कोणत्याही प्रकारचा ताप असो. हे पथ्य पाळा I ताप आल्यावर घरगुती उपाय I ताप आल्यावर काय करावे I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • कोणत्याही प्रकारचा ताप असो. हे पथ्य पाळा I ताप आल्यावर घरगुती उपाय I ताप आल्यावर काय करावे I
    #तापाचे_पथ्य #ताप_आल्यावर_काय_करावे #ताप_जाण्यासाठी_घरगुती_उपाय
    #tap_yene_gharguti_upay #taap_kami_karnyache_upay
    वर्षातून एक-दोन वेळा सर्वांनाच ताप येतो. ताप हा सर्वसाधारणपणे इन्फेक्शन मुळे येत असतो. जंतुसंसर्ग झाल्यामुळे ताप येतो . कोणत्याही प्रकारच्या जंतुसंसर्गामुळे ( इन्फेक्शनमुळे) ताप आल्यास जर लगेच आपण पथ्यावर राहिलो, तर आपल्याला झालेले इन्फेक्शन लवकर कमी होण्यास मदत होते. व्यवस्थित पथ्य केल्यास ताप लवकर उतरतो आणि बरा होतो. या व्हिडिओमध्ये ताप आल्यानंतर लगेच आपण कोणते पथ्य पाहायला पाहिजे? आपला आहार कसा ठेवायला हवा? कोणते पदार्थ टाळायला हवेत? ताप असताना पाणी किती प्यायला हवे? तापामध्ये आंघोळ कशा पद्धतीने करावी? आपली जीवनपद्धती ती ताप असताना कशी ठेवावी? यासंदर्भात मार्गदर्शन केलेले आहे.
    आपण हा व्हिडीओ संपूर्ण पहा, त्यामुळे जर आपल्याला ताप येत असेल किंवा भविष्यात जर कधी आपल्याला तापाचा त्रास व्हायला लागला तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय केल्यास आपल्याला झालेले इन्फेक्शन लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल.
    #कोणत्याही_प्रकारच्या_तापमध्ये_हे-पथ्य_पाळा #ताप_लगेच_कमी_होईल
    #कोणत्याही_प्रकारचा_ताप_असो #हे_पथ्य_पाळा_ताप_लवकर_बरा_होईल #इन्फेक्शन_लगेच_कमी_होईल
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    • युरिक अ‍ॅसिड वाढल्यास ...
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    • गाऊट या व्याधीची आयुर्...
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    • संधीवातामध्ये (Arthrit...
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    • उतारवयात रोगप्रतिकारक ...
    RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
    RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
    • Video
    RHEUMATOID ARTHRITIS हा आजार झाला असेल तर कोणते पथ्य पाळावे? काय खावे काय खावू नये ?
    जाणून घ्या. खाली लिंकवर क्लिक करा.
    • Video
    त्वचारोग झालाय का? शरीर खाजवून हैराण झाला आहात का? हा डायट करा खाज लगेच कमी होईल. खाली लिंकवर क्लिक करा.
    • त्वचारोगांमध्ये कोणते ...
    डोकेदुखीचा त्रास आहे का? मग तुम्हाला हा विडियो पहायलाच हवा.
    • मायग्रेन डोकेदुखी अर्ध...
    गॅस,ACIDITY सारखी होत आहे का? काहीही खाले तरी घश्याकडे येते,आंबट पानी येते तर हे पथ्य पाळा. औषधांचा उपयोग लवकर होईल. खालील लिंकवर क्लिक करा.
    • अम्लपित्त (Acidity) वा...
    झोप लागत नाही आहे. अहो, हे उपाय जरा करून तर बघा. झोप येण्याचे खात्रीशीर उपाय. जाणून घेण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.
    • शांत झोप हवी असेल तर ह...
    तुम्हाला डायबेटीस आहे का? किंवा तुम्हाला असे वाटते की मला डायबिटीज व्हायला नको. डायबिटीज झाल्यावर रक्तातली साखर कंट्रोल ठेवण्यासाठी आपला आहार कसा ठेवायला हवा? डायबिटीस बरा होऊ शकतो का? हे सगळं जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहा.
    • डायबिटीस मे कोनसी सब्ज...
    • पाये मुक्ति डायबिटिस स...
    • डायबिटीस मे कोनसा अनाज...
    • Video
    • Video
    डायबिटीज पेशंट ने आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवली तर त्यांच्या रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहण्यास बराच फायदा होतो. दिनचर्या कशी असावी हे समजून घेण्यासाठी खाली व्हिडीओ वर जरूर क्लिक करा.
    • पाये मुक्ति डायबिटिस स...
    आपण डायबिटीज मध्ये कोणते धान्य खातो? यावर रक्तातली साखर कमी होणे वा अधिक होणे अवलंबून असते. जर तुम्हाला डायबिटीस आहे तर ही धान्य तुम्ही आपल्या आहारात ठेवली तर तुमची रक्तातली साखर कंट्रोलमध्ये राहण्यामध्ये नक्कीच फायदा होईल.
    • डायबिटीस मे कोनसा अनाज...
    तुमची केस गळतात का? तुम्हाला हेअर फॉल होतोय का? आपली केस का गळतात? हेअर फॉल का होतो? हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर लगेच क्लिक करा आणि केस गळती थांबवण्यासाठी सोपे उपाय जाणून घ्या.
    • Video
    आपल्या शरीरात जर यूरिक ॲसिड वाढले तर गाऊट हा व्याधी होतो. तुम्हाला जर शरीरातले यूरिक एसिड मेंटेन ठेवायचे असेल तर तुम्ही आहारात काही बदल करून घेतले तर त्याचा नक्कीच तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. यूरिक ॲसिड वाढले नंतर कोणता आहार घ्यावा यासंबंधी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.॰
    • युरिक अ‍ॅसिड वाढल्यास ...

Комментарии • 41