घेता टोमणा मारलं की बुडला आग लागली,सहन होत नसेल तर कमी बोलत जावा माणसे वल्यानो

    • @amitpatil8875
      @amitpatil8875 Месяц назад

      आग लागते जेव्हा बिन लाज्या आणि कर्तृत्व नसलेला नेता बोलले की😂

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876 Месяц назад +14

    पाठींबा नव्हता उमेदवार दिला नव्हता

  • @uddhavvyas2389
    @uddhavvyas2389 Месяц назад +13

    राजकीय घडामोडी असो किंवा घरगुती घडामोडी असो आपले वडील धारी असताना आपण चुपचाप बसलेले बरे जे काही ठरवायचे ते वडीलधारी मंडळी ठरवत असतात

    • @asmitaakerkar8300
      @asmitaakerkar8300 Месяц назад +2

      चार शब्द एखादी सभा घेउन बोल .उठ दुपारी आणि घे सुपारी म्हणजे मनसे .

  • @abhisheksalunkhe1668
    @abhisheksalunkhe1668 Месяц назад +56

    अदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे युवा नेते आहे आणि अमित ठाकरे फक्त मनसेचे युवा नेते आहेत त्यामुळे तुलना नको

    • @nileshchaudhari6988
      @nileshchaudhari6988 Месяц назад +1

      Swatacha bagha

    • @vishalk8999
      @vishalk8999 Месяц назад +3

      🐧🐧🐧🐧

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 Месяц назад +1

      आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद

    • @amitpatil8875
      @amitpatil8875 Месяц назад +1

      😂😂 आयत्या घरात नागोबा
      आमदार मंत्री 😂😂 कोणाच्या जीवावर

    • @vishalk8999
      @vishalk8999 Месяц назад

      @@amitpatil8875 🤣😅😅🤣🤣🐧🐧🐧🐧

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 Месяц назад +29

    पाठिंबा काय देणार तुम्ही,घेणारे देत नसतात,ज्याची ओरबाडून खाण्याची सवय आहे तो देणारच कसा.

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 Месяц назад +5

    आयुष्यामध्ये एकवेळ भाऊ नसला तरी चालेल परंतु असले भाऊ अजिबात नकोत.

  • @kuldeepbhoir7776
    @kuldeepbhoir7776 Месяц назад +14

    Tuzat kahi Dum nhi ka ....te pan sahebana jaun Vicharu.....?

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 Месяц назад +9

    ११ आमदार निवडून आले होते तेव्हा राज ठाकरेंचे वक्तव्य ऐकावे मग कळेल काय ते

  • @patil0123
    @patil0123 Месяц назад +5

    फक्त पाठिंबा देणारा पक्ष. सांगा बरं कोणता. घे दोनशे जय .....

  • @user-rf5rs5th3o
    @user-rf5rs5th3o Месяц назад +24

    बिनशर्त उघड वर मारलेला जोक जिव्हारी लागला?

  • @user-jb3qn6cb6x
    @user-jb3qn6cb6x Месяц назад +17

    राज ठाकरेंना एकांतात विचारा उध्दव ठाकरें नी आणि मोठ्या साहेबांनी किती आणि कुठे - कुठे मदत केली ते सुरवातीला उध्दव ठाकरें ना किती त्रास दिला किती टिंगल - टवाळी करायचा किती घालुन - पाडून बोलायचं हे सगळ विसरला वाटतं? गद्दार ना घरी बोलउण सत्कार केला हे पण कोणी विसरल नाही.

    • @nitinrane4426
      @nitinrane4426 Месяц назад

      Te gadar tulchsathi asnar ani te raj saahebana bhetyla aale tr tumchi ka jirli 😂😂

    • @amitpatil8875
      @amitpatil8875 Месяц назад

      माहीत असेल तर सांगा काय मदत केली आम्हांला पण कळेल😂

  • @TAInformative
    @TAInformative Месяц назад +27

    Only Aditya Saheb….

  • @ajinkyapatil3796
    @ajinkyapatil3796 Месяц назад +23

    राज ठाकरेंना लाज नाही वाटत टीका करताना..उध्दव ठाकरे यांनी एकदा केली तर काय बिघडले...

    • @sagargujar9948
      @sagargujar9948 Месяц назад +2

      Laaj vatli pahije uddhav thackeray la…bapacha naav kharab kela!
      Aso 40paise comments 😂😂

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Месяц назад +1

      ​@@sagargujar9948abe chup Zatmari

    • @sagargujar9948
      @sagargujar9948 Месяц назад

      @@prafullasawant8044 bara baba…ata nahi bolnar…zombla na tech pahije hota 😜🤣🤣

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 Месяц назад +2

    तो विनोद मला तर लगेच कळला.

  • @prathamrane518
    @prathamrane518 Месяц назад +3

    Nice joke यांचा पाठिंबा नस्ता तर आदित्य ठाकरेंच जिंकण अशक्य होत😂

  • @sanjaygavali6467
    @sanjaygavali6467 Месяц назад +3

    वरळीत ऐवढे मतदान आहे की मनसेच भयानक जास्तीत जास्त २५० ते ४४०

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 Месяц назад +5

    अमित ठाकरेंना एवढेही माहिती नाही का? तेव्हाच्या बातम्या जरा नीट बघा मग कळेल कोणी बिनशर्ट पाठिंबा दिला होता ते?

    • @amitpatil8875
      @amitpatil8875 Месяц назад

      पूर्ण माहिती द्या अर्धवट राव😂
      बिनशर्त आलेला मंत्री झाला बाकी जुने असताना😂

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr Месяц назад +3

    आदित्य ठाकरें वरळीतून पळणार हे लिहून ठेवा. मुस्लीमबहुल मतदारसंघ ते निवडणार..😂😂

  • @ARP1820
    @ARP1820 Месяц назад +11

    Only Aaditya Thackray saheb🔥🔥💯💯💯💯💯

  • @-xv8rq
    @-xv8rq Месяц назад +1

    खरे बोलले की शिल्लक राहिलेल्या वडापाव सैनिक खावळतात😂😂😂😂😂

  • @sn840
    @sn840 Месяц назад +1

    मुद्द्याला मुद्द्याने उत्तर मिळालं नाही म्हणजे ते शेंदूर फासलेले वरवंटे खाली कॉमेंट्स मध्ये आढळून येतायत बघा 😂😂

  • @yashbhoir2087
    @yashbhoir2087 Месяц назад +2

    aditya thackeray yaani kadi raj ji baddal kadich bolale nahi. yanche sanskaar distat. he tar rane chya mulansarkhe zalet. saheb saheb

  • @humashaikh3275
    @humashaikh3275 Месяц назад +13

    Maharashtra and Mumbai only Uddhav Thakre

  • @chhayataralkar6602
    @chhayataralkar6602 Месяц назад +1

    राज. ठाकरे उध्दव ठाकरे यांना कसेही बोलतात ते चालत का ? तुम्ही पण आता सुरू करा उध्दव ठाकरे तुमच्या दोघांच्या पेक्षा मोठे आहेत

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar6073 Месяц назад +1

    काय विनोद केला राव...😂😂उमेदवारी फॉर्म भरून पाठी घ्यायचं थांबवा आधी ...

  • @ajaykhopade8576
    @ajaykhopade8576 Месяц назад +1

    उगाच धावत्या गाडीला स्क्रॅप इंजिन बळेच जोडायचा प्रयत्न करू नका

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl Месяц назад +1

    अमित ठाकरे याने बोलण्यात प्रगती केली पाहिजे मोजकेच बोलून उपयोग नाही.

  • @bharatjadhav4502
    @bharatjadhav4502 Месяц назад +1

    अरे राज साहेबांनी ऊघड पांटिंबा दिला पण ऊद्दवा आपण तर मुसलमानों के लिए हिरवी टिशर्ट घालुन काय मोठा काम केला

  • @subhashsarode398
    @subhashsarode398 Месяц назад +1

    आरे. राज ठाकरे यांचा. एक ही आमदार. नीवडून येतोय का. हे पहीले. बघा

  • @sohamshinde4540
    @sohamshinde4540 Месяц назад +31

    Only Amit Saheb Thackeray 🔥🔥🔥🔥

  • @NareshPatil-vt1gk
    @NareshPatil-vt1gk Месяц назад +3

    Maja aavdta paksh manje mnse pan saheb tumhi bjp la bin shrt pathimba denya evji jar tumhi manoj jarange na jar pathimba dila astana tar aamhala aarkshn pàn midhal asat aani vidhansbhet tumhala 40 te 50 mla pan nivdun aale aste.aani sampun Maharashtra ne tumhala dokya var ghetal asat saheb.manun aata tumhala good byyy jay Maharashtra aamcha neta fakt manoj jarange patil❤️🙏

  • @nileshpawar4042
    @nileshpawar4042 Месяц назад +1

    वरळी मध्ये लिढ कमी झाला तरी तुमचा उमेदवार होता का समोर 😂

  • @sunilbulukale6617
    @sunilbulukale6617 Месяц назад +10

    Only Udhav Thakre Saheb Shivsena

  • @skmjd3282
    @skmjd3282 Месяц назад +1

    Ata yala amdar hoyacha aahe

  • @niteshsalvi19
    @niteshsalvi19 Месяц назад +1

    टोमणे साहेबांचे जास्त मनात घेयाचं नाही 😅

  • @bhargavirudra4223
    @bhargavirudra4223 Месяц назад +1

    फक्त राज ठाकरे ❤❤❤❤❤

  • @sunilpatil8720
    @sunilpatil8720 Месяц назад +1

    We support Aditya Thakre saheb

  • @lokeshwani9492
    @lokeshwani9492 Месяц назад

    पहायुती मध्ये आधीच भांडणं चालू आहेत. हे अजून त्यात घुसून ह्यांना किती जागा मिळणार ?

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 Месяц назад +1

    अहो तुमचेच तुम्हाला समजले नाही म्हणजे😂

  • @nitinrane4426
    @nitinrane4426 Месяц назад +2

    Udhav Thackeray manje satesathi haaplela maanus
    Aadhi 2014 la yuti mag niklqnanr ektra
    Part 2017 la mahanagarpalika vegle vegle part ektra
    2019 la yuti asun nikal lagla tasa ha cm padasthi congress chi maage dhvla 😂😂

  • @basavarajhobargale7477
    @basavarajhobargale7477 Месяц назад +1

    अमित साहेब ठाकरे✌✌

  • @user-rf5rs5th3o
    @user-rf5rs5th3o Месяц назад +2

    स्वतःच्या महिनितीवर ?

    • @rajanblogspot
      @rajanblogspot Месяц назад +1

      बाळासाहेबांच्या आणि काही प्रमाणात राज साहेबांच्या कष्टातून शिवसेना उभारली गेली... उध्दव साहेबांना आयता पक्ष, आयते नगरसेवक, आमदार, खासदार मिळाले.

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Месяц назад

      ​@@rajanblogspotshet ghe kadun

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir Месяц назад +1

    दो न शे

  • @abhishekjoshi4648
    @abhishekjoshi4648 Месяц назад

    Handsome aahe Raj Thackrencha mulga.
    Aditya peksha bolaila pan bara aahe

  • @MrKingmaker21
    @MrKingmaker21 Месяц назад

    स्पष्ठ आणी कमी बोलून प्रभाव टाकलं

  • @uttamjadhav5772
    @uttamjadhav5772 Месяц назад

  • @riteshrathod3766
    @riteshrathod3766 Месяц назад

    🔥🔥🔥

  • @salmasalmankhan1611
    @salmasalmankhan1611 Месяц назад +5

    Only aditya thakre saheb ❤❤❤❤

  • @famousunless5533
    @famousunless5533 Месяц назад

    Wah first time i watch Amit Thackeray is giving nice interview otherwise he use to get stuck in between... Progress towards development

  • @samarthconstruction2138
    @samarthconstruction2138 Месяц назад

    अरे बाबा तुम्ही तुमच्या घरच्या घरी पाठिंबा दिला हे उचलून काढायचे नसते

  • @user-qo4ft7wg4z
    @user-qo4ft7wg4z Месяц назад +1

    Amit sahib 🎉

  • @purushottammhatre6752
    @purushottammhatre6752 Месяц назад +2

    जा बाबा जा कोहीनूर मीलचा पैसा आरामात खा . भाजप वाल्यांना बिनशर्त पाठींबा द्या

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Месяц назад

    सरपंच तरी आहे का मनसे च्या😂😂

  • @prashantnaik4772
    @prashantnaik4772 Месяц назад +1

    जे लोक बाळासाहेब यांचे विचार धारा सोडतात त्यांना काय कळणार पाठींबा वरळीत पाठींबा घेतला तेव्हा गोड वाटले आणि आता टिक्का करताय टोमणे सम्राट 😂जनता यांना लायकी दाखवणार आता

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 Месяц назад

    राज ठाकरेंनी मनसे वाढवली अमित ठाकरेंनी बुडवली अस होणार आहे😂

  • @user-ts8gn3gw5s
    @user-ts8gn3gw5s Месяц назад

    Sahi bola

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl Месяц назад

    भाव भावाचा वैरी गददािर पळून गेले व ऊदधव काका आजारी होते तेव्हा आपल्या पहिला ़भावाचू मया का आली नाही

    • @sankalpmore9606
      @sankalpmore9606 Месяц назад

      Amit ajari hote tya adhi tevha mns che nagarsevak palawle😂 tevha konachi maya atli.

  • @sachinmore240
    @sachinmore240 Месяц назад

    Bhavala support karne va baherchyanna support karne vegle aste.

  • @UNGLI-PREET
    @UNGLI-PREET Месяц назад

    स्वतः चा मेहनती वर 😂😂😂😂 हा मस्त जोक होता।।।।। आनी काय मेहनत।
    की फ्कत ठाकरे आडनाव... 😊😊

  • @nitindeshmukh367
    @nitindeshmukh367 Месяц назад

    Only amit thackrey saheb 💯💯💯💯💯💯

  • @user-nt8wy7wr7i
    @user-nt8wy7wr7i Месяц назад

    पाठिंबा मागितला कोणी?

  • @geetashah6663
    @geetashah6663 Месяц назад

    Agdi Barobar Amit.....Amhala Aavdel Amit Tumhala Tadbdar Tarun Neta Mhanun Tumhala Baghayla....Baki Puska Fataka Nako Amhala😂😂😂😂

  • @CrazyMasstiWithNurvi
    @CrazyMasstiWithNurvi Месяц назад +2

    😂😂मनोरंजन

  • @vishalyelepatil
    @vishalyelepatil Месяц назад +11

    Only mns

  • @vijaysonone719
    @vijaysonone719 Месяц назад

    Yevadh bahumat ahe tar pathimba dyaychi Kay garaj ! Manseni seat ubhi karayala pahije na !

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv Месяц назад

    हा कोण? कुणाचा पोरगा? 🙏🙏

  • @parineetakhandagale5540
    @parineetakhandagale5540 Месяц назад

    Yala bolta pn yet nahi ….. tyala itake Prashn vicharat aahet

  • @user-cy3qp1ro2f
    @user-cy3qp1ro2f Месяц назад

    Ek Ach lakshe Aditya Thackeray

  • @virenchavan778
    @virenchavan778 Месяц назад

    Ye dar accha lagta hai

  • @user-sw1eb9nh5u
    @user-sw1eb9nh5u Месяц назад

    Interview ka tarika thoda casual hai

  • @YogeshPawar-gl4xv
    @YogeshPawar-gl4xv Месяц назад

    Amit. Ji. Thakre fhiks aamdar varli 😊😊❤m n s. Jay maharashtra MI marhathi . Hindu. Raaj. S.. Tha..modi. ji.

  • @AdeshShedge-hd9ej
    @AdeshShedge-hd9ej Месяц назад

    अशी भावकी नसावी...

  • @sachinmore240
    @sachinmore240 Месяц назад

    Adhi bolayla shika va nantar aditya barobar comparison kara.

  • @MSPRODUCTION31
    @MSPRODUCTION31 Месяц назад

    Aamhi kadhich pathimba magitla nahi asel himmat tar Aditya sahebanchya somaor ubhe raha vidhansabhela m kalel kiti pathimba hota tumcha aani tumhala kiti votes aahe

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Месяц назад

    पशाचा फक्त एक आमदार

  • @humashaikh3275
    @humashaikh3275 Месяц назад

    Only Aditya Thakre

  • @akashparve6173
    @akashparve6173 Месяц назад

    दुपार झाली वाटत

  • @SandipNavale-vu2vw
    @SandipNavale-vu2vw Месяц назад

    बंद पडेल इंजिन

  • @siddheshniksmadloverloveal5973
    @siddheshniksmadloverloveal5973 Месяц назад

    Little raj 👑 👑 👑 is just great

  • @sunilbulukale6617
    @sunilbulukale6617 Месяц назад

    Raj ne Kai kele te paha Raj chi olakh Balasahaba mule aahe. He visaru Naka

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 Месяц назад

    तेव्हा तुम्ही पाठिंबा मनापासून दिला होता.तेव्हा माननीय श्री राज साहेब ठाकरे म्हणाले होते की ,चांगले होत आहे तर होऊ दे.म्हणून मनसे ने उमेदवार ही उभा केला नव्हता.
    आता वाभाडे काढत आहात. जनते मध्ये जाऊन प्रश्न विचारा की तुमचा बिनशर्त पाठिंबा योग्य होता का?मराठी माणसांचा वाली कोण? गुजराती,मारवाडी, जैन,मुस्लिम सगळे आपल्याला तिरस्काराने बघतात.
    दोन्ही पक्षांनी मराठी जनतेसाठी एकत्र यावे.ही जनभावना आहे.
    धन्यवाद.

  • @mansapositivethoughts9503
    @mansapositivethoughts9503 Месяц назад

    Act

  • @nileshpadekar1317
    @nileshpadekar1317 Месяц назад

    Only UBT

  • @SHAMRAO408
    @SHAMRAO408 Месяц назад

    राजकरणातला र पण माहीत नाही, राजसाहेब ठाकरे यांच्यातला एकही गुण तुमच्यात नाही तरीही तुम्हाला जो मानसन्मान मिळतोय तो फक्त तुम्हाला चुकून लाभलेल्या ठाकरे या नावामुळे. नाहीतर तुमच्यापेक्षाही कितीतरी पटीने श्रेष्ठ व्यक्ती राज साहेबांसोबत आहेत.

  • @abshaikh2924
    @abshaikh2924 Месяц назад

    Bina Shirt Only Ghay Paise Modi Kadon

  • @npatil4742
    @npatil4742 Месяц назад

    एक चान्स मनसे ला

  • @rohitkhatal45
    @rohitkhatal45 Месяц назад

    Amit saheb ❤

  • @eknathmore4109
    @eknathmore4109 Месяц назад

    Only raaj saheb ❤❤

  • @rajeshsatamcreations4244
    @rajeshsatamcreations4244 Месяц назад

    Kon ha

  • @user-vh9ev1rh9k
    @user-vh9ev1rh9k Месяц назад

    मनसे ची एक ही उमेदार निवडून येणार नाही ..😂😂😂

  • @nikhilchavan5075
    @nikhilchavan5075 Месяц назад

    Vidhan sabhela pan bin shirt pathaimba dya😂