कथाकथन | Katha kathan | आयुष्याची इतकी फरपट नसावी, हृदय हेलावणारी, संवेदनशील,भावस्पर्श ग्रामीण कथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 81

  • @vasupawar5989
    @vasupawar5989 2 года назад +1

    गमाले सर कथा आयकु डोळ्यांत पाणी थाबलेच नाही आगदी मनाला भाऊक करनारी सवेदनशील आणि खूपच छान कथा आहे

  • @meenakshivitekar2344
    @meenakshivitekar2344 3 года назад +2

    किती छान लिहिले कथा दादा आवज तर भारदार

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад

      खूप खूप धन्यवाद

    • @vilasgbhale4237
      @vilasgbhale4237 3 года назад

      मनापासून आभार🙏⚘🙏

  • @lalitagabhale3374
    @lalitagabhale3374 2 года назад +1

    Nice

  • @kathalay..
    @kathalay.. 3 года назад

    👌👌

  • @trimbakrashinkar588
    @trimbakrashinkar588 4 года назад +2

    ग्रामिण कथाकार विलास गभाले सर वास्तव व अप्रतिम लेखन

  • @satishnalkar7472
    @satishnalkar7472 3 года назад +2

    chhan katha aahe.

  • @sunilkanade7979
    @sunilkanade7979 3 года назад +2

    Khup chhan

    • @vilasgbhale4237
      @vilasgbhale4237 3 года назад

      खूप खूप धन्यवाद

  • @SujitGaikwadFilmsProduction
    @SujitGaikwadFilmsProduction 4 года назад +3

    मस्तच सर..👌

  • @rahulmandole4167
    @rahulmandole4167 3 года назад +2

    गभाले सर कथा ऐकुन डोळ्यात पाणी आले

  • @bhausahebdighe284
    @bhausahebdighe284 3 года назад

    फारच सुंदर सरजी

  • @kadambarivlogs4405
    @kadambarivlogs4405 4 года назад +4

    Mast

    • @rajanikulkarni8048
      @rajanikulkarni8048 4 года назад +1

      डोंबारी जीवनावर आधारित ही हृदयद्रावक कथा
      आहे. आपल्या जीवावर उधार होऊन लोकांची
      करमणूक करताना पिंट्या चा दुर्दैवी करुण अंत
      झाला होता त्याची आज खुप आठवण येत होती. आपल्या कुटूंबाचा उदर निर्वाह पुरा
      करण्यासाठी ते गावोगावी भटकंती करत होते.
      आज त्याच्या आठवणीने मन दुःखी झाले होते
      खेळ चालू होता छान रंगात आला पण नियती...
      काही वेगळे करू पाहत होती. एका वाघा ने.....
      त्याचा शेवट केला होता. आज त्याची मुलगी पण
      देवाघरी गेली होती. आता दुःख चा डोंगर कोसळला होता. बाकी लोका साठी तो जगत होता. आयुष्यात असलेला लढा काही सम्पत नव्हता दुसरे ठिकाणी गेला होता इकडे बायको. आजारी झाली होती. तो तिला आधार..
      देत होता रखमाच्या दुधर्र आजाराने तो कोलमडून गेला होता. गावोगावी जाऊन लोक.
      रंजन करणाऱ्या डोंबारी जीवनाची ही संघर्ष
      मय जीवनाची ही करुण कहाणी. रखमा आता.
      सोडून गेली होती. पण मोठया निर्धारा निशी तो
      आता मुलाला जपत होता. मुलाला आता शिकवून मोठा केले होते. मुलाने पण आपल्या
      वडिलांच्या काष्ठाचे चीज केले होते पितृ ऋण..
      पूर्ण करत होता. तो आता बाबांना कायमचे. ..
      आपल्या सोबत घेऊन गेला होता. आयुष्य भर.. . आपल्या मुलासाठी झटलेल्या बाबांना
      आता भरून आले होते. आनंदाने मन वेडे पिसे
      झाले होते दुःखाचे डोंगर आयुष्य भर वेंगून
      आपले जीवन व्यतीत करणाऱ्या वडिलांचे.
      आता आयुष्य सार्थकी लागले होते.
      वेदनामय कहाणीचा सुखद शेवट झाला. खुप.
      छान मनोबल वाढवणारी कथा आहे.
      शून्यातून आपले विश्व् साकारते याचे ही कथा
      आदर्श उदाहरण आहे. फक्त धैर्य बळ पाठीशी..
      असायला हवे हाच मतितार्थ सिद्ध होतो.

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 года назад

      संपूर्ण सार मांडला कथेचा...खूप धन्यवाद

    • @rajushahane7925
      @rajushahane7925 4 года назад

      Very nice Vilas

    • @vilasgbhale4237
      @vilasgbhale4237 4 года назад

      @@rajushahane7925 Thanks sir

  • @govindunde2520
    @govindunde2520 3 года назад +2

    Katha chhan aahe vilasbhau..

  • @dipakhinge5245
    @dipakhinge5245 4 года назад +2

    खूप छान गभाले सर👌👌👌👌👌

  • @nileshtitkare6249
    @nileshtitkare6249 4 года назад +2

    Sundar katha aahe.

  • @musmadekeshav9824
    @musmadekeshav9824 4 года назад +2

    Very heart touching..

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 года назад +1

      थँक्स

    • @vilasgbhale4237
      @vilasgbhale4237 4 года назад

      Thank u sir..

    • @shailatorne8365
      @shailatorne8365 4 года назад

      @@vilasgbhale4237 pppppopopipop8pipooplpppppoppopupppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppĺpppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppplppllllllllllllllllllpp

    • @vilasgbhale4237
      @vilasgbhale4237 4 года назад

      @@shailatorne8365 what's this??

  • @RayatSevakSachidanandZaware
    @RayatSevakSachidanandZaware 4 года назад +2

    मस्तच सर

  • @rashidshaikh7449
    @rashidshaikh7449 4 года назад +2

    Very nice story sirji

  • @OmprakashDendage
    @OmprakashDendage 4 года назад +3

    सन्मित्र विलास गबाले सर😘😘😘😘
    आपली कथा वाचली😥😥😥😥
    भावस्पर्शी कथा😢😢😢
    विलासजी, किती सुंदर लिहिलंय मित्र😥😥😥😥😥
    Love u😢😢😢
    खुप लिहायचं होतं..
    पण निशब्द😘😘😘
    पण एव्हढंच,मित्रा, love u

  • @haripatil8064
    @haripatil8064 4 года назад +3

    कथा एकदम साधी सरळ फुलत जाते. पात्रांचे अल्प संवाद सोडले तर कथेत खूप निवेदन आहे. यात पात्रांचे आणखी संवाद असते तर कथा बरी झाली असती. तरी अंकुश गाजरे यांनी सुंदर आवाजाने बऱ्यापैकी कथा फुलवली आहे. दोघांच्याही पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
    - हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी

  • @meghasawant5835
    @meghasawant5835 3 года назад +2

    Very nice story

  • @bapumuke7329
    @bapumuke7329 3 года назад +2

    🙏👍🔥😎

  • @ramdasjagtap1731
    @ramdasjagtap1731 4 года назад +2

    Sir tumala manncha muzara khup sundar awaz

  • @dipakveer8723
    @dipakveer8723 4 года назад +3

    छान

  • @sudhakarbolegaonkar1663
    @sudhakarbolegaonkar1663 4 года назад +2

    Very nice Sir 🌹🙏

  • @vilasgbhale4237
    @vilasgbhale4237 4 года назад +2

    Thanks to all

  • @babashebpund4836
    @babashebpund4836 4 года назад +2

    Namaskar Shirdi Varun Babasaheb Pune

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 4 года назад +2

    पोटा साठी गावोगाव भटकंती करून गुजराण.
    करणाऱ्या डोंबारी जीवनाची ही एक करुण
    कहाणी आज नवीन गावामधे खेळ करत होता.
    आपल्या पोटासाठी जीवावर उधार होऊन.
    लोकांचे मनोरंजन करत असतानाच एका वाघाच्या तावडीत सापडून जीव गमावलेल्या.
    आपल्या लाडल्याची आठवण त्याला आज
    सतावत होती हे सर्व चित्र आठवत असतानाच.
    त्याची मुलगी पण दुरावते. तरी तो सर्व काही
    सहन करून आपल्या उर्वरित लोकांसाठी
    . जीवनाशी संघर्ष करत होता. मजला, दरमजल
    करत तो गावोगावी जात होता. आता रखमा
    पण दुर्धर आजाराने ग्रासली होती. तिला पण
    तो छान जपत होता. ऐकेल ती नियती कसली
    तिला वेगळेच मान्य होते. शक्य ते उपचार
    चालू असतानाच रखमाचा आजार बळावला
    आणि त्यातच तिचा अंत झाला होता. तो असह्य
    होऊन पण आपल्या लाडक्या साठी निर्धाराने
    जगत होता. त्याने मुलाला उच्च शिक्षण दिले
    मुलाने आपल्या वडिलांचे पांग फेडले. त्याच्या
    कष्टाचे चीज झाले होते. तो आपल्यावडिलांना
    आपल्या सोबत घेऊन गेला होता. एका वेदनामय जीवनाचा सुखद प्रवास सुरु झाला
    होता आयुष्य भर कष्ट केलेल्या जीवनाचे सार्थक झाले होते. बापलेक दोघे पण सुखाच्या.
    हिंदोळ्या वर झुलत होते. जीवनाला आशावादी
    दिशा देणारी अशी संघर्ष मय जीवनाची ही
    उत्तेजन देणारी कथा आहे. ज्याचा शेवट गोड
    ते सर्वच गोड असते. हाच मतितार्थ या कथेचा
    आहे.

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 года назад

      खरंय
      खूप थँक्स

    • @vilasgbhale4237
      @vilasgbhale4237 4 года назад

      Thanks mam

    • @rajanikulkarni8048
      @rajanikulkarni8048 4 года назад

      धन्यवाद सर आणि पुढील वाटचाली साठी खुप खुप सर्वांतर्फे शुभेच्छा

  • @OmprakashDendage
    @OmprakashDendage 4 года назад +2

    कुणा वाचकाच्या डोळ्यात अश्रू उभे येईल असं वजनदार लेखन मित्रा😥

  • @alkavartak1370
    @alkavartak1370 4 года назад +2

    Devane mansachi aevadi priksha pahu nye

  • @ganeshlahange39
    @ganeshlahange39 4 года назад +2

    कथा खूप छा न आहे..