RANMANUS | कोकणातल्या मुलींना गावातला नवरा का नको..?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 367

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 7 месяцев назад +156

    आपलीच माणसं माती खातात त्यांना कमी वेळात पैसे पाहिजे . १०-२० एकरी जमिनी विकून १०*१५ च घर मुंबई मध्ये घ्यायचं ..प्रसाद बरोबर बोलतोय

    • @marathibujgo265
      @marathibujgo265 7 месяцев назад +10

      भावा आपली लोक मटका खेळण्यात दंग झाली सिंधुदुर्ग मध्ये जास्त प्रमाण चालते 😢😢😢 त्याऐवजी व्यवसाय केला तर खूप काही होईल

    • @kiransawant6102
      @kiransawant6102 6 месяцев назад

      Sindhudurg ani govyaat khup kheltat matke sagle jar matke khelache banda jhle tar kiti paise vachtit ya tynka sangat kon tya peksha shair market madhe thode thode paise taka pude tech paise vadle astle

    • @raghunathgosavi214
      @raghunathgosavi214 6 месяцев назад

      p​@@marathibujgo265

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 2 месяца назад

      ज्याची जमीन त्याचा देश हे सर्वानी लक्षात ठेवावे

  • @revatijoshi1568
    @revatijoshi1568 6 месяцев назад +41

    खरच हा पोटतिडकीने लागतोय ते मनावर घेवून ऐकल पाहिजे. सलाम दादा.

  • @santoshsawant5813
    @santoshsawant5813 7 месяцев назад +133

    हा माणूस एवढ पोट तिडकिने सांगतो याचा विचार आताच करा नायतर आपल्या वाट्याला पष्यातपच उरणार एवढ नक्की आहे . कोकण वाचवा❤❤

    • @vp0059
      @vp0059 7 месяцев назад +5

      सहमत 👍

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 6 месяцев назад +4

      Ha development virodhi aahe

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 6 месяцев назад

      Ghatavar development zali sarva sukhi zale pan kokni manus ha asach bhikhari rahila pahije ka re gawde ...... development zalich pahije pan kokni manus please zamini viku naka

    • @sandhyachavan4829
      @sandhyachavan4829 6 месяцев назад +11

      Tyachi development chi vyakhya samajayla sagalyanach nahi jamanar😂

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 6 месяцев назад

      @@sandhyachavan4829 ghatavar lokan kade jaam paisa aala apanch ka asa rahyacha

  • @mukeshkadam2681
    @mukeshkadam2681 4 месяца назад +7

    प्रसाद तू एकदम खरं बोलतोस, मी ही मुंबईतील नोकरी आणि घर सोडून कवकरच माझ्या गावी कायम चे राहायला जाणार आहे,मुबई मधील जीवन खूप धावपळीची आहे.स्वतःसाठी जगण्यासाठी आपला गाव बरा.

    • @dipteshtherade4167
      @dipteshtherade4167 21 день назад

      देव करो आणि तुमची इच्छा लवकर पूर्ण होवो, मी सुद्धा एक कोकणी माणूस कोकणात मोठा झालोय पण मुंबईतला पैसा घेऊन गावात जमीन लवकरच घेणार

  • @ShreeRajThackeray
    @ShreeRajThackeray 6 месяцев назад +52

    दादा वाचव रे कोंकण, तू आमचा आवाज आहेस रे,
    देवाच्या कृपेने तुला खुप शक्ती मिळो

    • @nishaddesai124
      @nishaddesai124 6 месяцев назад +1

      Dada yekata nahi vachau shaka aapan saglyani tyala madat keli pahije

    • @ShreeRajThackeray
      @ShreeRajThackeray 6 месяцев назад

      @@nishaddesai124 ho jashi jithun madat karayla tayar aahot... Fkt konkan vachla pahije

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 7 месяцев назад +32

    माझी कोकणातील सर्व जनतेला आणि खास करून तरूण तरूणींना हा आमचा प्रसाद परमेश्वराने कोकणासाठी दिलेला प्रसाद आहे.तर त्याच्या मुखातून कोकणाच्या संवर्धन संरक्षणासाठी आलेले विचाररुपी प्रसाद सर्वांनी ग्रहण करून.स्वताच्या विचारांमध्ये परीवर्तन करवे. कोंकण वाचवा.

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant2924 7 месяцев назад +30

    अगदी बरोबर प्रसाद आपल्या कोकण आपणच वाचवचा असा आपले जमिनी नविकता आपल्या जमिनी हीच आपली संपत्ती आहे

    • @PrabhakarJadhav-c4v
      @PrabhakarJadhav-c4v 6 месяцев назад

      Right point, अगदी बरोबर आहे,

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 7 месяцев назад +35

    ज्याला बाप आणि आजा समजला तोच खरा कोकणी माणूस. आज्याने आंबा लावला पण तो नातवासाठी.(निस्वार्थीपणा)याचीच खरी गरज आहे. तरुण-तरुणीबद्लचे मत योग्यच आहे.❤❤❤❤❤❤❤❤

  • @prashantguldagad8455
    @prashantguldagad8455 6 месяцев назад +3

    खूपच छान मित्रा
    कोकण म्हणजे स्वर्गच

  • @mansimane2036
    @mansimane2036 7 месяцев назад +14

    🙏🏻 तुमच्या सारख्या अशा प्रबोधनाची गरज आहे
    संपूर्ण कोकण ecosensitive zone होणं गरजेचं आहे
    कित्येक कोकणी माणसानी utube वर कोकण विकायला काढलाय
    कोकणी माणसा सावध हो आपल्या पूर्वजांच्या जमिनी कवडीमोलाने विकू नका परत जमीन घेणं शक्य होणार नाही 🙏🏻 श्री स्वामी समर्थ

  • @rehannaturevideo786
    @rehannaturevideo786 5 месяцев назад +3

    🙏 अगदी बरोबर प्रसाद दादा कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याची शान आहे कोकण जसा आहे तसाच जपला पाहिजे जर कोकणमध्ये डेव्हलपमेंट झाल तर निसर्गाशी छेडझाड होण्याचे प्रकार आहे विकासाच्या नावाखाली 🌴झाडे व जंगल नष्ट करून काहीही उपयोग होणार नाही असे जर झाल्यास पावसाचे प्रमाण खुप कमी होणार हे निश्चित. म्हणून 🌴🌴🌴🌳🌺🌻☘️🌲🌱🌧️🌧️ निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,,😊❤

  • @JustneelHappyness
    @JustneelHappyness 6 месяцев назад +25

    मुंबई मध्ये मराठी माणूस अक्षरशः थर्डक्लास जीवन जगतोय.... आणि कोकणात राहणाऱ्या मुलींना मुंबई मध्ये राहणारा च मुलगा हवाय...... कश्याला हा हट्टाहास... पोरखेळ झालाय आयुष्याचा....

  • @spparab1848
    @spparab1848 6 месяцев назад +3

    प्रसाद भाई एकदम बरोबर आहे तुझ येणाऱ्या पुढील पिढीला शेती करणे हे गरजेचे असेल फुढे येणाऱ्या नवीन पिढीला शेती करावी लागेल
    ( मला पण असं वाटत की कोकण वासिय हो की तुम्ही तुमची जमीन बाहेरच्या माणसांना विकू नका

  • @amitbarve136
    @amitbarve136 6 месяцев назад +2

    आपण अगदी मूलभूत प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहेत.

  • @ganeshredkar5383
    @ganeshredkar5383 7 месяцев назад +69

    कोकण ची हळू हळू मुंबई होते आहे, सगळीकडे परप्रांतीय घुसले आहेत, अताच यांना हकलवल पाहिजे नाहीतर आपणच आपल्याच राज्यात परप्रांतीय होऊ. जास्तीत जास्त मराठी मध्ये बोला. पुढच्या पिढीला आपल्या भाषेची गोडी लावा.

    • @Don-x9b
      @Don-x9b 6 месяцев назад +2

      पण कोकणातील लोकांना मराठी पेक्षा हिंदीच जास्त आवडते...
      आणी परप्रांतीय लोक कोकणी आणी देशस्थ लोकांमध्ये भांडणे लावून देतात...

    • @ganeshredkar5383
      @ganeshredkar5383 6 месяцев назад +3

      @@Don-x9b फक्त कोकणातील नाही तर बहुतेक मराठी लोक हिंदी मध्ये बोलतात, जरी समोरचा मराठी बोलत असला तरी.आणि याचेच परिणाम की भविष्यात मराठी माणूस आणि मराठी भाषा इतिहास जमा होईल.

    • @Don-x9b
      @Don-x9b 6 месяцев назад

      @@ganeshredkar5383 मी काही काळ मुंबई वास्तव्यास होतो नोकरी म्हणून पण मन रमत नसल्याने आणि वडील एकसपायर झाल्याने घरी शेतजमीन असल्याने घरी लक्ष द्यायला कुणी नव्हते म्हणून गावी यावे लागले....
      मी वाशी मध्ये सुपरवायझर म्हणून नोकरीस होतो आणि माझा सोबत अजून एक सुपरवायझर होते ते सिंधुदुर्ग जिल्हातील होते पण नेहमी हिंदीच बोलत असायचे आणि अजून एक पेन रहिवासी आगरी कोळी होते त्यांना पण हिंदीतच बोलायची सवय जास्त होती पण माझासोबत नेहमी मराठीतच बोलायचे कारण समोरचा कितीही हिंदीत बोलला तरीही मी त्याचे उत्तर हिंदीतच द्यायचा.....
      आणि त्याचा परिणाम असा झाला की आमचा एक mng होता उतर भारतीय तो मराठी बोलायला शिकला फक्त माझासोबत राहून...
      तोडकी मोडकी का होईना...
      मी तीन वर्षे नोकरी केली...आता ती कम्पनी बंद पडली आहे....

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 6 месяцев назад

      काल परवा एक व्हिडिओ पाहिला हुंब्रट मधला , तिथे एक परप्रांतीय मागील पंधरा वीस वर्ष खारी बटर विकतोय, अगदी थोडी फार मालवणी सुध्दा बोलत होता तो.

    • @ganeshredkar5383
      @ganeshredkar5383 6 месяцев назад

      @@krishnanarsale7138 याला जबाबदार आपलीच कोकणी माणस आहेत.

  • @jagruti153
    @jagruti153 7 месяцев назад +30

    भाऊ बन्दकी पण एक कारण आहे....तू घरा चे देखभाल खर्च पहाय चा की मी....ह्या वादात जाऊ दे मग विकुन च टाकू.....घरोघरी माती च्या चुली

  • @santoshchavan4050
    @santoshchavan4050 7 месяцев назад +13

    दादा तुझ बरोबर आहे पण आपला सुंदर कोकण राजकीय लोक संपवणार

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 7 месяцев назад +11

    प्रसाद तु नेहमी आपल्या कोकणा बद्दल जीव तोडून बोलत असतो.तरूण पिढीला आपल्या कोकणाबददल जागरूक करत आहेस देव तुझ्या कार्याला नक्की यश देणारच आहे.आणि आपल्या कोकणातील तरूण नक्की याचा विचार करेल अशी आशा करूया आणि आपण आपले कोकण वाचवण्यात यशस्वी होऊ

  • @sunilbhagat885
    @sunilbhagat885 6 месяцев назад +3

    खू..प छान साद घातलीय आपण!!!
    आपली तळमळ प्रत्येक कोकणी माणसाने जपानी,तरच कोकण वाचेल !🙏🙏येवा कोकण आपलाच असा!!!👍👍👌👌

  • @sandeshpawar1871
    @sandeshpawar1871 6 месяцев назад +1

    Very nice we are with you

  • @sandeeppatil1281
    @sandeeppatil1281 7 месяцев назад +29

    आता गवचांना गाडी बंगला ची आस लागलीय, त्यांना शेणाने सारवलेली जमीन नको झालिये. सामान्य माणूस हरवला आहे

  • @prakashnanarkar2353
    @prakashnanarkar2353 6 месяцев назад +6

    असेच काम करत रहा प्रसाद नक्कीच
    आपल्या यश येईल

  • @shyampendhari
    @shyampendhari 6 месяцев назад +1

    अतिशय छान.. महत्त्वपूर्ण माहिती.
    कोकण दरिद्री म्हणते कोण..
    छे छे ती सुंदर सोन्याची खाण

  • @sagarsangvekar5706
    @sagarsangvekar5706 7 месяцев назад +22

    अरे दादा तुला मला हव आहे आपल कोकण ..पण आज्यच्या तरुण तरुणींना नकोय कोकण काय सांगणार ह्यांना कस सांगणार..जपा रे आपल कोकण जपा..सगळ आहे आपल्या कोकणात फक्त एकदा नीट बगा लक्ष द्या ...नका विकू आपल्या जमिनी विनिती आहे तुम्हाला ❤❤हा जो व्हिडिओ बनवतो ...का तर त्याला पैसे भेटतात म्हणून नाही तर त्याला. खरचं वाटत आपल कोकण टिकाव...plz विचार बदला आपल कोकण वाचवा..

  • @Joker50470
    @Joker50470 6 месяцев назад +1

    मस्त दादा खूप छान विचार आहेत तुझे ....❤

  • @sachinpujari9950
    @sachinpujari9950 6 месяцев назад +1

    बरोबर अप्रतिम व्हिडिओ

  • @manishadeorukhkar8630
    @manishadeorukhkar8630 6 месяцев назад +1

    Khoopach sunder vichar aahet salam prasad.

  • @SwatiSAN2024
    @SwatiSAN2024 6 месяцев назад +1

    प्रसाद सर तुमचे प्रत्येक video मनाला touch करून जातात खरच शहरी भागात खुप developmenent होतंय plus pollution तर लिमिट च्या बाहेर वाढतंय in future pollution ला त्रासून मुंबई कर कोकणात परतील जी निसर्ग प्रेमी आहे

  • @yogeshkudale2917
    @yogeshkudale2917 7 месяцев назад +12

    बरोबर आहे तुम्ही थोड्या पैशाच्या साठी जमीन विकु नका उद्या तुम्हाला फायदेशीर आहे नाहीतर मुंबई पुणे सारखी तुमची आवस्ता होईल कोकण ऊद्या गोव्या पेक्षा भारी होईल नाहीतर तुम्हाला परराज्यातुन आल्या सारख तुमची आवस्ता होईल आताच विचार करावा

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 6 месяцев назад +8

    प्रसाद तुम्ही खरं बोलताय पण याला जबाबदार आपला मराठी माणूस एक दिवस कदाचित असाही येईल मराठी माणूस आपलं अस्तित्वच संपवेल केवळ कोकणच नव्हेच तर मुंबईसारख्या शहरात ही मराठी माणसाचे अस्तित्व संपूष्टात आले आहे

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 6 месяцев назад +17

    परप्रांतीय पळवा कोकण वाचवा

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 6 месяцев назад +2

    खरंच प्रसाद दादा आपलाच कोंकण वाचवायला हवे आहे 🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🥭🍍🍉🥥🌽🐟🐬🦐🙏🙏🙏🙏🙏

  • @shaileshmulik8m
    @shaileshmulik8m 7 месяцев назад +6

    I'm from sawantawadi...and will support Prasad always...

  • @Don-x9b
    @Don-x9b 6 месяцев назад +11

    अरे भावा ही समस्या फक्त कोकणातच नव्हे तर सम्पूर्ण राज्यात चालू आहे...
    आणी मी तर मराठा समाजातील आहे माझे वय 31 झाले आहे पुणे जिल्हातील जुन्नर तालुक्यात राहतो आधी मुंबईला होतो पण नोकरी करायला मनाला पटत नव्हते त्यात वडील एकसपायर झाले आणी मग गावी आलो शेति-दुग्ध व्यवसाय करू लागलो आज कित्येक दलाल (लग्न जमवणारे लोक) यांना पैसे देवूनही मुली दाखवत नाहीत...
    मुलींचा अपेक्षा फक्त मुलगा शहरात राहणारा असावा आणी तो नोकरदार असावा.
    किंवा शासकीय नोकरीत असावा.
    घरी जमीन बंगला शहरात फ्लॅट असावा मुलगा सुशिक्षित असावा मग तो व्यसनी पण चालतो काहींना....
    वर्षाला 16/17 लाख कमावून सुद्धा आम्हाला आमच्याच भागातील लोक मुली देत नाहीत....😢😢😢

    • @MarcusA6583
      @MarcusA6583 6 месяцев назад +3

      भावा तुझी इन्कम तर खूप छान आहे तरी सुद्धा तुला लग्न जमण्यास अडचण येते आहे हे ऐकुन आश्चर्य वाटले ...हल्ली शेतकऱ्याला आणि गावाकडे वास्तव्यास असणाऱ्या तरुणांना ना योग्य आदर दिला जातो ना लग्ना साठी मुलगी दिली जाते , अत्यंत निकृष्ट दर्जाची वागणूक मिळते....दादा एक प्रश्न होता, शेती आणि दुग्ध व्यवसाय परवडतो का रे ??? कारण प्रत्येक शेतकरी नेहमीच शेती व्यवसायाबद्दल तक्रार करत असतो... त्या अनुषंगाने तुमची स्थिती चांगली आहे , बहुतेक आपल्याकडे शेतजमीन भरपूर असेल .... पुढील वाटचालीस शुभेच्छा❤तुमचं गाव आणि जिल्हा जाणून घ्यायला आवडेल

    • @statusking120
      @statusking120 6 месяцев назад

      ​@@MarcusA6583 दूध व्यवसाय तेव्हाच परवडतो जेव्हा तुम्ही ओपन गोठा पद्धत वापरलं आणि गायी पण अश्या घ्याव्या लागतील ज्या दिवसाला कमीत कमी 20लिटर दूध देतील तरच हा व्यवसाय करणं सुधा सोप्प जाईल आणि चांगला encome पण होईल...आणि शेती परवडण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या जमिनीचा सुपीकता वाढवण खूप गरजेचे आहे त्यासाठी रासायनिक खाते वापरण बंद करून सेंद्रिय खत वापरावे व ज्या पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते अशी पिके घेणे गरजेचे आहे उदा- कापूस, कांदा, ताग. याच्यामुळे तुमचे उत्पन्नात वाढ होईल...तसेच पिकाचा योग्य भाव मिळवायचा असेल तर योग्य वेळेला योग्य पीक घेणं खूप महत्त्वाचं असतं..तसेच पीक घेताना योग्य पद्धतीचा वापर करन या सर्व गोष्टींचं अभ्यास करून जर शेती केली तर नक्कीच आपल्याला शेतीतून पण चांगला फायदा होऊ शकतो

    • @mauliadmane409
      @mauliadmane409 6 месяцев назад +1

      Sagla parwadat fakt karta ala pahije aplyala saway Kasi ahe mahiti ahe ka 2 masi gheyachya Ani 1nawkar manus laun gheyacha mag kasa parwadanar saglach karta ala pahije mansala sen kadta hi ala pahije Ani te wikata hi ala pahije tyat khara skill asta Ani khup motha rocket science nahi lagat apan Kay karto yala nahi jamla mala Jamel ka loss madhe Gela tar Kay hoil lok Kay mantil ...ha wichar kart basla na kahich nahi honar bhau doodh kada sen kada imandarine te quality product yoge darat vika kiwa anki kahi Kara Kam Kara jaga ugich pawadta ka nahi doodhache pocket chi Kay quality milk aste ka aj lokho lit milk pouch sell hotat tyana parwadata mg Yana ka nahi parwadat

    • @mauliadmane409
      @mauliadmane409 6 месяцев назад +1

      Anki 1 gost sangto Apan kadi marnar he apnala mahit nahi Ani Puna ya planet wrti yenar nahi he nakki je Kay karaycha te Anand gheun kart Raha enjoy the life......we not born here again and again..life gets once

    • @MarcusA6583
      @MarcusA6583 6 месяцев назад

      @@mauliadmane409 अगदी योग्य बोललास भावा ... मी पूर्णपणे सहमत आहे ...कोणताही व्यवसाय / काम असेल तर आपण स्वतःहून त्यात उतरून केलं पाहिजे तरच ते परवडते ...🙏

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 7 месяцев назад +17

    प्रसाद गावडे यांचा अभ्यास खूप मोठा आहे

  • @vinayakkarawade2192
    @vinayakkarawade2192 6 месяцев назад +1

    barober bolatos mitra.Nice information given you.

  • @rohanmudgal8847
    @rohanmudgal8847 6 месяцев назад +1

    Khupch chan कोकणी माणूस

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 6 месяцев назад +1

    .अप्रतिम वर्णन

  • @pravingurav7559
    @pravingurav7559 4 месяца назад +1

    EK NUMBER SANGITAL DADA

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 7 месяцев назад +12

    सरकारने विकासाची व्याख्या आता तरी बदलायची गरज आहे, कारण ग्लोबल वॉर्मिंग ची गंभीर परिस्थिती आज जगासमोर का आहे याचा विचार होणे गरजेचे आहे

  • @lobhasg
    @lobhasg 6 месяцев назад +4

    खरं बोलतोय प्रसाद
    हि काळाची गरज आहे

  • @shubhangizunjarrao8698
    @shubhangizunjarrao8698 6 месяцев назад +1

    🎉🎉 अगदी छान विचार प्रसाद 👍🏼👍🏼

  • @ManjiriGaonkar-zw8nl
    @ManjiriGaonkar-zw8nl 7 месяцев назад

    खुप खुप धन्यवाद प्रसाद सर

  • @vinayaktirvir6714
    @vinayaktirvir6714 3 месяца назад

    dada khup Sundar Vichar , Keep up the Good Work

  • @atuljanardan3783
    @atuljanardan3783 6 месяцев назад +2

    Perfect. Outstanding. Superb. Prasad. You are the best.

  • @Vickys602
    @Vickys602 6 месяцев назад +1

    Pprasad sir je boltata te barobar aahe 👍👍

  • @tushargore5260
    @tushargore5260 7 месяцев назад

    खूप सुंदर आणि प्रमाणिक विचार आहे तुझे प्रसाद. देव तुझ्या प्रयत्नांना यश देवो.

  • @DilrajPanchal1111
    @DilrajPanchal1111 6 месяцев назад +1

    Dada you are great 👑❤️🙌 love you so much....🙏🙏

  • @supervilas9370
    @supervilas9370 6 месяцев назад

    छान खरच सर्वांनी याचा विचार केला पाहिजे.

  • @SachinPawar-sd4kv
    @SachinPawar-sd4kv 7 месяцев назад +9

    जमीन कोणी स्वतः च्या मर्जीने विकत आहे पैसा मिळवण्यासाठी तर कुणी परिस्थितीला कंटाळून जमीन विकत आहे,तर कुणी शिक्षणासाठी, विषय असा आहे की वेळेनुसार जे घडणार आहे ते घडणारच....नोकऱ्या नाही आहेत,शेतकरी शेती सोडून नोकरी मिळवत आहे ...का,कारण की महागाई झाल्या मुळे मजुरी वाडली, नवीन पिढी शहरी कामाला...शेती करणार कोण ,गाव वाचवणार कोण, गाव हे फक्त फिरण्यासाठी पण काम मात्र शून्य...काही वर्ष पाहिलं तर कोकण फक्त म्हाताऱ्या माणसांनीच भरलेलं दिसेल, शेती न करण्याचं मुख्य कारण म्हणजे रेशन स्वस्त भेटत आहे लोकांना जमिनी पडीक राहिल्या मग अश्या जमिनी ठेवून करणार तरी काय म्हणून मोठ्या लोकांना ते विकतात .... मी गुहागर चा , रत्नागिरी जिल्ह्यात जयगड ठिकाणी JSW जिंदाल कंपनी ने पूर्ण डोंगर विकत घेतला ....

    • @MarcusA6583
      @MarcusA6583 6 месяцев назад +1

      दादा आपली कमेंट वाचून निराश झालो, परंतु हेच सत्य आहे ... कारण अताची आधुनिक पोधी शेती कडे किंवा गावाकडे अत्यंत हिन दृष्टी ने पाहते , शेतकऱ्याला कोणीही आदर देत नाही , तरुण शेतकऱ्यांना कोणताही बाप लग्नासाठी मुलगी देत नाही , गवगड्यात अत्यंत उदासीनता आहे ...मूलतः गावात राहून आपला आर्थिक आणि वैचारिक विकास होय नाही कारण तिथले वातावरण तसे नसते ,म्हणून लोक शहरात वळत असतात... आताच्या काळात तर बेरोजगारीचा प्रमाण सुद्धा खूप वाढले आहे , गावातील तरुणांनी दुहेरी गळचेपी झालेली आहेत ... परिस्थिती खूप वाईट आहे .... काही दिवसांनी गाव ओस पडली तर नवल वाटायला नको😢

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal121 6 месяцев назад

    भाऊ कदाचित मी मरताना डोळ्यात हेच मला काम करायचे होते अशी अपूर्ण इच्छा ठेवून मेलो असतो आणि पुढच्या जन्मी माझे हे तु करीत असलेले काम मला करावे लागले असते...पण "याचि देही याचि डोळा" धन्य झालो. अगदी माझ्या विचाराची पूर्ण कॉपी आहेस तु!! मी जे लहानपणापासून स्वप्न पाहिलं ते तू प्रत्यक्षात पूर्ण करीत आहेस. आता मला दुसरा जन्म हे काम हाती घ्यावे लागणार नाही. उलट आता गावापेक्षा कोकणात जन्म घेऊन हे old is gold जीवन जगायचे आहे मस्त!!

  • @GeetaMohite-r5g
    @GeetaMohite-r5g 6 месяцев назад +1

    खूप खूप छान विचार प्रसादसर🎉❤

  • @swamisangle5681
    @swamisangle5681 6 месяцев назад +1

    भाऊ नमस्कार आपला पत्ता मीळेल का नंबर मिळेल का
    फार छान वाटले आपल्या कार्यास सलाम धन्यवाद

  • @shashikantshendkar9069
    @shashikantshendkar9069 6 месяцев назад +1

    We are support with you

  • @bhalchandrajadhav7035
    @bhalchandrajadhav7035 6 месяцев назад +1

    खूप छान भावा

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 7 месяцев назад +26

    विकासच्या नावाने कोकण बरबाद होईल कृपया कोकण वाचवा.

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 6 месяцев назад +1

      Barbad honar nahi prakalp aale pahije pan jamini viku naka

    • @amolgaikwad5181
      @amolgaikwad5181 6 месяцев назад +1

      @@siddhantsawant5717 प्रकल्प म्हणजे कारखाने येतील सर्व वातावरण खराब होईल जंगल तोड होईल. परप्रांतीय लोंडे येतील गुन्हेगारी वाढेल.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 7 месяцев назад +6

    कडक कायदे करण्याची गरज आहे,जमीनी पर राज्यातील लोकांना विकण्यास बंदी केली पाहिजे तसे कायदे व्हायला पाहिजेत तरच काही तरी फरक पडेल.नुसती आंदोलनं आणि उपोषण करुन ह्या गेंड्याच्या कातडी पांघरलेल्यांना काही फरक पडणार नाही.मुंब ई आधी कोकणच होत

  • @rajeshtengse3707
    @rajeshtengse3707 6 месяцев назад +1

    Tuj kharch prasad . Mi 2013 pasun mi n chukata mi kokanachya preamat padlo ahe mi tya pasun maji moti family gheun yet ahe, maji family pan khup preamat padali ahe, maje sagle Mebar dar barshi kokanat janeyashthi khup utukuk ahe , koan manje 1 sorge age. Mi marathavadhya ek putra ahe . Yave kokan apalch asawa. Prasad i love y

  • @DeepsCom
    @DeepsCom 6 месяцев назад +1

    Khar ahe❤

  • @prathameshkusgaonkar9323
    @prathameshkusgaonkar9323 5 месяцев назад +2

    खरा राखणदार ❤😢👌

  • @PranaliDabholkar-e8m
    @PranaliDabholkar-e8m 6 месяцев назад +1

    Bhari dada 👍👍

  • @manojkajrekar
    @manojkajrekar 6 месяцев назад +4

    कारणं आणि सल्ले सर्व देतात. इथे प्रत्यक्ष काम करून अनुभव घेणं आवश्यक आहे. सल्ले त्यांचे ऐका जे स्वतः कोकणात काम करत आहेत.

  • @SantoshChavan-d3c
    @SantoshChavan-d3c 7 месяцев назад +13

    काही जण रीलस बनऊन जमीन विकत आहेत.

  • @prashantkeer9811
    @prashantkeer9811 7 месяцев назад +1

    Great sir ❤

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 6 месяцев назад +4

    लोकांना समजवून सुद्धा समजत नाही, 😢

  • @meenakshibaljekar7719
    @meenakshibaljekar7719 6 месяцев назад +1

    You are absolutely right, greed is increasing and that's why this problem

  • @sandeshnaik2161
    @sandeshnaik2161 6 месяцев назад +1

    💯

  • @devidaskatkar715
    @devidaskatkar715 6 месяцев назад +1

    प्रसाद sar खूप छान कार्य तुमचं

  • @yogeshpednekar9350
    @yogeshpednekar9350 6 месяцев назад +1

    माझा ता माझा आणि तुझा ता सुध्दा माझा, हा स्वार्थी भाव,आपमतलबीपणा सोडून एक होणे गरजेचे आहे.

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 5 месяцев назад

    थोडं थांबा❤, माणूसच पृथ्वी नष्ट करत चालला आहे,माझा नातू च नष्ट होणार नाही तर सजीव सृष्टी रहाणार नाही ❤

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 4 месяца назад +1

    प्रत्येक कोंकणी माणसाचा आवाज प्रसाद गावडे

  • @aniketgawade6922
    @aniketgawade6922 6 месяцев назад +1

    Dada proud of you😢

  • @sheetallingayat1804
    @sheetallingayat1804 6 месяцев назад

    बरोबर आहे

  • @sachinchalke2888
    @sachinchalke2888 5 месяцев назад +1

    🙏🙏🙏👍👍👍🙏🙏🙏

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 6 месяцев назад +2

    किती पोट तिडकीने सांगतोय पण तर तरळे गावं अश्या बऱ्याच लोकांना धरणात जमिनी जाणारं आणि त्यांचे पैसे मिळणारं याचीच वाट बघत आहेत . आवाज अप्रतिम सांगण्याची पद्धत आणि भाषेतील शुद्धता एकदम छान 👌👌

  • @SaudaminiDhuri
    @SaudaminiDhuri 6 месяцев назад

    Yes, You are right 100%

  • @spparab1848
    @spparab1848 6 месяцев назад +1

    कोकण हे स्वर्ग आहे त्याला स्वर्गा सारखे जपा.

  • @santoshparab6589
    @santoshparab6589 7 месяцев назад +6

    Prasad sir tumchya ya Kamala Yash Milo❤❤❤

  • @devendradalvi6970
    @devendradalvi6970 4 месяца назад +1

    प्रसाद खुप चांगले काम करत आहेस कोकणात जाग्रुती झाली च पाहिजे.

  • @vyasshaileshanavkar4636
    @vyasshaileshanavkar4636 6 месяцев назад +1

    कोकण म्हणजे स्वर्ग , आपल्या कोकणातल्या लोकांना काय वेड लागले आहे ते त्यांचे त्यांनाच माहीत, आपल्या वाडवडीलानी जपलेली हि कोकणातली सोन्यासारखी जमीन कवडीमोल भावाने विकून परप्रांतियांना कोकणात शिरकाव करू देवू नका प्रसाद दादा please तु काहीतरी कर एकदा का हे परप्रांतीय कोकणात आले तर कोकणाची वाट लावतील

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 7 месяцев назад +5

    सत्य त्रिकालाबाधित सत्य.

  • @sgkonkanparadise2.0
    @sgkonkanparadise2.0 7 месяцев назад +1

    Well said Prasad

  • @nageshkambli4091
    @nageshkambli4091 6 месяцев назад

    बरोबर आहे.

  • @ajayhebbalkar1899
    @ajayhebbalkar1899 Месяц назад

    इतकी वैचारिक परिपक्वता जगामध्ये मोजक्याच लोकांमध्ये आहे, त्यामधला एक तू आहेस

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 7 месяцев назад +6

    Khar aahe....kokan vasiyanich kokan aaplya hatat theunch ,, kokan vachavale pahije.

  • @kiranchendvankar730
    @kiranchendvankar730 6 месяцев назад

    It's True

  • @pritivaidya5379
    @pritivaidya5379 6 месяцев назад +1

    Barobar aahe chan hya mhahitine kakani mansane aaplya aacharnat aanave

  • @prasadgaikwad2446
    @prasadgaikwad2446 7 месяцев назад +8

    Bhava no jamini viku nka tya jaminit kahitri rojgar nirman kra.

  • @ajaysawant570
    @ajaysawant570 6 месяцев назад +1

    स्वर्गात जाण्यासाठी मरावं लागत .. स्वर्ग पाहिजे तर काही गोष्टीचा त्याग केला पाहिजे ..पण त्यासाठी तयार मात्र कोण नाही

  • @ankeshnavrat
    @ankeshnavrat 6 месяцев назад +1

    👌👌

  • @yamahatushar
    @yamahatushar 3 месяца назад

    You are true

  • @filmeria
    @filmeria 6 месяцев назад +1

    Aaatishay sundar vichaar mandlet ! kokancha "goa' sarkha wichka hou naye hich prarthana ahe. Kokan la horticulture, spices chi sheti
    lagna cha muddha suddha 100 % khara ahe.
    Sampoorn deshat ch changalwaad, social media cha pagda khup waadhlay. Me gele 25 varsh US la rahatey. Amap paisa aahe, pan Sanskruti rasatala gela ki manasa che kay hote te me pahatey. Mhanuch mala tumcha prayteyk point logical waatla. Mhanun me jast jast forward karnar aahe.

  • @bhavneshthakur8217
    @bhavneshthakur8217 6 месяцев назад +2

    रायगड ची सत्य परिस्थिती आहे.

  • @Bhaks244
    @Bhaks244 6 месяцев назад +3

    आज मुंबईची परिस्थिती आहे तीच कोकणाची होईल असं होऊ देऊ नका मुंबई मराठी माणस कमी परप्रांतीय जास्त झाले आज राजसारखं जगतायत जर प्रसादच म्हणणं ऐकलं नाही तर हेच होईल

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 6 месяцев назад

    कोकण रक्षक मित्रा तुला सलाम

  • @ilmhasilkareazim7862
    @ilmhasilkareazim7862 6 месяцев назад

    Agadi barobar bhavaa

  • @sushilmandape6364
    @sushilmandape6364 6 месяцев назад +1

    👌👌👌🙏🙏🙏

  • @ganeshpawar5389
    @ganeshpawar5389 4 месяца назад

    Barobar aahe

  • @deepakgangurde769
    @deepakgangurde769 6 месяцев назад

    प्रसाद भाऊ छान विचार आहे तुझे

  • @ishvaripadwal9013
    @ishvaripadwal9013 6 месяцев назад

    दादा स्थानिक मुलं मुलीना घेऊन या विषयावर 1 लघु पट मालवणी भाषेत बनवा प्लीज 🙏👍