खरात साहेब हे नेह्मी सर्वांसोबत काम करत राहिले आहेत...त्यांची प्रशासनातली कार्यक्षमता बघूनच....एक नव्हे तर अनेक मंत्रीन्या त्याण्या आपल्याकडे ठेवले.... खरात साहेब अतिशय हुशार असले तरि कुणाची आशय प्रकारे व्यक्तीगत निंदा- नलस्ती करित नाहित... ते वारकरी परंपरेतले अस्ल्या मुळे अतिशये जमिनीवर राहूं काम करत आहेत... म्हनुन खरात साहेब जिंकणार हे नक्की...
खूप हुशार आणि अभ्यासू अधिकारी आहेत त्यामुळे ते मतदार संघातील सर्व प्रश्न मार्गी लावतील आमदार झाल्यावर अशा व्यक्तिमत्त्वाचे आमदार म्हणून गरज आहे प्रत्येक मतदारसंघात
बर्याच मतदारसंघात मतदारांना आपल्या बहुमूल्य वोट देवून सत्ता बदल घडवतात तालुक्याच्या विकासासाठी आणि नवीन व्यक्तीला निवडून देतात तोच बदल mehkar मध्ये घडणार 100% Sidharth kharat Aamdar honar
खरात साहेब हे नेह्मी सर्वांसोबत काम करत राहिले आहेत...त्यांची प्रशासनातली कार्यक्षमता बघूनच....एक नव्हे तर अनेक मंत्रीन्या त्याण्या आपल्याकडे ठेवले.... खरात साहेब अतिशय हुशार असले तरि कुणाची आशय प्रकारे व्यक्तीगत निंदा- नलस्ती करित नाहित... ते वारकरी परंपरेतले अस्ल्या मुळे अतिशये जमिनीवर राहूं काम करत आहेत... म्हनुन खरात साहेब जिंकणार हे नक्की...
खूप हुशार आणि अभ्यासू अधिकारी आहेत त्यामुळे ते मतदार संघातील सर्व प्रश्न मार्गी लावतील आमदार झाल्यावर अशा व्यक्तिमत्त्वाचे आमदार म्हणून गरज आहे प्रत्येक मतदारसंघात
100% मशाल
येणार
बर्याच मतदारसंघात मतदारांना आपल्या बहुमूल्य वोट देवून सत्ता बदल घडवतात तालुक्याच्या विकासासाठी आणि नवीन व्यक्तीला निवडून देतात तोच बदल mehkar मध्ये घडणार
100% Sidharth kharat Aamdar honar
पहिल्या निवडणुकीत वर्गणीतून विजयी झाल्यानंतर आज आपल्याजवळ अब्जावधी ची संपत्ती, कोणत्या वावरातली सोयाबीन कापून कमाई केली, खोट्या जातीवरून निवडणुकीत का
आमदार साहेब तुमच्या मेहकर मतदार संघातील लोणार तालुक्यातील शारा या गावात करोडो रुपये खर्चून सुद्धा लोकांना पिण्यासाठी पाणी नाही
खरी परिसतीत तिथल्या माम मावल्या ऊन्हाळ्यात 2 km वरुन डोक्यावर पाणी आनतात
बरोबर हे
मी मागच्या वेळेस रायमुल कर याना मतदान केल होत पन आता नाही करणार एक दा दगडाला मतदान करेल पन याना नाही
खरात only
एकदम चांगलं व्यक्तिमत्व
नरेंद्र मोदी गुजरात चा वाराणसीतून लढू शकतो..😂😂😂😂
Great
35 varsh tuchi satta ya mehkar matdarsanghata ahe pan Aaj hi wagdev sarkhya atidurgam bhagat rasta suda nhi hech tucha vikas ahe ka
शेतकर्याना पैसे मिळाले ते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनामुळे मिळाले
आता कसं वाटते 😂😂😂😂
Kahi tari khar bolaya pahije
तुम्ही जे करोडो रुपये कमावले ते कसे ..??
कोणी कोणाच्या सह्या मारल्या याच्या आधी झोपला होता का बी संजय रायमुलकर
खोटं पण रेटून 😂😂😂
app nahi aa sakte
🎉
Ajibat nhi raste hot he khot boltoy ha manus
आरे किती खोटा बोलसील आजुन कधी तरी खरा बोल
A तुमी तरुणाना कोन्ता रोजगार निर्माण केला तुमचा बँक चालु केल्या ट्याट पण तुमी त्या मुलाना 2.5 लाख रुपन मागता
Kahi nahi jirav li aata fakth 😉
Dada thumi chuke bolu naka
कोणाचे वाईट न करणारा कुणाचं वाईट न चिंतानारा, कोणाच्याही काड्या न करणारा 15 वर्ष या निवडून येणार व्यक्तिमत्व, पक्ष कोणताही असो माणूस चांगला.