Prasad Phanse on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!! एक वेगळं वळण !!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2024
  • Prasad Phanse on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!! एक वेगळं वळण !!!
    Concept:
    Sulekha Takwalkar & Maneesha Soman
    Production:
    Akshay Bapat
    Camera:
    Advait Bapat
    Akshay Bapat
    Gift Courtesy:
    1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
    Contact - +91 90499 89587
    / nilima_olmj
    Ek Ayushya Anek Pravas
    amzn.eu/d/j8RphHY
    One Life Many Journeys
    amzn.eu/d/2SgTw7X
    2. Sonark's Nisarga Herbs
    Nisargaherbs is a 25 year old ayurvedic medicine brand which promotes purely organic and natural plant based solution for entire skin and body wellness.they use a new age technology to creat these products and the products are tried and tested.they have recently launched a new range of skin care.
    These oils are veryeasy to use and can be a good alternative for synthetic and chemical based moisturizer and creams.
    It could be used at night time and also as a base before applying makeup.
    These products are available online on website and on amazon.
    Www.nisargaherbs.com
    Info@nisargaherbs.com
    Contact - 9552794004
    3. Colourbugs by Pritam Thorat
    Contact: +91 92840 97128
    4. प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte - 9820506561
    What's app link-👇
    wa.me/919820506561
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store
    5. Shravasti Mahila Sanghatana by Bhakti Shinde
    Contact: ‪+91 95118 96460‬
    Instagram - shravastiseva?i...
    Facebook - shravastisev...
    6. Sahaj Havan Enterprises
    Contact: 9223555584
    Sahaj Havan Enterprises is a firm engaged in supplying hygienic, healthy & nutritious food which is prepared without usage of any preservatives. We supply Kharwas (Colocium), Shreekhand in 3 flavours and Ready to cook frozen food.
    7. Cherry Pick Bags by Nishant Awale
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
    www.cherrypickbags.com

Комментарии • 132

  • @sharadghaisas3652
    @sharadghaisas3652 5 месяцев назад +5

    अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व आणि भाषेवर प्रभुत्व बरेच दिवसांनी दर्जेदार मराठी ऐकायला मिळाले
    खूपच अनुभव समृद्ध व्यक्ती ची ओळख या निमित्ताने झाली
    धन्यवाद

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 5 месяцев назад +4

    प्रसाद फणसे पूर्वी मालिकांमधील एक सुंदर चेहरा होता.
    मध्यंतरी कुठे गायब झाला असं वाटत असतांना काल अचानक वेगळ्या वळणावर दिसला.
    छान वाटलं.
    डबिंग बद्दलची नवीन माहिती व किस्से समजले. मजा आली.
    मनमोकळी मुलाखत झाली. 👍

  • @anupamatakmoge3224
    @anupamatakmoge3224 5 месяцев назад +4

    खुप छान झाली मुलाखत..अप्रतिम पडद्यामागे काम करणारे कलाकार आपल्याला दिसत नाहीत त्यामुळे त्यांची मेहनत आणि त्यांचं महत्त्व आपल्या लक्षात येत नाही.. पण अशा मुलाखती बघितल्या की ज्ञानात भर पडते 😊 THANKS FOR INVITING प्रसाद फणसे 💐

  • @sunandaparkar7073
    @sunandaparkar7073 5 месяцев назад +5

    अतिशय सुंदर मुलाखत..
    खूप वेगळी माहिती...great कलाकार....Thanks for this interview ❤

  • @bhaktivaze7785
    @bhaktivaze7785 5 месяцев назад +7

    सुलेखा ताई तुमचे खुप आभार, प्रसाद फणसे यांना बोलवण्यासाठी

  • @radhikadeshmukh4237
    @radhikadeshmukh4237 5 месяцев назад +2

    काय मुलखावेगळे आणि जबरदस्त व्यक्तीमत्व आहे आणि तेवढेच studious down to earth

  • @aditioak2683
    @aditioak2683 5 месяцев назад +6

    Wow..that's great personality..
    खूप जुना व changla actor आहे..
    Thanks Sulekha ताई..
    😊

  • @manasimandarjoshi4434
    @manasimandarjoshi4434 4 месяца назад +1

    प्रसादजींची ही नवीन माहिती कळली.फार सुरेख आवाज आहे ग्रेट सर

  • @prajaktapatil3778
    @prajaktapatil3778 5 месяцев назад +1

    खूप छान मुलाखत! जरी वेगळं वळण असलं तरी अशा अस्सल मराठी, प्रतिभावान माणसांच्या आयुष्याबद्दल नक्कीच ऐकायला आवडेल. त्यातून स्फूर्ती मिळते.😊

  • @deepaligadgil7208
    @deepaligadgil7208 5 месяцев назад +1

    प्रसाद फणसे यांच्यासारखी स्वच्छ मराठी ऐकून मन भरून पावले . किती क्षेत्रात ते कार्यरत असतात . कमाल वाटली . डबिंग म्हणजे वाटतो तितका सोपा प्रकार नाही हेही कळले . या तुमच्या कार्यक्रमामुळे आम्हाला छान व्यक्तिमत्त्व ऐकायला मिळतात . निरनिराळ्या क्षेत्रात त्यांनी इतके काम केलेय हे तुमच्या कार्यक्रमामुळे कळले . आपल्या दोघांनाही धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @vasudhasuvarna8691
    @vasudhasuvarna8691 5 месяцев назад +3

    Khup chan zala aajcha program.Prasad is very talented yet very much grounded.Simple and sorted personality.God bless him always.

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 4 месяца назад +1

    खूप छान मुलाखत. वेगळा अनुभव ऐकायला मिळाला.

  • @JDPA3
    @JDPA3 3 месяца назад

    खूप छान झाली मुलाखत /गप्पा डबिंग प्रवासावरच इतक्या विविधतेने बोललं गेलं की अवास्तव काही गप्पा झाल्याच नाहीत।छान योग्य शब्दात समर्पक आणि समाधानकारक उत्तरे.....👌👌👌👌

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz 5 месяцев назад +4

    माझ्या लहानपणी बऱ्याच मालिकामध्ये पाहिलं आहे यांना. विशेषतः त्यांचा आवाज आवडतो. दिल के करीब मुळे अशा जुन्या कलाकारांना पाहायला व ऐकायला मिळते. Thanks . उत्सुकता आहे या एपिसोड ची ❤

  • @sushamagokhale6176
    @sushamagokhale6176 5 месяцев назад

    अतिशय सुंदर मुलाखत ,डबिंग विषयी नवीन आणि छान माहिती मिळाली .दिल के करीब चे सगळेच एपिसोड खूप खूप खूप छान असतात .थँक्स सुलेखा तळवलकर .

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 5 месяцев назад +3

    सह्याद्रीवरचे ९० ते २०१० सालापर्यतचे सिरीयल मधील कलाकारांच्या मुलाखती पहायला खुपच छान वाटतं ,घरचेच कुणीतरी खुप दिवसांनी भेटल्या साखे वाटते ,😊

  • @aashamisal8781
    @aashamisal8781 5 месяцев назад +3

    Most awaited SHILPA TULASKAR

  • @dipikaambre3213
    @dipikaambre3213 5 месяцев назад +2

    खूप मस्त एक वेगळा अनुभव ऐकायला मिळाला प्रसाद सर यांनीत्यांच्या अनुभव खुप सुंदर पद्धतीने मांडले धन्यवाद सुलेखा ताई.

  • @CHANDRAKANT008
    @CHANDRAKANT008 5 месяцев назад +2

    सुलेखा ताई तुला प्रत्येक वेळी असं energetic राहणं कसं जमतं गं? आणि समोरच्या व्यक्तीला पूर्ण व्यक्त होण्यासाठी जो प्रयत्न करतेस ना त्याला तोड नाही. डबिंग क्षेत्रात ज्यांना करियर करायचं आहे त्यांना प्रसाद फणसे सरांनी किती योग्य सल्ला दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई आणि प्रसाद फणसे सर.

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 5 месяцев назад +3

    He is good actor. I liked his acting. And suddenly he disappeared. Now came to know that he is busy with dubbing. Nice.

  • @namratadeo9900
    @namratadeo9900 5 месяцев назад +1

    Dubbing baddal khup chan mahiti milali....padadyawarachya kalakaranchya bhawana na swar deun tyanchya abhinayala eka unchiwar nenyache kaam dubbing artists karat asatat....ani swataha abhinay karat asalyane dubbing adhikach uttam hote....thanx Sulekha yanchya itakya chan mahitipurna mulakhatisathi😊

  • @Ramalkhuna
    @Ramalkhuna 5 месяцев назад +9

    यांचा आवाज तर सुंदर आहेच. पण मराठी किती ओघवत, सुरेख आहे. सॉरी आपली मातृभाषा असली तरी खूप कमी ऐकायला मिळतं असं मराठी. कानांना सुखद वाटत आहे.

    • @aditioak2683
      @aditioak2683 5 месяцев назад

      अगदी खरय😊😊

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 5 месяцев назад

    फार पूर्वी यांना पाहिले आहे. अतिशय सज्जन व्यक्तिमत्त्व. आजची मुलाखत एक प्रकारे workshop झाले आहे. नवीन पिढीला खूप शिकायला मिळेल. धन्यवाद सुलेखा.

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 5 месяцев назад

    खरोखरच एका वेगळ्या वाटेवर असलेल्या उत्तम कलाकाराची भेट झाली.या क्षेत्रात किती आव्हाने असतात ते यापुढे इथे काम करू इच्छित असलेल्या कलाकारांना समजेल या मुलाखतीतून.मराठी मध्ये dub केलेल्या जाहिराती ऐकताना खरच कानाला त्रास होतो. अतिशय उत्तम मराठी ऐकायला मिळते तुमच्या या कार्यक्रमातून.असेच आमचे कान आणि डोळे तृप्त करावेत.

  • @ashumahadik16
    @ashumahadik16 5 месяцев назад +1

    प्रसाद सरांनी डबिंग खुप छान, सविस्तर, सोप्या पध्दतीत सांगितलं.. खुप चांगली, नवीन माहिती मिळाली.. खुप खुप आभार सरांचे..
    सरांनी सुलेखा मॅडम ना दिलेल गिफ्ट छान... सरांची गिफ्ट देण्याची कल्पना ही आवडली...

  • @kamal7300
    @kamal7300 5 месяцев назад

    खूप खूप आभार अशा आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाशी आणि क्षेत्राशी ओळख करून दिल्याबद्दल

  • @swatikamat659
    @swatikamat659 5 месяцев назад

    खूपच छान माहिती मिळाली.
    फारच सुरेख मुलाखत

  • @veenasvaidya5521
    @veenasvaidya5521 5 месяцев назад

    खूप छान मुलाखत ... Very interesting n informative!! 👌👍👍

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 5 месяцев назад

    अतिशय सुंदर मुलाखत .धन्यवाद सुलेखा ❤

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 5 месяцев назад

    Excellent ..... किती सुंदर माहिती मिळाली आणि या क्षेत्रात किती प्रचंड मेहेनत घ्यावी लागते ते समजले पण . खूप वेगळा आणि तितकाच महत्त्वाचा विषय मांडल्याबद्दल , सुलेखा ताई , आणि प्रसाद जी तुमचे खूप धन्यवाद .... 🙏🙏🙏

  • @MindMatters-ed5do
    @MindMatters-ed5do 5 месяцев назад +3

    Prasad so proud of you, excellent

  • @vinitamarathe5317
    @vinitamarathe5317 4 месяца назад

    खूप छान मुलाखत झाली नेहमीप्रमाणे वेगळी माहिती मिळाली

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 3 месяца назад

    उत्तम..🎉

  • @sadhanakulkarni4613
    @sadhanakulkarni4613 5 месяцев назад

    वेगळे वळण खूपच वळणदार चांगल्या वाटेवरचे आहे धन्यवाद सुलेखा..आणि हो साडी खूपच मस्त वेगळीच साडी 😊stey blessed

  • @savitajadhav6500
    @savitajadhav6500 5 месяцев назад

    खूप छान कलाकार खूप अगोदर सिरीयल मध्ये काम करत होते पण आता खूप मोठे कलाकार आहेत खूप छान मुलाखत होती

  • @anjaliparanjpe6446
    @anjaliparanjpe6446 5 месяцев назад

    खूप इंटरेस्टिंग चर्चा ,एक वेगळा विषय खूप छान पध्दतीने मांडला आहे , अभिनंदन👍

  • @sheetalpatil6572
    @sheetalpatil6572 4 месяца назад

    खुप छान झाली मुलाखत वेगळी माहिती मिळाली धन्यवाद सुलेखा ताई

  • @aditioak2683
    @aditioak2683 5 месяцев назад +1

    अप्रतिम episode.. One of the best till now..

  • @anjalisamant4684
    @anjalisamant4684 5 месяцев назад

    Superb zala ha episode. Khup chhaan mahiti milalali Fanase saahebanchi khup chhan olakh zaali. Gr8 aahet aani kiti saadhe aahet. Mala ha episode khupach bhavala. Tai tuze khup khup aabhar.

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 5 месяцев назад

    Actor म्हणून mahiti hoti pan एवढे छान डबिंग artist aahet he ya interview mule kalala .khup chhan, simple ashi personality. Thank you so much

  • @chandrashekharbhatawadekar2212
    @chandrashekharbhatawadekar2212 5 месяцев назад

    अप्रतिम वेगळी मुलाखत आवडली.

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 5 месяцев назад

    Great... खुप वर्षांनी प्रसाद सरांना पाहायला मिळतात.

  • @archanadeodhar7193
    @archanadeodhar7193 5 месяцев назад

    खुप छान झाली मूलाखत
    डबिंग बद्दल खुप नवीन आणि उपयुक्त महिती मिलाली

  • @varshakhadilkar
    @varshakhadilkar 5 месяцев назад

    खूपच छान आणि interesting मुलाखत

  • @poojaparanjape4096
    @poojaparanjape4096 5 месяцев назад

    खुपच छान मुलाखत. या क्षेत्रातील नवीन मुलांना खुप मार्गदर्शक ठरेल. खुप शिकण्यासारखे आहे. खुप खुप आभार.

  • @user-nn5wr3tm3n
    @user-nn5wr3tm3n 5 месяцев назад +1

    Khup divsani ha chehera disla... khup guni abhineta khup divsani pahil yana...lahan pani yanch kam pail hot. Khup chhan vatal.😊

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 5 месяцев назад +1

    आजची मुलाखत कमाल होती !! प्रसाद हे चतुरस्त्र अभिनेते आहेत. अनुभव सांगण्याची हातोटी पण आवडली. फक्त विद्यार्थ्यांना नाही तर नोकरी, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या मुलाखतीतून अनेक टिप्स मिळू शकतात.
    धन्यवाद सुलेखा जी! All the Best Wishes Prasad..!!

    • @aditioak2683
      @aditioak2683 5 месяцев назад

      अगदी बरोबर.. खूप goshti eikayla मिळाल्या.. सामान्य माणसाला सुद्धा शिकता yetil asha..
      😊

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  5 месяцев назад

      आभार

    • @aditioak2683
      @aditioak2683 5 месяцев назад

      @@SulekhaTalwalkarofficial dhanyavaad 🙏

  • @priyajadhav5509
    @priyajadhav5509 5 месяцев назад

    Great to see you sir

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 5 месяцев назад

    Great.

  • @vidyadesai1
    @vidyadesai1 5 месяцев назад +1

    CAN I GET KOLKATTA GUYS NO PLS(mondal) FROM PRASAD PHANSE SIRJI? i have this kind of bedsheet collections and i want to purchase more

  • @user-lz5rn4kt1w
    @user-lz5rn4kt1w 5 месяцев назад

    खूपच छान झाली मुलाखत

  • @smitabhide9838
    @smitabhide9838 5 месяцев назад

    खूप छान मुलाखत. एकदम डाऊन टू अर्थ व्यक्ती. डबिंग या कलेबद्दल खूप उपयोगी माहिती मिळाली.

  • @asmiarvind8745
    @asmiarvind8745 5 месяцев назад +1

    Thank you so much Sulekha ma'am for bringing Prasad sir!!!!!
    dubbing artist म्हणलं की काही ठराविक नावंच पुढे येतात, यांची ही बाजू माहितच नव्हती.
    आणि तुम्ही अगदी pin pointed प्रश्न विचारून माहिती काढून घेतलीत ❤
    त्यांनीही मोकळेपणाने सगळे सांगितले. खूप छान!!!!
    You are just going on and on raising the bar every time!!!!! संतोष Ayachit sir, Sadhna Sargam ma'am..........
    thanks a billion for that❤❤❤❤❤
    btw ma'am, description box मध्ये प्रसाद सरांचे contact details द्यायचे राहिलेले दिसतात. Could you please cross verify?🙏🌹

  • @prachivaidya4100
    @prachivaidya4100 5 месяцев назад

    खूप छान मुलाखत, नविन माहिती मिळाली

  • @dipshribalkhande7729
    @dipshribalkhande7729 5 месяцев назад +1

    Khup sundar vegle valan chan sulekha Tai

  • @himaniparasnis4080
    @himaniparasnis4080 5 месяцев назад

    सुंदर मुलाखत

  • @The_Piano_Passion
    @The_Piano_Passion 4 месяца назад

    ❤ khup Chan interview ❤

  • @user-gs9tp4tw4z
    @user-gs9tp4tw4z 5 месяцев назад

    Sulekha tai tumhi etkya talented vyktila bolavun aamchya dhyanat khup bhar padli khup sunder aani chhan vatle dhanyawad

  • @ranjanrege5202
    @ranjanrege5202 5 месяцев назад

    खूप चांगली माहिती मिळाली. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे अनुभव सुलेखा तुमच्यामुळे ऐकायला मिळतं हे आमचं भाग्य ❤

  • @shradhachavan3844
    @shradhachavan3844 5 месяцев назад

    बर्‍याच दिवसांनी यांना पाहिलं. फार छान वाटल.

  • @daminivelankar9657
    @daminivelankar9657 5 месяцев назад

    Nice interview of sinere and sincere voice artist Prasad Phanse

  • @swatidharap2117
    @swatidharap2117 5 месяцев назад

    प्रसाद दादा खूप छान मुलाखत .... धन्यवाद सुलेखाजी💐

  • @danceforever5940
    @danceforever5940 5 месяцев назад

    Khup sundar interview

  • @MP-bw6vu
    @MP-bw6vu 4 месяца назад +1

    Hi plz interview Kishori Ambiye and Abhijeet Chavan

  • @chandrasekharrao9980
    @chandrasekharrao9980 5 месяцев назад

    Wa khup chan mulakhat.. Great Bhet

  • @sonalipandav9971
    @sonalipandav9971 5 месяцев назад

    मला पण प्रसादचा आवाज लगेच ओळखू येतो😊कारण अल्फा मराठीवर आवाजामुळे हा नेहमीच वेगळा वाटायचा..

  • @poonamborwankar8261
    @poonamborwankar8261 5 месяцев назад

    प्रामाणिकपणे डबिगं चे कंगोरे सांगितले खुप छान झाली मुलाखत

  • @milindnaik6476
    @milindnaik6476 5 месяцев назад

    प्रसाद ची मुलाखत मस्तच झालीय. प्रसाद कडून एक चुकीचा reference दिला गेलाय. पंचम दांचे rhythm assistant मारुती राव कीर होते. त्यांच्या team मध्ये अमृतराव होते त्यांच्या पाठीवर पंचम ने वाजवलंय.

  • @varshavaze2477
    @varshavaze2477 5 месяцев назад

    👌

  • @manasibhave7885
    @manasibhave7885 4 месяца назад

    Apratim मुलाखत
    Dubbing बद्दल चं माहिती मिळाली

  • @medhamungale9615
    @medhamungale9615 5 месяцев назад

    Mast interview.Vegali mahiti milali Sulekhatai .He kalakar mhanun mahit hote pan dubing artist mhanun ya karyakramat unch kalale.Sunder.

  • @being_Aartistic
    @being_Aartistic 5 месяцев назад

    Nice interview. Got to know very basic concepts and his endless experiences. Also I have attended Sir's dubbing workshop twice.
    Very nice anddown to earth person🙏

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 5 месяцев назад

    डबिंग या क्षेत्रा बद्दल बरीच माहिती मिळाली.,धन्यवाद .

  • @madhurijoshijoshi3222
    @madhurijoshijoshi3222 5 месяцев назад

    Khup chan mulakhat.prasad phanse khup chan bolale.

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 5 месяцев назад +1

    Khoop utsukata aahe.
    Baryach diwasani ha chehara disala.
    Waiting to watch this episode - vegale valan. 👍

  • @sandhyaakerkar1376
    @sandhyaakerkar1376 5 месяцев назад

    सुलेखा ताई,आजचे वेगळं वळण मनाला खूप भावले.एका गुणी कलाकाराला तुम्ही आमच्या समोर सादर केले.प्रसाद फणसे खरंच एक गुणी कलाकार आहे.या पडद्या मागच्या कलाकाराला तुम्ही पडद्यावर साकार केलंत.खूप छान वाटले.आणि माहित नसलेल्या बऱ्याच गोष्टी समजल्या.प्रसाद फणसेंना मी बऱ्याच मालिकांमध्ये पाहिले आहे पण या गुणी कलाकाराचे हे पडद्यामागचे रूप तुमच्यामुळे समोर आले.त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.आणि मन:पूर्वक सदिच्छा.💐💐🌷🌷🎉🎊

  • @sanjaywadapurkar8016
    @sanjaywadapurkar8016 4 месяца назад

    Very Nice

  • @padmajagogate4489
    @padmajagogate4489 5 месяцев назад

    वेगळ्या विषयावरची छान मुलाखत
    👌👌

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 5 месяцев назад

    Khupch awadale chaan mahiti Ani ya field madhil mehanat kalali

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 5 месяцев назад +1

    Sulekha aap ,e new ghar ka home tour karao na

  • @shivaniwarik8869
    @shivaniwarik8869 5 месяцев назад

    खूपच छान मुलाखत... अगदी वेगळ्या क्षेत्राची माहिती खूप सुंदर तऱ्हेने सांगितली... त्यांच्या आणि अंबरीश मिश्र यांच्या कार्यक्रमाची जाहिरात येते का पेपर मध्ये? आता लक्ष ठेवून बघेन.. असा कार्यक्रम पाहायला, ऐकायला खूप उत्सुक आहे...धन्यवाद एवढ्या सुंदर मुलाखतीबद्दल 🙏🏻

  • @rashmiagashe2939
    @rashmiagashe2939 5 месяцев назад

    😊

  • @radhikakulkarni6174
    @radhikakulkarni6174 4 месяца назад

    Khup ch sunder mahiti milanar ya episode mdhun ....tumhala ek sangu ka ...ata sadhya mi punha youtube la avantika che videos bghat ahe ti serial ata punha bghat ahe ...khup awadati Malika ...pan 399nanatr che episode he khup varkhali zale aahet tumhi tyat kahi Karu shkata ka ...nidan te sequence mdhye punha post karavet ata shodhun pahane avghad hot tyat vel cha jast jato

  • @anujabal4797
    @anujabal4797 5 месяцев назад

    एक वेगळे क्षेत्र याविषयी माहिती मिळाली या क्षेत्रात येऊ शकणाऱ्या तरुणांना नक्की च चांगली माहिती मिळेल असा विश्वास वाटतो

  • @rashmipotnis8622
    @rashmipotnis8622 5 месяцев назад

    खूप छान मुलाखत झाली आणी सुंदर स्वच्छ मराठी ऐकायला मिळालं

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 5 месяцев назад

    Chhaan zala episode, talanted personality

  • @PrateiM
    @PrateiM 5 месяцев назад

    अरे वा!! मी लहान असताना सह्याद्री वाहिनीवरील खूप मालिकांत सरांना पाहिलंय 😊

  • @sushamapatwardhan8850
    @sushamapatwardhan8850 5 месяцев назад

    खूप छान कार्यक्रम झाला वेगळ वळण यात एकदा धनश्री लेले याना अवश्य बोलवा,धन्यवाद

  • @NandiniG03
    @NandiniG03 5 месяцев назад

    Sulekhatai तुमचे सगळे एपिसोड खूप छान असतात. आजचा एपिसोड पण मस्त होता. तुम्ही प्रसाद फणसे सरांचा कॉन्टॅक्ट शेअर करू शकता का? किंवा link जेथे त्यांना मेसेज करता येईल.

  • @user-yp8tw1jj1g
    @user-yp8tw1jj1g 5 месяцев назад

    Bapre khupch divsani bhet zali sulekha Tai abhari ahot

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 5 месяцев назад

    Changala manus matured actor

  • @pushplataharpude5696
    @pushplataharpude5696 5 месяцев назад

    Dubbing Baddeley fakt eikun hote. Pan Kam Kas chalet he sirani Chan explain kele tyabaddal khup khup dhanywad. Ashech veggies informative mahiti milel ashi Asha

  • @rudytherockstar
    @rudytherockstar 5 месяцев назад

    Ma'am please invite Mayuri Deskhmukh and Mayuri Wagh

  • @manasimandarjoshi4434
    @manasimandarjoshi4434 5 месяцев назад +1

    खूप दिवसांनी दिसताहेत प्रसाद जी

  • @rstar521
    @rstar521 5 месяцев назад +1

    Oh baryach ads, videos madhe ha awaj aikla hota.. tya magcha chehra aaj kalala!

  • @rutuparnapadture5319
    @rutuparnapadture5319 5 месяцев назад

    निनाद कामत यांना पण बोलवू शकता का?

  • @anujakulkarni7
    @anujakulkarni7 5 месяцев назад

    Oon paus serial mdhe hote ka

  • @myfavourites8466
    @myfavourites8466 5 месяцев назад +1

    I want cherry pic no

  • @myfavourites8466
    @myfavourites8466 5 месяцев назад

    Not getting cherry pic no

  • @dangerashmi8192
    @dangerashmi8192 5 месяцев назад +1

    लीना भागवत यांना बोलवा नं 😊

    • @supriya-gg4mz
      @supriya-gg4mz 5 месяцев назад +1

      घेतली आहे त्यांची मुलाखत. बघा चेक करून 😊