tv9 Marathi Special Report बिन'शर्ट' पाठींबा, उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची खिल्ली!
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- tv9 Marathi Special Report बिन'शर्ट' पाठींबा, उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची खिल्ली ! #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #Vidhansabha #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #policerecruitment2023 #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
भावा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांच इतिहास आहे खरी शिवसेना आहे
Galat khari shivsena balasaheb thakre chi tyanchya vicharanchi…
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे साहेब
एक नंबर उद्धव साहेब
मराठी माणूस अजून शुद्धीवर आहे, तुम्ही म्हणता तशी ती कुठलीही चूक करणार नाही देशपांडे साहेब
संदीप देशपांडे मस्त पळत होता भोंगा आंदोलना वेळी पळु पळु रडला
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂 बरोबर आहे 😂
मनसे वाल्याला उध्दव ठाकरे संपवायची सुपारी देऊन मनसे संपली मराठी बाणा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार मराठी माणूस आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
आता विधान सभेला बिनचड्डी पाठींबा
😂😂😂
बरोबर😂😂😂
विधानसभेला सोनिया सेना
उध्दव ठाकरे खरा मानूस आहे जनता त्यांच्या पाठिशी आहे
संदीप मग पळून जाऊ नकोस...😂
माननीय उद्धव ठाकरे हे खूप हुशार नेते आहेत ते भाजपाला भारी आहे हे मोदी सरकार सुद्धा ओळखुन आहेत तुम्ही माननीय उद्धव ठाकरे बद्दल जेवढे जेवढे वाईट बोलाल ते वढेभाजपा सरकारला व shinde सरकार ला महागात पडेल जय महाराष्ट् जय माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जय शिवसैनिक.
देशपांडे हे हिरव पिवळ भगव यातच तुमची जिंदगी जाणार... उठ दुपारी घे सुपारी 😂
हा देशपाडया गाडीला पाय लावून पळत होता
😅😅
1namber
बरोबर भावा
उद्धव साहेबांनी एक मारली पण सगळ्यांचीच आग झाली
सिरसाट जरा नीट चाट 😂
उद्धव ठाकरे 🚩🚩🚩🚩✌️✌️✌️
भाजपचा माज आणि मस्ती जनतेनं पुरा उतरला
शिरसाट यढझव संत्रा मारतो
डायरेक्ट देशी किंग?
संत्रा मास्टर,पटलं बुवा आपल्याला, तरीही शंका येत होती, दिवसातून चार पाच वेळा हा माणूस कॅमेरा समोर येऊन कसाही, काहीही बरळतो कसा काय?
आता लक्षात आले.
अन्ना हजारे नि गद्दारी केली देशासी म्हणून तुम्ही माजले 😢😢😢😢😢
आता अण्णा हजारे कोठून आले मधीच
वाहा भाया..वाहा..सर्वांना चांगलीच मिरची झोंबली आहे.
देशपांडे आपल्या राज्यात पाऊस चालू आहे ठुम्ही आंतर वस्त्र जवळ ठेवा
या देशपांडे सारख्या लोकांमुळे मनसेची अशी परिस्थिती झाली आहे
एकच नंबर चपराक ..... उद्धव बाळासाहेब ठाकरे सगळे खुळखुळे बाहेर पडले
देशपांडे साहेब आपण हिरवं मतदान किंवा हिरवा विजय असं बोलताय ,भारतीय संविधान मध्ये सर्व जातीचे लोक हे मतदार असतात मग तूम्ही हे रंग कुठुन निर्माण करताय, उगीच असं बोलु नका कि लोक तुम्हाला वेडं समजतील,
Kadak ..Uddhav Balasaheb Thackeray naam hi khafi hai .. jai hind.
एवढे मात्र नक्की,बिजेपीने राजकारण नासवले
गिरीश महान नकोस बोलू आता तूमी काय काशीत घातली ते पुन्हा येईन ला विचार ज्यामुळे तुमची ही परिस्थिती झाली
देशपांडे साहेब ते दोघे भाऊ आहेत तेव्हा बोलताना विचार करा ते कधीही एकत्र येतील तेव्हा तुम्हची जागा कुटे असेल याचा विचार करा
उद्धव ठाकरे हळू हळू चांगले वक्ते बनत आहेत 🚩👌👌👌❤️
Mahajan mhanaje Tarbuj cha permanent gulam 😂😂😂
भाऊबंदकी खूप वाईट असते....ह्या राजू पेंटर ने दाखवून दिले 😅😅😅😅😅
देशपांडे तू पांडे आहे लान...
राज साहेब मी पण एक कट्टर महाराष्ट्र सैनिक होतो पण तुमच्या बिनशर्त पाठिंबा मुळे असे अनेक महाराष्ट्र सैनिक नाराज आहेत. जर तुम्ही भाजप विरोधात भूमिका किंवा प्रचार केला असता तर तुम्हाला उद्धव ठाकरे पेक्षा उबाठा वाल्यांनी देखील डोक्यावर घेतलं असत. आणि उधवत पेक्षा नाव झालं असत.
लोकसभा तो झांकी है विधानसभा अभी बाकी अबकी बार म.वि.आ. सरकार.
देशपांडे या घरी जाऊन झोप
Uddhav Saheb 1kch no
संदीप देशपांडे साहेब तुम्हाला शिवसेनाचा एवढा राग का
उद्धवजी महाराष्ट्र आणि प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणूस तुमच्या पाठीशी आहे । बाकी बिन शर्ट पाठिंबा आणि वाजले की बारा हे चांगलेच जिव्हारी लागलेत महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या😂😂😂
महाजन ही मस्ती तुमची जिरली
पांचट जोक योग्य जागी लागलेला आहे
निशाणा सही जगह पर लगा है
संदीप पांडे तुझे कपडे उतरवले होते हे विसरून गेला की काय
Raj च Raj sampla विधान shbet तर खलास 😂😂😂😂😂😂😂😂😂
राऊत वाघ आहे
Raut Bakri ahe pala khata khata barlto
चल हट देशपांडे
आली ही माकडे पण जिरवलि ना उद्धव ठाकरे यांनी जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे फ़क्त
दानव्या
देशपांडेसाहेब, माेदी घाबरले उधदवसाहेंबाना तुमी काेण आहात
सुपर उद्धव साहेब
Raj saheb tumcha kahich upyog zhal nahi bjp la
हिरवा असो किवा पिवला असो महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे च चालनार
पांचट कोण हे महिती आहे जनतेलां
देशपांडे जुबा केसरी
उद्धव ठाकरेसाहेब मराठी स्वाभिमानाचा अंगार आहेत उपरयांना पुरुन उरतील 🔥🔥💯
हा भोकपांडे स्वतःला काय समजतो........देशपांडे हे त्याचं खरं नाव नाही .....
या पक्षात दुसरे कोणीही प्रवक्ता नाहीत,अशी अवस्था शस्त्रु ची सुद्धा होऊ नये,
पांडे ला काविळ झाली असावी, म्हणून सगळे काही पिवळेच दिसत असल्याचा आता भास होऊ लागला आहे,
काही दिवसा नंतर आणखी बिकट परिस्थिती होईल, तेव्हा फक्त वेड लागू नये , म्हणजे झाले.
❤ओन्ली उद्धव साहेब
हा देशपांडे ला काय काम नाही....हा पण पडणार....आता महाजन पडणार
Deshpande sadha corporation election jinku deu shakat nahi..Nuste Suparibaaj bharlet MNS madhe..
उद्धव साहेब एकदम कडक
🚩शिवसेना फक्त 🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
रक्तातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ❤❤
विट तुमचा आला आहे
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥♥️🚩
देशपांडे आता बिनशर्ट आहे विधान सभेला बिन अंडरवियर होणार आहे.
देशपांड्या तुझा पत्ता दे
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र
उधदवसाहेब मसत बाण मारला.
Ban nahi o saheb mashaline budala chatka dila😂
फक्त एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे 👍
महादिकास आघाडी
एक नंबर उद्धव बाळासाहेब ठाकरे
Deshpande tumche kapade sambhala
उध्दव ठाकरे साहेब ❤🎉🎉🎉
निर्लज्ज कातार शिरसाट संजय राऊत खरा वाघ
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!
देश पांडे तुम्ही फक्त पालटुन पालटुन फिरत रहा हेच काम मनसेच कारण खओडगए तुम्ही फडणवीस तर म्हणाले मत नसलेली सेना म न से
Barobar ahe Uddhav Thackeray Saheb ch
Jay shivray 👏🚩
Jay Maharashtra 👏🚩
गिरीश महाजन तुझा माज अजून उतरला नाही अजून
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤
देशपांडे मनशे चे सर्वे च सर्व ऊमेदवारी निवडुन येनार का
देशपांडे, अरे, नेता, तु, नगरसेवक, परत, निवडून, आला, नाही, तुजी, काय,,
महाजन साहेब कसा बांबू टाकला उद्धव ठाकरे साहेबांनी
महाजन तुम्ही केलेला ऊन्माद विसरलात वाटतं
उद्धव साहेबच सर्वस्व
शिरसाळ भाजपा प्रवक्ता झाला का
Bin mishacha dajiba changala aapatala 😂😂😂
तोफ 😅
Thakri Bana 😂😂😂😂😂
देशपांडे ला फक्त बोलायचे पैसे मिळता
ते पण फक्त टॅंगो पिण्या पुरती मिळतात पैसे
उद्धव बाळासाहेब ठाकरे ब्रँड आहे. 💪
BJP ne dileli sadi ghalun kon firtay😂😂
Tumche rahile ka kapde adi bga panday
Uddasheab thakre
संदीप देशपांडे गेली 10 वर्ष राज ठाकरे यांनी जो पांचट पणा लावला आहे त्यांचे अगोदर उत्तर द्या
10 वर्षात कीती भुमिका बदलेल्या ते बघा
मी पुन्हा येईल असं वारंवार ठणकावून जाहीररित्या सांगणे. हा उन्मादच होता. हे विसरून चालणार नाही. 🙏🙏🌹🌹
मनसे संपली
उध्दव साहेब आप आगे बडो हम तुम्हारे साथ है
आधीच उघडा 😂शर्ट नसलेला पाठिंबा😂
देशपांडे साहेब मतदान..हिरवा झाला..पिवळा झाला..निळा झाला..जो काही झालं तो झाला.. तुम्ही तो तरी मिळवलाय का.?..ते सांगा...
तो पण मत मिळवायला धम्मक लागते
Only uddhav balasaheb thakyre jindabad 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯
फक्त उध्वजी ठाकरे एक नंबर माणूस
9jaga nahi tyanchya 30 ale mahaJan saheb
ह्या बी.जे.पी वाल्यांना उध्दव साहेब बोलले का पातळी सोडु नका बोलतात मग तो राणेंची पोरं पातळी सोडुन बोलतात तेव्हा ह्याचा कानात.....ठोकलेलाअसतो का यांच्या महाजन सांगा 😡😡😡
Supari Joker of Choker Party
ED chi बिडी होती mhanun dila
Mahajan 😂😂😂Commando