Pudhari News | मुंडेंच्या चौकशीच्या प्रश्नावर का संतापले अजितदादा? |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии •

  • @arujogdand7772
    @arujogdand7772 8 часов назад +16

    अहो दादा बीडचं वाटोळं झाले पार धन्या मुंडे चा राजीनामा घ्या

  • @atishmaske607
    @atishmaske607 7 часов назад +18

    कोणीही वाचणार नाही. म्हणतात. आणि एक महिना झाला. पण काहीच झाल नाही. वा. रे वा. सरकार आहे.

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 8 часов назад +34

    मुख्यमंत्री साहेब सरकार बदनाम झाले आहे मुंडेचा राजीनामा घ्या

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 8 часов назад +17

    वेळ प्रत्येकावर आहे दादा न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @sachinkadam1445
    @sachinkadam1445 8 часов назад +28

    धन्या दादाचा खास आहे.
    तळ तळ लागणार

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 8 часов назад

      पत्रकारजराजसतबोलयव

  • @Song30090
    @Song30090 7 часов назад +11

    या अजित दादांना जनतेने जरा रस्त्यावर प्रसाद द्यायला पाहिजे आणि ते दिवस पण दूर नाहीत.

  • @RamkisanMaske
    @RamkisanMaske 8 часов назад +52

    सुमित्रा पवारला उचलायला पाहिजे होतादादाला मग कळकळ वाटले असते

    • @akashmore9775
      @akashmore9775 7 часов назад +2

      😂बरोबर

    • @shivrajmane1039
      @shivrajmane1039 7 часов назад +1

      भाऊ दादा चुकले पण घरच्या बद्दल नका बोलू प्लिज

    • @meghazende1036
      @meghazende1036 5 часов назад

      Are farak padta nahi rupali ahe na

  • @satishingale7521
    @satishingale7521 7 часов назад +12

    अरे हा अजित पवार चा घरातलं कोणी मेल आस्ते म्हणजे कस वाटत असत

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 7 часов назад +9

    मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 7 часов назад +9

    थोडं थांबा पुढील अधिवेशनात क्लीन चिट मास्टर , करडांना क्लीन चिट देतील आणि विषय संपेल

  • @uttamraokadam3883
    @uttamraokadam3883 7 часов назад +8

    हे आजीत पवार मराठ्याचें आहेत की आजून कुणाचे हीच शकां मला वाटतेय!

  • @sanjaypatil-wx2wx
    @sanjaypatil-wx2wx 8 часов назад +16

    अजीत फक्त बोलू नको प्रत्यक्ष कारवाई कर

  • @Tarbuj01
    @Tarbuj01 8 часов назад +24

    दादाच्या पोरासोबत अशी घटना झाली असती तर दादा असाच चष्म्यातून बोलला असता का😡😡😡😡

    • @Song30090
      @Song30090 7 часов назад +2

      मी तर म्हणतो व्हायला पाहिजे

  • @avinashnaik5451
    @avinashnaik5451 7 часов назад +7

    याचा पण राजीनामा घेतला पाहिजे

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 7 часов назад +11

    दादा पादा मुतला लाज वाटली पाहिजे याला भयंकर संताप आहे जनतेत

  • @vinayaklakade7009
    @vinayaklakade7009 8 часов назад +16

    तू त्याचा राजीनामा घे ना बाबा का घेत नाही,,,,फक्त ड्रामा बाजी

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 7 часов назад +8

    आंधळा भेटतनाही मोबाईल सापडत नाही.

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 8 часов назад +6

    आखाच नाव कधीच येणार नाही 😢

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 7 часов назад +1

    सत्य मेव जयते

  • @sujalBiradar-w9j
    @sujalBiradar-w9j 7 часов назад +3

    Kadhi honar karyvahi

  • @ganeshshendge2952
    @ganeshshendge2952 8 часов назад +2

    दादा ला बीडच देणघेण नाही स्वताच पडलय

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 7 часов назад +3

    सगळे एकच वाक्य ठरवून बोलत आहेत असे वाटते.

  • @sanjaypawar8778
    @sanjaypawar8778 7 часов назад +1

    स्थिर सरकार पण महाराष्ट्र अस्थिर. निसर्ग जो माणसाला हक्क देतो. तोच हे लोक काढून घेतात. जो दोषी होता त्याला छत्रपती शिवाजीराजे यांनी शासन दिलाय. मग हे का करत नाही. अशांना निसर्ग शासन देतो. Pan वाट पहावी लागते. कर्म झालं की फळ मिळत

  • @patilmanaklal4473
    @patilmanaklal4473 7 часов назад +2

    अरे अजुचा जीव कुठ अडकला है 😮

  • @SSB02094
    @SSB02094 7 часов назад +2

    ऑस्ट्रेलिया मध्ये इंडिया team test series हरली.... यावर sit लावा..... फायनल जाणारी टीम मध्येच कसा काय हारते

  • @RamkisanMaske
    @RamkisanMaske 8 часов назад +6

    दादमेंगा आहे

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 6 часов назад +1

    नाव आलय ना? दहावी नापास .डोक्यात काय येतय का नाय?बघा, अशा अडाण्यांना निवडून देतो आपण

  • @shrinivaspatil5283
    @shrinivaspatil5283 7 часов назад +1

    Ajit dada cha rajinama magava lagtoy

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 8 часов назад +2

    अजित दादा का घाबरता करा ना खुलेआम चौकशी

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 7 часов назад +1

    दादाच अडचणीत आहे,,70 हजार कोटी,ed, cbi,,,😅😅😅

  • @shrinivaspatil5283
    @shrinivaspatil5283 7 часов назад +1

    Ajit dada la commission jat ahe ka nemak kay chaluy ajun kiti purave pahijet munde che rajinama ghyayla kay jiv chalay ka

  • @chandrakantsawant1493
    @chandrakantsawant1493 5 часов назад

    दादांचे व देवाभाऊंचे खाण्याचे दात वेगळे दाखवण्याचे दात वेगळे हे दोघेच धनंजय मुंडे व त्यांच्या साथीदार यांच्या पाठीशी आहेत. मोठी तडजोड असावी. हे सामान्य माणसानं केलं असतं तर आज तो फाशी होऊन माती मोल झाला असता.❤❤😂😂🎉🎉😢😢😮😮😮😮😅😅😊😊

  • @Ashok-zw9sy
    @Ashok-zw9sy 7 часов назад +1

    दादा आस कसं....... दादा के होआ तुम्हारा वादा

  • @kishordhawalkar6195
    @kishordhawalkar6195 8 часов назад +2

    अजित दादाचे परळी पॅटर्न मधे टक्केवारी असावी....

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 2 часа назад

    ह्या मधे पहिला एस पी पोलिस अधिकारी SP पण आहे त्याची बदली होऊन तो निसटून गेला आता तरी देवेंद्र फडणवीस सर ने गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 4 часа назад +1

    दादा कडे पैसै पोचतात हे सगले

  • @pickupshaanti4080
    @pickupshaanti4080 6 часов назад

    Rajinama ghya🎉

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 3 часа назад

    अजित पवार हाच खरा दोषी आहे आता कारण जनतेची चेष्टा करत आहेत न्याय म्हणून येवढे मोर्चे काढले आहेत तरी पुरावे मागणारे अजित दादा यांना सोडूनच न्याय मिळेल

  • @Krishnakarhale-ix5bt
    @Krishnakarhale-ix5bt 6 часов назад

    ह्या दादाला आता दादा म्हणायची लाज वाटायली

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560 7 часов назад

    दादा आहेत का ते आता

  • @balukolate5896
    @balukolate5896 6 часов назад

    अजब तुमचे सरकार बीजेपी अजब तुमचे सरकार

  • @Vai51
    @Vai51 32 минуты назад

    आण्णा च नाव घेणं म्हणजे विळा खाने.. तुम्हाला साधा मोबाईल काढून घेता येत नाही Cid मध्ये दम राहिला नाही... टीव्ही मधला दया बरा आर्ध्या तासात निकाल लावतो

  • @hanumantdoifode4906
    @hanumantdoifode4906 5 часов назад

    तुम्ही 70 हजार कोटींवर सुटलेला आहात. तुम्हाला अनुभव दांडगा आहे.

  • @Jaykumar-2
    @Jaykumar-2 5 часов назад

    अजित पवार मराठा आहे का हा प्रश्न वाटतो....

  • @ArnavPatil3321
    @ArnavPatil3321 7 часов назад

    Maharasralla kule samjat ahet ajit dada

  • @NitinJadhav-we4ns
    @NitinJadhav-we4ns 8 часов назад +1

    Dada 32 day zal😂😂

  • @WanoleDnyaneshwar
    @WanoleDnyaneshwar 8 часов назад

    Paisa asel tar kahipan hote he yani siddha krun dakhaval

  • @tusharvaidya8527
    @tusharvaidya8527 6 часов назад

    Nirlajjatecha kalas zala aata ya sarkarcha.

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 8 часов назад

    Chate cha incinerator kara megne chale soda

  • @bhikajigalande2555
    @bhikajigalande2555 7 часов назад

    हे पोलिस डिपार्टमेंट एकच व्हिडिओ,,बार बार वेळेस का दाखवतात,, काही गुड न्यूज दाखवा

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 8 часов назад +4

    दादा ला दुसरं येत काय

  • @eknathkhabanrahile4024
    @eknathkhabanrahile4024 8 часов назад

    Aajit.ca.manus.ahe.ka.nahi.cidnar

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 7 часов назад +1

    याचा अर्थ नावाचं येऊं द्यायचं नाहीये

  • @rohit2542
    @rohit2542 8 часов назад

    Ajit pawar cha party supada saaf 5 varshat ata 41 alet nntr 4 pn yenar nhit

  • @eknathkale483
    @eknathkale483 6 часов назад

    Apawar ha v la konachi kimmat nahi tumi hi deau naka who is apawar

  • @Roshan-vy8zl
    @Roshan-vy8zl 8 часов назад +1

    Chasma kadhun sanga dada

  • @ssg7685
    @ssg7685 5 часов назад

    यामध्ये अजित पवार यांचा देखील हात आहे का? असा संशय येतोय...

  • @rupeshsathe7474
    @rupeshsathe7474 2 часа назад

    दादा खरच मराठा आहे का???

  • @Patillgemar
    @Patillgemar 7 часов назад

    मोकको घ सांग