Maharashtra Assembly Election 2024 : वैभव नाईक Nilesh Rane यांचा सामना कसा करणार? | Kudal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 638

  • @chandrakantkadam3340
    @chandrakantkadam3340 Месяц назад +218

    फक्त आणि फक्त वैभव नाईक

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 Месяц назад +364

    वैभव नाईक तुमचे अभिनंदन करतो तूम्ही आमचे घोटगे मलेवडी येथे ब्रीज बांधलाय फक्त तेथील रस्था करा आणि असेच काही मोठी कामे करत राहिल्यास बरेच लोक तुम्हाला आशीर्वाद देत आहेत तुम्ही निवडणूक जिंकणारच आहे हे माझे वैयक्तिक मत व्यक्त करतो सर्वांची कामे करत रहा

    • @kkshine8432
      @kkshine8432 Месяц назад +7

      😂😂😂😂😂😂😂road la ghoda lavala ani bridge cha tuntuna dila hutiys tula

    • @RaviSingh-dk6tf
      @RaviSingh-dk6tf Месяц назад +1

      जय भवानी जय शिवाजी🚩🚩
      महाराष्ट्राची भूमी ही शूर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहेI
      महाराष्ट्राची भूमी ही देशभक्तांची भूमी आहे.
      मात्र आज काँग्रेस नेते राहुल खान यांनी परदेशी भूमीवर लिनहान उमर यांची भेट घेतली.लहान उमर हा ilhan omar पाकिस्तानात जाऊन पीओकेला पाकिस्तानचा भाग म्हणतो.
      राहुल खान गद्दारांना भेटायचे आणि हस्तांदोलन करायचे.हे तेच लोक आहेत जे मुस्लिमांना जातींमध्ये विभागत नाहीत तर एकत्रित मते घेतात.
      हिंदूंना जाती - आरक्षणाबाबत खोटे बोलून हिंदूंना जातींमध्ये विभागून मते मिळवतात
      आपल्या शूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजाचा bhagwa रंग आहे पण भगवा परिधान करणाऱ्यांना काँग्रेसचे लोक दहशतवादी म्हणतात
      हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे,
      हे औरंजेब फॅन क्लबचे तेच लोक आहेत जे टोपी घालून त्याच्या कबरीला भेट देतात.
      महाराष्ट्रातील देशभक्त हिंदू त्यांना कधीही साथ देणार नाहीत
      मोदी-योगी सोबत आमचे देशभक्त हिंदू
      जय हिंद जय महाराष्ट्र ..🚩🚩

    • @VishalKarmare
      @VishalKarmare Месяц назад

      नारू चा टोम्या सगळ्या खानदानची चाट @@kkshine8432

    • @BalaJadhav143
      @BalaJadhav143 Месяц назад +1

      Great man 🔥

    • @SamadhanChormule
      @SamadhanChormule 29 дней назад

      हळ​@@BalaJadhav143

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 Месяц назад +177

    निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आपण नक्कीच निवडणून येणार ⛳जय महाराष्ट्र ⛳🙏

  • @NilamGadgil-v6v
    @NilamGadgil-v6v Месяц назад +255

    एक सच्चा शिवसैनिक... 100% jinknarch

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Месяц назад +369

    वैभव नाईक भरघोस मतांनी विजयी होणार जिंकणार जय महाराष्ट्र

    • @ShrikantMeshram-x3j
      @ShrikantMeshram-x3j Месяц назад +7

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @RaviSingh-dk6tf
      @RaviSingh-dk6tf Месяц назад +1

      जय भवानी जय शिवाजी🚩🚩
      महाराष्ट्राची भूमी ही शूर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहेI
      महाराष्ट्राची भूमी ही देशभक्तांची भूमी आहे.
      मात्र आज काँग्रेस नेते राहुल खान यांनी परदेशी भूमीवर लिनहान उमर यांची भेट घेतली.लहान उमर हा ilhan omar पाकिस्तानात जाऊन पीओकेला पाकिस्तानचा भाग म्हणतो.
      राहुल खान गद्दारांना भेटायचे आणि हस्तांदोलन करायचे.हे तेच लोक आहेत जे मुस्लिमांना जातींमध्ये विभागत नाहीत तर एकत्रित मते घेतात.
      हिंदूंना जाती - आरक्षणाबाबत खोटे बोलून हिंदूंना जातींमध्ये विभागून मते मिळवतात
      आपल्या शूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजाचा bhagwa रंग आहे पण भगवा परिधान करणाऱ्यांना काँग्रेसचे लोक दहशतवादी म्हणतात
      हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे,
      हे औरंजेब फॅन क्लबचे तेच लोक आहेत जे टोपी घालून त्याच्या कबरीला भेट देतात.
      महाराष्ट्रातील देशभक्त हिंदू त्यांना कधीही साथ देणार नाहीत
      मोदी-योगी सोबत आमचे देशभक्त हिंदू
      जय हिंद जय महाराष्ट्र ..🚩🚩

    • @GaneshSable-d7s
      @GaneshSable-d7s Месяц назад +3

      ❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @YashwantJagale
    @YashwantJagale Месяц назад +43

    वैभव नाईक मी तुमचा फार आभारी आहे मराठी माणसाची आणि महाराष्ट्रतील माणसाचं मन जिकल अशा नेता कोकाकानामध्ये जन्माला आला आपल्या मातीचा अभिमान कोकणवासीयांना असो जय महारअस्ट्र

  • @satishghadi3670
    @satishghadi3670 Месяц назад +99

    वैभव जी नाईक साहेब विजय आपलाच आहे.जय महाराष्ट्र 🚩🚩🙏💐🙏

  • @वाल्मीकभिकापवारपवार

    जनता फक्त वैभव नाईक साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 Месяц назад +142

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे फ़क्त पेटवा मशाल

  • @subhashduble7394
    @subhashduble7394 Месяц назад +162

    कुडालचया जनतेला माझी विनंती आहे , वैभव नाईक साहेबाना निवडुन दया .

  • @madhuvekhande2751
    @madhuvekhande2751 Месяц назад +111

    वैभव नाईकसाहेब् विजयी होणार 101%

  • @anilkachare5348
    @anilkachare5348 Месяц назад +77

    वैभव नाईक साहेब चांगले नेते आहेत अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rupeshkhadapkar4576
    @rupeshkhadapkar4576 Месяц назад +38

    सर्व सामान्य जनतेचे लोकप्रिय आमदार श्री वैभवजी नाईक साहेबच पुन्हा निवडून येणार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री होणार

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Месяц назад +83

    मशाल सोबत घेऊन येणार आहेत वैभव नाईक साहेब अभिनंदन

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 Месяц назад +24

    जबरदस्त वैभवजी यशवंतराव जय महाराष्ट्र❤

  • @dharmamiskin4611
    @dharmamiskin4611 Месяц назад +20

    एक सच्चा शिवसैनिक ठाकरे यांचा

  • @babaluchavan626
    @babaluchavan626 Месяц назад +11

    एकनिष्ठ आमदार श्री. वैभव नाईक साहेब तुमचा विजय निश्चित आहे... ✌️🚩

  • @ShankarValanj
    @ShankarValanj Месяц назад +159

    आपले. ओन्ली ठाकरे

  • @mahendrapatil125
    @mahendrapatil125 29 дней назад +7

    वैभव साहेब तुम्ही घाबरायची गरज नाही कारण सच्या शिवसैनिक हा साहेबांचा मोठा पदाधिकारी तुमच्या सोबत आहे.

  • @VishnuAtpadkar
    @VishnuAtpadkar Месяц назад +60

    वैभव नाईक भरघोस मतांनी विजयी होनार जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद

  • @SameerChavan-e6n
    @SameerChavan-e6n Месяц назад +92

    आपली निशाणी मशाल 🚩🚩💯💯💯💯💯👍👍👍👍

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps Месяц назад +148

    एका घरात दोन आमदार एक खासदार कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचला

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 Месяц назад +113

    फक्त उध्दव साहेब.. वैभव भाऊ

  • @siddharthjadhav3228
    @siddharthjadhav3228 Месяц назад +52

    निष्ठेचा पाईक वैभव नाईक . विजय नक्कीच

  • @ramchandraborate1552
    @ramchandraborate1552 Месяц назад +12

    वैभव साहेब 1नं विजय आपलाच कोकण ठाकरे साहेब

  • @pujadhoke7977
    @pujadhoke7977 Месяц назад +72

    Vaibhav नाईक jinkatil 100टक्के

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 Месяц назад +10

    वैभव नाईक जिंकणार 🚩

  • @TheThoughtfulBiker
    @TheThoughtfulBiker Месяц назад +41

    सच्चा कार्यकर्ता 🚩🚩🚩

  • @Konkani_lifestyle
    @Konkani_lifestyle Месяц назад +33

    साहेब तुम्ही जिंकलात अभिनंदन 🚩🚩🌹🌹

  • @jayawantgaonkar7833
    @jayawantgaonkar7833 Месяц назад +38

    वैभव नाईक हे एकनिष्ठ आमदार आहे व संयमी आहे

  • @anilvishe9999
    @anilvishe9999 Месяц назад +17

    कट्टर शिव सैनिक वैभव नाईक साहेब

  • @GaneshKavitake
    @GaneshKavitake Месяц назад +23

    एकच वादा वैभव दादा ओन्ली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 Месяц назад +18

    जय महाराष्ट्र फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच

  • @sanjaybhoite9912
    @sanjaybhoite9912 Месяц назад +21

    वैभव दादा कोणत्याही परिस्थित बाजी मारायलाच पाहिजे.

  • @dattaprasadsawant9878
    @dattaprasadsawant9878 Месяц назад +2

    वैभव नाईक आमदार नसून एक सच्चा कार्यकर्ता आहे.
    जनतेचा मोठा भाऊ आहे.
    सदैव आपल्या सोबत🚩🚩🚩

  • @LaxamanThakare-zw6ek
    @LaxamanThakare-zw6ek 23 дня назад +1

    👍👍👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SameerChavan-e6n
    @SameerChavan-e6n Месяц назад +53

    एकच आमदार वैभव नाईक साहेब🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 28 дней назад +3

    पांग्रड गावचा रस्ता बघा जमलंच तर काय अवस्था झाली आहे मतदार आपल्या पाठीशी आहेत ❤❤❤❤❤

  • @MahadevSawant-sc5xc
    @MahadevSawant-sc5xc Месяц назад +1

    तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती जनता तुम्हाला देणार आहे नावातच तुमच्या वैभव आहे साहेब जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯 शिवसेना झिंदाबाद महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯

  • @santoshbelkar5240
    @santoshbelkar5240 Месяц назад +5

    वैभव दादा तुम्हीच जिंकणार

  • @laxmanlabade327
    @laxmanlabade327 Месяц назад +56

    आहो वैभवनाईकनी बापाला पाडल तर मुलगा कोणत्या झाडाच्या आला आहे

  • @prakashkamble2095
    @prakashkamble2095 Месяц назад +42

    असं दिसतंय की राणे पडणार..नाही जनताच राणे यांना घरी बसवणार ❤

  • @nmv6887
    @nmv6887 Месяц назад +1

    Anuja,
    I like ur reporting very much ..u are very genius .u have so much knowledge about politics..u are best one of Mumbai Tak

  • @ganeshkengale5436
    @ganeshkengale5436 Месяц назад +1

    दिवंगत श्रीधर नाईक साहेब यांचा आणि हिंदू हृदय सम्राट दिवंगत आदरणीय भारत देशाचा कोहिनूर हिरा म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादानी.... तुम्ही तुम्ही डोळे झाकून निवडून येणार हे माझ्या श्री तिर्थ क्षेत्र भीमांकर चरणी प्रार्थना.... जय शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेब अमर रहे....

  • @rajendrasawant7132
    @rajendrasawant7132 Месяц назад +18

    वैभव नाईक झिंदाबाद कोकणचे नेते विजयी भव

  • @ShankarKalwade
    @ShankarKalwade Месяц назад +24

    नाईक साहेब ❤ आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @amitjadhav4870
    @amitjadhav4870 27 дней назад +1

    वैभव भाई .. कोकणाचा खरा वाघ.🔥

  • @harshnvigodase6912
    @harshnvigodase6912 Месяц назад +2

    वैभव नाईक सारखा नेता आमच्या तालुक्यात पाहिजे होता 🎉🎉

  • @shashikanthule7163
    @shashikanthule7163 Месяц назад +4

    वैभव साहेब जिंदाबाद शिव सेना मशाल,जय महाराष्ट्र

  • @sanjayuplenchwar-fx7hk
    @sanjayuplenchwar-fx7hk Месяц назад +38

    दिड फुटया नेपाळी निवडुन येणार नाही 🚩

  • @chandrakanthase4188
    @chandrakanthase4188 21 день назад

    वैभश नाइकांनी अतिशय उत्तक्रुष्ट आणि योग्य उत्तर दिली आहेत धन्यवाद वैभव नाईक जी ❤🎉🎉

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 25 дней назад +1

    निष्ठावंत आमदार पुन्हा निवडून येणार वैभव नाईक

  • @ShaileshNawale-yj7nx
    @ShaileshNawale-yj7nx Месяц назад +32

    याला म्हणतात बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक वैभव नाईक साहेब जय महाराष्ट्र

  • @Jyotighevade126
    @Jyotighevade126 Месяц назад +12

    जय महाराष्ट्र वैभव नाईक साहेब निष्ठावंत शिवसैनिक तुमच्याबरोबर आहेचच, बाळासाहेबांचे आशिर्वाद कायम आहेत.जय महाराष्ट्र 🚩

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 Месяц назад

    खूप छान माहिती अगदी सूचक आणि अचूक बातमी दिली, मुंबईतक ne🙏🙏

  • @pravinnar7482
    @pravinnar7482 Месяц назад +7

    Ekach Wagh... Vaibhav Naik Jai Maharashtra 🐅🚩

  • @sunilparab6812
    @sunilparab6812 Месяц назад +1

    नाईक साहेब बिंदास लडा विजय 100% आम्ही करून देणार
    आमचा नेता फक्त वैभव नाईक

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 Месяц назад +19

    कुडाळ जनतेने डोळे झाकून मतदान करू नये पैशासाठी मत विकू नका काहीतरी माणुसकी असेल तर खरंच उद्धव मशाल निवडून द्या,

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 Месяц назад +2

    उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩

  • @shabbirmujawar5985
    @shabbirmujawar5985 25 дней назад +1

    Only कोकणचे वैभव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @konkantourism
    @konkantourism Месяц назад +32

    एकच घरात खासदार आमदार 😂😂😂 बाकीचे राहिले चतया उचलत.... आणि म्हणे कोकणचा विकास केला😂😂....अरे त्यांनी आपली घर भरली... आता तरी जागे व्हा रे..... घराणेशाही विरूध्द मतदान करा...

  • @चांदगुडेमहादेव

    राणे उभा राहिला म्हणजे अजून जास्त मताधिक्याने वैभव नाईक निवडून येणार 💯 खरे

  • @rahulnavale6188
    @rahulnavale6188 Месяц назад +1

    जय महाराष्ट्र ❤🚩

  • @commonerIndian
    @commonerIndian Месяц назад +35

    रात्र वैऱ्याची आहे ..2000 चा कमित कमी रेट चालू आहे...वैभव नाईक साहेब गाफिल राहू नका.. लोकांनी पैसे घेऊन नाऱ्याला दिलेच ना निवडून..

  • @sachinkhambe3288
    @sachinkhambe3288 29 дней назад +1

    Good sir ❤

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Месяц назад +1

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Месяц назад

    श्री वैभव नाईक तुमचे अभिनंदन करतो तुम्ही आमचे घोटगे मलेवडि येथे ब्रीज बांधलाय आता फक्त तेथील रस्था करा आणि असेच काही लहान मोठे कामे करत राहिल्यास बरेच लोक तुम्हाला आशीर्वाद देत आहेत तुम्ही निवडणूक जिंकणारच आहात माझे वैयक्तिक मत व्यक्त करतो सर्वाची कामे करत रहा

  • @NavnathAvhad-tf6bg
    @NavnathAvhad-tf6bg Месяц назад +8

    निष्ठावंत आमदार जनतेने निष्ठावंताचा पाठीमागे उभे राहावे

  • @anilgade2471
    @anilgade2471 Месяц назад +24

    एक निष्ठावंत शिवसैनिक वैभव दादा नाईक गुलाल आपलाच 🎉🎉

  • @PrashantNatekar-ne7ch
    @PrashantNatekar-ne7ch Месяц назад +2

    Well done sir good thought go ahead i am with you 👍

  • @pradipgavande3614
    @pradipgavande3614 27 дней назад

    वैभव नाईक जिंकतील यात शंका नाही. सच्चा माणूस

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 Месяц назад

    वैभव नाईक साहेब तुम्ही जिंकणार 100% 100%

  • @jayvantvarkute160
    @jayvantvarkute160 28 дней назад

    एक सच्चा शिवसैनिक आमदार
    वैभव नाईक साहेब आपला आम्हाला हेवा वाटतो

  • @daswadkarsandeep9
    @daswadkarsandeep9 Месяц назад +18

    फिक्स आमदार वैभव नाईक यांना मानाचा मुजरा ❤❤

  • @ganeshamrutkar2811
    @ganeshamrutkar2811 Месяц назад

    आपली निशाणी मशाल भगव्याची शान आहे

  • @RamkrishanaShimple
    @RamkrishanaShimple Месяц назад +1

    Ek nist aahet saheb tumh
    Tumhi jiku kiva kahi ho pan sir aapn ek numbar .....
    Eemandar good

    • @MrunaliTalvdekar
      @MrunaliTalvdekar Месяц назад

      Ashach palakmantrichi garaj aahe.mhanunach nivdun dya.

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 Месяц назад +2

    वैभव साहेब विजयी भव ❤

  • @shripadsrane3087
    @shripadsrane3087 Месяц назад +1

    वैभव नाईक ला प्रचार करायची पण गरज नाही लिड निवडुन येणार कारण समोर कोण उभा आहे ते माहीत आहे ना

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Месяц назад +10

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 👑👌💯💪💯💪🚩💪🚩🚩🚩🚩💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendrapanchal5481
    @rajendrapanchal5481 29 дней назад

    Really hats of u sir fine u r a winner ❤ jay maharashtra

  • @ramchandraparab1193
    @ramchandraparab1193 Месяц назад +15

    वैभव नाईक 100टंके जिंकणार आहेत प्रामाणिक माणूस आहे कंटर शिवसैनिक आहेत म्हणून ते परत आमदार होणार

  • @GambajiladLad-cb2kx
    @GambajiladLad-cb2kx Месяц назад

    वैभव नाईक साहेब आपण विजयी भव

  • @हिन्दूधर्म-ल2ट
    @हिन्दूधर्म-ल2ट 27 дней назад +1

    मशाल ❤

  • @nitinpadwal4138
    @nitinpadwal4138 Месяц назад

    एक नंबर वैभवजी
    खुप भावले तुमचे शब्द ❤

  • @appalade5212
    @appalade5212 Месяц назад +1

    🎉🎉

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 Месяц назад +2

    वैभव नाईक जिंकणार जय महाराष्ट्र

  • @arnavgamer362
    @arnavgamer362 Месяц назад

    एक सच्चा शिवसैनिक शंभर टक्के जिंकणारच वैभव नाईक

  • @arungandole2715
    @arungandole2715 Месяц назад

    निष्ठावंत शिवसैनिक विजयी भव

  • @NareshSanap
    @NareshSanap 29 дней назад

    Nice ❤

  • @raj4ever143
    @raj4ever143 Месяц назад +2

    राणे कुटंबिय प्रचंड पैशाचा खेळ करतील पण लोकांनी त्यांचा पैसा घेऊन वैभव भाऊला निवडून आणा....

  • @ramdasdhamanak7535
    @ramdasdhamanak7535 Месяц назад

    विजयी भव साहेब

  • @shankarpukale7010
    @shankarpukale7010 Месяц назад +1

    तिकीट मिळेना की पक्ष बदलायचा ही राणे साहेबाची भूमिका

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu Месяц назад

    एक लाखाच्या फरकाने निवडून येतील वैभव नाईक... 👍✌👌🙏🚩

  • @santoshfase195
    @santoshfase195 Месяц назад

    जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @prabhakarpatil2139
    @prabhakarpatil2139 29 дней назад +2

    आहो वैभव नाईक सुषमा अंधारे बाळासाहेबांना काय काय बोलल्या होत्या विसरलात त्या आता तुमच्या उपनेत्या आहेत 😢

    • @Gaurav_2911
      @Gaurav_2911 29 дней назад

      पण नेपाळी नित्या सारखं तर नव्हता करत ना😂😂.. अंधभक्ता अभ्यास कर जरा

  • @bhauraut7516
    @bhauraut7516 Месяц назад

    सहज विजय होणार

  • @kayandevinod8437
    @kayandevinod8437 Месяц назад

    वैभव नाईक 🎉🎉

  • @user-b1l6g
    @user-b1l6g Месяц назад

    सत्ता येईल सत्ता जाईल परंतू आपले तत्व आपले विचार राहिले पाहिजेत ❤❤❤
    निष्ठावंत कोकणचा वाघ
    कोकणचे वैभव

  • @borkaramol
    @borkaramol 27 дней назад

    वैभव नाईक नक्कीच विजयी होणार🎉❤

  • @SantoshShinde-kv5iz
    @SantoshShinde-kv5iz 28 дней назад

    एक निष्ठावंत शिवसैनिक 🚩🚩