सर माझ्याकडे शब्दच नाहीत निशब्द केल पण एक मात्र नक्की माणसातील माणुसकी थोडी तरी शिल्लक आहेत तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतुन वर्णन चांगलं करता चित्र नजरेसमोर आणता हे पण एक कौशल्य असतं
हि कथा म्हणजे गरीब आणि श्रीमंत या मधील खोल दरी व्यक्त आहे .यांच्या केविलवाण्या हलकीच वर्णन यात केले आहे .केवळ त्यांच्या अशा परिस्थिती मुळे यांच्या वर चोरीचे अरोप होतात .पण सत्याचा वाली कोणी नसतो त्या मुळे ते दोषी होता.अडचण असते त्यावेळी कोणी येत नाही .असेल.त्याला सामोरे जाणे गरजेचे समजतात
भटकंती करणार्या लोकांची कथा. उत्तम. अंकुश सरांच्या आवाजाने कथेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे.
लेखकांचे व सरांचे अभिनंदन
खूप धन्यवाद
Katha khoop chhan. Punarjanmach
Tikshewala devdootachya rupane ch. Aala
Nivedan top
Katha awadli.
खूप धन्यवाद
खूप छान कथा सादर केली धनेवाद
खूप थँक्स सर
खूप खूप 👌👌👌👌
Mast 👌 khub sundor story lekhikeche lekhan ani apa le vachan khub bhalo
खूप थँक्स
M(more km(m2kkm m(mkkm
3³8
Sundar. Ati sundar kathan kele aahe.
खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर सादरीकरण. अप्रतिम 👌
थँक्स मॅडम जी
वास्तव दर्शन करणारी कथा.💫✍
धन्यवाद.ज्योत्स्ना!
खूप थँक्स
Chagale manas aaj pan aahet chan khatha 🙏🙏
हो
खूप थँक्स
खूपचं सुंद र
थँक्स
khp kup chan
Manuski ajunhi jivant aahe ya jagat. Ashyaprakarche anubhav aaplyalahi anekda yetat. Ya kathemadhil kahi shabdanche arth samajle nahit. Tarihi Gajre Sir yanchya aavajatil chadh utaaramule aikayala chan vatli. Tasech ajunhi ya bhatkya jamativar policankadun anyyay hoto yache vait vattey.
खूप खूप थँक्स
छान सर जी
खूप धन्यवाद
सर माझ्याकडे शब्दच नाहीत निशब्द केल पण एक मात्र नक्की माणसातील माणुसकी थोडी तरी शिल्लक आहेत तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतुन वर्णन चांगलं करता चित्र नजरेसमोर आणता हे पण एक कौशल्य असतं
खुप थँक्स
हा पंढरपूरच्या विठ्ठलाचा आवाज आहे. खूप छान गाजरे सर
मी माझे भाग्य समजतो...आपले प्रेम न विसरण्यासारखे
खूप धन्यवाद
👍👍👍👍
Very nice sir
E5E
55ᗯ
Mast
धन्यवाद ताई
Ankushji खूपखूप सुंदर अभिवाचन....
धन्यवाद!
छानच पण आभार तर त्या रिक्षावाल्ययचे माणायला पाहिजे देव तारी त्याला कोण मारी सुंदर
खूप थँक्स साहेब
हि कथा म्हणजे गरीब आणि श्रीमंत या मधील
खोल दरी व्यक्त आहे .यांच्या केविलवाण्या हलकीच वर्णन यात केले आहे .केवळ त्यांच्या
अशा परिस्थिती मुळे यांच्या वर चोरीचे अरोप
होतात .पण सत्याचा वाली कोणी नसतो त्या
मुळे ते दोषी होता.अडचण असते त्यावेळी
कोणी येत नाही .असेल.त्याला सामोरे जाणे
गरजेचे समजतात
खूप खूप धन्यवाद
Nice 👍
खूप खूप धन्यवाद
Hi