आण्णा आपण भोगलेला जिवन प्रवास एकूण खूप भावूक झालो आहे आणि विशेष म्हणजे कमेंट करताना सुध्दा माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे मला काय समजेना की काय लिहू पण छोटासा प्रयत्न करतोय....... परिस्थिती आई वडील भाऊ आणि आपण एक छोटंसं कुटुंब होत पण आपल्या कुटुंबात आपले वडील एक कल्पवृक्ष आहेत आणि आई म्हणजे दुसर प्रिताआईचं रूप भाऊ म्हणजे जणू राम लक्ष्मण... खूप कठीण काळ भोगून सुद्धा तो कल्पवृक्ष आजही कुटुंबाला आणि गोरगरीब लोकांना आपल्या सावलीमध्ये समाऊन घेऊन सह्याद्री पर्वतासारखा उभा आहे .. आपल कुटुंब म्हणजे एक आदर्श घेण्यासारखे आहे लोकांना आज फक्त तुमचा सुखाचा सागर दिसतो पण त्या मागे खूप मोठे दुःखाचे डोंगर पार करून आज आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजात आहात आणि आमचं भाग्य की आम्हीं आज तुमच्या बरोबर आहोत.....

जीवनाला प्रेरणा देणारा कार्यक्रम
कौतुक बघायला आई पाहिजे होती हे खरंच मनाला भावणार कडवं आहे 🙏💐
🙏 । खूप सुंदर . खरच डोळ्यात पाणी आले
लाखात एक लखाआईचा लेक अण्णा गुरु
खरंच तुमचा जीवन प्रवास ऐकून जगण्याला बळ आले, आईची पण आठवण आली, अजून तुमची अशीच प्रगती होत रहावी😊
Ya gitamadhun tumhi saglyana yekac msg dilat annasaheb to asa ki jyala ghavte ti tyalac pavte...he sagalc milvaylahi nashibac lagat ho annasaheb 😊 KHUP KHUP chan 👍
आई विना देव व्याकुळ आण्णा ननावरे लाख लाख सलाम
लाखात एक आण्णा 👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐
Wow khupach chhan tumala khup miss karto🌹👌🌹anna nice👌🌹👌
लाखात एक आण्णा 🙏🙏💐💐🌹🌹👌👌👌
🙏💐 लाखात एक ☝️लखाबाईचा लेख🙏 आमचे अण्णासाहेब 💐🙏👌💐
खूप खूप छान आहे तुमची गाणी आण्णा रडाव आसी गाणी आहेत तुमची म्हणाल लागायची
🙏🙏🌹kadk...... Cha ajoba 🙏ashechi tumchi kuropa aso 👌👌🌹🙏
🎉🎉🎉🎉🎉खर्
हे गाणं आयकुन मला सुधा आई बापाची आठवण झाली आण्णासाहेब माझं डोळे भरून आले😞😞😞😢
माझ्या जीवनात अण्णाच्या फस्ट टाइम अश्रु पाहिले कारण आई वरील असणारी माया ही खरी आहे
👌👌🙏🙏एक नंबर
बापाची साथ आशा जीवन साथी कौतुक बघायला आई पाहिजे होती ...खरचं मनाला भावणारे कडव आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻💐
🌹👌🌹❣️🌹🙏🌹😂🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 खूप छान आईवडीलांवर चे प्रेम पाहून कुणाचा ही डोळ्यात अश्रू येतील असं खूप छान गीत गाईलत अण्णातुमी🌹🙏🌹
ऐकच नंबर
Anna tummi haslelech khup chan vattat 🤗
अण्णासाहेब लाईट कटिंग गाना गायलेला आहे आम्हाला सुद्धा लय वाईट वाटतं
अप्रतिम 🙏🙏🙏
एक नंबर
Ek jhalak sabse alag
Khupch chan
खुप खुप छान अण्णा
मस्त आण्णा 🙏🙏🙏🙏🙏
दुर्दैवानं मला live कार्यक्रमला यायला जमलं नाही.. 🙏🏻 आण्णा हा तुमचा जीवन प्रवास बघून डोळ्यात अश्रू आले.. 😔
छान 👍
माणुस म्हणून श्रेष्ट आहेतच पण आण्णा तूम्ही कलावंत सुधा श्रेष्ट आहेत ♥️💐💐🙏🏻🙏🏻♥️🙏🏻
Khuap chan ahe dada😭💐🙏
💐💐🙏लाखात ऐक आणा 🙏💐💐
तुमच्या गाण्यात आमच पण थोड दु ख आठवल खूप छान आहे🙏🙏🙏🙏
Khup chan ❤️❤️
मस्त आण्णा
खुप छान आहे
अण्णा व्हिडिओ पाहताना डोळे कधी भरले कळलंच नाही
❤❤❤❤
ह्रदयस्पर्शी गीत आहे
Mast anna rudhaisprshi geet ahe anna
❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐
👍👍👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏
छान
Nice 👍👍👍👍👍
🙏👌👌👌☝️😍😍💐💐
👏👏👏👏👏
👌👌👌👌
🌹🙏🌹👌🌹👍🌹
🚩🚩🚩🚩🚩
आण्णा मी तुमाला फोन करु का मला खुप छान कार्यक्रम आवडला
❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
❤️🙏🏻😘😘😘😘
👌🏻👌🏻👌🏻💐🙏🏻
Hi,anana
वेळ खराब असू शकते.आयुष्य नाही
खुप महत्वाचे वाक्य आहे. दुःखी झालेल्या जिवनाला आधार देणारे वळणावर आणणारे वाक्य आहे.
आपणास धन्यवाद.
💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌♥️♥️♥️
👌👌👌👌👌⭐
खुप छान कडव आहे मला ही आई नाही
🙏🙏🙏🙏😂😂🙏🙏
Anna,bhavuk jhalo
❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏