@Deepika7Padukonefan eknath shinde ch maharashtra chalavt nhavte fadnvis ajit pawar he pn changle kam karat hot , central government aslymule fund pn khup milala mhanun ya yojna successful jhalya
गृह खाते म्हणजे सरकार मधील एक भाग नसून तो भाजपमधील एकाच्या नावाचा सात बारा झाला आहे , यालाच लोकशाही म्हणता येईल किंवा तेच लोकशाहीचं नवं स्वरूप असावं. मी मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये नाही म्हणणारा आता गुढग्याला बाशिंग बांधत आहे.
शिंदे नी मुख्यमंत्री पदासाठी थेट गुवाहाटी ला गेले आता पुन्हा गुवाहाटी ला जावे आणि देवी ला कडक मागणं मागून मुख्यमंत्री पद मिळावावे व महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे
शिंदे साहेब नमस्कार, तुम्ही उद्धवजिनी अस केले तस केले अस सांगत होता, आणि आता बीजेपी ची एक हाती सत्ता आलेली आहे, तुमच्या या भूमिकेमुळे बिजेपीला काही एक फरक पडत नाही.
शिंदे साहेब मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित दादा बाकीचे सर्व पक्षी घ्या उद्धव ठाकरे गट पवार गट काँग्रेस आणि अपक्ष सत्ता स्थापन करा नंतर केंद्रातला सरकार ढसाळ कोणी करा पंतप्रधान नंतर बीजेपी ची जिरवा
अरे अजित दादा ना दया मुख्यमंत्री पद तुम्ही बनला आहे एक 5वर्षे दुसरा अडीच वर्षे तुम्ही दोघेही एक पाऊल मागे घ्या आणि दादांना एक दिवस मुख्यमंत्री होउद्या कारण ते पण छान चालवतील राज्य तुमचया दोघांचे काम पाहीले होऊ शकत तुमच्या दोघांपैकी छान चालवतील पूर्ण महाराष्ट्र ला बारामती मॉडेल बनवतील नक्कीच एक चान्स द्या 🙏🙏
पक्ष प्रमूख झालेत साहेब आता ते कशे काय उपमूख्यमंञी पदी बसणार ! कीती कबाड कष्ट करून शींदेनी गावो गावी पायी सायकलवर चालत फिरत पक्ष बांधला ऊभा केला आणी ते उपमुख्यमंञी झाले तर अपमान होईल की एवढ्या मोठ्या ईमानदार माणसाचा !
कारण एकनाथ शिंदे हे भविष्य काय होणार हे लक्ष्यात घेऊन पक्षप्रमुखांची भूमिका बजावून गेमचेंजर ठरणारे आहेत. 🚩 तो काही साधा माणुस नाही. (एकनाथ शिंदे बोलते सबको कोलते )💪 🔥
त्यापेक्षा शिंदे साहेबांना सांगा म्हणावं गुगलीच टाका भाजपला... म्हणावं विरोधी पक्षनेता करा मला... विरोधी पक्षांची आणि BJP सकट NCP (AP) ची पण कोंडी.. 😉 चीत भी अपनी और पट भी अपनी... 😂😂😂
तो फडणीस मुख्यमंत्री होण्यासाठी काही करेन आणि शिंदे यांना गाजर जे उद्धव ठाकरेंच्या वेळेस घडलं तेच आता घडणार शिंदे परत मुख्यमंत्री नाही शिंदेंची आता खच्चीकरण केले जाणार
केंद्रातला पाठिंबा काढा शिंदे साहेब मंग कळेल त्यांना माहाराष्ट्र काय आहे ते एकदा दाखवून द्या
🍌🍌🍌🍌🍌🍌
शिंदे हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते. त्यांनी महिला, पुरुष आणि मुलांसाठी चांगली कामे केली.
@Deepika7Padukonefan eknath shinde ch maharashtra chalavt nhavte fadnvis ajit pawar he pn changle kam karat hot , central government aslymule fund pn khup milala mhanun ya yojna successful jhalya
कशाला? पुन्हा ED च्या धाडी पडायला?
@@Deepika7Padukonefanrahude tu
आता शिंदे साहेब योग्य निर्णय घेतील,,शेवटी शिवसैनिक आहेत,ते,,
Mhanje parat gaddari kartil?
फितूर शिवसैनिक काहीही उपयोगाचे नाहीत केव्हा केसांनी गळा कापतील ते कळणार देखील नाही.
हिंदुत्वासाठी शिंदेनी सत्तेपासून लांबच राहावे 👍🚩🚩
😂
हिंदुत्व नाही .. गुजराथी लाचारी म्हणा
भागली का शिंदे साहेबांची
शिंदे जिंकूनही हारला... यालाच राजकारणातले चेकमेट म्हणतात....
😂😂😂😂khry bho
😂😂😂
पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे आहेत एकनाथ शिंदे नाही
Badasaheb hote pashparmuk udhav tyalakichapan nahi aahe
फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री
बाळासाहेबांन सारख रहा तुमची इज्जत खूप राहील साहेब
परत एकदा होऊदे गुवाहाटी फेरी .. बघा काय होतंय का😂😂
गृह खाते म्हणजे सरकार मधील एक भाग नसून तो भाजपमधील एकाच्या नावाचा सात बारा झाला आहे , यालाच लोकशाही म्हणता येईल किंवा तेच लोकशाहीचं नवं स्वरूप असावं. मी मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये नाही म्हणणारा आता गुढग्याला बाशिंग बांधत आहे.
जनतेची बिन पैश्याची करमणूक. आता पाच वर्षे हेच बघायचं
Are काम झाले आता काही फायदा नाही तुमचा
शिंदे नी मुख्यमंत्री पदासाठी थेट गुवाहाटी ला गेले
आता पुन्हा गुवाहाटी ला जावे
आणि देवी ला कडक
मागणं मागून मुख्यमंत्री पद मिळावावे व महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे
सत्ते शिवाय शिंदे राहूच शकत नाही
पुन्हा मुख्य मंत्री होणार
पुन्हा मुख्य मंत्री होणार
शिंदे ग्रेट CM
शिंदे साहेब नमस्कार, तुम्ही उद्धवजिनी अस केले तस केले अस सांगत होता, आणि आता बीजेपी ची एक हाती सत्ता आलेली आहे, तुमच्या या भूमिकेमुळे बिजेपीला काही एक फरक पडत नाही.
पंतसाठी छान झालं... सुन्टेवाचून खोकला गेला 😂... अजून जा म्हणावं मगरीला मिठी मारायला 😂
आरे आता गरज नाही भाजप ला कोणाची 😂😂
हिंदुत्वाच्या नावावर बघू किती झेलतात हे लोक ...😂
शिंदे साहेब मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित दादा बाकीचे सर्व पक्षी घ्या उद्धव ठाकरे गट पवार गट काँग्रेस आणि अपक्ष सत्ता स्थापन करा नंतर केंद्रातला सरकार ढसाळ कोणी करा पंतप्रधान नंतर बीजेपी ची जिरवा
आता खरी सुरुवात झाली शिंदे
फडणवीस ने ठाकरे यांना संपविले आता शिंदे चि बारी
कर्माची फळ
Sanjay Rathod👑
शिंदेला हाकला
सत्तेपासून दूर राहणार की त्यांना दूर ठेवणार ह्याची पडताळणी करा. आवश्यक आहे ते.
शिवसेनेला मागच्या वेळेस मुख्यमंत्री पद दिले तरी यावेळी त्यांनी मोठे मन दाखवावे.
बर चालतंय मग
शिंदे साहेबांना दुसरा पर्याय नाही भाजप जे म्हणेल तेच ऐकावे
Ek number
पुन्हा एकदा गुवाहाटी वाट बघत 😂
काय अवस्था करून घेतली आहे.
जास्त बोले तर ED चा घोडा लागेल😂😂😂
दोन नावे देणार म्हणजे बोऱ्या वाज ला म्हाणायचा का?
अरे अजित दादा ना दया मुख्यमंत्री पद तुम्ही बनला आहे एक 5वर्षे दुसरा अडीच वर्षे तुम्ही दोघेही एक पाऊल मागे घ्या आणि दादांना एक दिवस मुख्यमंत्री होउद्या कारण ते पण छान चालवतील राज्य तुमचया दोघांचे काम पाहीले होऊ शकत तुमच्या दोघांपैकी छान चालवतील पूर्ण महाराष्ट्र ला बारामती मॉडेल बनवतील नक्कीच एक चान्स द्या 🙏🙏
शेवटी शिवसैनिकच , महाराष्ट्र अभिमानी
खेला हो गया
Good
देवा भाऊ मुख्यमंत्री पाहिजे
He amhala results lagala tenvha samjale hote
शिंदे तुम्ही योग्य निर्णय घेत आहात. तुम्ही पक्षप्रमुख आहात.
Nice joke 🤣
घरी बस😂😂😂
Ek no 😂 hakla hyla.
पक्ष प्रमूख झालेत साहेब आता ते कशे काय उपमूख्यमंञी पदी बसणार ! कीती कबाड कष्ट करून शींदेनी गावो गावी पायी सायकलवर चालत फिरत पक्ष बांधला ऊभा केला आणी ते उपमुख्यमंञी झाले तर अपमान होईल की एवढ्या मोठ्या ईमानदार माणसाचा !
Jesi karni west barni,
अरे एकनाथ शिंदे तुझी गरज नाही अजित दादा चे 40 आमदार पडून आहेत जा घरला आपला तू
उद्धव ठाकरे सत्तेत यायला उत्सुक आहेत ही आतली बातमी आहे
Alag vha shinde saheb
Bjp Rss यांना फक्त ब्राह्मण मुख्यमंत्री हवा आहे त्याना obc मराठा दलित चालत नाही. हे आहे त्याच हिंदुत्व..
फक्त शिंदे सरकार जरांगे पाटिल समर्थक 🔥🔥
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
एक मराठा लाख मराठा
केंद्र सरकार पाडा एकदा कळू द्या महाराष्ट्राची ताकद
The Great Eknath Shinde Saheb
स्वतः नाही तर भाजपा दूर करणार ह्याना
स्वाभिमानाचा निर्णय 🎉
Shide lachr ahe
रामदास आठवलेला करा मुख्यमंत्री
आता सत्ता डोक्यात गेली आहे खुर्ची सोडू वाटत नाही हा नीतीचा नियम आहे
आता अक्कल ठिकाण्यावर आली असेल
काही असो शिंदे नी मुख्यमंत्री असताना छान काम केले
कारण एकनाथ शिंदे हे भविष्य काय होणार हे लक्ष्यात घेऊन पक्षप्रमुखांची भूमिका बजावून गेमचेंजर ठरणारे आहेत. 🚩 तो काही साधा माणुस नाही. (एकनाथ शिंदे बोलते सबको कोलते )💪 🔥
भागलि का शिंदे साहेबाचि
भाजपाचे 134 आहे बाबा तूमचे 57 आहे मूख्यमंत्रि फडंनविस झाले पाहिजे
मग काय घेईल
शिकारी..शिकार झालेत हे निश्चित..
एकनाथ शिंदे साहेब कुठे डोंगराखाली जमीन घेतली आहे ना तिथं नातूला घेऊन जावा शेती करायला आता
कशाला खोट्या बातम्या देता. तुम्हाला खात्री आहे का? हे जेव्हा बोलतात तसे वागतात काय.
शिंदे यांनी आता मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे नाहीतर भाजप पुन्हा मुख्यमंत्रीपद देणार नाही हे नक्की
शिंदे साहेब योग्य निर्णय घेतील ते सक्षम व दूरदृष्टीचा विचार करतील
शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे
Hattt eknath shinde na bhovnar
यालाच सेल्फ गोल म्हणतात
Agri Jai mathi janar
आता दुध दर आणा.२० रूपये वर
Dharm Veer Ekanath Shinde Saheb
Gujarati Gulam
Zali ji saheb ..
यासाठीच का केला होता हट्टाहस
आता तुम्ही काय करणार पाच वर्ष हेच करणार
Shekh chill
शिंदे पक्षप्रमुख?🤡🤡😂😂🤣
2100-कोन देणार
योग्य निर्णय❤❤
Dadani Govhi kelo Shinde sahebanchi
पुन्हा एकदा अब्दुल सत्तार
संजय सिरसाट काय
त्यापेक्षा शिंदे साहेबांना सांगा म्हणावं गुगलीच टाका भाजपला... म्हणावं विरोधी पक्षनेता करा मला... विरोधी पक्षांची आणि BJP सकट NCP (AP) ची पण कोंडी.. 😉 चीत भी अपनी और पट भी अपनी... 😂😂😂
सुत्रांना काही घंटा कळत नाही 😅
शिंदे साहेब मुख्यमंत्री ❤❤
तो फडणीस मुख्यमंत्री होण्यासाठी काही करेन आणि शिंदे यांना गाजर जे उद्धव ठाकरेंच्या वेळेस घडलं तेच आता घडणार शिंदे परत मुख्यमंत्री नाही शिंदेंची आता खच्चीकरण केले जाणार
Raj thakrey bole hote japun raha
अडीच वर्ष एकनाथ शिंदे ला झेलले आता बीजेपी चे काम झालं आता बसा तुम्ही चोळत
शिंदे साहेब उध्दव ठाकरे सहेबान संग एकत्र या व भाजपला शिवसेनेची ताकद दाखवा.
jey 2019 la zl te ata parat honnr ka ky 2024 la.
दादासाहेब भुसे
Aata vapar zala gujrati khush 😅
Mumbai mahanagar palika thakare bajula thevanyasathi shindenna mukhyamantri bhjapne karayala pahije
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे
रस्सी खेच चालू
Kendriya aani rashtriya donhi pathimbe Ajit dada aani shinde sahebanni kadhun ghyave....bhartala vachwa plz khup zhala aata politics plz 😭
रामदास आठवले ला करा मुख्यमंत्री
Dharmveer 2..honar 100%