Shiv Sena - NCP आमदार अपात्रतेचा निकाल कधी? सुप्रीम कोर्टात काय घडलं? | MLAs Disqualification | AM3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 384

  • @jaybhavani144
    @jaybhavani144 2 месяца назад +156

    सरन्यायाधीश साहेब तुम्ही करोडो लोकांच्या भावना डांबून ठेवल्या आहे

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 2 месяца назад

      NEET EXAM SCAM. मध्ये देशाच्या educated युथ ने या गाढवी न्यायाधीशाच्या अकलेची आऊकत ओळखली. निव्वळ गाढव आहे जज. थू थू थू

    • @ajinkyakonde7763
      @ajinkyakonde7763 2 месяца назад

      करोडो घेऊन,, कोरोडो लोकांच्या भावना किरकोळ आहेत,, घे समजून,,,,

  • @vilaskadam3548
    @vilaskadam3548 2 месяца назад +151

    निकाल इलेक्शन झाल्यावर लागेल याची खात्री लोकांना झाली आहे

    • @subhashchoghala4515
      @subhashchoghala4515 2 месяца назад +4

      सर्व ढोंग बाजी चालू आहे

    • @naseeruddinshaikh8807
      @naseeruddinshaikh8807 2 месяца назад +8

      जय महाराष्ट्र.भरतशेठ गोगावलेंनी अगदी सुरुवातीलाच सांगितले होते टर्म संपुन दुसरी टर्म अर्धी झालेली असेल तेव्हा हा निकाल येईल.कसली जबरदस्त भविष्यवाणी होती.सुदैवाने शपथविधी चा कोट Hangar ला तसाच राहिला. पुन्हा एकदा माझ्या मराठी बांधवांना मानाचा जय महाराष्ट्र.

    • @sagarkachare2061
      @sagarkachare2061 2 месяца назад +1

      2 years zal nikal lavtyat
      Ky savidhan ahe

  • @sudhakarjadhav6563
    @sudhakarjadhav6563 2 месяца назад +68

    ED व कोर्ट असेच वागत राहिले तर भारताचे बांगलादेश झाल्या शिवाय राहणार नाही.

    • @milindtawde5280
      @milindtawde5280 2 месяца назад +1

      Khare ahe deshat krantichi garaj ahe muslim countries na manale pahije kase hi aso tech kranti Karu shakatat.

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 2 месяца назад +2

      अतो झाल की संयम बाळगणारा पण वैतागतो.खरतर निर्णयासाठीची उत्सुकता पण उरलेली नाही.

  • @bacchanlavhate9324
    @bacchanlavhate9324 2 месяца назад +111

    न्याय देवतेवरचा ही विश्वास कमी झाला आहे

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 2 месяца назад +11

      न्याय देवता महणू नका.देवतांचा अपमान होईल.

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 2 месяца назад +2

      बरोबर

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 2 месяца назад

      ​@@ashokmasurkar7814गाढवी जज.😂😂😂

    • @PrakashKhapre
      @PrakashKhapre 2 месяца назад

      हे खरं आहे

  • @yogendrapatil6591
    @yogendrapatil6591 2 месяца назад +102

    भावी खासदार चंद्रचूड साहेब

    • @Ganesh_Patil3110
      @Ganesh_Patil3110 2 месяца назад +9

      राज्यपाल

    • @jeevanjambulkar
      @jeevanjambulkar 2 месяца назад +9

      मोदींच जर येव्हड प्रामाणिक पणे काम केल तर राष्ट्रपती सुध्दा होतील

    • @hanumantmore613
      @hanumantmore613 2 месяца назад +8

      उज्वल निकम सारख

    • @rajujamdade4533
      @rajujamdade4533 2 месяца назад +3

      राज्यपाल होणार

    • @hasmukhbarshi4729
      @hasmukhbarshi4729 2 месяца назад

      😂🤭

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 2 месяца назад +138

    कोर्टा कडून न्याय मिळेल ही अपेक्षा चुकीचे आहे देशाच्या सत्तेवर बीजेपी आहे तोपर्यंत

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 2 месяца назад +72

    सुप्रीम कोर्ट आता जुमला कोर्ट झाला आहे

    • @shankardhas6428
      @shankardhas6428 2 месяца назад +1

      You are absolutely right in India Everything sale do not teach.

  • @ashokmunot4220
    @ashokmunot4220 2 месяца назад +72

    न्यायालय विकल आहे असे वाटत आहे

  • @samadhankapse3421
    @samadhankapse3421 2 месяца назад +67

    भावी राज्यपाल

  • @sureshsurase371
    @sureshsurase371 2 месяца назад +33

    निकाल 100 वर्षानी लागला तर बर होईल😅

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 2 месяца назад +31

    वकिलाने कोर्टाचे जखमेवर मीठ चोळले आहे असे झाले तर लवकर निर्णय होईल

  • @VishalKhamkar-d4c
    @VishalKhamkar-d4c 2 месяца назад +16

    3 वर्ष झाली तरी अजून तारीख पे तारीख
    खर म्हणजे हा विकला गेलाय फक्त लोकांना दाखवण्यासाठी हा केंद्र आणि राज्य सरकारवर फक्त फटकारे मारतो त्यामूळे लोकांना भास होतो की खरच न्याय देण्याचा काम करतो
    पण हा पण विकला गेलाय पूर्ण हे उघड उघड दिसतंय नाहीतर हे सरकार 3 वर्ष चाललं नसत
    आपली न्यायदेवतेने डोळ्यांवर काली पट्टी बांधले ती आता पूर्ण आंधळी आणि बहिरे झाले

  • @UttaraMhatra
    @UttaraMhatra 2 месяца назад +29

    त्यात भडकण्यासारखं काय होतं ??

    • @milindtawde5280
      @milindtawde5280 2 месяца назад

      Satya Karu asate . Satya bolayache dhadas dakhawale mhanun jakhamewar mith cholale gele.

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy 2 месяца назад +53

    भ्रष्टाचारात बरबटलेल्या देशात न्यायाधीश कसे स्वच्छ असेल ..... सहजच विकल्या गेलेल्या न्यायालयाला कोण सांगणार....

  • @शिवसैनिक-ज3च
    @शिवसैनिक-ज3च 2 месяца назад +27

    निकाल देऊच शकत नाही

  • @sureshshelar8915
    @sureshshelar8915 2 месяца назад +17

    दबाव कुणाचा आहे,जनतेला माहीत आहे ,

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 месяца назад +25

    एकेक निकाल लावा सरन्यायाधीश साहेब 😊

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 2 месяца назад +10

    आचारसंहिता लागल्यावर निकाल लागेल तोपर्यंत आमदाराची कालमर्यादा संपलेल्या असतील

  • @ramchandravitekar1688
    @ramchandravitekar1688 2 месяца назад +31

    सकले विकले आहेत...

  • @vishalbusmodel
    @vishalbusmodel 2 месяца назад +7

    आत्ता न्यायालय चंद्राचूड साहेबांवर्ती पण विश्वास राहिला नाही अजून किती वेळ घेणार आहेत फक्त तारीख पे तारीख चालू आहे

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 2 месяца назад +11

    न्याय जनता देणार न्यायालय नाही !! हेच घडणार नीवडणुक होईल पण नीकाल येणार नाही ! न्यायधीश खरं बोलले त्यांच्यावर पण प्रेशर असत !!

  • @deepaklimbhore7116
    @deepaklimbhore7116 2 месяца назад +5

    निकाल लवकर लागणार नाही

  • @vijaybodke5455
    @vijaybodke5455 2 месяца назад +16

    प्रेशर कोणाचा असतो ते कळलं का😂

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 2 месяца назад

      सर्व देशाला माहीत आहे. फेकूच प्रेशर असणार.. देश अराजकतेकडे चाललाय हे नक्कीच.
      सरन्यायाधीश स्वतःच्या जीवाला घाबरत असणार. जज लोयाचे काय झाले. ? कोण ऊगाच मरणाला आमंत्रण देईल.

    • @rajeshwagh5976
      @rajeshwagh5976 2 месяца назад

      सांगून टाक एकदाचा प्रेशर कोणाचा आहे

  • @dattaramsood3281
    @dattaramsood3281 2 месяца назад +21

    अश्या न्यायालया कडून न्यायाची कसली अपेक्षा करता

  • @Bnangare
    @Bnangare 2 месяца назад +6

    चंद्रचूड १० ला नोव्हेंबर मध्य रिटायर होतील . त्यापुर्वी सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 2 месяца назад +7

    निकाल फिक्स असु शकतो तारीख पे तारीख जज साहेबावर खुप दबाव आहे

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 месяца назад +14

    किती दिवस चालेल तारीख पे तारीख

  • @eknathpatil3124
    @eknathpatil3124 2 месяца назад +18

    न्यायालय विकले गेले आहे 😂😂😂😂🎉🎉🎉🎉😮😮😮

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 2 месяца назад +10

    पुचाट आहे निर्णय देऊच शकत नाही फक्त तारीख देण्याचा अधिकार दिला कसले घटनचे कि घनट्याचे अभ्यास करत आहेत

  • @shivajipednekar4113
    @shivajipednekar4113 2 месяца назад +27

    खोके पोहचले....
    😀😃

  • @14aaryagujar82
    @14aaryagujar82 2 месяца назад +5

    न्याय काय लागेल हे कळून यॆतय, सर्व टाईम पास चालु आहे

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 2 месяца назад +8

    न्यायाधीश देशाचा जनतेचा मायबाप पण अपात्र आमदार खटला लाबवला त्यामुळे जनतेच्या मनात अनादर आहे

  • @tatyasahebambulkar4583
    @tatyasahebambulkar4583 2 месяца назад +5

    याचा निकाल जनतेच्या न्यायालयातच लागणार

  • @javedtamboli675
    @javedtamboli675 2 месяца назад +18

    आपल्या छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात एक हि सरन्यायाधीश स्वाभिमानी नाही का आपल्या महाराष्ट्रासाठी किते क हुतात्म्यांनी आपल्या जीवाच बलीदान दिल या महाराष्ट्रासाठी आणि हे न्यायाधिश फक्त एक निकाल देऊ शकत नाहीत हे फार मोठं आचार्य आहे

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf 2 месяца назад +7

    सर न्यायाधीश चंद्रचूड साहेब तुम्ही भावी राष्ट्रपती होणार सिद्धार्थ शिंदे विधानसभेला भावी आमदार चंद्रचूड भडकण्यापेक्षा केस मागे घ्या म्हणून सांगा

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 2 месяца назад

      अशीच डिल झालेली असणार.

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 месяца назад +11

    एकच पर्याय सुप्रीम कोर्टातून केस withdraw करणे

  • @vaishnavisanas4026
    @vaishnavisanas4026 2 месяца назад +1

    वाव, मस्त, निवडणूक झाल्यावर म्हणजे 5 वर्षानी निकाल द्या,

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 2 месяца назад +4

    जनतेच्या न्यायालयात निर्णय मिळणार कोर्ट म्हणजे टाइम पास झाला आह न्याय मिळणार नाही 😢

  • @sagarbande6211
    @sagarbande6211 2 месяца назад +10

    सगळी न्याय व्यवस्था विकली गेली आहे😂😂😂

  • @ravindraanap7675
    @ravindraanap7675 2 месяца назад +5

    निवडणुका होई पर्यत निकाल जाहीर होणार नाही

  • @satishshivalkar2318
    @satishshivalkar2318 2 месяца назад +2

    सरन्यायाधीश साहेब तुमच्यावर जर वरती प्रेशर असेल ना तर तुम्ही सरन्यायाधीश पदाचा राजीनामा द्या आणि लोकांना कळू दे कोणाचा तुमच्यावरती दबाव आहे ते यांच्याकडून सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळाली अपेक्षा सोडून द्या न्याय आता जनतेच्या दरबारात होईल

  • @krishnathombare5861
    @krishnathombare5861 2 месяца назад +16

    सरन्यायाधीश पण विकले आताा महासत्तेपुढे

  • @MadhukarAvhad-f4k
    @MadhukarAvhad-f4k 2 месяца назад +10

    आता मला कळलं निकाल लागला मी तरी शिवसेनेच्या बाजूने लागणार नाही कारण सरन्यायाधीश हे शिंदे च्या बाजूने आहे

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 2 месяца назад +2

    भावी राष्ट्रपती, राज्यपाल, नाही तर हमखास खासदार होणार, शुभेच्छा

  • @DroneTuber
    @DroneTuber 2 месяца назад +19

    चंद्रचूड साहेब manage झाले आहेत असं वाटायला जागा आहे

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 2 месяца назад

      १००टक्के तसेच आहे.

  • @anandapatil9480
    @anandapatil9480 2 месяца назад +2

    सर न्यायाधीश आपल्या न्यायव्यवस्थेवर आपला हि आणि जनतेचा ही विश्वास उडाला आहे

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 2 месяца назад +2

    निकालाची आता गरज नाही आनंदात रहा जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @ddmaharashtra1459
    @ddmaharashtra1459 2 месяца назад +8

    आता न्याय मिळून पण काय उपयोग.

  • @tejasmpatankar
    @tejasmpatankar 2 месяца назад +6

    सर्वसामान्य जनतेला सर्वोच्च न्यायलावर विश्वास वाटत होता की सर्वोच्च न्यायालय सरकारच्या दबावाखाली काम करत नसेल पण आता अस दिसत आहे की सर्वोच्च न्यायालय सुद्धा केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहे का, जस फुटीर आमदारांना भाजपाने सांगितलेलं की तुमचे कार्यकाळ पूर्ण होणार, अपात्र होण्यापासून तुम्हाला संरक्षण दिले जाईल तसेच घडत आहे.
    सर्वोच्च न्यायालय जर न्याय देऊ शकत नाही तर देशातील जनतेने कोणाकडे आशेने पहावे ?

  • @panduranghawle2310
    @panduranghawle2310 2 месяца назад +8

    कोर्टावर विश्वास राहिलेला नाही जोपर्यंत भाजप सत्तेवर आहे तोपर्यंत निकाल नाही निकाल जनताच लावेल

  • @d.bpatil6361
    @d.bpatil6361 2 месяца назад +3

    भडकणारच. दुखती नस दाबल्यावर हे असच होणार.

  • @RajaramBharmal
    @RajaramBharmal 2 месяца назад +4

    निकाल हा निवडणूक झाल्यानंतर लगेल

  • @PrashantKonge-jb3uj
    @PrashantKonge-jb3uj 2 месяца назад +6

    😂27नोहेबर2099ला😮 निकाल लागणार तो पर्यंत आदित्य ठाकरे चा
    मुलगा आमदार असेल😮😊

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 2 месяца назад

      मोदींचा पण नातू होऊ शकतो.

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 2 месяца назад +4

    कशाला निकाल देता आणखी दहा वर्षे नी लावा.मग नवनीत राणाचा निकाल ताबडतोब कसा लावलात अजब कारभार ,भाजपवाले असेल तर न्याय ताबडतोब .जनता हे फक्त पाहतच राहते.सत्तेचा दुरूपयोग बाकी काही नाही.

  • @akashbhatkar4526
    @akashbhatkar4526 2 месяца назад +15

    कोर्टा war wishas rahila nahi aata

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 месяца назад +19

    देश मे केवल नरेंद्र मोदी नहीं, सर न्यायाधीश और निर्वाचन आयुक्त भी तानाशाह है।

  • @AbdulhamidKureshi-gd5hl
    @AbdulhamidKureshi-gd5hl 2 месяца назад +2

    कोर्टावर विश्वास ठेवण्या पेक्षा जनतेच्या कोर्टात या. नक्कीच फायदा होईल.

  • @Gjfuvdkbfgbn8153
    @Gjfuvdkbfgbn8153 2 месяца назад +2

    महाखेळ महाराष्ट्राचा..... विधानसभा निकालाच्या दिवशीच निकाल द्या..... व्याख्यान देण सोपं असतं....पण सरन्यायाधीश कृतिशील कधी होणार

  • @maheshbhamare9507
    @maheshbhamare9507 2 месяца назад +3

    आज भाजप आणि मोदी ने न्यायाधीश च विकत घेउन घेतले आहेत तर जनतेने न्यायासाठी कोनाकडे अपेक्षेने बघावे..मोदी,भाजप आणि देशातील कोर्ट ला सांगणे आहे की तुम्हाला जेवढा अन्याय करायचाय तेवढा करून घ्या.. पण एक दिवस तुमचा घड़ा भरेल..

  • @tanajidhoble1317
    @tanajidhoble1317 2 месяца назад +4

    सरन्यायाधीश च bjp चा आहे त्यामुळे निकाल अपेक्षित नाही

  • @InkaBook
    @InkaBook 2 месяца назад +1

    भ्रष्टाचाराने बरबटलेल्या देशात न्याय पालिकेकडून अपेक्षा आता नाहीत

  • @UttaraMhatra
    @UttaraMhatra 2 месяца назад +23

    भाजप आहे तोपर्यत कोणालाही न्याय मिळणार नाही.

  • @KailasSirsat-rf9li
    @KailasSirsat-rf9li 2 месяца назад +11

    सुप्रीम कोर्ट हे सुद्धा केंद्र सरकारच्या दबावात आहे

  • @charanhowale1875
    @charanhowale1875 2 месяца назад +4

    असे न्यायालय बंद करण्यात यावे यांना कोणताच निर्णय घ्यायचे नसेल तर राजीनामा द्यावा

  • @bhimraobelgaonkar1535
    @bhimraobelgaonkar1535 2 месяца назад +1

    निकाल लेठ जाला

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 2 месяца назад +2

    पक्षांतर बंदी कायदाच रद्द करा कारन त्याचा उपयोग नाही तर ठेवता कशाला

  • @PrK153
    @PrK153 2 месяца назад +3

    वाढपी सत्याचा उरला नाही मग क्षेत्र कोणतेही असो

  • @manojjadhav408
    @manojjadhav408 2 месяца назад +9

    हे काय कोर्टाचे प्रवक्ते आहेत का?

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 2 месяца назад +2

    तुम्ही कोणीही न्यायधिश म्हणून म्हणा पण कोडं आहे हे सोडवण सरण्यायाधीश यांना सुटेणास झाले आहे.आमच्या बापाने संविधान देऊन ठेवले आहे. तरीही सरण्यायाधीशना निकाल देण जमत नसेल तर. सर न्यायाधीश म्हणावं कुणाला असा प्रश्न निर्माण झाले आहे.
    सात्यमेव जयते 🙏🏻

    • @nilesh2677
      @nilesh2677 2 месяца назад

      अगदी बरोबर बोललात !

    • @nilesh2677
      @nilesh2677 2 месяца назад

      न्यायाधीशांना जर न्याय किंवा निर्णय देता येत नसेल त्यांनी फुकटचा पगार खाण्यासाठी खुर्चीवर बसून/चिकटून राहू नये, अस मला वाटतं !

  • @sunilrane5735
    @sunilrane5735 2 месяца назад

    साहेब हा खटला पाठी घ्यावा निषेध करावा व संपुर्ण महाराष्ट्रालाच न्यायालय करून आंदोलन करू

  • @AslamShaikh-ou2dt
    @AslamShaikh-ou2dt 2 месяца назад +2

    सरळ सरळ ठाकरे व पवार यांनी आपल्या केसेस मागे घ्यावेत .

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 2 месяца назад

    न्यायालय बंद करायला पाहिजे

  • @sanjaygarande1887
    @sanjaygarande1887 2 месяца назад

    साहेब तुम्ही न्याय कधी देणार एवढ्या गंभीर विषयावर इतका वेळ 🙏

  • @navnathbodekar3371
    @navnathbodekar3371 2 месяца назад

    गेल्या 10 वर्ष्यात न्यायव्यवस्थेवरचा विश्वास पूर्णपणे उडालाय. भावी राज्यसभा खासदार चंद्राचूड साहेब.

  • @shreemule396
    @shreemule396 2 месяца назад +2

    अन्यालयच आहे ते

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 2 месяца назад

    वस्तुस्थिती कोर्टासमोर ठेवणे व जवळची तारीख मागणे म्हणजे कोर्टाला आदेश देणे असे होत नाही हे तरी सर न्यायाधिशांना समजायला हवे होते.

  • @bajiraoneel5276
    @bajiraoneel5276 2 месяца назад +2

    दबाव कुणाचा देशाला माहित आहे

  • @sandiprane8344
    @sandiprane8344 2 месяца назад

    कोर्ट सुद्धा निर्णय देवू शकत नाही तर जनताच यांना न्याय देईल कोर्ट सुद्धा मॅनेज होते यावरून दिसून येत आहे

  • @patil2328
    @patil2328 2 месяца назад

    कोर्टाचा संताप अयोग्य ! त्या वकीलाचे आभार !

  • @yogeshpathare5133
    @yogeshpathare5133 2 месяца назад +1

    Shame on sc

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 2 месяца назад

    साहेबांचं मुलगा पण मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत आहे, त्यामुळे सरकार कडून आश्वासन असेल की मुलाला जज म्हणून घेतो high court मध्ये 😅

  • @shivanandmhetre4301
    @shivanandmhetre4301 2 месяца назад

    सर न्यायाधीश स्वतः हे सरकार अनैतिक आहे म्हणाले होते परंतु आता कुठे माशी शिंकली तारीख पे तारीख देत आहेत आता निवडणूक आचारसंहिता लागणार आहे पण निकाल काय लागत नाही हे महाराष्ट्राचे शोकान्तिका आहे

  • @ShankarTakale-kv5hx
    @ShankarTakale-kv5hx 2 месяца назад

    कोर्टाने निकालाचा खेळ मांडला आहे अडचण काय आहे निकाल नाही दिला तरी चालेल हिंमत असेल तर कोर्टाने धनुष्यबाण चिन्ह गोठवा मग समजेल शिवसेना कुणाची

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 2 месяца назад

    एक निकाल द्यायला वर्ष लागतं आणि त्यामुळे अपराधीचा जोम वाढतो व घटनाबाह्य वर्तुणुकीला न्यायाधीशांची मुक संमती आहे असेच सामान्यांना वाटते.

  • @rajendramore5036
    @rajendramore5036 2 месяца назад +2

    काही नाही होणार फक्त वेळ काढू पणा चाला आहे

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 2 месяца назад

    दबाव आहे प्रचंड , निकाल होऊच शकत नाही कारण दबाव

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 2 месяца назад

    न्यायालयाने देशाच्या भवितव्याचा विचार करावा.हा देश स्वातंत्र्य सैनिकांच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून मिळाला आहे कुणा एका साठी जहागिरी बनू नये.

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 2 месяца назад +1

    Last week he said that people are fade up off delay in courts. They want results. Today he is behaving differently. It seems that he is under tremendous pressure

  • @46ajinkyadeshmukh83
    @46ajinkyadeshmukh83 2 месяца назад

    लोकसभेप्रमाणे विधानसभेला झोपणार
    निकाल खरा जनताच लावणार
    तुमचा निकाल कधीही लागु द्या
    काही फरक होणार नाही आसे वाटते

  • @pramodgadhave2902
    @pramodgadhave2902 2 месяца назад

    लोकांच्या न्यायालयात तर शिवसेनेला लोकसभेला निर्णय मिळालेला आहे.. सुप्रीम कोर्ट केव्हा देनार.... सुप्रीम कोर्टात खुर्च्या उबवण्या पेक्षा राजीनामा दिला चांगला... सुप्रीम कोर्टा पेक्षा इंग्रजांचे कोर्ट नेहमी चांगले होते... काय या स्वातंत्र्याचा फायदा... तारीख पे तारीख 😢

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 2 месяца назад +1

    Great Indian Democracy Circus by SC

  • @DrawingbyKetakiTau
    @DrawingbyKetakiTau 2 месяца назад +2

    ये अंधा कानून है.... (अ)न्यायालय

  • @ravindraanap7675
    @ravindraanap7675 2 месяца назад +1

    कोर्ट मॅनेज आहे

  • @dadasohadambar4182
    @dadasohadambar4182 2 месяца назад

    धन्य ती न्यायव्यवस्था

  • @Pradeep-sl5du
    @Pradeep-sl5du 2 месяца назад +1

    Laj vatli pahije

  • @balajisalgare4879
    @balajisalgare4879 2 месяца назад

    एक निषेध म्हणून पवार साहेब व उद्धव ठाकरे यांनी यांचीका काढून घ्याव्यात व कोर्ट विकल गेल आहे हे मुद्दे विधान सभेला महाराष्ट्रात लोकांना स्टेजवरून सांगावे 101टक्का सरन्यायाधीश हे निकाल देऊ शकत नाहीत.

  • @RamchandraLandge-mg7zx
    @RamchandraLandge-mg7zx 2 месяца назад +4

    Suprim court vrcha viswas 99/ kami hot ahye.SC vichar kra

  • @charanhowale1875
    @charanhowale1875 2 месяца назад +4

    अनधिकृत सरकार चालत आहे याला जबाबदार कोण देशाच्या पैशाची उधळण चालू आहे न्यायालयाच्या सहकार्यानेच

  • @vijaymadhavi1352
    @vijaymadhavi1352 2 месяца назад

    आमदारांनी आपला कार्यकाळ पूर्ण केले आहे, अजून निकाल लागत नाही

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 2 месяца назад

    न्याय देवता यांवर विश्वास कसा ठेवायचा.