मनोहरमामा Uncut Interview | बाळूमामा प्रकरणावर काय म्हणतायेत मनोहरमामा ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 303

  • @rameshdasgude1874
    @rameshdasgude1874 3 года назад +28

    १)सुरूवात मी फक्त भक्त आहे.
    २)27 एकर जमीनीची किंमत फक्त 1 लाख रुपये?
    ३)मलाही धमक्या येतात परंतु तुम्ही तक्रार दाखल करत नाही.!!!
    ३)हे षडयंत्र षडयंत्र षडयंत्र आहे!!!
    ४)नंतर मी दलित आहे.
    ५)तुमच्या विरोधात महिला उभ्या करू, महिला सोडू म्हणतात.मग तक्रार का दाखल करत नाही?
    ६) नातेवाईकच तक्रार करतात तर तो त्यांचा दोष म्हणता ते दलित नाही का?
    ७)शेवटी सांगता संतावरही आरोप झाले
    मग तुम्ही स्वतः ला संत समजता की काय?
    ८) प्रकरण अंगावर आलं कि जातीचा आधार घ्यायचा.
    हे काय बरोबर नाही मामा..

  • @maharashtrapolice2199
    @maharashtrapolice2199 3 года назад +41

    हे काही बरोबर नाही हि मीडिया आणि ह्या‌ लोकांना मला एक सांगावं वाटतंय एखाद्या माणुस किंवा संत जण जरी एखाद्य चांगलं काम करत असेल तर त्याना सहकार्य ,,मदत करा ,, पाहतता मामा सर्व ,,प्रत्यकाचा कर्म चे फळ देतात मामा 🙏काही चुकलं असेल तर माफ करा , बोला बोला बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 3 года назад +4

    फक्त एकच आमचे मामा बाळूमामा जय बाळूमामा बाळूमामा च्या नावान चागभल हा फक्त मनया आहे

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 3 года назад +60

    मामा फक्त्त ऐकच,,,,,,,,,,, बाळूमामा,,,,,,,, च्या नावान चांगभल🙏🙏🙏🙏

  • @maulinanekar8033
    @maulinanekar8033 3 года назад +53

    जर ते बालाजीला गेले होते तर त्यांनी विचार करून का सांगितले किंवा दुसऱ्याचे ऐकून का उत्तरं दिले मंग इथे कोण खोट बोलत आहे ते पहा ???

    • @arvindpatil7214
      @arvindpatil7214 3 года назад +1

      😊😊Barobar Daal main zarur kuch Kala hai

  • @dipakbarkale3349
    @dipakbarkale3349 3 года назад +43

    माझ्या मित्राला कँसर झाला होता मनोहर मामाच्या नादात 25000 संपले आणि मित्र पण वारला.....

    • @santoshpandharmise5647
      @santoshpandharmise5647 3 года назад +3

      ह्याचा नाद सोडा मामाचा भक्त आहे आणि पालखी मामाला पुढे करुन मनोहर मामा पालखी सोहळा या नावाने काढली हे चुकिचे आहे . जय बाळुमामा 🙏💐

    • @prasaddhargalkar3334
      @prasaddhargalkar3334 3 года назад +3

      अस देव करून कॅन्सर बरा होत असता तर डॉक्टरांना जीव द्यायला पाहिजे

    • @sujatapatil4801
      @sujatapatil4801 Год назад

      Right majhya ikde ek kadun 200000 ghetle ahet pan Khup loss jhala

  • @avinashkofficial3258
    @avinashkofficial3258 3 года назад +37

    राजकीय शैलीत उत्तरे दिले😊
    फक्त षड्यंत्र मनुन कसे जमेल,,27 एकर जमीन पत्नी च्या नावे का केली असेल,,,संस्थान च्या नावे करायची होती

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 3 года назад +43

    पैसे लुटतो बाबा ,आमच्या गावातल्या अनेक लोकांना फसवले आहे याने.स्वखुशीने नाही tuhmi घेता

  • @haribhaupatil3520
    @haribhaupatil3520 3 года назад +10

    माझे पण पाच हजार रुपये घेतले होते फक्त भेट देण्यासाठी माझी कुठलीही भविष्य त्यांनी सांगितले नव्हते

    • @Sai-Khushi
      @Sai-Khushi 3 года назад

      Oho paise dilech kashala tyanni interviw mdhe sangitley mi paise magtch nahi, kontahi charge lavat nahi athva math bandhayla pavati kravich lagel as kahi nahi..
      Konavrhi baljabari nahi..
      Bkt manane je detil mi te swikarto...

  • @shreegorakshnathayurvedic1108
    @shreegorakshnathayurvedic1108 3 года назад +6

    मनोहर मामा तुम्हीच खरोखर अध्यतिमीक क्षेत्रात नाव आहे आणि असल्या लोकांना काय कळणार देव काय आहे ते सिद्धी काय आहे. तुम्हाला वाचा सिद्धी प्राप्त झाली आहे हे लोकांना काय कळणार. बाळू मामाची कृपा आहे आणि आशीर्वाद आहे तुमच्या सोबत आहे.
    लोकांना काय बोलायचे ते बोलु दया शेवटी बाळू मामा आहेत त्याना बघायला
    बाळू मामा चा आशीर्वाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @kanifnathG8328
    @kanifnathG8328 3 года назад +15

    बालाजीला गेल्यावर डोक्याचे केस काढतात, यांनी काढायला पाहिजे होते, म्हणजे विश्वास बसला असता.

  • @RahulJaybhay-yl7ce
    @RahulJaybhay-yl7ce 4 месяца назад

    मामा ❤

  • @दादासाहेबखराडे

    एक लाख रुपये किमतीचे जमीन मला पण घ्यायची आहे कुठे मिळेल पुणे जिल्ह्यातील कुठल्याही गावात आसुद्या

  • @aniketmore4579
    @aniketmore4579 3 года назад +18

    किती खोटे बोलणे तरी बाळूमामा शिक्षा होणार

  • @swapnilchougale5757
    @swapnilchougale5757 3 года назад +5

    बळूमामानी कधी भक्तांचा धंदा केला नाही....
    जो चुकीचे वागेल त्याचा सर्वनाश अटळ आहे...
    विस्त्वाशी खेळ करू नका...
    श्रध्देने भक्ती करा.
    बाळूमामा च्या नावाने चांगभले

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi 3 года назад +19

    जय सद्गुरू 🙏🙏 बाळुममा

  • @SHIRWALCHAHERO82
    @SHIRWALCHAHERO82 3 года назад +34

    श्री संत सद्गुरू बाळु मामांच्या नावानं चांगभलं श्री संत सद्गुरू मनोहर मामांच्या नावानं चांगभलं ❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @sagarkhedkar4825
      @sagarkhedkar4825 3 года назад +2

      श्री बाळू मामाच्या नावांनी चांगभलं 🙏
      मनोहर गरिबाला लुटणार आहे माझ्या समोर ज्याचे जास्त पैशांची पावती त्याला तो वेळ देत होता आणि कमी पावती वाल्यानाला पाय पडा आणि जा आस करायचा का त्या गरीब लोकांचा पण पैसा होताच ना कष्टाचा मग आस का लुबाडणाऱ्या मनोहर

  • @sagarshinde8487
    @sagarshinde8487 3 года назад +15

    पण,पण सद्गुरू बाळूमामाच दुध का दुध आणि पाणी का पाणी करणार हे नक्की व खोट्याला खुट्टा लागणार कायमचाच 100%.... जय बाळूमामा 🙏🏻🚩

    • @dineshpawar9283
      @dineshpawar9283 3 года назад

      बाळुमामा दुध का दुध आणि पाणी का पाणी नाही करु शकत तर फक्त कायदा करु शकतो

    • @sagarshinde8487
      @sagarshinde8487 3 года назад +1

      @@dineshpawar9283दादा कळल लवकरच सगळ्यांना

    • @tejaswalke6133
      @tejaswalke6133 3 года назад

      Khar ahe bhava

  • @omkarbalugade9314
    @omkarbalugade9314 3 года назад +2

    मामा फक्त एक च सद्गुरु बाळूमामा

  • @kalyanpuri5749
    @kalyanpuri5749 3 года назад +73

    हिंदु साधू संतावर नेहमीच काही ना काही षडयंत्र आले आहेत. हा आजपर्यंत चा इतिहास आहे.

    • @omkarbalugade9314
      @omkarbalugade9314 3 года назад +1

      यांना संत म्हणता येत नाही

    • @arjunbendgude4632
      @arjunbendgude4632 3 года назад +1

      या हिंदू संतमध्ये आसाराम बापू , राम रहीम ,साध्वी प्रज्ञासिंग हे पण आहेत...शुद्ध फसवणूक

    • @bhagwandadadahiphale2162
      @bhagwandadadahiphale2162 3 года назад

      हो बरोबर आहे

    • @shitaldarade5382
      @shitaldarade5382 3 года назад

      @@bhagwandadadahiphale2162 90

    • @bhausahebkawale5334
      @bhausahebkawale5334 3 года назад

      @@arjunbendgude4632 कुनाची‌ तुलना‌ कुनाबरोबर‌ करता

  • @omkarbodake6546
    @omkarbodake6546 3 года назад +10

    मन्या भामटा तू आदमापूर भागात आलास तर तिथले लोक काय करतील ते काय सांगता येणार नाही 😡😡🤭

  • @bharatshinde1667
    @bharatshinde1667 3 года назад +19

    💐💐🙏 Mama

  • @sonujagtap4092
    @sonujagtap4092 3 года назад +11

    Mama 🙏❤️🙏

  • @siddharth7812
    @siddharth7812 3 года назад +6

    बालूमामाच्या नावाने प्रसार ही करता आणि जातीचा उल्लेखही करता याला काय म्हणाव..संत स्वतःच्या नावावर 21 Acer इतकी जमीन घेत नव्हते ...

  • @tritiyapandhare9188
    @tritiyapandhare9188 Год назад

    Shree sant sadaguru balumamachya nawan changbhal🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @laxmanhpakhale
    @laxmanhpakhale 3 года назад +22

    काही नाही रे बाबा बाळू मामा वगैरे।
    काही जादू वगैरे नसते होत आपले आयुष्य समृध्द होण्यासाठी
    त्यासाठी घामाच गाळावा लागतो मित्रांनो त्यामुळे असल्या थोतांडावर लक्ष देऊ नका

    • @pandubavdhane9484
      @pandubavdhane9484 3 года назад +4

      जय बाळूमामा यांच्या नावाने चांगभलं

    • @gajanandevre3401
      @gajanandevre3401 3 года назад +1

      Gham galun pan sukh naste...

    • @dineshpawar9283
      @dineshpawar9283 3 года назад

      एकदम बरोबर 👍👍

    • @dineshpawar9283
      @dineshpawar9283 3 года назад +1

      सर्व बाबा आणि बुवा थोतांड असते 😉😉😉

    • @tejaswalke6133
      @tejaswalke6133 3 года назад +2

      Balumama dev ahe tyancha ullekh karu nka vinakaran जय बाळुमामा....👏👏👏👏🤲🤲🤲🤲❤❤

  • @pravinsardar8469
    @pravinsardar8469 3 года назад +1

    मामांना कुठे गेले होते तेच आठवत नाही सहकार्याने सांगितल्यावर आठवले

  • @subhashanap7183
    @subhashanap7183 3 года назад +2

    चाैकशी चालू आहे सत्य बाहेर येईल

  • @sanndeipaaher555
    @sanndeipaaher555 3 года назад +8

    श्री सदगुरू मनोहर मामा चा नावांन चांग भल

  • @akshaypardeshi5707
    @akshaypardeshi5707 3 года назад +6

    1 लाखात 27 एक्कर कूठे मिलती मला पन सांगा मला घ्यायची आहे

  • @maheshshinde7425
    @maheshshinde7425 3 года назад +17

    मामा 🙏🙏🙏

  • @harunmogal8263
    @harunmogal8263 3 года назад +23

    Sheri manohar mama tumciya pati maghe satguru sant Balu mama aahet ghabru naka Vila Balu mama ciya navan canbhala🙏

  • @gurudevsolankar4655
    @gurudevsolankar4655 3 года назад +9

    🔥🔥🙏🙏मनोहर मामा🙏🙏🔥🔥

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Год назад

    शेगाव च्या गजानन महाराज देवस्थानचा आदर्श घेण्यासारखा आहे.अशा कुस्त्या तर कधीच आणखीन पाहिल्या नाहीत.

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 3 года назад +6

    कुठलं काय अंगलटी आलं की लगेच दलित असल्याचा साक्षात्कार होतो का?यामुळेच दलित बदनाम होतोय याआधी आपण दलित असल्याचे कधी सांगितलय का?

    • @rahulnangare1062
      @rahulnangare1062 3 года назад +1

      Dalit ha shabd aalach kutun he samjat nahi ,

    • @vijayhable8596
      @vijayhable8596 3 года назад

      @@rahulnangare1062 बरोबर

  • @yashodagavade982
    @yashodagavade982 3 года назад +7

    🙏🏼🙏🏼बाळू मामा च्या नावान चांगभल

  • @winnerskatta
    @winnerskatta 3 года назад +12

    WELCOME TO YERWADA😁😁

  • @nageshpawar3474
    @nageshpawar3474 3 года назад +20

    डोक टेकवायला 2000रुपये आणी बघायला 5000रुपये

  • @marathistatus6663
    @marathistatus6663 3 года назад +8

    Balumamanche कोणीही वंशज नाही👉 हे मनोहर बिनोहर कोण न्हाय 🤞
    मामा हे या पूर्ण जगताचे मालक आणि चालक आहेत ❤️❤️
    हेच सत्य आहे❤️
    बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏

  • @bhimajichoramale8758
    @bhimajichoramale8758 3 года назад +1

    मनोहर मामा यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे आहे ते आमचे गुरु आहेत

    • @realisticcoments283
      @realisticcoments283 3 года назад

      वा रे चेला गुरूचा! फोन नंबर माहीत नाही नि म्हणे गुरू.

    • @nivruttigavate
      @nivruttigavate Год назад

      ​@@realisticcoments283😅😅

  • @prakashshingare7611
    @prakashshingare7611 3 года назад +25

    अरे असल्या भांमट्याच्यावर विश्वास ठेवू नका बाळुमामांची सेवा करायची असेल तर बकऱ्यात सेवा करा

  • @navnathgodase4536
    @navnathgodase4536 3 года назад +3

    हा पाँलिटीकल उत्तर छान देतो

  • @swapnalijadhav5517
    @swapnalijadhav5517 3 года назад +23

    Manohar mama n chya navane changbhal

    • @amolkolekar525
      @amolkolekar525 3 года назад +3

      Are kay chutiya lok ahe tumhi

    • @omkarbodake6546
      @omkarbodake6546 3 года назад +2

      तुला पण पैसे मिळत्यात वाटतयं... 🤣😃

  • @amolpujari9342
    @amolpujari9342 3 года назад +5

    मनोहर तुझ्यात दम असेल तर आदमापुर बाळूमामा देवाला ये

  • @bestthings9318
    @bestthings9318 3 года назад +6

    प्रत्येकाला गावातले लोक त्रास देतातच. जो चुकीच्या मार्गाने जात असतील त्याला शिक्षा व्हावी.

  • @amogh9748
    @amogh9748 3 года назад +4

    प्रश्न याला विचारलं की आरोप केलं तेव्हा तुम्ही कुठे होतात, तेव्हा बाजूचा उत्तर देतो बालाजी म्हणून....
    याला काही कळलं नाही की तो बाजुला बघतो

    • @prashant7895
      @prashant7895 3 года назад +1

      1:06

    • @amogh9748
      @amogh9748 3 года назад

      @@prashant7895 विशेष म्हणजे दुसऱ्या एका मुलाखतीत तो म्हणतोय की, आम्ही बालाजीला निघालो होतो हैदराबाद मधूनच परत आलो, म्हणजे काहीतरी गडबड नक्की आहे, कालच बारामती पोलिसांनी त्यांना अटक केली आहे

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 3 года назад +4

    प्रत्येक मठांचे प्रकरण असेच चालते, भारतात कुठल्याही भागात, राजकीय पाठिंबा भरपूर असतो!!

  • @ravish6073
    @ravish6073 2 года назад

    याला भेटण्यापूर्वी याचे चेले आधार कार्ड जमा करून घेत असत आता देवाला कशाला पाहिजे आधार कार्ड पण त्याच आधार कार्ड वरून लोकांची ऑनलाईन माहिती काढून त्यांची फसवणूक करायचा

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 3 года назад +1

    भक्त बाळूमामा चे कि तुमचे,,,,,, 🚩🚩🚩🚩

  • @user-wz1iq3bh2x
    @user-wz1iq3bh2x 3 года назад +2

    Only one Mama on our universe is ......,.........🙏🐍. balumama 🐍🙏🔱

  • @sunilbhandari768
    @sunilbhandari768 3 года назад +13

    Mama aamhi tumchya sobat ahe 🙏

    • @kalpanapund6175
      @kalpanapund6175 3 года назад +1

      Tu mar khashil.chorachi madat karshil

    • @sunilbhandari768
      @sunilbhandari768 3 года назад +2

      @@kalpanapund6175 kalen tai tumhlaa kon chor ahe te lavkarch

  • @amolpujari9342
    @amolpujari9342 3 года назад +1

    भक्त म्हणून ये तुला सर्व भक्त तुझी वाट बगत आहेत

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 2 года назад

    बाळु मामांना खोटं चालत नव्हतं.हे सगळ्यांनीच लक्षात ठेवून बोलावं.

  • @shivashinagare1993
    @shivashinagare1993 Год назад

    कोणतर सांगतय बालाजी मग तो बोलतोय म्हणजे प्रश्न चिन्ह

  • @navnathgodase4536
    @navnathgodase4536 3 года назад +1

    गोलमाल देतोय

  • @dipakbarkale3349
    @dipakbarkale3349 3 года назад +9

    हा माणुस दर्शनासाठी नम्बर् लावनेसाथि 2000घेतो

    • @jadhavmasaleenterprise9299
      @jadhavmasaleenterprise9299 3 года назад

      🙄 PROOF

    • @maheshmahesh-jl5gq
      @maheshmahesh-jl5gq 3 года назад

      Ych thr.... Tynla pn proof vichra na.... Jyncha kde jata tumhi....

    • @kalpanapund6175
      @kalpanapund6175 3 года назад

      Arjunt che10000 gheto.proof aahe

    • @themanohar3749
      @themanohar3749 3 года назад

      Paise deun Darshan ghenare murkh aahet

    • @dineshpawar9283
      @dineshpawar9283 3 года назад

      कुठे तरी सुधारा आणि या बाबा, बुवा आणि महाराज यांच्यापासून लांब रहा आणि पुढील पिढीचे होणारे नुकसान थांबवा 😭

  • @dayashinde4987
    @dayashinde4987 3 года назад +5

    हा लोकांना मामा बनवतो य 😂😂😂

  • @मीमहाराष्ट्राचाआधुनिकशेतकरी

    1 लाखात 27 एकर जमीन कुठे भेटते रे भोंदूबाबा आम्हाला मिळत असेल तर सांग ज्यांना जमीनी नाहीत त्यांना तरी घेऊन देता येईल

  • @जयबागेस्वरधामकीजय

    🙏🙏🙏🎉

  • @kiranphadke4201
    @kiranphadke4201 3 года назад

    मला अस वाटत आहे कि बालुमामाना कोण खोटे कोण खरे बोलतात हे बालुमामा दाखवुन देतील

  • @sharadgavade6538
    @sharadgavade6538 3 года назад +2

    1लाख रुपयांना अजून कोठे 27 एकर जमीन आहे काय मिळेल का आम्हाला घ्यायची आहे

  • @aniketpagar496
    @aniketpagar496 3 года назад

    Jay Manohar mama ❤️❤️

  • @dnyaneshwarraykar3295
    @dnyaneshwarraykar3295 3 года назад +1

    बाळू मामाच्या नावानं चांग भलं मनोहर मामाच्या नावानं चांग भलं

  • @swapnil2444
    @swapnil2444 3 года назад

    एक प्रश्नाला हा भामटा 5000 रु घेतो आणि रोजचे लाखो कमावतो लोकांना बाळूमामांच्या वाऱ्या करायला संगतो, अनेक सामान्य लोक याच्या जाळ्यात अडकतात , बाळूमामांच्या नावाचा गैरवापर करून हा लोकांकडून पैसे उकळतो

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 3 года назад +6

    असले भुरटे मनोहर मामा लोकांना मामा बनवतात

  • @shashiyadav7938
    @shashiyadav7938 3 года назад +6

    बाळू मामाचानावावर काहिही खपवूनका अनिकोणालाही देवाची उपमा देऊनका

    • @ramdasauti6797
      @ramdasauti6797 3 года назад

      तुमच्यावर कुणी जबरदस्ती केली

    • @mangalgune4850
      @mangalgune4850 3 года назад

      👍

  • @amogh9748
    @amogh9748 3 года назад +1

    आश्रम वेबसिरीज बघा

  • @amogh9748
    @amogh9748 3 года назад +3

    हा अट्टल राजकारणी वाढत आहे,

  • @ramdasauti6797
    @ramdasauti6797 3 года назад +3

    या कलियुगात साधु संतावर नेहमीच या समाजाने त्रास दिलेला आहे।आसाराम बापूजींचे सुध्दा हेच केले।यातुन मनोहर मामा सुखरुप बाहेर येतील

    • @cz30uhh
      @cz30uhh 3 года назад +1

      😂🤣😂🤣 आसाराम्या

    • @mangalgune4850
      @mangalgune4850 3 года назад

      लुबाडणूक करतात असे भुरटे

    • @amitkirve1051
      @amitkirve1051 3 года назад

      आसाराम बापु थोर संत 🤣🤣🤣🤣🤣🤣💐

    • @sandipnshinde6504
      @sandipnshinde6504 3 года назад

      खरा संत कधीच पैसे मागत नाहीत..आणि जे पैसे घेतात, गोरगरीब जनतेला लुबाडणूक करतात ते संत महाराज नसतात...केवळ दर्शनासाठी २००० व अडचणी निवारणासाठी ५००० घेत असेल तर याचा हेतू शुद्ध आहे असे वाटते का?

  • @मगरमहादेवगजाननगजाननमहादेवमगर

    मनोहर मामा खरे बोलतात महनोर मामा पुर्ण सत्य बोलतात आहे ।हिंदूचा माणूस पुढे चाला की बरच जनाचे दुकान बंद पडले आहेत त्या मुळे पोट सुळ उठतो।मामा काही बेहणारा माणूस नाही .।नाही पळकुटा।मामाचे नाव आहे मनोहर ते आहेत ।सिंहा सारखे।मगर तात्या शिरुर।आपल्या बरोबर आहे,💐🤝

  • @pradipumap4169
    @pradipumap4169 3 года назад +2

    मला लुटलं २१हाजरला लई टापा हानल्या निवळ dubliket बाबा आहे हा

  • @rohitgiram4713
    @rohitgiram4713 3 года назад

    खरा आसता तर पैसे सोन घेतलेच नसते
    बाळूमामा कधी पैसे च्या मघे नव्हते

  • @mangeshnanaware5728
    @mangeshnanaware5728 3 года назад +1

    कोण दान देत नाहीत तर मागितले जातात…

  • @dhanashrigurav8665
    @dhanashrigurav8665 3 года назад +16

    kam hoiparyt lok mama mama kartat ni aata tynch virodhat bolatat .

  • @marutibickule1060
    @marutibickule1060 3 года назад

    डि सरकार 007👍

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 3 года назад +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @ankitachavan9188
    @ankitachavan9188 3 года назад +28

    Mamanni konachya ghari ghusun tyancha kadhun paise ghetlele nahi... Evdhya lahan vayat itkya lokancha kalyan karna soppi goshta nahi ani hech khupat ahe kahi nalayak lokanchya nazaret je swataha kahi karu shakat nahi ani dusre kartayt tar tyancha baghvat nahi. Shevti nyay ha devachya darbari honarch ahe tya mule Mamanna konala kahi siddha karaychi garaj nahi karan hi loka Mamanchya savli madhe ubhi rahnyachya suddha laykichi nahi.
    Balu Mamanchya navana changbhala 🙏🏻
    Manohar Mamanchya navana changbhala🙏🏻

    • @prashantgurav9125
      @prashantgurav9125 3 года назад +2

      Right

    • @shalakag9452
      @shalakag9452 3 года назад +2

      Right.. ✅️

    • @ramdasauti6797
      @ramdasauti6797 3 года назад +1

      @@shalakag9452 बरोबर

    • @sunny6939
      @sunny6939 3 года назад

      अजून तुम्ही प्रूफ पाहिले नाही ....म्हणून

    • @ankitachavan9188
      @ankitachavan9188 3 года назад

      @@sunny6939 tumcha kade astil tar kuthlahi sankoch na thevta mala pathvun dya... Tumchi baju pan aikayla tayar ahe

  • @omkarbalugade9314
    @omkarbalugade9314 3 года назад +2

    आणि मूळ क्षेत्र आदंमापुर आणि मेतके

  • @Govind-gl5nr8mr7x
    @Govind-gl5nr8mr7x 3 года назад +1

    // जय बाळुमामा //

  • @gangajinaik149
    @gangajinaik149 3 года назад

    कोणी काय पेहराव घालावा हे ज्याच त्याच स्वातंत्र्य.

  • @Prajaktaaghor1957
    @Prajaktaaghor1957 Год назад

    बालाजी गेले होते तर केस का काढले नाहीत सर्व खोटे बोल आहेत

  • @maheshmahesh-jl5gq
    @maheshmahesh-jl5gq 3 года назад +8

    1lakh jamini ch valuation ahe. CA ch audit ..... VIP entry fee aani simple loknchi fees vegli.... Ye sgla KY chal lye...

  • @yashbankar8887
    @yashbankar8887 3 года назад +5

    हा बोंबिल विकत होता कोणी बाबा बाईचा मागे लागु नये जे नशिबात लिहलय ते होतच हे बाबा वगैरे काही बदलु शकत नाही देवाला माना बाबांना नाही

  • @devendragade1
    @devendragade1 3 года назад +3

    विज्ञाननिष्ठ शिक्षणाची आवश्यकता आहे त्याशिवाय समाजातून अशा भावा बुवा बाबांचा प्रस्त संपणार नाही

  • @SangramPatil-zl9rv
    @SangramPatil-zl9rv 3 года назад

    🙏

  • @shobharepal4181
    @shobharepal4181 3 года назад

    पेराल तसेच उगवेल पुढे काय होणार ते पाहूया.

  • @nikhilnikam9773
    @nikhilnikam9773 3 года назад +3

    Manohar mama laa bhetayla fees kiti hoti te vichara tyala...
    Sequence ni bhetla tar 5000/-
    Argent ni bhetla tar 11000/-
    Ani ekdam personally vip madhe bhetaycha asel tar 21000/- fees hoti
    Ani haa sangtoy षड्यंत्र ....😂

    • @stand-by2993
      @stand-by2993 3 года назад

      Mi pan 5000 rs deun bhet ghetli

  • @mangeshnanaware5728
    @mangeshnanaware5728 3 года назад +1

    भक्त आहात बाळूमामांचे तर मग का पैसे घेताय…२५००/५०००/११०००

  • @darshanscorner
    @darshanscorner 3 года назад

    Balumama cangbhal🙏🙏🙏🙏

  • @rahulchaudhari3804
    @rahulchaudhari3804 3 года назад +1

    इन्कम खूप असणार म्हणून खंडणीखोर मागं लागलेत.

  • @theapatti6766
    @theapatti6766 3 года назад +5

    अबे बालाजी ला गेल्यावर लोक टकले होऊन येतात . तु काय युरिया टाकलंय काय तुझ्या केसात. 🤔🤭

  • @akshaykhapale8005
    @akshaykhapale8005 3 года назад +1

    Manohar mama dev pathishi ahe

  • @dineshjadhav1223
    @dineshjadhav1223 3 года назад +5

    Mama 🙏

  • @MadhukarmarkandMadane
    @MadhukarmarkandMadane 8 месяцев назад

    देवा धर्मा ला व संता ना, पैसे कमावन्याचे साधन कधीच करायच नसते, देव धर्म संत हे लोका वरती प्रेम माया कृपा करत असतात, पैसे कमावत नसतात, बोला बोला बालूमामा च्या नावाने चांगभले, अभीशेकाला पाच पाच हजार रूपये, चांगल आहे संता च्या माध्यमातुन पैसे कमावने, व वयक्तिक संस्थान मोठी करने, हे धर्मा चे काम नाही, फुकट लोकाच्या अडीअडचनी दूर करने, हे संता चे काम आहे, संत मायालू कृपालू प्रेमल असतात, अर्थ माया जमविन्या च्या फंदात कधीच संत पडत नाहीत ,

  • @maheshpatil9020
    @maheshpatil9020 3 года назад +1

    आपण सुरू केलेली नवनाथ सीरियल मध्ये बरेच चुकीचे दाखवले जात आहे.

  • @amogh9748
    @amogh9748 3 года назад +1

    काही विचारलं तर षडयंत्र हेच उत्तर देतोय

  • @shyamsagade5145
    @shyamsagade5145 3 года назад +5

    Mama amhi sagale tumchya sobat aahot...

  • @जीवाचपाखरु
    @जीवाचपाखरु 3 года назад

    Manohar mama ka manta manohar manha

  • @filmdirector2809
    @filmdirector2809 3 года назад +2

    Jay manohar Mama 🙏🙏🙇