खूप खूप छान ननावरे साहेब पोतराजाच्या व्यथा मांडणारे एकमेव पोतराज जर असेल तर फक्त आणि फक्त तुम्ही च असाल अस मला वाटतं माझ्या कडुन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
एकच नंबर आण्णा आपण उशिरा भेटलो नाही तर आई लखाबाईची शपथ मला जावाई पोतराज पाहिजे होता पहिली गोष्ट मुलीलाच ईच्छा होती पोतराज नवदेव पाहिजे पण काय सर्व काही आपल्या हातात नाही ना
माझ्या घराण्यातील वंश परंपरा ही पोतराज आहे माझ्या आजोबां पणजोबा पासून वडील आणि मी देखील पोतराज आहे माझे काराण (पट बसविणे)हा विधी 1970 मध्ये झाले मनोज तुझे कार्यक्रम मी आवडीने पहातो लोकांच्या टीकात्मक बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस शिक्षणाचे म्हणशील तर मी इंग्रजी विषयात बी.ए.आणि पाली भाषा आणि बुद्ध तत्वज्ञान या विषयात एम.ए.आहे अधिक माहिती साठी बुध्द विटेवरी ह्या चॅनल ला भेट दे त्यातुन आपल्या देवदेवता बाबत भरपुर माहिती मिळेल धन्यवाद
अगदी खरं बोललात.....गेल्या काही दिवसांपासून पोतराज हा व्यसनाधीन झालेला आहे
पोतराजक्षेत्रात जे आपण वेगळेपण आणलेल आहे ते आजपर्यंत कुणालाही शक्य झालेल नाही. सत्यपरिस्थिती आपण महाराष्ट्राला ऐकवलित ति जबरदस्त आहे .
,.oMMM
Ooo. Mm
Ooo o
O
O
Mm
Mm oo
O
O
अप्रतिम जिवन शैलीत जगून जागृत भक्तगणाचा असेच वाढवत जा.
जय लहुजी वस्ताद. जग
अगदी छान माहिती दिली तुम्ही ❤लखाबाई चया नावानं चांगभलं 🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🙏🙏🙏
एकदम खरं बोलले
किती खरापणा आहे तुमच्या शब्दांत
Wa khoup भारी वाक्य सांगितले गुरुदेवा पाया पडणं येतंय
लखाबाई च्या नावानं चांगभलं
एक नंबर च लक्ष्मण भाऊ
खूप खूप छान ननावरे साहेब पोतराजाच्या व्यथा मांडणारे एकमेव पोतराज जर असेल तर फक्त आणि फक्त तुम्ही च असाल अस मला वाटतं माझ्या कडुन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
मामा खूप छान विचार आहेत तुमचे
जय महाकाली
वा क्या बात है आण्णा
एकच नंबर आण्णा आपण उशिरा भेटलो नाही तर आई लखाबाईची शपथ मला जावाई पोतराज पाहिजे होता पहिली गोष्ट मुलीलाच ईच्छा होती पोतराज नवदेव पाहिजे पण काय सर्व काही आपल्या हातात नाही ना
खर आहे तुमचे ❤❤
👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹 हो मस्त
चांगले विचार मानले दादा
Chan khopachhh Chan
एकदम खरं आहे लखण दादा म्हणून तर तूम्ही खूप भाग्यवान आहात 🙏🙏
एकदम.खरं.आहे.लखण.दादा.म्हणून. तर.तूम्ही. खूप.भाग्यवान. आहात❤❤❤❤आमच्या परीवाराकङुन मानाचा.मुजरा🎉🎉🎉
उत्तम प्रबोधन
बरोबर,आहे🙏🙇♂🙏👏👌
आईमरीआईलक्षमीचया नावान चांगभले❤❤
🙏🏻🤗Aagdi❤️ barobar aahe bhau tumcha.❤️🌹🌹🌹🌹🌹💐💐
खरचं आहे👌🌹
खुप छान भाऊ
👌👌🙏
🙏🏻🤗🔱🚩boltaya karad🦁 kolhapurchya lakhabaicha changbhale.🚩🔱🍎🍇🍈🍊🍋🍍🥭🍓🍒🍑🥥🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋
Right 👍
🙏🙏👌👌🙇♂️🙇♂️
👌👌👌👌👌
👌👌👌👌👑
क्या बात है
👌👌👌👌👌👌⚡✨✨
विदारक सत्य ,👆❤️👌
❤❤❤❤
👌👍🌹🌹🌹🌹🌹
👌👌👌👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏💐
👌👌
माझ्या घराण्यातील वंश परंपरा ही पोतराज आहे माझ्या आजोबां पणजोबा पासून वडील आणि मी देखील पोतराज आहे माझे काराण (पट बसविणे)हा विधी 1970 मध्ये झाले मनोज तुझे कार्यक्रम मी आवडीने पहातो लोकांच्या टीकात्मक बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस शिक्षणाचे म्हणशील तर मी इंग्रजी विषयात बी.ए.आणि पाली भाषा आणि बुद्ध तत्वज्ञान या विषयात एम.ए.आहे अधिक माहिती साठी बुध्द विटेवरी ह्या चॅनल ला भेट दे त्यातुन आपल्या देवदेवता बाबत भरपुर माहिती मिळेल धन्यवाद
🌺🌺🌺🌺
🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏
🙏💐
🙏👌🙏🙏🌹💐
श्री लक्ष्मी देवी यात्रा कमिटी राजुरी
👌👌🥰🥰🙏
ओन्ली राजुरी कर ता सांगोला
😢😢😢
🙏🙏👌👌👌
❤❤❤❤
👌👌🙏🙏🙏🙏