She was the one who proposed right to disconnect law years back! CEO statements like work 70hours a week proves how important that law is to avoid employee exploitation. No wonder she has multiple best MP awards.
Vishay खोल la mahavikas आघाडी ne भरपूर पैसे charlelel दिसत आहेत, म्हणुन सगळे mahaviksa आघाडी वाले ch लोक येत आहेत या कार्यक्रमात आपलं characheter kiti सुंदर आहे हे दाखवायला
I would state this very honestly that I don’t like politicians. But i appreciate Supriya Sule’s beliefs and her approach to life and politics. I hope she remains an unconventional politician unlike her own father who is a typical politician - sorry Supriya there’s enough baggage to this fact and hope you will understand. Btw Supriya I am a US citizen so take it for what it’s worth cause I could be an outlier for Indian politics but we have something in common - tuzsey naaraj nahin jindagi…please continue to be genuine as you are.. cause that’s what defines who you are
@VishayKhol the one where Supriyaji tells about Tadoba no click n keep dat moment just to herself, n other one is where she speaks about how till a certain age u tell ur children what's right n what's wrong morally in a way where after they grow up ,then parents can trust their kids abt their decisions n choices . I'm way too young to ma'am,but i absolutely relate to this coz my parents trusted me in similar way n m kinda proud of it
I have a genuine concern @VishayKhol - This grey scale concept of yours in ok for short time but its really annoying when you realize that it could have been so much better in colorful shot. Dont ruin the podcasts for your abstract concept of grey. People have worked really hard to get the camera's as close as to human vision, at least for their sake bring colour to your podcasts 😂
🔥🔥 नवा प्रयोग...क्रांतिकारक बदल.. काळाची गरज...🔥🔥 😩😩 लोकशाहीचे खरे लाभार्थी कोण ? 75 वर्ष मतदान करून जनतेला काय मिळालं?😩😩 स्पष्टीकरण - १. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले.. अनेक सरकार बदलले आमदार.. खासदार ..मंत्री.. बदलले.. तरीही देशांमध्ये काही फरक पडत नाही. ३. लोकशाहीचे खरे लाभार्थी हे राजकारणी त्यांची मूलबाळ.. नातेवाईक मित्रपरिवार हेच आहेत.. जनता मात्र अजून भिकारीच आहे.. ४. निवडणुका.. मतदान.. भाषण..नाटक.. तमाशा करून देशाचे प्रश्न सुटणार नाही.. हे आता सिद्ध झालेल आहे.. त्यामुळे आता त्याच गोष्टी "पुन्हा पुन्हा" करणे म्हणजे हा "मूर्खपणा" आहे.. 5. इथून पुढे राजकारणी आणि जनता एकमेकाला मूर्ख बनवत राहणार आहेत.. हीच लोकशाही आणि हेच राजकारण.. 😜😜"मतदानपेटी" आणि "ढुंगणपेटी" काळाची गरज ?😜😜 १.अधिकार = मतदानाबरोबर..ढुंगणावर फटके... मारण्याचा अधिकार जनतेला मिळालाच पाहिजे... २. निवडणुकीच्या दिवशी "मतदानपेटी" बरोबरच "ढुंगणपेटी" ठेवण्यात यावी.. ३. जर राजकारण्यांनी चांगलं काम केले असेल तर मतदाराने "मतदानपेटीत" मत टाकावे.. आणि जर चुकीचे काम केले असेल तर आपले मत "ढुंगणपेटीत" टाकावे.. नागरिकांच्या समस्या - १. गू घाण.. खड्डेयुक्त, कचरा युक्त.. गटारी युक्त..वारंवार उकरणारे रस्ते.. २. भटकी जनावरे.. भिकारी.. हात गाडीवाले.. अतिक्रमण.. ३. हिरवेगार झाड.. स्वच्छता..फुटपाथ.. parking चा अभाव.. ४. बेशिस्त.. थुंकणारे.. वाहन चालक.. ट्राफिकचे.. रस्ते.. राजकारणातील गुन्हेगारी - १. घोडेबाजार, खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. ** लोकशाहीतील योगदान ** १.जनतेच योगदान - मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी.... २. राजकारणींचे योगदान - फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..) लोकशाहीच्या अपयशाची कारणे - १. अशिक्षित, लबाड राजकारणी.. व मोठ्या प्रमाणावर असणारा अशिक्षित समाज.. २. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती... ३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ ४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग.. ५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव.. * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान ** १. लोकशाहीचा उद्देश काय? २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..? ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..? उपाय- १. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे.. २. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते.. ३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो.. 🔥🔥 हीच ती वेळ (आता उशीर नको ) लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची 🔥🔥 १. (फालतू) लोकशाही बंद करा.. ( प्रामाणिक) विकासशाही लागू करा.. २. (स्वार्थी ) राजकारण बंद करा... (निस्वार्थी) समाजकारण सुरू करा.. ३. (अशिक्षित + तमाशावीर) राजकारणी हाकलून काढा...( सुशिक्षित + विकासवीर) समाजकारणी ओढूण आणा... ** Indian constitution says...** "सत्यमेव जयते.." So am I telling the truth..? लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
हया जगात ह्यांच्या पेक्षा खूप चांगले लोक आहेत... हे सगळे राजकारणी ढोंगी आणि संधी साधू आहेत.... हया पेक्षा सुधा मूर्ती, मंदा आमटे अश्या लोकांना आणा.. ह्यांचं काय आईकायच..
Pawars and Thackerays have ruined progressive and inclusive beautiful Maharashtra by growing BJP-RSS in Maharashtra and turning our beautiful state into UP-GUJRAT. Its really shameful and Maharashtra deserves better leaders. Mumbai, Thane and Pune have almost gone to outsiders and Mumbai is half sold to Adani. People if Maharashtra will remember for generations who ruined Maharashtra, if corrective measures are not taken by Pawars and Thackerays family
😂😂😂अरे ह्यांना तुम्ही काय विचारता हे आधीच ठाउक आहे 😅 प्रश्न विचारला नाहीं तरी उत्तर तयार आहे 😊 तोंडावर फेकून रिकामे करतात तूम्हाला 😊 अधिकाधीक फुरोगामी ❤
Boarrr... mag non-furrogaami politicians kahi vegale karatat ka? 😂 Politicians he politicians asatat. It is part of their profession. Hutiya lokanna vatat rahate, amacha politicianch tevadha changala. 🤣
@ nusta purogami bolat bolat Kai hot nhi Kai tarahi karava lagta ani mdhe mdhe Mala kai mahiti nhi asa bolun or I’m not sure 🤔 asa chehra karun kai chalat nhi
तुम्हाला अजून कोणत्या नेत्यांची ‘अराजकीय’ मुलाखत बघायला आवडेल?
शरद पवार (पवार साहेब).
खरंच, आमची मनापासून इच्छा आहे. आम्हाला त्यांचे विचार तुमच्याकडून नव्याने समजून घ्यायला आवडेल ❤🙏.
"Pankaja Mundhe",
" Chitra Wagh"
Satyajeet Tambe
shard Pawar
Apolitical with Sharad Pawar Saheb
She was the one who proposed right to disconnect law years back! CEO statements like work 70hours a week proves how important that law is to avoid employee exploitation. No wonder she has multiple best MP awards.
Truely an inspirational personality ❤❤
It was a very short interview..
can listen to her endless…
She is a most relevant and relatable women politician in India right now
and the most diplomatic 😂😂.
Nice joke...XYZ.. YZ😀😀
Really appreciate her emphasis on policy making!
bawaaaa thanks alot for this one!!!!
I didn't thought ki itkya laukar yyeil ha episode!!!
She is one of my favorite MPs!!!!!
😍🥰
We are glad you like the episode!
Thank you Vishwesh❤
मस्त झालाय interview..❤
Such a humble, authentic personality
Such a well spoken personality. sarang and team doing good work
Thank you so much 😊
हिवरे बाजार चे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार
Agadi barobar 😂
Yes!
Well Soft Spoken Lady .... Gives Vibe of my aatya
Proud to be from Baramati Which is Capital of Secularist Socialist NCP party....
She's a very good speaker❤❤
We're glad you like the interview!❤
dil ani dimag doni khushh jhal thank you to your team to bring her ❤
I had not subscribed Bhadipa and I am happy about that today😊😅😂
Vishay खोल la mahavikas आघाडी ne भरपूर पैसे charlelel दिसत आहेत, म्हणुन सगळे mahaviksa आघाडी वाले ch लोक येत आहेत या कार्यक्रमात आपलं characheter kiti सुंदर आहे हे दाखवायला
I would state this very honestly that I don’t like politicians. But i appreciate Supriya Sule’s beliefs and her approach to life and politics. I hope she remains an unconventional politician unlike her own father who is a typical politician - sorry Supriya there’s enough baggage to this fact and hope you will understand. Btw Supriya I am a US citizen so take it for what it’s worth cause I could be an outlier for Indian politics but we have something in common - tuzsey naaraj nahin jindagi…please continue to be genuine as you are.. cause that’s what defines who you are
Getting to know her beyond the political persona was our motive! We're glad you like the episode 😊❤❤
Sarang's physical transformation 🔥🔥🔥
सारंग साठे आणि अमेय कदम great work,great content. hat's off🎉
Such a beautiful interview.im fond of Supriyaji n of course of Bhadipa ❤ thanks for bringing her here
Which part did you like most?
Thank you so much for the love❤
@VishayKhol the one where Supriyaji tells about Tadoba no click n keep dat moment just to herself, n other one is where she speaks about how till a certain age u tell ur children what's right n what's wrong morally in a way where after they grow up ,then parents can trust their kids abt their decisions n choices . I'm way too young to ma'am,but i absolutely relate to this coz my parents trusted me in similar way n m kinda proud of it
I have a genuine concern @VishayKhol - This grey scale concept of yours in ok for short time but its really annoying when you realize that it could have been so much better in colorful shot. Dont ruin the podcasts for your abstract concept of grey. People have worked really hard to get the camera's as close as to human vision, at least for their sake bring colour to your podcasts 😂
Very fluent talk and what a personality ! Super interview !
👌❤️🌹🙏
Khupach sundar mulakhat .
🔥🔥 नवा प्रयोग...क्रांतिकारक बदल.. काळाची गरज...🔥🔥
😩😩 लोकशाहीचे खरे लाभार्थी कोण ? 75 वर्ष मतदान करून जनतेला काय मिळालं?😩😩
स्पष्टीकरण -
१. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले.. अनेक सरकार बदलले आमदार.. खासदार ..मंत्री.. बदलले.. तरीही देशांमध्ये काही फरक पडत नाही.
३. लोकशाहीचे खरे लाभार्थी हे राजकारणी त्यांची मूलबाळ.. नातेवाईक मित्रपरिवार हेच आहेत.. जनता मात्र अजून भिकारीच आहे..
४. निवडणुका.. मतदान.. भाषण..नाटक.. तमाशा करून देशाचे प्रश्न सुटणार नाही.. हे आता सिद्ध झालेल आहे.. त्यामुळे आता त्याच गोष्टी "पुन्हा पुन्हा" करणे म्हणजे हा "मूर्खपणा" आहे..
5. इथून पुढे राजकारणी आणि जनता एकमेकाला मूर्ख बनवत राहणार आहेत.. हीच लोकशाही आणि हेच राजकारण..
😜😜"मतदानपेटी" आणि "ढुंगणपेटी" काळाची गरज ?😜😜
१.अधिकार = मतदानाबरोबर..ढुंगणावर फटके... मारण्याचा अधिकार जनतेला मिळालाच पाहिजे...
२. निवडणुकीच्या दिवशी "मतदानपेटी" बरोबरच "ढुंगणपेटी" ठेवण्यात यावी..
३. जर राजकारण्यांनी चांगलं काम केले असेल तर मतदाराने "मतदानपेटीत" मत टाकावे.. आणि जर चुकीचे काम केले असेल तर आपले मत "ढुंगणपेटीत" टाकावे..
नागरिकांच्या समस्या -
१. गू घाण.. खड्डेयुक्त, कचरा युक्त.. गटारी युक्त..वारंवार उकरणारे रस्ते..
२. भटकी जनावरे.. भिकारी.. हात गाडीवाले.. अतिक्रमण..
३. हिरवेगार झाड.. स्वच्छता..फुटपाथ.. parking चा अभाव..
४. बेशिस्त.. थुंकणारे.. वाहन चालक.. ट्राफिकचे.. रस्ते..
राजकारणातील गुन्हेगारी -
१. घोडेबाजार, खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
** लोकशाहीतील योगदान **
१.जनतेच योगदान -
मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी....
२. राजकारणींचे योगदान -
फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..)
लोकशाहीच्या अपयशाची कारणे -
१. अशिक्षित, लबाड राजकारणी.. व मोठ्या प्रमाणावर असणारा अशिक्षित समाज..
२. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती...
३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ
४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग..
५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव..
* सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान **
१. लोकशाहीचा उद्देश काय?
२. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..?
३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत..
४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..?
उपाय-
१. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे..
२. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते..
३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो..
🔥🔥 हीच ती वेळ (आता उशीर नको ) लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची 🔥🔥
१. (फालतू) लोकशाही बंद करा.. ( प्रामाणिक) विकासशाही लागू करा..
२. (स्वार्थी ) राजकारण बंद करा... (निस्वार्थी) समाजकारण सुरू करा..
३. (अशिक्षित + तमाशावीर) राजकारणी हाकलून काढा...( सुशिक्षित + विकासवीर) समाजकारणी ओढूण आणा...
** Indian constitution says...**
"सत्यमेव जयते.."
So am I telling the truth..?
लेखन आणि विचार
अमित पुस्तके
Who am I? (father of the nation)
POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
Nice interview..
26:45 वाण लावणे.
Sarang please don't interrupt while the front person is saying something.
❤
हया जगात ह्यांच्या पेक्षा खूप चांगले लोक आहेत... हे सगळे राजकारणी ढोंगी आणि संधी साधू आहेत.... हया पेक्षा सुधा मूर्ती, मंदा आमटे अश्या लोकांना आणा.. ह्यांचं काय आईकायच..
👌👍
नारायण राणे अॅण्ड son's
😅😅😅 seriously?? Tyana garal okata yete... They can't talk
सुधा मूर्ती
Pawars and Thackerays have ruined progressive and inclusive beautiful Maharashtra by growing BJP-RSS in Maharashtra and turning our beautiful state into UP-GUJRAT. Its really shameful and Maharashtra deserves better leaders. Mumbai, Thane and Pune have almost gone to outsiders and Mumbai is half sold to Adani. People if Maharashtra will remember for generations who ruined Maharashtra, if corrective measures are not taken by Pawars and Thackerays family
राम राम ❤️🌹
रितेश देशमुख
Wangi kashi kilo Apolitical 😂😂😂
Mi tyachya varch yenar hoto 😂
ikr. Mi pn tyavarch aalo 😂😂😂😂
I demand a merch or T-shirt with a tag line "Me parat tyachya warach yenar hoto...." 😆
छान आहे पण English मध्ये आहेत उत्तरं
अपोलिटिकल ठेवायचं होतं तर इलेक्शन च्या वेळेस कसा आलं. नुसतं गोड गोड बोलून चालत नाही. भाडीपा नाव बदलून आता तुटारी ठेवा. लाज बाळगा थोडी
Ala re ala Kulkarni ala, vejhavya, BJP cha neta ala asta tar bhadip che kautuk kele aste, sudhar re pith mangya 😂😂😂
Educated politician🫡
And a beautiful person beyond politics as well❤
@Pankaja Munde
Gopichand padlkar
अजित दादा
Dhonde jevan adhik mas
देवेंद्र जी फडणवीस
पंकजा मुंडे
? B/w.
Bade bade bolbacchan😂
प्रकाश आंबेडकर
Kai gamat ahe kuthli policy sanga ki ani minister policy driven karto not u 😂
Supriya tai ❤👏👏
एकनाथ शिंदे
Eknath shinde 🚩🚩🚩🚩
Arrogance vatatoi
😂😂😂अरे ह्यांना तुम्ही काय विचारता हे आधीच ठाउक आहे 😅 प्रश्न विचारला नाहीं तरी उत्तर तयार आहे 😊 तोंडावर फेकून रिकामे करतात तूम्हाला 😊 अधिकाधीक फुरोगामी ❤
Purogami 😂😂
Boarrr... mag non-furrogaami politicians kahi vegale karatat ka? 😂 Politicians he politicians asatat. It is part of their profession. Hutiya lokanna vatat rahate, amacha politicianch tevadha changala. 🤣
@ nusta purogami bolat bolat Kai hot nhi Kai tarahi karava lagta ani mdhe mdhe Mala kai mahiti nhi asa bolun or I’m not sure 🤔 asa chehra karun kai chalat nhi
@MrJaitun खोटं बोललं की तोंड वाकडं होत आई सांगायची तोंड वाकडं झालं की फुरोगामी होत
खरतर जनतेला भेडसावत आहेत आसे प्रश्न विचारायला हवेत, उगाच मनोरंजन नको.
Apolitical cha arth kalto ka,,,political pahije asel tr bakiche channel vr ja na
Nidan title tar vachat chalaa re... sushikhit adanipanaachaa kahar zaalay Rao aata.
Politics च्या पलीकडे त्यांना व्यक्ती म्हणून जाणून घेणं हा या मुलाखतीचा उद्देश होता!😊
Khup fake vatte yaar
Paishe gheun bolavle ahet fake tar vatnarach na
Unsubscribed your channel😂
Bye bye... 👋 😂
112 kotochi vangi kshi keli vichaara na please 😂😂😂
Bhai your spec design is nightmare for a guy with OCD,,tikdech laksh jaty
👌👍
प्रकाश आंबेडकर