धर्मापुरी - एक चालुक्यकालीन वैभव ! Shri Kedareshwara & Mallikarjuna Temple Visit | Dharmapuri |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • चालुक्यकालीन हेमाडपंथी सुंदर मंदिरांचे माहेरघर म्हणजे धर्मापुरी । हे गाव अंबेजोगाई - अहमदपूर रस्त्यावर वसलेलं असून परळी वैजनाथपासून केवळ 26 किमी अंतरावर आहे । इथे श्री केदारेश्वर आणि मल्लिकार्जुन मरळसिद्ध अशी दोन 1200 वर्षांपूर्वी बांधलेली सुंदर महादेवाची मंदिरं आणि एक किल्ला आहे ।
    आपल्या गतवैभवाचा आणि चालुक्यकालीन सुंदर स्थापत्याचा अनुभव घेण्यासाठी धर्मापुरीस अवश्य भेट द्या !
    We had Visited a place called Dharmapuri in Beed district of Maharashtra. It has ancient temples named as Shri kedareshwara temple and Mallikarjun maralsidha temple of lord Shiva along with a Fort . These temples were built around 1200 years ago Chalukya Dynasti king Vikramaditya 6th.
    Do visit this place for a mesmerising experience
    Location :-
    Sri Kedaareshwara Temple
    maps.app.goo.g...
    #hemadpanthi
    #ancient
    #kedareshwar
    #mallikarjuna
    #shiva
    #marathi
    #travel
    #beed
    #parlivaijnath
    #jyotirling
    #temple

Комментарии • 48

  • @sayali11114
    @sayali11114 Год назад +3

    Khup chan mahiti....great work👍👍

  • @rxvijayphad4232
    @rxvijayphad4232 2 месяца назад

    खूप छान माहीती

  • @mcaau
    @mcaau 2 месяца назад

    छान

  • @sukhadanarwadkar9271
    @sukhadanarwadkar9271 Год назад

    Khup Sundar mandir aani mahiti

  • @jaydeeppotnis1501
    @jaydeeppotnis1501 Год назад

    Khup chan mahiti!

  • @SuyogJoshi-i2k
    @SuyogJoshi-i2k Год назад

    Great dipesh ❤

  • @rajeshphad2269
    @rajeshphad2269 2 месяца назад

    मंदिरा चे खुप छान वर्णन केले आहे...
    धर्मापुरी माझे गाव असून.. केदारेश्वर , मरलसिद्ध ही सुंदर व ऐतिहासिक मंदिरे आहेत..❤

    • @mukeshwadekar5512
      @mukeshwadekar5512 11 дней назад

      मरलसिध्द मंदिरला कस जायच सांगता का?

  • @क्षत्रीयमराठा96

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ खूप छान दर्शन झाले खूप माहिती मिळाली 👌👌👌👌
    ओम नमः शिवाय हर हर महादेव🙏🕉️🚩

  • @ShivdasDahiphale-i8l
    @ShivdasDahiphale-i8l 4 месяца назад

    🎉

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Год назад +3

    फारच अप्रतिम असे केदारेश्वर मंदिर तुमच्या व्हिडीओव्दारे पाहण्यास मिळाले.तुमचे खुप खुप धन्यवाद. प्राचीन भारतीय शिल्पकला त्याकाळी अत्युच्च पदावर पोहचली होती.अनेक बलशाली राजेरजवाड्यांनी अशी अभूतपूर्व कारागीरी केली.त्या सर्वांना पण नमन.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    .....Wonderful.....❤

  • @sujatasalekarmakeupartist591
    @sujatasalekarmakeupartist591 8 месяцев назад

    Maz gao❤

  • @mohanjoshi4594
    @mohanjoshi4594 Год назад

    नमस्कार धन्यवाद अप्रतिम माहिती दिली. व्हीडीओ आणि संवाद साधला.

  • @JK-jt2lv
    @JK-jt2lv Год назад

    छान महिती अभ्यास पूर्ण मंदीर अप्रतिम

  • @jkg8231
    @jkg8231 Год назад +2

    तुमच्या मुळे या प्राचीन अप्रतिम मंदिराची माहिती मिळाली व दुरून भगवान श्री शंकराचे दर्शन झाले. तूमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 Год назад

    Chhan mahiti🙏🙏

  • @ajinkya471
    @ajinkya471 Год назад +1

    Informative 👌

  • @nucleor1824
    @nucleor1824 Год назад +1

    Detailed information 🔥

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад

    Va छान माहीती dili आवडले खूप धन्यवाद अभिनंदन वंदन नमस्कार श्री गुरू माऊली ♥️ 🙏🏻 ❤️ 👌

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Год назад

    खूप छान. तुमच्या मुळे इतकं छान देऊळ पाहायला. मिळालं माहिती. मिळाली

    • @dipeshkulkarni
      @dipeshkulkarni  Год назад

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад

    💥🤲🙏🏻❤️👌😐जय श्री गुरू माऊली

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Год назад +2

    फार सुंदर मंदिर पहायला मिळाले . मुस्लीम आक्रांता आले नसते तर १० -१० कि मी . वर मंदिरांचे वैभव पहायला मिळाले असते .

  • @kaustubhkulkarni2505
    @kaustubhkulkarni2505 Год назад

    🙏🏻

  • @dhanuskitchen9903
    @dhanuskitchen9903 Год назад +3

    पाण्याचा डोह छान आहे त्याची डाग डुज होण महत्वाचे आहे पडछड होईल पुरातन खाते मध्ये तक्रार देणे करावे पर्यटन विभागाचे लक्ष वेधले पाहिजे

  • @Xyz20059
    @Xyz20059 Год назад

    छान आमचं भागे आम्ही या गावात जन्म घेतला 👌

  • @bharatijain1478
    @bharatijain1478 Год назад

    Dharmapuri ke ye sab Jain mandir hai

  • @vilasraut5584
    @vilasraut5584 Год назад

    तुमच्या विडिओ मुले नविन मंदिराची माहिती मिळाली

  • @bharatijain1478
    @bharatijain1478 Год назад

    Ye sab Jain mandir hai jinko convert kiya ja raha hai

  • @varadmulay4218
    @varadmulay4218 Год назад

    Quality and information damn good 🔥

  • @bharatijain1478
    @bharatijain1478 Год назад

    Shilalekh galat hai

  • @pritamtate5403
    @pritamtate5403 Год назад

    Khup mast mahiti...