महाराज ❤ आपली मृदंग शिकविण्याची पध्दत अप्रतिम. माझे वय ५८ वर्षे आहे. माझे लहान पणी सभोवताली वारकरी सांप्रदाय होते असल्यामुळे भजन किर्तन हा नित्य नेम असायचा. तेंव्हा पासुन मृदंग,हार्मोनिअम शिकण्याची तिव्र ईच्छा असुनहि काहि अपरिहार्य कारणास्तव शिकता आले नाहि. आज माझे जवळ मृदंग व हार्मोनिअम आहे. आपले यावरिल व्हिडिओज (चित्रफिती) पाहून शिकण्याची तिव्र ईच्छा झालीय. आपले लाख लाख धन्यवाद. राम कृष्ण हरि.
महाराज तुमची शिकवण्याची पद्धत 1नंबर आहे.. स्पष्ट समजेल असे सांगता... तुमचे व्हिडिओ प्रत्येक बोलाचे बनवा... जेणेकरून गर्जुना त्याचा फायदा होईल... मला तर तुमचा व्हिडिओ पाहून मी थाप टाकाला शिकलो आहे.. मला पकवाज शिकण्याची आवड निर्माण झाली आहे... मो.नंबर. पटवा. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
महाराज राम कृष्ण हरी तुम्ही एक सिरीज बनवा जेणे करून आम्ही बेसिक पासुन शिकू शकु तुमची शिकवायची पद्धत खुप छान आहे माझा मुलगा 10 yrs तो पण तुमचे वीडियो बघतो आणि practice करतो एक सिरीज जर असेल तर त्याला आणि मला तसेच बर्याच लोकाना ह्याचा फायदा होईल
खुप छान सोपी पद्धत जय हारी माऊली
सुंदर माहिती दिली आहे महाराज माऊली अभिनंदन
खूप छान माऊली
जय हरी माऊली तुम्ही, लयी सोप्या पद्धतीने प्राथमिक बोल शिकवतात महाराज नवीन शिकण्यासाठी फार उपयुक्त आहे🙏
राज ज
🙏अतिशय सुंदर माउली
Mauli tumchi shikwan khup so pi watali jay gahanan
महाराज राम कृष्ण हरी
महाराज खूप चांगल्या पद्धतीने शिकवले
खूप खूप धन्यवाद🌹🌹🌹
जय हरी माऊली वा उत्तम माहिती
Waa khup sunder Pakhawaj lession Sir . Thanks Sir.Sir Pakhawaj turning chi simple Teqnic Sangavi.
Khup chan Mauli 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
शिकवणी मस्त आहे
1 नं महाराज
Jay hari mauli
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान मीहीती दिल्या बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली.
राम कृष्ण हरी मला पकवाज शीकवाल आपली पद्धति खुप छान वाटली
🎉🎉🎉 super....
खूप छान. महाराज.
धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली
Khup chan sir navin asnaryana lagech shikta yeil sope karun samjavta ki shiksha ichha hote
शिकवण्याची पद्धत खूप छान आहे महाराज
राम कृष्णा हरी महाराज.
महाराज ❤
आपली मृदंग शिकविण्याची पध्दत अप्रतिम. माझे वय ५८ वर्षे आहे. माझे लहान पणी सभोवताली वारकरी सांप्रदाय होते असल्यामुळे भजन किर्तन हा नित्य नेम असायचा. तेंव्हा पासुन मृदंग,हार्मोनिअम शिकण्याची तिव्र ईच्छा असुनहि काहि अपरिहार्य कारणास्तव शिकता आले नाहि. आज माझे जवळ मृदंग व हार्मोनिअम आहे. आपले यावरिल व्हिडिओज (चित्रफिती) पाहून शिकण्याची तिव्र ईच्छा झालीय. आपले लाख लाख धन्यवाद. राम कृष्ण हरि.
राम कृष्ण हरी महाराज 👏खूप सुंदर शिकवतात
जय क्षी. राम
खूप छान अप्रतिम माहिती दिली.. धन्यवाद महाराज...👌👌
राम कृष्ण हरी हर 🙏🙏💐
महाराज तुमची शिकवण्याची पद्धत 1नंबर आहे.. स्पष्ट समजेल असे सांगता... तुमचे व्हिडिओ प्रत्येक बोलाचे बनवा... जेणेकरून गर्जुना त्याचा फायदा होईल... मला तर तुमचा व्हिडिओ पाहून मी थाप टाकाला शिकलो आहे.. मला पकवाज शिकण्याची आवड निर्माण झाली आहे... मो.नंबर. पटवा. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Nice
🚩||रामकृष्णहरि||🚩🙏 व्वा! छान प्रारंभिक माहिती दिली धन्यवाद गुरूजी 🙏
खुप छान 🎉
अतिशय सुंदर लग्गी माहाराज खूप गोड वाजविली 👏👏
खूप सुंदर शिकवण्याची पद्धत आहे माऊली
👌👌
Khup chan sir navin asnaryana lagech shikta yeil sope karun samjavta ki shiknyachi ichha hote 🙏🙏💐
शिकवण्याची पद्धत खूपच छान.... 👌🏻👌🏻
जय हरी माऊली!!खुप छान माहिती दिली महाराज, या नंतर काकडा भजनाचे बोल कसे वाजवतात या विषयावर माहिती द्या धन्यवाद!
नक्कीच देऊ
खुप छान माऊली
माऊली , अतिसुंदर .
खुपच छान महाराज
जय हिंद जय भारत नमस्कार माउली महाराज फारच छान शत शत नमन
राम कृष्ण हरी माऊली 👌👍
🙏🙏🙏
जय हरि माऊली🙏
अगदी छान शिकवण्याची पध्दत आहे.
माऊली मी दसरा या दिवशीच सुरवात करीत आहे. पण पखवाज स्वरात लावणे म्हत्वाचे आहे पहिले
महाराज 1. नंबर समजून सांगता .जय जय राम कृष्ण हरि.❤❤❤
Mharaj tumhi pkavaj fharach Chan sikavta
मला खरंच खूप आवडला माऊली ❤
1. No. Maharaj. Jay. Jay. Ram krushn hri
Ram Krishna Hari Maharaj Chan
No.1 Maharaj bol pathava na mazha mulga shiktoy tyaci suruvat ahe sikayci khup छान वाटले बोल ऐकून
राम कृष्ण हरि खुप छान शिकवता खुप खुप धन्यवाद प्रणाम 🙇♀️
Mauli 1No Video 👌👍
शिकवन्याची पद्यत छान आहे आवडली
राम कृष्ण हरी महाराज खूप छान शिकवता समजून सांगता धन्यवाद मला पखवाज शिकायचं आहे महाराज
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏🙏
राम कृष्ण हरी, किती सोपं करुन शिकवता.फारच सुरेख 🌷🌹🙏
धन्यवाद 🙏🌹
हर हर महादेव
राम कृष्ण हरी महाराज खूप छान शिकवता आपण
रामकृष्ण माऊली 🙏
खूप छान सर
Jay Shree Ram krishan Hari Vittal keshava jay Hari mauli 👌👌👌⚘️⚘️🌷⚘️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
एक नंबर तुमची शिकवणी आहे . तुम्ही आम्हाला पूर्ण कोर्स यूट्यूब वर उपलब्ध करून द्या. तुमच्या शिकवणीचा आम्हला खूप फायदा होईल ..
धन्यवाद माऊली
माहराज खुप छान शीकवले नवीन मुलासाठी आदी आसेच छोटे छोटे वीडीयो पठवा
छान माहिती दिली आहे महाराज तुम्ही धन्यवाद. राम कृष्ण हरी.🙏🙏
चांगले वाटले
राम कृष्ण हरी👏👏🙏🙏
महाराज मी आपले व्हिडीओ पाहून
पखवाज शिकण्यास सुरवात केली
आहे माझे वय 50 आहे
राम कृष्ण हरी मावली असेच सोप्या भाषेत सांगत राहा
जय हरी माऊली पूर्न एपीसोड बनवा
अप्रतिय शिकवताय आपण
महाराज राम कृष्ण हरी
तुम्ही एक सिरीज बनवा जेणे करून आम्ही बेसिक पासुन शिकू शकु
तुमची शिकवायची पद्धत खुप छान आहे माझा मुलगा 10 yrs तो पण तुमचे वीडियो बघतो आणि practice करतो एक सिरीज जर असेल तर त्याला आणि मला तसेच बर्याच लोकाना ह्याचा फायदा होईल
राम कृष्ण हरी महाराज मला पुर्ण पखवाज शिकायचा आहे तुम्हची शिकवण्याची पद्धत छान गुरुजी 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
खूप छान
Shiknyachi इच्छा असूनही अवघड आहे म्हणून सोडलेले सुद्धा आपल्या कडून पखवड शिकतील धन्यवाद
महाराज आपली शिकवन खूप सोपी आहे सामान्य माणसाला जमेल अशी आहे.
गुरुजी तुम्ही खुप छान शिकविता
Kupch Chan
Thanks
खुप छान माहिती दिली माऊली ऑनलाईन क्लास घेतात का
Mauli roj sangat ja amhi shiku pool
Khup chan
खुप छान
भगिरथ थाटकर पंढरपूर
राम कृष्ण हरी
धनेवाद महाराज समजून सागणा साती
जय हिंद जय भारत माउली जयहरि
धन्यवाद महाराज 🙏
खूप छान मी नवीन शिकत आहे महाराज हरिश्चंद्र बबन मते चौफुला तालुका दौंड
Kirtan chalu asatani je madhyantari vitthal vitthal manatat tyache bol sanga lay Bhari hoel
धन्यवाद नक्कीच 🙏🌹
महाराज खूप छान पद्धत आहे तुमचे शिकवण्याची प्रत्येक बोलाचे असेच व्हिडिओ बनवा राम कृष्ण हरी
धन्यवाद
भारी
ऑनलाईन क्लास घेता का महाराज
रामकृष्णहरि सुदंर
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान आणि सोप्या पद्धति ने समजावले धन्यवाद महाराज 🙏
very nice dir
राम कृष्ण हरी सर मला पखवाज वाजवायला शिकायचे आहे
मोबाईल नंबर मिळेल का सर:-(;-माऊली)
Sundar
Nice
👍🙏
🙏🙏
माऊली माझी मृदंग शिकण्याची खुप इच्छा आहे पण माझ्या घरचे पाठवत नाही आळंदी लख