अध्यक्ष शालेय गरजाबाबत ग्रामस्थ / नागरिक यांचेकडून पूर्तता करू शकतात, शालेय सुधारणेसाठी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहेच. यासाठी इतर जे 25 % सदस्य घ्यायचे आहेत, उदा. ग्रामपंचायत सदस्य, शिक्षणतज्ञ, बालतज्ञ ते smc चे घटक आहेतच की, नागरिकांच्या वतीने शाळेच्या सुधारणेसाठी ते मत मांडू शकतात.
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाला नागरिकांकडून शालेय सुधारणा करण्यासाठी सुचेना/ तक्रारी लिखीत स्वरुपात मागवता येतात काय ते कळवावे ही विनंती
अध्यक्ष शालेय गरजाबाबत ग्रामस्थ / नागरिक यांचेकडून पूर्तता करू शकतात, शालेय सुधारणेसाठी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहेच. यासाठी इतर जे 25 % सदस्य घ्यायचे आहेत, उदा. ग्रामपंचायत सदस्य, शिक्षणतज्ञ, बालतज्ञ ते smc चे घटक आहेतच की, नागरिकांच्या वतीने शाळेच्या सुधारणेसाठी ते मत मांडू शकतात.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष/उपाध्यक्ष राजीनामा कोणाकडे सादर करतात..🙏🙏🙏
या समितीमध्ये तिसरी आपत्ती असलेले पालक चालता का
varil pdf taka
Pdf pathava
100% महिला आरक्षण पाडले जावू शकतात का.
नाही, ती समिती वैद्य राहणार नाही