सर जिल्हा परिषद शिक्षक वांरवार अनुउपस्थित राहत असतील तर काय करावे प्लीज मदत करा..माझा मुलगा पहिली वर्गात आहे आणि त्याला शिकवणारे शिक्षक वांरवार upsent राहत आहेत त्यांना विचारले की मीटिंग होती असे उत्तर देतात..महत्वाचे म्हणजे महिन्या तून १०-१५ दिवस असे करत आहेत..आणि शाळेत असताना शाळा सुटण्याच्या अगोदर म्हणजे २०-२५ मिनिट शिल्लक असताना दोन तीन शिक्षक निघून जातात घरला...प्लीज मदत करा मला.
शाळा व्यवस्थापन समितीमध्ये एकाच पालकाला सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून वारंवार संधी दिली जात असेल व अन्य पालकांना सदस्यासाठी संधी दिली जात नसेल तर काय तरतूद आहे काय
एखाद्या पालकाची दोन्ही मुले प्राथमिक शाळेत शिकत असतील व तो पालक पहिल्या दोन वर्षात सदस्य किंवा अध्यक्ष असेल व दोन वर्षांनी समिती बरखास्त झाल्यानंतर पुन्हा त्याच पालकाला वारंवार सदस्य किंवा अध्यक्ष बनवण्यासाठी संधी दिली जात असेल व बाकी पालकांना डावलले जात असेल तर काय तरतूद आहे काय? म्हणजे एकच पालक सलग दोन, चार, सहा वर्षे सदस्य किंवा अध्यक्ष बनत असेल व इतरांना ती संधी मिळत नसेल त्यासाठी काय तरतूद आहे काय
सर ग्रामपंचायत शाळेसाठी निधी देत नसेल तर काय करावे लागेल
सर जिल्हा परिषद शिक्षक वांरवार अनुउपस्थित राहत असतील तर काय करावे प्लीज मदत करा..माझा मुलगा पहिली वर्गात आहे आणि त्याला शिकवणारे शिक्षक वांरवार upsent राहत आहेत त्यांना विचारले की मीटिंग होती असे उत्तर देतात..महत्वाचे म्हणजे महिन्या तून १०-१५ दिवस असे करत आहेत..आणि शाळेत असताना शाळा सुटण्याच्या अगोदर म्हणजे २०-२५ मिनिट शिल्लक असताना दोन तीन शिक्षक निघून जातात घरला...प्लीज मदत करा मला.
त्याची पत्र देऊन केंद्रप्रमुखाकडे तक्रार करा
त्यानंतर BEO kade ja
तरीही काही झाले तर मोर्चा काढा
शाळेला कुलूप लावा
उपोषणाला बसा
खुप छान
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना सरकारकडून महिन्याला काही भत्ता मिळतो का सर याची माहिती द्या.
नाही
सर खुप छान माहिती दिलीत,मला 17जून 2010,. 9नोव्हेंबर 2020 व शाळा विकास आराखडा 17जून 2010 वरील तीन शासन निर्णय पाठवावेत प्लझ
पालक सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड जर बिनविरोध होत नसेल तर निवड कशी करावी, ते सांगा. किंवा काय करावे ? निवड कोणत्या मार्गाने करावी ते सांगा.
छान
खुप छान माहिती दिली
खूप खूप माहिती दिली सर.....सर शाळा व्यवस्थापन समिती ला शाळा साठी सरकार कडून काही फंड मिळतो का ?मिळत असेल तर किती मिळतो माहिती द्या?
मिळत असतो
छान माहिती मिळाली
Ashokpiirajiingleatdhadampolakhanwadatalukakhamgaondjstdistdik uldddhana
छान...!
12 ते 16 सदस्यांमध्ये स्वीकृत सदस्यांचाही समावेश होतो का ? किंवा त्यावतीरिक्त ते निवडावे मार्गदर्शन करावे
Super❤
Mi Saley Samiticha Abhecshy Aahe shaley Bandhkamasathi Nidhi Pahije Sir
सर जर एखाद्या पालक ल तीन अपत्य असतील तर निवडणूक लढवता येते का
शाळा व्यवस्थापन समितीमध्ये एकाच पालकाला सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून वारंवार संधी दिली जात असेल व अन्य पालकांना सदस्यासाठी संधी दिली जात नसेल तर काय तरतूद आहे काय
सर शालेसाठी आलेला नीधी चे काम ग्राम पंचायत करते का शाला व्यवस्थापन समीती करते
शाळा व्यवस्थापन
Nice
छान आहे.
पाझर तलावाची समिती कशी करायची. ?
सर शाळेला निधी उपलब्ध होत नाही
एखाद्या पालकाची दोन्ही मुले प्राथमिक शाळेत शिकत असतील व तो पालक पहिल्या दोन वर्षात सदस्य किंवा अध्यक्ष असेल व दोन वर्षांनी समिती बरखास्त झाल्यानंतर पुन्हा त्याच पालकाला वारंवार सदस्य किंवा अध्यक्ष बनवण्यासाठी संधी दिली जात असेल व बाकी पालकांना डावलले जात असेल तर काय तरतूद आहे काय? म्हणजे एकच पालक सलग दोन, चार, सहा वर्षे सदस्य किंवा अध्यक्ष बनत असेल व इतरांना ती संधी मिळत नसेल त्यासाठी काय तरतूद आहे काय
सर latest शासन निर्णय ची pdf कॉपी पाहिजे आहे, कृपया तुम्ही त्याची लिंक असेल तर send केली तर खूप बरे होईल. खूप खूप धन्यवद 🙏
4 जून 2020 चा शाळा व्य. स. चा शासन निर्णय पाठवावा.
नमस्ते,ही सर्व माहिती कोणत्या पुस्तकात मिळेल
शाळा विकास आराखडा कसा बनवावा याची माहिती मिळावी
Madhyamik shala sanhita
Deled sathi khup Chan information 👍👍👍👍
याप्रमाणे कमिटी पुनर्गठन चुकले असेल तर काय करावे .
Sir tin mule asel tar shalet adhekse padasathi ubha rahta yete ka
नाही
Mala taluka shikshansallagarxamitichi racha hzvi aahe
Englis medium schools na ha nirnay lagu hoti ka
हो
एच, डी. एफ. सी. बॅकेत खाते काढणे व्हिडिओ टाका
सर ही समिती खाजगी अनुदानित शाळेला आ हे का
हो
सर तीन अपत्ये असनारे सदस्य होऊ शकतात का ?
शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची पात्रता काय आहे,लहान कुटुंबाची अट लागू आहे का,म्हणजे तिसरे अपत्य नसलेबाबत नियम लागू असेल तर gr पाठवा
तिसरे अपत्य असल्यास सदस्यत्व रद्द होते का
अध्यक्ष बदलता येतो का असल्यास तो कसा करावा
समिती किती वर्षांने बदलता येते, आणि तो अधिकार कोणाला असतो सर.
प्राधिकरण सदस्य म्हणजे कोण
🙏🙏
शाळा व्यवस्थापन समिती कार्यकाला संदर्भात
समिती वार्षिक गठित होते का
Sir mala tumachi bolaych aahe
Saheb tumcha mo no. Dya plz
आपला मोबा . नं . पाठवा
अजुन थोडक्यात माहिती मिळावी अस तुमचा मोबाईल नंबर द्या
छान