बऱ्याच दिवसांनी माझ्या भाच्या आज्जीला भेटायला आल्या घरी🥰आज भेळपुरीचा बेत😃FamilyAlibag❤️Samresh Vlogs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 58

  • @sachinsbabar2231
    @sachinsbabar2231 9 месяцев назад +4

    समरेश भाऊ, अक्षया ताईंना रोज संध्याकाळी काली सहस्त्रनाम चा पाठ ऐकायला सांगा.. RUclips वर उपलब्ध आहे.. जेव्हा कुठलाच उपाय चालत नाही.. तेव्हा आई जगत जननी जगदंबेच्या चरणी समर्पित होणे गरजेचे आहे.. आई महाकाली ताईंना लवकरात लवकर बरी करेन 🙏🏻🌹 ॐ काली

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 9 месяцев назад +1

    तुझं घर मला फार आवडतं. माईच घर पण छान आहे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  9 месяцев назад

      तुम्ही इतक्या आवडीने आपले व्हिडिओ पाहता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.. 😊👍👏

  • @aminashaikh9729
    @aminashaikh9729 9 месяцев назад +2

    Wow very nice video. Mala fara avalada taiye kada bhau bheja cha . Thanks🌹 a lot.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  9 месяцев назад +1

      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊👏

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 9 месяцев назад +1

    खुप सुंदर छान तुमचे बेलकडे गाव मला यायच आहे माझ्या दोन भाच्या दिल्या आहेत आईला नमस्कार अक्षया लवकरच बरी होऊन घरी येईल नाती बघुन आजी खुश

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 9 месяцев назад +4

    आज नातीना बघून आजी खूपच खूष झाली आजी ला आनंदी बघून छान वाटेल दोघींना च आणल मयूला नाय आणलस राहिल्या नाही दोघी

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 9 месяцев назад +1

    खूप छान व्हिडीओ नातींना बघून खजी खुश झाली आणि भाऊबीज छान झाली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  9 месяцев назад

      Thank you so much 😊👏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 9 месяцев назад +1

    Bhari Blog 👌👌
    Akshaya in Bari Hoil
    Kalji Ghe Tuzi Aai Chi
    Mai Tai Chy Gaav Bhari Aahe
    Muleni Aai Barobar Chan Gappa Kelya 😀😀👌👌👌👌👌

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 9 месяцев назад +1

    पुढच्या वर्षी अक्षाया असेल सोबत दिवाळी ल🎉 मस्त व्हिडिओ 😊 Manasi Mandar Joshi Pune

  • @user-vj5hc3iw1k
    @user-vj5hc3iw1k 9 месяцев назад +2

    हो वाट बघत होतो

  • @rutvikrane5652
    @rutvikrane5652 9 месяцев назад +1

    Khup chan video 👌 ani kalji karu nakos akshaya lavkar bari hoil ❤

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 4 месяца назад +1

    आम्ही पण व्हिडिओची वाट बघत असतो 😊

  • @gorkhgore2459
    @gorkhgore2459 9 месяцев назад +1

    Khup chan vatal aji Ani natina bhetun lavkar vidio takat ka amhi vat pahat asto vidiochi 😮😮😮😮

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 9 месяцев назад +1

    समरेश आईला बघून बर वाटलं.. दोघी आल्या.. अक्षया लवकरच घरी येईल.. बर वाटणार तिला.. थोडा वेळ जाईल पण नको टेन्शन करू... तुझं घर, गाव तर खूप छान च आहे... आणि माई च घर, आणि गाव सुंदरच आहे... भावोजी पण शांत आहेत... सगळी माणसं तुम्ही खूप छान आहात... व्हिडीओ बघून खरंच बर वाटतेय...

  • @sachinpenkar.user-ue4eg9ti1b
    @sachinpenkar.user-ue4eg9ti1b 9 месяцев назад +1

    समरेश तुझे व्हिडिओ खुप छान व कौटुंबिक आहेत......

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  9 месяцев назад

      तुम्ही इतक्या आवडीने आपले व्हिडिओ पाहता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.. 😊👍👏

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 9 месяцев назад +3

    खूपचं छान video 👌👌

  • @India-is-great
    @India-is-great 9 месяцев назад +1

    मस्त video... समरेश... All the best... From व्यवहारे फॅमिली

  • @surekhagovekar9624
    @surekhagovekar9624 9 месяцев назад +2

    Mast 👌 👌

  • @yugamhatre9323
    @yugamhatre9323 9 месяцев назад +1

    ❤ yes samresh brother I am waiting you are video

  • @anghaangchekar4892
    @anghaangchekar4892 9 месяцев назад +1

    Khup chan Video God Bless all family members ❤😊

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 9 месяцев назад +2

    खुपच छान विडिओ ❤❤🎉

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 9 месяцев назад +1

    Chan watl video bagun samresh Dada ek number video hota 😊😊😊

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 9 месяцев назад +2

    दिवाळीच्या सुट्टीत भाचे कंपनी आणि बहीण 5/6 दिवस राहून जेंव्हा घरी जायला निघतात "तो क्षण जीवाला खूपच लागून जातो😢❤❤❤

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 9 месяцев назад +1

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 9 месяцев назад +1

    छान भाऊबीज झाली आजीला 🙏🏻सांगा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  9 месяцев назад

      हो चालेल👏😊

  • @ramilasawant6454
    @ramilasawant6454 9 месяцев назад +1

    Nice.

  • @raginishet8810
    @raginishet8810 9 месяцев назад +1

    बघून छान वाटले 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  9 месяцев назад

      तुम्ही इतक्या आवडीने आपले व्हिडिओ पाहता..त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.. 😊👍👏

  • @Freefire__086
    @Freefire__086 9 месяцев назад +2

    तुमचं घर खुपचं सुंदर आहे. माईंचे घर पण खुप सुंदर आहे. अक्षया खुप दिवस झाले बरी होत नाही.

  • @user-qy9oi6lu5p
    @user-qy9oi6lu5p 9 месяцев назад +1

    Tu nashiba wan Ahes samresh ❤❤❤❤❤❤
    Mala Tuja heva vaththo
    Sorr 😃

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 9 месяцев назад +1

    बर वाटलं नाती आजीला भेटायला आल्या गंपा मारल्या बर वाटलं

  • @harshadmaske5011
    @harshadmaske5011 9 месяцев назад +1

    Khup Chaan

  • @harshadmaske5011
    @harshadmaske5011 9 месяцев назад +1

    Khup ch
    Aa

  • @yogitapawar1490
    @yogitapawar1490 9 месяцев назад +1

    दत्त मंदिर आहे ना चैवला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  9 месяцев назад

      हो बरोबर😊👍

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 9 месяцев назад +1

    Akshaya hoil bari

  • @amritakakitchen3525
    @amritakakitchen3525 9 месяцев назад +1

    Nice vlog ❤️

  • @Chandrakant796
    @Chandrakant796 9 месяцев назад +1

    Nice dada

  • @shwetasalvi1131
    @shwetasalvi1131 9 месяцев назад +1

    👌👌☺☺

  • @latagawane1356
    @latagawane1356 9 месяцев назад +1

    आईला नमस्कार 🙏👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  9 месяцев назад

      हो चालेल.. खूप खूप धन्यवाद👏😊

  • @rachanamhatre-db3mc
    @rachanamhatre-db3mc 9 месяцев назад +1

    Akshu kadhi aahe aata khup divas zale

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  9 месяцев назад

      हो खूप सुधारणा झाली आता😊👍तुम्ही इतक्या आवडीने आपले व्हिडिओ पाहता आणि आपुलकीने चौकशी करता..त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.. 😊👍👏

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 9 месяцев назад +1

    ताई चे आडनाव काय आहे

  • @archanachindhalore4220
    @archanachindhalore4220 9 месяцев назад +1

    Like❤❤❤❤❤

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 9 месяцев назад +1

    अक्षु बरी आहे का आता? चालायला लागली का

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  9 месяцев назад

      चालायला लागली😊👍तुम्ही इतक्या आवडीने आपले व्हिडिओ पाहता आणि आपुलकीने चौकशी करता..त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.. 😊👍👏

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 9 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏