पोतराज संपूर्ण माहिती|पोतराज इतिहास| आषाढ महिन्यात पोतराज जत्रा का करतात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии •

  • @rajeshpanche1603
    @rajeshpanche1603 Месяц назад +1

    Kup Chan mahiti 🙏💐

    • @Shital555
      @Shital555  Месяц назад

      धन्यवाद 🙏😊

  • @dharmendramali584
    @dharmendramali584 7 месяцев назад +4

    Chan mahiti dili

    • @Shital555
      @Shital555  7 месяцев назад

      धन्यवाद 🙏😊

  • @adv.rohitkamble2082
    @adv.rohitkamble2082 8 месяцев назад +6

    मांग महार सर्वात जास्त पोतराज...😢

    • @Shital555
      @Shital555  8 месяцев назад +3

      हो दादा अगदी बरोबर 😊🙏

    • @amhidhamanikar5993
      @amhidhamanikar5993 5 месяцев назад +1

      tyalach mahar cheda bolatat gadivan

    • @बाबाभारतीय
      @बाबाभारतीय 4 месяца назад

      महार लोकं यांनी बोद्ध धर्म स्वीकारला आहे त्यामुळे ते असं काही मानत नाही

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 Год назад +1

    Khup chaan maahiti aahe.🙏😊💐

  • @vishalumap9188
    @vishalumap9188 5 месяцев назад +2

    पोतराजा ईतीहास मुळ महाराष्ट्र राज्य आहे

  • @sachinkhilare6723
    @sachinkhilare6723 3 месяца назад +2

    पोतराज हा जन्मताच निर्माण होतो 🙏🚩👌

  • @बाबाभारतीय
    @बाबाभारतीय 4 месяца назад +2

    जोगवा पिक्चर पहा त्या मध्ये सत्य परिस्थिती दाखवली आहे

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 Год назад +4

    Paramparechi choukat todun shikshanacha marg dhara bharatiy samvidhane tumhala shikshanacha Amulya adhikar dila aahe

    • @Shital555
      @Shital555  Год назад +1

      अगदी बरोबर आहे

    • @trikaljadhav7787
      @trikaljadhav7787 Год назад +3

      दादा हे खर आहे मग तरी पण आपली लोक का लक्ष्मी आई ल नीवद देतात का पूजा करतात. दादा बौधी सत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना मधे लिहिले आहे की . प्रत्येक समाज किंवा माणसाला त्याच्या श्रधे नुसार पूजा करणे किंवा उपासना करण्याचा अधिकार दिला आहे.

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss 5 месяцев назад +2

    याना शिक्षणाची गरज नाही

  • @KundailSabarl
    @KundailSabarl 8 месяцев назад

    सी जे जे मी

  • @Adhesh1092
    @Adhesh1092 5 месяцев назад +1

    पोतराज लखाबाई चा आहे तो मस्होबा चं रुप आहे आहे ताई

    • @Shital555
      @Shital555  5 месяцев назад

      हो दादा अगदी बरोबर आहे तुमचं,
      परंतु हे सर्वांना माहीत नाही. ह्या विषयावर तुमच्या कडे काही माहिती आहे का❓

    • @Adhesh1092
      @Adhesh1092 5 месяцев назад +1

      @@Shital555 हो आहे ताई

    • @Shital555
      @Shital555  5 месяцев назад

      माहिती मिळेल का ❓🙏 कारण हि माहिती असणारे कमी लोक आहेत. किंवा कोणाला माहित देखील नाही

    • @Adhesh1092
      @Adhesh1092 5 месяцев назад +1

      @@Shital555 आई लक्ष्मी आई म्हणजेच की लखाबाई ही जेव्हा कोकणात ना आली त्या टायमाला ती जळात जाऊन बसली होती म्हणजेच किती लपून बसली होती त्या टायमाला पोतराजाचं रूप घेऊन अकराळ आणि विकराळ यांनी म्हसोबा नी त्यांना बाहेर काढलं तेव्हापासून पोतराजांना बाहेर म्हणजेच की जरी मरी असो लक्ष्मी असो यांना बाहेर काढण्याचा मान हे म्हणजे पोतराज करतात पोतराज म्हणजेच की म्हसोबा आहे कारण मसोबाला जसा शेंदूर लावला जातो तेव्हा लक्ष्मी आईचा गाडा पुढे जातो त्या टायमाला ते म्हसोबाचा रूप घेऊन तोंडाला शेंदूर लावतात त्यांना देखील देवांचा आशीर्वाद होता हे लक्षात ठेवा

    • @Shital555
      @Shital555  5 месяцев назад

      खूप छान माहिती दिली. धन्यवाद दादा 🙏

  • @5554cb
    @5554cb 5 месяцев назад +2

    Mang nahi Matang bola

    • @Shital555
      @Shital555  5 месяцев назад

      मांग आणि मातंग वेगळे आहे का?

    • @saicharansaicharan4796
      @saicharansaicharan4796 4 месяца назад

      मांग ही जात आहे मातंग हेकुल आहे एक समूह म्हणजे समाज

  • @vishalumap9188
    @vishalumap9188 5 месяцев назад +2

    माहिती चुकीची सांगितली आहे

    • @Shital555
      @Shital555  5 месяцев назад +1

      काही चुक झाली असेल तर क्षमा करा 🙏

    • @starplanetcelebrity
      @starplanetcelebrity 4 месяца назад +2

      @@vishalumap9188 दादा तुमच्याशी बोलायच आहे ..

  • @_aai_mauli_kalubai_123
    @_aai_mauli_kalubai_123 Год назад

    इतिहास सांगतो बोला आणि जे माहिती ती सागताय