हिंदूद्वेष्ट्या राहुल गांधीना देवाच्या बापाने दिले वारीचे निमंत्रण? | Dinesh Kanji | Rahul Gandhi |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • #dineshkanji #sharadpawar #rahulgandhi
    ऱाष्ट्रवादी शपचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंढरीच्या वारीचे महत्व सांगितले. त्यांना वारीसाठी निमंत्रण दिले. राहुल गांधी यांनी वारीचे निमंत्रण स्वीकारले असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही नेते हिंदू विरोधी राजकारणासाठी, हिंदू देवदेवतांच्या टवाळीसाठी ओळखले जाते. शरद पवार स्वत:ला देवाचा बाप म्हणवतात, राहुल गांधी हिंदू धर्मातील शक्तीला संपवण्याची भाषा करतात. शरद पवार हे वारकरी नाहीत, ते स्वत: वारी करत नाही, त्यांना अहिंदू असलेल्या राहुल गांधी यांना वारीत बोलवण्याचा अधिकार कोणी दिला?
    #ratsravadi #congress #bjp #uddhavthackeray #wari #vitthal #sanjayraut #indiaalliance #bjp #maharashtrapolitics #reels #shortsvideo #shortsviral #narendramodi #reelsvideo
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    news.danka?igsh...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka.com/

Комментарии • 344

  • @vinitkatti3902
    @vinitkatti3902 21 день назад +114

    अति शहाण्या हिंदू मुळे हा हिंदुद्वेषी पुन्हा एकदा पाच वर्षे आमच्या डोक्यावर बसला

  • @sureshbokil4303
    @sureshbokil4303 21 день назад +86

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मताचे गणित जमवण्यासाठी ही नाटकं सुरु झाली.आता पंढरपूर वारी निवडणूकांचे रिंगण होणार.

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 21 день назад +66

    अत्यंत निर्लज्ज राजकारणाचे किळसवाणे,मूर्तिमंत उदाहरण

    • @pallavibhole4337
      @pallavibhole4337 21 день назад

      जिथे जिथे शप यांचा सहभाग, तिथे वेगळी काय अपेक्षा करणार....

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 21 день назад

      आगाऊपणा हाणून पाडणे, हेच ईष्ट!

  • @marutraojadhav3095
    @marutraojadhav3095 21 день назад +52

    हिंदू च्या फक्त आणि फक्त मतासाठी.

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 21 день назад +6

      @@marutraojadhav3095 आता तरी हिंदूंनी जागरूक व्हावे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 21 день назад

      ​@@pravinzanpure9750लाचार लोक खनाही होत हीच खंत.

  • @Shrihal
    @Shrihal 21 день назад +43

    वारकरी मंडळी यांनी यांचा निषेध करावा. मुख्यमंत्री असताना जे मंदिरा बाहेर बसले होते आणी दर्शनही घेतलं नाही त्यानी वारीत सहभागी घ्यायला राहुलला बोलवावे हे अनाकलनीय आहे.

  • @user-qc4gi6ii3b
    @user-qc4gi6ii3b 21 день назад +37

    वारीत दोघानाही प्रवेश देऊ नये.

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 21 день назад +80

    असल्या नेत्याला वारीसाठी बोलवायला लाज कशी वाटत नाही

    • @pranit241
      @pranit241 21 день назад +8

      बोलवणारा कोण? 😄😄

    • @devendrachuri3929
      @devendrachuri3929 21 день назад +6

      असली पाहिजे ना.

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 21 день назад +9

      बोलावणे करणारे तरी हिंदू समर्थक आहेत का? ह्यांनी पण वारीत सामील होऊ नये. सर्व वारकऱ्यांनी पण यांना येण्यासाठी विरोध करावा त्यापेक्षा इफ्तार पार्टीत जावे ते बरे.

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 14 дней назад

      काही नाही राहूल गांधीच्या संसदेतील वक्तव्यामुळे दुखावलेल्या हिंदूंचे मतपरीवर्तन करायचा प्रयत्न आहे

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 21 день назад +75

    एक निधर्मी दुसर्या अधर्मी ला वारीला या म्हणतोय. ..

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 21 день назад

      वारंवार हिंदू धर्माचा अपमान करणारे काँग्रेसशी औलादी.. विरोध करून वारकऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवा.. एचएमव्ही पत्रकार पुन्हा एक नेरे टीव्ही तयार करतील पवार गांधी देवदर्शनाला आले मोदी आले नाहीत

    • @subhashjoshi8492
      @subhashjoshi8492 21 день назад +2

      हा निर्लज्जपणा आहे व तो ठेचून काढला पाहिजे.
      लथ

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 21 день назад +70

    दोन पापी आणि वारीत ? भागवत धर्म भ्रष्ट झाला.😢😢😢

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 21 день назад

      भागवत धर्म भ्रष्ट झाला नाही

  • @user-iz9dm2er5j
    @user-iz9dm2er5j 21 день назад +60

    दोघेही नतद्रष्टच,या देशात केवळ हिंदूंना मतदानाचा हक्क द्या...सगळे हिंदूद्वेषी राजकारणी सुतासारखे सरळ होतील....

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 21 день назад

      अगदी बरोबर बोललात 👍

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 21 день назад +59

    जी व्यक्ती सतत हिंदू धर्मावर, देव देवतांवर अभद्र भाषेत टीका करते तिने वारीत सामील होणे हा समस्त वारकऱ्यांचा अपमान आहे. अश्या लोकांना वारकऱ्यांनी येण्याची बंदी करावी. बोला पंढरीनाथ महाराज की जय .

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 21 день назад

      RG cha boycott karava varkaryni

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 16 дней назад +1

      त्याने आता अलिकडे झालेल्या मिरवणुकीत कोणी तरी विठ्ठलाची मुर्ती दाखवली तर या पप्पू ने नमस्कार करायचे नाकारले अशा हिंदू द्वेष्ट्याला शरद पवारांनी आमंत्रण द्यावे हे मुद्दाम हिंदूच्या भावना दुखावणारे आहे. शरद पवार आगी लावण्यात एक नंबर आहेत.

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 21 день назад +40

    राहुल गांधींनावारी म्हणजे काय हे समजने या जन्मीं तरी अवघड आहॆ

  • @nivaspawar2600
    @nivaspawar2600 21 день назад +26

    राहुल गांधी यांना सावरकर समजले नाहीत मग पंढरीचा पांडुरंग समजेल काय पवार साहेब ?

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 21 день назад +25

    शरद पवार साहेबांचे वय वाढलेले आहे त्यांनी असले उद्योग करू नये. अति झाले की तिथे माती होते. आता त्यांचा कोणीही मुलाहिजा ठेऊ नये असे वाटते. मिळालेल्या मान sanmanat राहावे

  • @hogaderajendra5114
    @hogaderajendra5114 21 день назад +34

    ऐका मुस्लीम नेत्याने ऐका हिंदू देष्ट्या ला आमंत्रण म्हणजे हिंदू धर्माची चेष्टा

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 21 день назад +43

    त्यांना इटली देशात जायला सांगावे

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 21 день назад +25

    हे वारीचे आमंत्रण नाही वाटणीचे आमंत्रण आहे

  • @devd582
    @devd582 21 день назад +25

    वारी म्हणजे काय रे शरद भाऊ? तिथे किती लोक येणार आहेत?

  • @jayeshghadge5068
    @jayeshghadge5068 21 день назад +23

    मोदी किंवा शाह यांना बोलावले असते तर गुजरात्यांचे काय काम , गुजरात×महाराष्ट्र असा वाद रंगवला असता. राहुल गांधी हा महाराष्ट्राचा आहे का? bjp narrative setting मध्ये कमी पडत आहे.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 21 день назад

      अहो, राहुल गांधी संपुर्ण देशाचा विरोधी पक्ष नेता आहे... कमी लेखू नका 😂😂😂

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 21 день назад +5

    राहूल गांधी आणि शरद पवारने आम्ही गो मास खात नाही आणि पुर्वी कधी खाल्ले नाही हे जाहीर करावे आणि वारीत सहभागी व्हावे🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 21 день назад +30

    हल्ली अलीकडेच प्रचार दरम्यान काही वारकऱ्यांनी राहुल गांधींचे स्वागत करण्यासाठी, विठ्ठलाची मूर्ती देण्याचे नियोजन केले ,,राहुल गांधींनी स्पष्ट मूर्ती नाकारली हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हिंदूनी असल्या ढोंगी लोकांपासून सावध राहावे.
    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे दिनेश कांजी सर आपण....! 🙏

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x 21 день назад +1

      याच्या विरुद्ध काळे झेंडे दाखवलेपाहीजेत

  • @vilasaswale9292
    @vilasaswale9292 21 день назад +23

    भक्तीच्या गंगेमध्ये अशी दुर्गंधी यायला नको वारकरी तितके जागरूक आहेत अशा पतकाला येऊ देणार नाहीत

  • @sunilrege984
    @sunilrege984 21 день назад +27

    तुमच्या स्पष्ट बोलण्याच्या हिंमती बद्दल 🫡

  • @mnk1964
    @mnk1964 21 день назад +20

    आम्ही हिन्दू लोकांनी 'सहीष्णू' ह्या शब्दाचा इतका चुकीचा अर्थ घेतला आहे की आमच्या धर्माला कोणी पण आणि कितीही शिव्या घातल्या, देव-देवतांचा अपमान केला तरी आम्हाला त्याचे काहीही वाटत नाही. उच्चभ्रू लोकांना तर फक्त पैसाच दिसतो. त्या उलट अल्पसंख्यांकांच्या बाबतीत जरा कोणी उलट सुलट बोलले की ते एकजूट दाखवतात. याचा अनुभव गेल्या निवडणूकीत आलाच आहे.
    याचा अर्थ एकच आम्हाला आमच्या धर्माबद्दल ना प्रेम, ना आस्था राहीली. आम्हि फक्त मोठ्या सणांच्या दिवशी देवळात जाण्यातच धन्यता मानतो.
    दिनेशजी, हिन्दूंची एकजूट कधीच झाली नाही आणि होणार पण नाही. हिन्दूंमध्ये फूट पाडायला कोणाचीच गरज नाही. जेव्हा काही वर्षांनी ह्या देशाचे मुस्लिमीकरण व्हायला सुरुवात होऊन हिन्दूंना जबरदस्तीने धर्मांतर करायला भागग पाडले जाईल तेव्हाच आमचे डोळे उघडतील. राहुल गांधी ही त्याची सुरुवात आहे. तरी पण येत्या विधानसभेच्या निवडणूकीत हिन्दू लोकं मोठ्या प्रमाणात काॅंग्रेसलाच मतं देतील याची मला पुरेपुर खात्री आहे.

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 21 день назад

      बरोवर पन ह्याचा डाव आपण सर्व सनातनी हिंदूंनी एकजुटीने उधळून लावला पाहिजे. 👍🏼

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 20 дней назад

      ❤शरद पवारांच्या गळ्यात उद्धव ठाकरेंचा गळा घालून आहेच ❤​@@dattachavan6878

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 20 дней назад

      कांग्रेस आणि शरद पवारांच्या गळ्यात ❤ उद्धव ठाकरे नी गळा घातलेला आहेच❤

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 21 день назад +25

    शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त होणे आवश्यक आहे.

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 21 день назад +4

      मरायला पाहिजे हलकट म्हातारा आता

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 21 день назад +3

      फक्त राजकारणातूनच नाही हो...😂😂😂

    • @pallavibhole4337
      @pallavibhole4337 21 день назад +2

      त्यांना निवृत्त केले गेले पाहिजे... मतदारांकडून...

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 21 день назад +1

      जे विश्वकरंडक विजयानंतर, खेळाडूंनी निवृत्त होणे गरजेचे म्हणत होते. 😅😅😅😅😅

    • @agprasade5257
      @agprasade5257 16 дней назад +1

      पृथ्वी वरुन निवृत्तत व्हावे

  • @arunkumar270947
    @arunkumar270947 21 день назад +25

    राहुल गांधी यांचे मतपरिवर्तन वगैरे काही नाही.‌वारीच्या निमित्ताने राहुल गांधी यांना वारकरी समाजासमोर सादर करून त्या समाजाचा बुद्धिभेद करून आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला शक्य तेवढी मते मिळवून देणे हा शरद पवार यांचा डाव आहे.

  • @hansrajjadhav2413
    @hansrajjadhav2413 21 день назад +12

    मी आज पर्यंत याला फक्त पप्पू समजत होतो पण हा तर पक्का जातीय वादी निघाला
    पण मोठा विनोद आहे हिंदू वर टीका करताना याचे यालाच माहीत नाही की आपले पूर्वज कोणत्या धर्माचे होते
    नेहरू मुस्लिम,आजी हिंदू ,आजोबा मुस्लिम, बाप हिंदू आणि आई ख्रिचन आहे
    मराठी मध्ये एक म्हण आहे .
    आई तेली बाप तांबोळी आणि पोरगा सय्यद अली

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 21 день назад +2

    खूब सजेगी महफिल जब मिल बैठेंगे चार यार पप्पू , पेंग्विन , पवार और भ्रष्टाचार । पसंद है उनको केजरीबार ।

  • @suvarnajoshi7970
    @suvarnajoshi7970 21 день назад +17

    फारच थेट ,स्पष्टपणे कान उउपटून नस्त्या उठाठेवींची सारवासारव करू नये असा दम भरलात !

  • @prabhakardeshpande4521
    @prabhakardeshpande4521 21 день назад +9

    देवाचे बाप ?
    मुलाचे चरणी?
    जनता ओळखते. हिदू द्वेष्टे अप्रतिम उदाहरण

  • @ramchandrachavan9423
    @ramchandrachavan9423 21 день назад +9

    बाल बुध्दी ला बोलवणाराची बुध्दी भ्रमीष्ट झाली आहे.विठ्ठला अजून किती दिवस आम्हाला याच तोंड बघायला लावणार.लवकर उचल विठ्ठला

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js 21 день назад +10

    विधानसभा निवडणुकी मुळे ही सर्व नाटक चालू आहेत

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 21 день назад +4

    सनातन संस्कृतीला संपवण्यासाठीच जे लोक प्रत्येक पाऊल टाकत आहेत, त्यांना वारीमध्ये येऊन कोणता डाव साधायचा आहे, हे बुद्धीमान लोकांनी ओळखणे फार गरजेचे आहे

  • @InnocentDriftwood-uv4lc
    @InnocentDriftwood-uv4lc 21 день назад +11

    दोघ पापी . नास्तिक आहेत 😂😢😮

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 21 день назад +13

    अगदी बरोबर आहे आपले विश्लेषण 🙏🙏

  • @xtremegamer7636
    @xtremegamer7636 21 день назад +6

    मुस्लिम आहे तो त्याला काय हिंदू धर्म समजणार ! त्याला फक्त हिंदूंची मत पाहिजे मग तो बघा काय करेल ते !

  • @iilj1876
    @iilj1876 21 день назад +14

    Cancer baba chappal khanar

  • @vishwaskulkarni6441
    @vishwaskulkarni6441 21 день назад +6

    काही निलाजरे हिंदू याच्या स्वागताला खूप कौतुकाने जातील.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 21 день назад

      Saglyat aadhi UT & NOTY of shillak toli.

  • @xtremegamer7636
    @xtremegamer7636 21 день назад +6

    अशा व्यक्तीला मंदिरात ही घेऊ नये !

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 21 день назад +14

    वारीत प्रवेष देऊ नका

  • @gp-kd8me
    @gp-kd8me 21 день назад +4

    वाकड़ देव देव करू लागल या वरुण समाजत की अंतिम चरण चालू आहे 😂

  • @daulatnande6156
    @daulatnande6156 21 день назад +1

    वारीत गेल्यावर सर्व लोकांना देवाचा आशीर्वाद मिळेल सर्व धर्म समभाव आहे

  • @hdkole7771
    @hdkole7771 21 день назад +7

    तो नमाज पाडायला जाईल

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 21 день назад +5

    प्रवेश देऊ नये. जनतेने विरोध 7:43

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 21 день назад +7

    वारी..... विटाळणार😢

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 21 день назад +3

    "हे पांडुरंगा लवकरात लवकर सामावून घे बाबा यांना नरकात"

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x 21 день назад +1

      आणि चांगलं उकळत्यातेलात तळावे

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y 21 день назад +6

    वारीत आता साप सोडणार नाही का ?

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 21 день назад +2

    वारकरी संप्रदाय चया लोकांनी ह्यांचा विरोध केला पाहिजे राजकारणी नेत्यांना वारीमध्ये सहभागी करून घेवू नये विशेष करून इटली वाल्यांना फक्त राजकीय हेतूने प्रेरित होउन हे लोक वारीत सामील होत आहेत

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 21 день назад +1

    एकदम बरोबर विश्लेषण केले आहे.

  • @sandippotdar6605
    @sandippotdar6605 21 день назад +4

    एक देवाचा बाप तर दुसरा कट्टर हिंदूत्वद्वेष्टा यांची युती तरी अपेक्षित रिझल्ट देवाच्या बापाला देणार काय?

  • @user-zx8xg4gb2j
    @user-zx8xg4gb2j 21 день назад +5

    निषेध!!

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 21 день назад +2

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी!

  • @dineshlandge571
    @dineshlandge571 16 дней назад +1

    निर्लज्जम सदा सुखी

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 21 день назад +2

    स्वार्थ. दुसरं काही नाही. लोकांबद्दल प्रेम वगैरे काही नाही. इतके लोक एकत्र गाठता येतील हेच फक्त फायद्याचे

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 21 день назад +10

    नष्टचर्य ।

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 21 день назад +5

    जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 21 день назад +8

    Both are Atrupta and nautanki.

  • @dhananjaychhatre7159
    @dhananjaychhatre7159 21 день назад +1

    कुरापतखोर मटण खाऊन गणपती बाप्पाच्या उंबरठ्या पर्यन्त जातो. वारकरी संप्रदायाची चेष्टा आणि लाखो वारकर्यांच्या भावनेला हात घालताना शरम वाटली पाहिजे.

  • @user-wk1nj8nq1j
    @user-wk1nj8nq1j 21 день назад +2

    कृपया मा हिंदू समाज जागा हो रे हिंदू समाजाला पुढे काय करुन घ्यायला लागेल कृपया हिंदू समाज हात जोडून विनंती आहे जय श्री राम

  • @ChhotelalPatalbanshi
    @ChhotelalPatalbanshi 21 день назад +9

    आमचे च नालायक आहे तरी कोण काय करणार हिंदू धर्म लोकांना शिव्या घालायच्या आणि दुसरं यांने पाय धरायचे आता वारी चे निमंत्रण दिले काय साध्य केले हे जयचंद आहे आता देवा समोर शिव्या द्यायला बोलाविले वाटते याना हिंदू धर्म बद्दल आस्था नाही जय श्रीराम जय शिवराय जय भारत जय शिवाजी जय भवानी जय संभाजी बोलायला लाज वाटते

  • @rashtrahit2025
    @rashtrahit2025 21 день назад +1

    🙏दिनेशजी
    छान....

  • @shripadmodak400
    @shripadmodak400 21 день назад +1

    चरसी /थायलंड चा राजकुमार विठ्ठलाला चालणार नाही पांडुरंग हरी!!!!!!

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 21 день назад

    महाराष्ट्रासाठी व भारत देशासाठी फार मोठी खंत आहे.

  • @pratimavaishnav8045
    @pratimavaishnav8045 21 день назад

    फारच छान. तुम्ही सडेतोडपणे सुनावलंत 👍👍👌

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 21 день назад +3

    याचा...विचार.दिडीतील. वारकरी. संप्रदायाची...विचार.करावा

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 21 день назад +7

    वारी वारी हारी पडलो आता संकट निवारी ,,yanchevar konte sankat aale,, मात्र दुसऱ्याला संकट आहे,,

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 21 день назад

      वारी बंद करुन टाकतील कायमची हे लोक सावधान औरंग्या येत आहे वारीत

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 21 день назад +1

    छान विश्लेषण सर !

  • @sudarshanhande1443
    @sudarshanhande1443 21 день назад +1

    जबरदस्त दिनेश जी
    कसलं ठोकलय

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 21 день назад +4

    नवीन गेम 😢

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 21 день назад

    शरद पवार, साधं चालतांना, सुरक्षा रक्षकाची मदत घेतात. ते या राहुलला बरोबर घेऊन किती पाऊले टाकणार आहेत???? 😮😮😮

  • @sandhyabhate6416
    @sandhyabhate6416 20 дней назад

    वारकरी संप्रदायाच्या मंडळीनी याचा कडकडीत निषेध करावा

  • @rashmirege7797
    @rashmirege7797 21 день назад

    मस्त आणि कडक. पण वारकरी कोणालाही वारीत येण्यापासून रोखत नाहीत

  • @sarojgodbole7419
    @sarojgodbole7419 21 день назад +1

    Spasht vichar ahe.

  • @PrasadTharval
    @PrasadTharval 21 день назад

    Title ekdam khatrnaak. Relevant

  • @badamkamble8226
    @badamkamble8226 16 дней назад

    तुमच्.अस.हिंदुत्व.आहे.त्यामुळेच.बाबासाहेब.आंबेडकर.यांनी.हिंदू.धर्माचा.त्याग.केला.

  • @bylagu
    @bylagu 21 день назад

    नमस्कार शुभ संध्या दिनेशजी. याच रा. गा. ने नुकताच कुठे तरी एक पुतळा घेण्यास नकार दिला होता, तो शिवाजी महाराजांचा होता की कोणा देव-देवतेचा होता हे माझ्या नक्कीचं लक्षांत नाहीये.

  • @gokulthombare3905
    @gokulthombare3905 21 день назад +2

    साठी बुध्दी नाठी. २+१.५०=३.५०

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 21 день назад +1

    Nice in straight forward thoughts thank you

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on 18 дней назад

    वारीत वारकरी यांनी या दोघांना जोड्याजवल उभे करू नये.

  • @vaishaliparanjape2464
    @vaishaliparanjape2464 8 дней назад

    राहुल गांधी शरद पवार उध्दव संख्या व जरांगेला अंदमान निकोबार ला सावरकर ना जशी वागणूक दिली तशी वागणूक द्यायला पाहिजे! संज्याला

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 21 день назад

    😂😂😂 मस्त चालू आहे 😜😂😂🙋‍♂️

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 21 день назад +1

    👌👌👌

  • @vishnuchaudhuri2835
    @vishnuchaudhuri2835 21 день назад

    Very nice

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 21 день назад

    वारी ला बोलवणारे शरद पवार कोण? त्यांना काय अधिकार आहे? हिंदू द्वेष करणाऱ्यां राजकीय ढोंगी ना वारीत प्रवेश देऊ नका. 😡😡😡😡

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 21 день назад +2

    सटिक विश्लेषण

  • @chandrakantchaudhari9708
    @chandrakantchaudhari9708 21 день назад +1

    दुरितांचे तिमीर जावो हीच सदिच्छा

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 21 день назад +1

    देशातील जगन्नाथ मंदिरात ईंदिरा गांधीला येऊ दिले नव्हते. काॅंग्रेसी शंकराचार्यानींही राहूल गांधीवर टिका केली पण पण महाराष्ट्रात एक देवद्वेषी दुसर्‍या देवद्वेशीला आमत्रंण देत आहे . आणी जनता हतबल आहे.

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 20 дней назад

    Sir, एकदम भारी परफेक्ट vdo.... वारीत मावाल्याना नो एंट्री

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 21 день назад

    Excellent one

  • @gangaramauti4985
    @gangaramauti4985 20 дней назад

    वारकरी संप्रदायांने या दोघांनाही वारिमधे घेऊ नये दोघांचाही निषेध करावा

  • @ajaymishra6926
    @ajaymishra6926 21 день назад +1

    संविधान धोक्यात

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 21 день назад +2

    हिंदुंचे दुर्दैवं.

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 21 день назад +1

      बोलणारा तरी हिंदू आहे का

  • @vinayakprabhu7311
    @vinayakprabhu7311 21 день назад +3

    Ha tar rajakaranacha nava game

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 21 день назад +3

    तरीही हे एवढ्या प्रमोशनवर ते विधानसभा आरामात जिंकून जातील

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x 21 день назад +1

      मुळात आपलेच नाणे खरे नाही😢

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 19 дней назад

    परमहंस परिवाजकाचार्य पुण्यतिथी, जागतिक सहकार दिन, कालिदास दिन, भारतीय जनसंघ संस्थापक डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती,लेखक व्यंकटेश माडगूळकर जयंती, राष्ट्रसेविका संस्थापिका मावशी लक्ष्मीबाई केळकरज्ञजयंती,प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज जयंती,ईस्काॅन गुरूलोकनाथ स्वामी वाढदिवस, उद्योगपती धिरूबाई अंबानी पुण्यतिथी, काॅंग्रेस जेष्ठ नेते जयवंतराव आवळे वाढदिवस, (Slide show Total 10)

  • @bylagu
    @bylagu 21 день назад

    उठाठेवी करण्याची गरज नसली तरी खाज तर आहे ना (तिथे) म्हणजे कुठे हे वाचकांना समजून जावे.

  • @venkatkamble7751
    @venkatkamble7751 13 дней назад

    निषेध नोंदवून धिक्कार करावा

  • @user-mm8mh8gc4z
    @user-mm8mh8gc4z 21 день назад

    काका करामतीकर आणि बालक बुध्दी पपूचा निषेध आणि धिक्कार!

  • @pradipgupte5059
    @pradipgupte5059 21 день назад

    आता प्रत्येक पंथात पक्षीय राजकारण आल्याने हे होते आहे

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 21 день назад

    पवार साहेब यांचे च काम असू शकेल.. हे तर हिंदू धर्माचा कलंक आहे..परंतु हिंदूंना न समजलेला हा नेता आहे.. 🚩