अप्रतिम एपिसोड नमस्कार किरण बेरड sir दिवसेंदिवस अप्रतिम आणि सुरेख लिखाण काम आणि प्रत्येक आठवड्याला अपडेट होत आहे....नव नवीन विनोदाच्या भन्नाट कल्पना घेऊन उत्कृष्ट दर्जाचे लिखाण होत आहे . प्रेक्षकांना संजय आणि गणप्या हे पात्र खूपच आवडलेल दिसत आहे ....... आता ते आमच्या दैनंदिन जीवनातले कौटुंबिक भाग बनले आहेत.... आपल्या गावरान मेवा या परिवारामध्ये संजय आणि गणप्या हे पात्र जबरदस्त बॅटिंग करत आहे...... आणि विनोदाचे वेगवेगळे six आणि चौकार मारत हे आपल्या दृष्टीने अत्यंत आहे.... ओपनर संज्या गणप्या माझ्याकडून तुम्हाला आणि लेखक दिग्दर्शक किरण आपणास सॅल्यूट स्टोरी लाईन जबरदस्त .......♥️👌
रविवारची फ्रेश सकाळ, सोबत गरम गरम चहा, आणि सोबतीला गावरान मेवा चा खळखळून हासवनरा एपिसोड.... आयुष्यात ह्यापेक्षा अजून तरी काही नको.... अप्रतीम सवाद, सहजसुंदर अभिनय... आणि हो.. दर मैलला भाषा बदलते हे चन्केश कडून पुन्हा समजले बर्र का😍 proud of being nagarian
गावरान मेवा ही वेब सिरीज महाराष्ट्रात सुपरहीट आहे तुमचा प्रत्येक एपीसोड मी टाईम न चुकता बघत असतो खुपच छान 👌👌काम करत असते गावरान मेवाची टीम संपुर्ण टीमला धन्यवाद 🙏
#किरण बेरड सर आपले लेखनाचे विषय समाज उपयुक्त असतात. आजही छान भाग बनविला. मी याआधी आपली वेबसिरिज बघत नव्हतो. परंतु #स्कुटी हा भाग योगायोगाने पाहिला आणि मग संपूर्ण वेबसिरीज चे भाग पाहिले.अतिशय छान लिखाण, अभिनय आणि संज्या गनप्या व सर्व कलाकारांचे अभिनय कौशल्य. #अप्रतिम #MH42#बारामतीकर
Body welding Kara Neet Ganapya Bhau Sarpanch saheb Kadak Zala Ajacha episode chankesh rao Ani priya madam Kadak job.... Hatts off all lajawab episode zala
गणपत भाऊ आणि संजय राव तुमचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे गावरान मेवा बघितला की कसं मन प्रसन्न होऊन जातं दिवसभराचा थकवा निघून जातो, तुम्ही दोघे पण एक दिवस खूप मोठे होसाल. Best of luck 😊❤️
चक्यास राव तुम्ही पण मायाला मिळवण्यासाठी ही शक्कल लढवली खूप छान होती पण तुम्ही संजय राव आणि गणपतराव यांच्यासारखे मेहनत करा म्हणजे तुम्हाला माया भेटून जाईल
एकंदरीत सध्याच्या परिस्थितीत फारच उत्तम एपिसोड जमलाय. तुमच्या कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा फारच वाढल्यात असं दिसतंय. चक्क सिनेमा काढा असं लोक म्हणू लागले आहेत. Keep It Up. ☺️☺️
Superb messages : don't copy others, do yoga, do logical things which are possible and above ALL don't go behind artificial body building ! WoW too good for everyone one !
सुगंधाला वा गणपतराव संजय यांना मराठी चित्रपटांमध्ये भेटली पाहिजे
चंक्या चांगलाच बिल्डर करून देतो गणपतरावांना आणि संजय रावांना
Ek number episode
Ganpya sanjya naad khulaa👌👌👌😎😎😎❤️❤️❤️❤️❤️
जय भ द्रा मित्रमंडल सिन्नर कूप छाम योगेश chavan
गणपतराव,आपली बॉडी आणि त्यामूळे झालेली फजिती बघून खुप हसलो राव. त्या चौघा पोराना फुकट सोडलं राव सरपंचच उगाच मधे आले राव..... खुप खुप मजा आली राव.👍👍👍🙏🙏🙏
Rrur
खरंच खूपच छान वाटते
मी नेहमीच पाहतो
अप्रतिम एपिसोड नमस्कार किरण बेरड sir दिवसेंदिवस अप्रतिम आणि सुरेख लिखाण काम आणि प्रत्येक आठवड्याला अपडेट होत आहे....नव नवीन विनोदाच्या भन्नाट कल्पना घेऊन उत्कृष्ट दर्जाचे लिखाण होत आहे . प्रेक्षकांना संजय आणि गणप्या हे पात्र खूपच आवडलेल दिसत आहे ....... आता ते आमच्या दैनंदिन जीवनातले कौटुंबिक भाग बनले आहेत.... आपल्या गावरान मेवा या परिवारामध्ये संजय आणि गणप्या हे पात्र जबरदस्त बॅटिंग करत आहे...... आणि विनोदाचे वेगवेगळे six आणि चौकार मारत हे आपल्या दृष्टीने अत्यंत आहे.... ओपनर संज्या गणप्या माझ्याकडून तुम्हाला आणि लेखक दिग्दर्शक किरण आपणास सॅल्यूट स्टोरी लाईन जबरदस्त .......♥️👌
खूप छान गणपतराव संजयराव
कहरच आहे राव या जोडीच संजू व गणप्याची सलाम या जोडीला
अप्रतिम💐💐💐👌🏻👌🏻👌🏻गणप्या आणि संज्या ची सवय झाली,आता वाट बघतोय नव्या एपिसोड ची ग्रेट काॅमेडी
रविवारची फ्रेश सकाळ, सोबत गरम गरम चहा, आणि सोबतीला गावरान मेवा चा खळखळून हासवनरा एपिसोड....
आयुष्यात ह्यापेक्षा अजून तरी काही नको....
अप्रतीम सवाद, सहजसुंदर अभिनय...
आणि हो.. दर मैलला भाषा बदलते हे चन्केश कडून पुन्हा समजले बर्र का😍
proud of being nagarian
P
खुपच खुपच मजा लेती राव हे एपिसोड वीडियो पाहु राव 👍👍👍👍👍👌👌👌👌🤣🤣🤣
खूप मस्त सगळे लई भारी काम करत तूमी सगळे मला खुप आवता गणपत राव मस्त काम करत
☺️ I love you गावरान मेवा
खुप खुप कॉमेडी
तुमचे सर्व Episodes मी न चुकता आवर्जुन बघतोच ! खूप छान असतात ! "गणपतराव" व "संजयराव" लोकांना असेच हसवत ठेवा !
खुप खुप, खुप खुप खुप हसलो की राव😂😂😂😂😂 तुमचे सगळ्या सिझनचे सगळे एपिसोड बघितले आहे. सगळ्यांच्या एक्टींग मध्ये कमालीची सुधारणा झाली आहे.
बॉडी बिल्डिंग च्या गोळ्या....वेगवेगळ्या भाषेत येणाऱ्या कविता ..सरपंचाची योगासने सगळंच अप्रतिम ..मस्त लईच हसायला आलं..😊😊एकदम छान एपिसोड होता👌👌👌👌
गावरान मेवा ही वेब सिरीज महाराष्ट्रात सुपरहीट आहे तुमचा प्रत्येक एपीसोड मी टाईम न चुकता बघत असतो खुपच छान 👌👌काम करत असते गावरान मेवाची टीम संपुर्ण टीमला धन्यवाद 🙏
Nice gavran meva
Khupach Enjoy Ek No Episode 👌👌😂😂😀😀
K hub. Chan
धम्माल, धम्माल, तूफान धम्माल। फार हसविले आज अशाच स्टोरीज चालू राहु ध्या ।
#किरण बेरड सर आपले लेखनाचे विषय समाज उपयुक्त असतात. आजही छान भाग बनविला.
मी याआधी आपली वेबसिरिज बघत नव्हतो. परंतु #स्कुटी हा भाग योगायोगाने पाहिला आणि मग संपूर्ण वेबसिरीज चे भाग पाहिले.अतिशय छान लिखाण, अभिनय आणि संज्या गनप्या व सर्व कलाकारांचे अभिनय कौशल्य.
#अप्रतिम
#MH42#बारामतीकर
Kapalbhati kelyani zalela shembud bhaher padto he ramdev babala sangaw lagnr rao...😂😂😂
3:55 aani 16:08, best acting Mahesh 👌👌👌
Mast 👌 👌 ani ganpat ani sanjay ni khup cha abhi nay kela mast 👌 👌 👌 👌 👌
Nice गणपत राव संजय राव तुम्हीं जसे आहात तसे फार चागले
दीपकkSir & सरपंच सरnext episode aana aata lavkar रविवार ला आता सात दिवस आहेत 😁🙄
Yung uc UConn tine forget
हसुन हसुन पोट दुखले राव 👌👌😅😅🤣😅😅
गावरान मेवा एकट्याने बसुन पाहिल्यावर
लोक वेड लागलं म्हणत्यात 😂😂😂😂गडी एकटाच हसतो🤣🤣🤣
छान आहे
🤣🤣हे माञ खर आहे 😂🤣😂🤣😂🤣
😂😂😂😂
Right
Barobar he
लई भारी 👌👌👌
VERY NICE😊😊
सुगंधाला मिळविण्यासाठी गणपतराव चे आणि संजय राव चे धडपड पाहून खूप हसलो राव आम्ही
Piya i love you... tu kasali bhari distes tu mala lay avadates...... 💕💥👍🔥👌😘🙏💯
Mi tar lay fan zaloy tumcha gavran mevacha kup sudar episode asetat sudar tumache
👌👌👌👌Gym madhle acting Ekdam mast. Chankya aata hushar zalay 😍
Body welding Kara Neet Ganapya Bhau Sarpanch saheb Kadak Zala Ajacha episode chankesh rao Ani priya madam Kadak job.... Hatts off all lajawab episode zala
गणपत भाऊ आणि संजय राव तुमचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे गावरान मेवा बघितला की कसं मन प्रसन्न होऊन जातं दिवसभराचा थकवा निघून जातो, तुम्ही दोघे पण एक दिवस खूप मोठे होसाल.
Best of luck 😊❤️
खूप खूप छान गावरान मेवा खूप खूप हसाल तुम्ही खूप छान गणपतराव संजय
चक्यास राव तुम्ही पण मायाला मिळवण्यासाठी ही शक्कल लढवली खूप छान होती पण तुम्ही संजय राव आणि गणपतराव यांच्यासारखे मेहनत करा म्हणजे तुम्हाला माया भेटून जाईल
एकदम कड़क संजय राव आणि गणपत राव 👌👌👌👌
तोड नाही. सगळे जण लई भारी.
संजय राव आणि गंपत राव यांनी मस्त काम केल्या बदल 😆😆😆😆👌👌👌👌
👌👌👌👌👌
थोड्या जाहिराती कमी केलं तर बघण्याच्या मजेत व्यत्यय येणार नाही
बाकी दरवेळी सारखा हा भाग पण मस्त
लय भारी... सर्व कलाकार भारी आहेत... 👌👌🌹🌹💐💐
लक्ष्मीकांत बेर्डे,आणि अशोक सराफ सारखे कलाकार आहे हे संजा,गणप्या एखादा मराठी चित्रपट काढा राव👍👌
खूप छान आहे 👌
Marathi picture ganpati ne samjha
खूप मस्त आहे तुमचा एपिसोड gavran meva thank you 💖
Nice acting
Sanjay rav ganpat rav
Sarpanch saheb pan
Khup Chan......👌👌👌👌
खूप छान , गणपत भाऊ आणि संजय भाऊ तुम्ही कायमच त्या चाणक्याच्या प्रेमाची वाट लावत असता बर एकदाच जुलूदे त्यांचं
ekdam zakkas ani funny 😀😀😀😃👌👌👌
छान भाग होता
संजय राव व गणपतराव तसेच ग्रुप चे खुपअभिनंदन गावरान मेवारोजपहातो
एकंदरीत सध्याच्या परिस्थितीत फारच उत्तम एपिसोड जमलाय. तुमच्या कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा फारच वाढल्यात असं दिसतंय.
चक्क सिनेमा काढा असं लोक म्हणू लागले आहेत.
Keep It Up. ☺️☺️
खूप दिवसानी chnkkya & priya यांची भुमिका बघीतली एपिसोड खुप छान आहे
खूपच छान अभिनय केला आहे सगळ्यांनी मिळून नाम्या पण पाहिजे होते संज्या गणप्या बरोबर
मला फारच आवडला ५६ वा एपिसोड keep it up
जगात भारी आमची भाषा नगरी ।
अस्सल नगरी भाषा 👌👍
गपय प्रिया 😂😂😂
👍👍👍👌👌👌
जोडी असावी तर संजयराव आणि गणपतराव सारखी एकदम भारी राव मस्त एपिसोड आहे हा जिम् तर भारीच होती
सन्ज्या, गन्प्या आणी सुगंधा लय भारी सरपंच पन मस्त हसायला येता तुमचा कार्यक्रम बगुंन
Gg
1 no kale saheb
Mast👌👌👌👌
Nicely
मांडी अडकल्यावर हसू आवरल नाही 👌
गावरान मेवा सुप्पर आहे एकदम मला पण घ्या तुमच्या एखाद्या एपिसोड मध्ये
Ekdam kdkkkkkkkkkkkkkk
Hi
चाइयेला sanja चाइयला Ganpya😄😄
गणपतराव
संजयराव खूप छान अभिनय तुमच्या अभिनयाला तोडच नाही.
त्याच बरोबर स्क्रिप्ट पण खूप छान
सर्व कलाकारांचे अभिनंदन
Eeriin
सुन्दर
⁰
Sarthak. K sonvane
Tumhi lok kharokhar comedy king aahat rao... Amazing acting...
गणपतराव सुगंधाला पटवायच्या नादात तुमची चंक्यानी भारी फजिती केली.
आजचा भाग १ नंबर झाला.
मस्त कॉमेडी संजय राव गणपतराव नमस्कार तुम्हाला सरपंच तुम्हाला पण नमस्कार सुगंधा ताई
Hi
मी तुमचा शतशः आभारी आहे नवीन एपिसोड तयार केल्याबद्दल 👏👏👏
खूप छान झाला एपिसोड💪🏽💪🏽💪🏽❤👑👑👌👌👌 गणपत राव एक नंबर अभिनंदन गणपत राव
Kiran sir kay comments kerav kelat nahi reo khup chan episode astata tumche.kherch mla khup abhiman wathea tumcha serva team cha.
Sanjy ganpat aani sarpnch aaj khup maja aali kharch mast🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
याडपाट वेब सिरीज कडून खूप शुभेच्छा
लई भारी प्रत्येक एपिसोड सरपंच👌👌
गनपत राव आनी संजय राव।खुपचगमती।दार। आहे हसुन।हसुन।पोट। दुखते नराव।असेच।छान। विडियो।सन्त।रहा।आनी। मनोरंजन करत।रहाहीच। विनंती
धन्यवाद सर
मी।एक ही एपिसोड सोडतनाही।मि।आतुरतेने।वाट।पाहत।असतेनवीन।भाग।कधीयेनार।आहे
फारच सुंदर अभिनय केला सर्वांनी
एक महत्त्वाचा आणि क्लीस्ट विषय खूप सहजपणे हाताळला आहे,
सगळ्यांनी खूपच छान अभिनय केला आहे,
ह्या भागात गणपत रावांनी विशेष छाप पाडली आहे।।
खूप मस्त
सरपंच साहेब एकच नंबर गणपतराव संजय राव यांच्यामुळे खूप सुंदर वाटतं भाग बघायला कॉमेडी लय भारी करतात खूप सुंदर
सनी देओल🤣🤣🤣
Lay bhari bhag......👌👌👌💐💐💐
शेवटी नगरकर आहेत 🔥🔥😅😅
ruclips.net/video/9j9gk2qhq-A/видео.html
ruclips.net/video/uZdquT61tnc/видео.html
ruclips.net/video/1WRgM-6bVtI/видео.html nakki paha
Ek d bhari ahe Webseries ganpya ani sanjya che kaama mastach dakhwali ahet ani sarpanch pan ekdum bhari ahe Webseries
Nice episode
संजयराव गणपतराव मध्ये डावा उजवा करणे मुश्कील आहे खूप छान ✌️✌️✌️✌️✌️
1 no kiran sir episode
अमोल चोरमले 😀😄👍💓💘❤💞👍
"सुगंधा " खूप छान acting 👌👌👌
सरपंचांवर Attempt to Murder सेक्शन लावण्यात यावे 'श्वास घ्यायचा सांगतात' सोडायचा सांगतच नाहीत...😂
ruclips.net/video/9j9gk2qhq-A/видео.html
ruclips.net/video/uZdquT61tnc/видео.html
ruclips.net/video/1WRgM-6bVtI/видео.html nakki paha
संज्या गणप्या सरपंच तुमचेच खुपच आभिनंदन आहे ऊत्त्मच विचार करून आफिसोड शुभेच्छा 👍👍👍👍
Shubhada very good madam
मनसे अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा
Superb messages : don't copy others, do yoga, do logical things which are possible and above ALL don't go behind artificial body building ! WoW too good for everyone one !
D
@@sandippadul2467 eyjnnjj jn just b s
छछ़छछ़
अतिशय सुंदर
लक्ष्मीकांत आणि अशोक मामाची या नंतर ची एकमेव जोडी म्हणजे संज्या आणि गंप्या
नंबर वन. 💯✅💫💫💫💫💫💫💫⭐
आजचा भाग खुप खुप छान वाटला सर्वांचा अभिनय खुप उत्कुष्ट आणि सुंदर वाटला आपल्या सर्व गावरान मेवा च्या टिमला खुप खुप शुभेच्छा
संज्या गणप्या अप्रतिम अभिनय केला आहे.सुंगधाही अप्रतिम अभिनय करते चंक्या आणी ती यांचाही अप्रतिम अभिनय आणी सरपंच आॅल टाईम बेस्ट 👌👌👌🙏
Aaj baryach divsanni chankya disla😂
Kiran Sir, sagle actors bhari ahet asach saglyanna dakhwat jaa... Baki ajcha episode nehamisarkha bharich hota😀
एकच नंबर गणपतराव.......सरपंच