लता मंगेशकर ग्रेट का आहेत हे त्यांच्या उच्चारवरून पण लक्षात येते.... गाण्यातील 1:51 ला तेथीचा जिव्हाळा यातील त आणि थ चा एवढा स्पष्ट वेगळा उच्चार फक्त त्याच करू शकतात. गाण्यातील शब्दाकडे लक्ष देऊन त्याच वेळी एवढं सुरात गाणं हे सगळं दैवी आहे... शतशः प्रणाम🙏
किती सुमधूर आवाजात लता दीदींनी गायलेल तुकाराम महाराज यांच अभंग जोडीला श्रीनिवास खळेंचा आवाज कितीही ऐकलं तरी ऐकावसं वाटतं मन प्रसन्न होत . धन्य ते तुकाराम महाराज🙏🏻
Nice n beautiful bhajans beautiful sweet singing of Lata all Marathi songs bhajans r beautiful tks for beautiful bhajans jai Hari vithal jai Hari vithal🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
काय सांगु आता,झाले काहिबाही। पुढे चाल नाही,आवडीने।। अप्रतिम साध्या शब्दांनी पुनर्जन्माची शक्यता कशी मिटली हे सांगणारे कडवे, अतिशय सुंदर लेखन,काय बोलावं?नि:शब्द झालोय.
किती... किती सुंदर रचना ...
धन्य धन्य जगद्गुरु तुकोबाराय...
किती मधुर आवाज...
धन्य धन्य गानसम्राज्ञी लता दीदी...
लता मंगेशकर ग्रेट का आहेत हे त्यांच्या उच्चारवरून पण लक्षात येते.... गाण्यातील 1:51 ला तेथीचा जिव्हाळा यातील त आणि थ चा एवढा स्पष्ट वेगळा उच्चार फक्त त्याच करू शकतात. गाण्यातील शब्दाकडे लक्ष देऊन त्याच वेळी एवढं सुरात गाणं हे सगळं दैवी आहे... शतशः प्रणाम🙏
..
...ml
MM..
M.😅😅😅😅😅
Hruday na mhanta hriday ka mhanaychya😮
उगीच ठरत नाहीत जगतगुरू धन्य तुकाराम महाराज
किती दळभद्री म्हणावेत गाथा बुडवनारे.😮😮😮😮😮😮
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा किती सुंदर वाक्य रचना आहे . धन्य ते तुकोबाराय
व्वा.
Vah kya waqt nikal
He ek wakya tumhala satya paryant pohachawu sakat ........
🙏🙏💐💐
Khar ahe dada 💯✅🙏
आनंदाच्या डोही आनंद तरंग,(नदी मधील पाण्याचा मोठा साठा डोह,) मनामध्ये मोठा आनंद असला म्हणजे चेहऱ्यावर आनंदाचे तरंग येतात.🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏
किती सुमधूर आवाजात लता दीदींनी गायलेल तुकाराम महाराज यांच अभंग जोडीला श्रीनिवास खळेंचा आवाज कितीही ऐकलं तरी ऐकावसं वाटतं मन प्रसन्न होत . धन्य ते तुकाराम महाराज🙏🏻
दिदिंचा आवाज,तुकोबांची रचना आणि खळे काकांची स्वर रचना त्रिवेणी संगम🙏🙏
Aaj sakali 7:45 vajta aadvan aali aani hi gaane aikale,8 vajta lataji amhala sodun gele🥺🥺
Not capable to comment on such divine composition..only i do is cry like a child everytime i listen this abhang.
मलाही असेच काहीसे होते!आणि उगीचच रडू येते...
ती शेवटी निघून गेली किती खरा आशीर्वाद देव होता
भर वसंताताच देशाची, संगीतविश्वची, रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारी 'गानकोकिळा' गेली. लतादीदी आपणास भावपुर्ण श्रद्धांजली ❤️❤️❤️😢🎶🎵
आनंदाची डोही, आनंद तरंग🦋
कोणाच्याही मनाच्या खोलीचे स्पष्टतः न लागणे, तरीही आनंदाची अंग जीवन जगणे 🎭
@जाणीव***🧵
Wah Latadidi ata tumhi swargatlya bhagwantache sakshat bhajan karat asnaar ani tey nimagna tyacha aswaad ghet asnaar. Amhi phakta ya athvanni var kaan trupta karoon ghenaar ❤❤
संत तुकाराम महाराज की जय अदभुत, अद्वितीय अभंग👌👌👍💐
Beautiful devotional song of Sant Tukaram ji. So beautifully sung by Lata ji. Gives solace to the soul & mind.
अधभुत...काय सुंदर आवाज आहे कोकिळेचा
खूप छान
' काय मधुर /मंजुळ/ गोड़ आवाज आहे.'
' सुंदर ' सदृश; डोळयांना अनुभुती देणारी. तर मधुर मंजुळ मनाला ( कानाला) अनुभुती देणारी अस नाही वाटत?
Tukoba buva tya kalat aaple vichar kiti mahan hote.koti koti naman aaplyala. Maharaj satyachya margavar chalat hota aapan .
Very nice abhang. Thanks to Sant Tukaraam Maharaj, Lata Mangeshkar and Shrinivaas Khale.
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि आता मंगेशकर हे नाव अमर राहणार......................
Sant tukaram describes his supreme experience, be feels bliss everywhere. That's why, Hinduism we say sat-chit-anand, that's our true nature.. 🙏🙏🙏
आत्या किती छान गाते ग तू 🙏🙏🙏🌹🌹👍👍👍
साक्षात् माता सरस्वती गाते.आनंदाने डोळे भरून आले.
आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंद चि अंग आनंदाचे ॥
काय सांगो जालें कांहीचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥
संत तुकाराम
🕉 ऐकताना गहिवरून येत! अगदी आपल्या जवळच माणूस दूर गेल्यावर होत तसे
Chaang bajan.
Bajan ayikku emche sarvebaandavankey namaskar.
Love u from Ernakulam, Kerala.
अजरामर अभंगाला
श्रीनिवास खळे यांचे संगीत
आणि
लता दीदी यांचा आवाजाची जादू
शरीरात चैतन्य निर्माण करते.
🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩
अदभूत,आनंदाचे डोही ❤
जय माँ सरस्वती देवी ॐ 🚩
अप्रतिम शब्द,मधुर आवाज
किती सुरेल आवाज गोड आहे लता दीदींचा स्मरणात ठसला।।। 🌹👍👌
तुकोबाचे अभंग आणि लता दीदी चां आवाज म्हंजे दुग्ध शर्करा योग
आपली संस्कृति..आपला अभिमान..💐💐🙏🙏
Perfect हाच एक शब्द उरतो comment करायला
रडू आणते हे आनंदाचे डोही❤️❤️❤️❤️
Only thing that will save universe one day is such bhakti songs.
मा सरस्वती लता मंगेशकर जी.....🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
Just an awesome experience... Just one question can our siblings hear this ...
उसने आखिरकार भगवान को आशीर्वाद दिया है
अप्रतिम आवाज 🎶😍
Somethings are beyond comparison. This "the voice" uplifts my belief on life facts - "Happiness is inward "
नभुतो नभविष ती गाण कोकीळा लता दीदी 🌹🌹🙏🙏
स्वर्गीय आनंद 👌👌👌
Mauli krupa ......jagnyala himmat denare abhang
अतिसुंदर 🙏
JagadGuru ThukaRam Maharaj ki Jai 🚩♥️♥️🙏
Nice n beautiful bhajans beautiful sweet singing of Lata all Marathi songs bhajans r beautiful tks for beautiful bhajans jai Hari vithal jai Hari vithal🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Ek 1 lata deedi vao
तुकाराम महाराज यांनी लिहले आहे
छान आहे अप्रतिम
Khuppp chyan 🙏🏻💐😊
Khup chan 🙏🏻🙏🏻🙏🏻
Legendary devine presentation by Naada Swara Sathi Bharath Rathna thank you Sir
Aisa awaj hone nahi.....
Aahe Suman Kalyanpur ditto voice .
Ram Krishna Hari🙏
SaregamaMarathi3.32k
Automatic past memory Ripplse ,The hands done
JAGAT GURU SHRI TUKARAM MAHARAJ KI JAI VITTHAL RUKHMINI MATA
अजरामर गाणं संगीत आणि अभंग
Those who come for only 1:29❤
Khup chan 👌👌👌
Great tukaramji
🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏
nsp
Apratim
2022 मध्ये कोण कोण सर्च करत आहेत हे गाणं
विद्रोही तुकाराम 🙏🙏🙏🙏🙏🙏
यातही राजकारण, द्वेष शोधताय, काय उपयोग झाला तुमच्यावर ह्या अभंगगचा, तुम्ही कोरडे पाषाणच राहणार अशा विचांरांपायी, देव तुममच्या मनाला शांती देवो,
खूप छान अनुभूती
काय सांगु आता,झाले काहिबाही।
पुढे चाल नाही,आवडीने।।
अप्रतिम साध्या शब्दांनी पुनर्जन्माची शक्यता कशी मिटली हे सांगणारे कडवे, अतिशय सुंदर लेखन,काय बोलावं?नि:शब्द झालोय.
भारत रत्न लता दीदी ना भावपूर्ण श्रद्धांजली
very nice song👍😁😁😀😀
Ram Krishna Hari Mauli mai
एक एक शब्द अमृता सारखा
जय हरी माऊली
खुपच सुंदर लता aai
Very nice
अप्रतिम
संत दर्शन
Aprateem!!
Divya chan aahe ha abhang
Very nice 👍👍👍👍👍👍
❤❤🙏🙏❤❤
निराशा दूर करून निरागस भाव मनाला उभारी दिली.
🙏🙏🙏🙏
खुप गोड आवाज
धन्य तुकोबा
EVERGREEN SONG ON HUMAN BEING GAUTAM BUDHA***
हे 2024 साल आहे.
Kamika Ekadashi 2023 July.. listening now
Verrry-Super-Lata-Didi-👌👌🌹🌹
लईभारी
😊😊❤️😍😍😘🌹🌹🌹🌹
This is very good I have to learn video because school teacher says to learn this video
Nice
Apratim, Sangeet,
🎶🎼🎵👌👌👌
💐🙏
Atishay sundar
❤❤
Please upload the abhang in the description box.
👍👍👌👌💐💐
Nice music
😍😍😃😃
खुप,,, सुदर