शोभा यात्रा कि यात्रेतली शोभा? ft. RJ Dnyaneshwari | भाग १४ | Marathi podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024

Комментарии • 165

  • @kiranparab5579
    @kiranparab5579 10 месяцев назад +3

    A coincidence to this Girgaon girl Podcast, was that I recently roamed whole of Girgaon, as my Mother remained admitted at Harkisondas hospital. I was just wandering around , and could now, connect with different places, she mentioned. I literally checked Maps, besides watching this podcast to get the Vibe. Really enjoyed the podcast, Bubbly Dnyaneshwari, and Joyful Wayfal Suyog, you both rocked !! Ek number mitrano... Masta watla...

  • @chinmaybhurke9326
    @chinmaybhurke9326 Год назад +20

    भावा (मी Dude लिहिलं होतं पण पुढे जे लिहिणार आहे, त्याला ते फार विसंगत वाटलं),
    काय podcast सुरु केला आहेस, राव!
    असं वाटतंय जुने कुठेतरी बंद करून ठेवलेले आठवणींचे डब्बे कोणी तरी फटाफट उघडतंय.
    माझ्या सारख्या सदाशिव पेठेत वाढलेल्या, semi-English माध्यमातून शिकून बाहेर पडलेल्या, पु. लं., वपु ह्यांना दैवतं मानणाऱ्या, अति प्रचंड खादाडी आवडणाऱ्या माणसाला, प्रत्येक episode नंतर अर्धा तासतरी time travel करून आल्यासारखं वाटत आहे.
    खास format आहे.
    आयुष्यात असं काहीतरी घडावं कि मलाही असं गप्पा मारायला येता येईल असं वाटायला लागलं आहे.
    चालू राहू दे रे असंच!❤️

    • @dryogib
      @dryogib 7 месяцев назад

      Dil ki bat boldi Bhai tune

  • @ashmarathi
    @ashmarathi Год назад +1

    मित्रा.. मस्त झाला आहे पॉडकास्ट. ज्ञानेश्वरी पण अगदी मस्त मनापासून बोलली आहे. मजा आली.
    एकच suggestion - please जरा ते केस नीट काप, दाढी ट्रिम कर.. तुझा podcast नुसता श्रवणीय नको प्रेक्षणीय पण असू दे.
    शुभेच्छा.

  • @samruddhighate5911
    @samruddhighate5911 9 месяцев назад

    I love RJ Dnyaneshwari ❤she is just amazing
    And bro u are doing too good work 💫

  • @sarveshjoshi7571
    @sarveshjoshi7571 10 месяцев назад

    I still have that stensil slate and cursive writing wala stensil books

  • @someshpachpinde4375
    @someshpachpinde4375 Год назад +1

    Mitra khap majja Ali pn thodya marathi content pn bugh re tu shevti je je bolas na te dnyaneshwari Chaya curli hair’s madhe fasle re 😂 tichya puruat pohachlech nahi🤣🤣🤣
    Sopi sopi nav sangaychi na (squad games/money heist)ughach tula question v4 la as jhal re 1veli tila bichare ekde tikde baghtiye tari tu thambe na kadhich kona kade ch Chukun pn n aikleli nav ghetoy 🤣🤣

    • @kets7
      @kets7 11 месяцев назад

      Agdich khare ahe!!!
      Suyog, plsssss marathi shik ani bol...!!! Nakki tharav ki podcast marathit ch karayche ahe ka tula??

  • @sunandakhare
    @sunandakhare 6 месяцев назад +5

    Maze vay atta 86 aaha . Mi Janma pasun fanas wadi ,koliwadi .....yethe Rahat hote.pan Dnyaneshvari , tu nemki konatya chalit Rahat hotis ? Mala kalel ka ? Mala tu aani mulakhat pan kbup khup aavadali..🎉🎉🎉❤❤❤😂😂❤❤❤❤❤❤🎉

  • @pbhave
    @pbhave 11 месяцев назад +9

    This girl has stolen my heart ( in a pure and good way) ..she has everything that is good in Pune , Mumbai , Bombay, Girgao, Dadar, Convent education etc. Her parents need to be complimented (along with herself) for her amazing personality. I might be as old as her father but still I have already become big fan hers! She needs to be given an honorary citizenship of Pune ( Sadadhiv Peth + Kothrud + Deccan Gymkhana+ Pune Camp ) :)
    All good wishes to her .. May God bless her!
    ( To @Whyfal you may want to get Ashwin Chitale on your podcast / vlog interview )

  • @urmilasheode
    @urmilasheode Год назад +16

    Very very nice episode and happy to know Dnyaneshwari's journey..
    Also craving now for कळण, सोलकढी, पंचामृत, फेणी is so so rare to find and it's heaven

    • @whyfal
      @whyfal  Год назад +2

      खरंय! मलाही शूट करताना आणि एडिट करतानाही खूपच भूक लागली 😆! Thank you 🌻

  • @padmashreeborkar5556
    @padmashreeborkar5556 9 месяцев назад +6

    ज्ञानेश्वरी best .खूपच भावली .तिचे मराठी ,इंग्लिश उत्तम . मुलाखत मनोरंजनात्मक. पालकांनी तिला खूपच छान घडविले . मराठी जिंगल्स-loved it❤
    सुयोगचे दोन्ही भाषांवर प्रभुत्व असले तरी त्याचे मराठी अधिक श्रवणीय त्यामुळे प्लीज मराठीतच जास्त बोल अशी प्रेमळ विनंती

  • @deepd4810
    @deepd4810 Год назад +3

    छान होतायत गप्पा पण इंग्रजीचा वापर प्रमाणात असावा. काही ठिकाणी अति होतय.वाक्यात इंग्लिश शब्द समजू शकतो पण वाक्यच्या वाक्य नका फेकू इंग्रजीत.लोकांना कळलं तरी ते छान नाही वाटत.

  • @mitra841
    @mitra841 Год назад +4

    Tai tumhi jo vada Pav mhnat ahat to band nahi zala... tatpurti vishranti ghetli ahe... tya jya naphade ahet tya mazhya aai ahe... tumchya vada pav premabaddal manapasun dhanywad....@Rj dnyaneshwari

  • @Jaymala1401
    @Jaymala1401 9 месяцев назад +4

    अप्रतिम झालाय पॉडकास्ट .... खूप आवडला . गॉगल घालून शोभा यात्रेत फिरणारे यात्रेकरू 😂 👍👏😝

  • @shreyapitke5657
    @shreyapitke5657 Год назад +9

    She is a pure journalist and it hits when she said " Rastyavar chalnarya pratyekacha interview nahi ghet te byte asta aani aapn artist chya art sathi interview gheto naki controversy sathi" Superbbbbb podcast ❤❤❤

  • @sameerbudhakar2692
    @sameerbudhakar2692 11 месяцев назад +28

    ही मुलगी चुकून गिरगाव मध्ये जन्मला आली आहे,ही original कसबा पेठ, सदाशिव पेठ मटेरियल आहे.,@ भाडीपा नी कांदे पोहे ची series हिला घेऊन बनवला पाहिजे ❤❤❤

    • @sarveshjoshi7571
      @sarveshjoshi7571 10 месяцев назад +5

      गिरगाव, दादर, पार्ला, ठाणे, डोंबिवली ही शहरं म्हणजे मुंबईतल्या पेठा आहेत. त्यामुळे पुणेकरांना असं वाटणं साहजिक आहे.

    • @Sudeep.Manerkar
      @Sudeep.Manerkar 9 месяцев назад +1

      Khare ​@@sarveshjoshi7571

    • @satishjogdand8294
      @satishjogdand8294 8 месяцев назад

      ❤​@@sarveshjoshi7571

    • @neerajamarathe8972
      @neerajamarathe8972 8 месяцев назад +1

      हो खरच !! actually मला वाटते की पुणे, ठाणे, डोंबिवली, पार्ला, गिरगाव सगळ्या बहिणी आहेत

    • @vidulapuranik973
      @vidulapuranik973 3 месяца назад

      True

  • @DeepSharan09
    @DeepSharan09 7 месяцев назад +1

    सुप्रतिम ! भाग 👍
    पण खूपच इंग्लिश ऐकायला मिळते , प्रयत्न करा ना जास्तीजास्त मराठीमध्येच बोलण्याचा ...सहजच 😊

  • @capranalijoshi1476
    @capranalijoshi1476 Год назад +2

    सगळं जाम मस्त पण... नारळ तोडत नाही हां तो फोडतात.
    -क्षमस्व,
    पुणेकर

  • @anshulbhandwalkar7233
    @anshulbhandwalkar7233 Год назад +5

    Bhavaa tuza 400th subscriber ahe! Tuzya nauket me 1 milion chya hi pudhcha pravasaparysnt asnar ahe✨✨
    Marathi podcast cha standard tuch set karnar ahes Ashi khatri ahe mala!
    Phakta consistency thev hich krupa✨🙌🙏

    • @whyfal
      @whyfal  Год назад +2

      क्या बात आहे! काय लिहिलं आहेस मित्रा. खूप मस्त वाटलं. आपल्या गोष्टी अजून लोकांपर्यंत पोचवुया! Welcome to the मंडळ! Cheers 😋🌻

  • @dryogib
    @dryogib 7 месяцев назад +2

    I knew whyfal since many days but I was like kon yevadhe mothe episode baghnar but this is so much fun i eagerly wait for new episodes, love you guys, special love to prachi for her cute marathi

  • @vidyajoshi7721
    @vidyajoshi7721 11 месяцев назад +3

    Ek no podcast ❤ purna baghitla me. Both of you are awesome and value OG things ❤

  • @sandeepjoshi3086
    @sandeepjoshi3086 Год назад +3

    हे podcast मी आत्ता आत्ता पहायला लागलोय, खूप धमाल असतात हे भाग, आणि यातील कॅन्डीड गप्पा....👌👌👌👌
    हा podcast तर जबरा झाला आहे भयंकर आवडला❤

  • @kets7
    @kets7 11 месяцев назад +1

    Suyog, tu pu la english madhye vachle ani aikle ahes ka???? Chidchid zali tula pu la n baddal english madhye aikun...plss marathi chi quality thev re...shevati tuzya ans mule galbot laglyasarkhe vatle...at the end, tine fakt 1 q vicharlay re...tuza interview nahi ghet..

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 Год назад +2

    अफलातून interview तू असली गिरगांवकर आहेस. जुन्या सुंदर आठवणीने जाग केलस ❤ मी गायवाडीतली.खूप खूप छान छान गोष्टी सांगितल्यस ❤🎉🎉🎉गायवाडीतल्या बेकरीतील खारी जगात भारी 😅

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 Год назад +2

    नवीन पिढी ,तिची भाषा, विचार,,,,मजा आली. गिरगावकरीण व सेंट कोलंबा , परफेक्ट मुरंबा

  • @janhavipingle4198
    @janhavipingle4198 8 месяцев назад +1

    तुम्ही जेव्हा मराठी भाषेत मुलाखतीचे कार्यक्रम करता तेव्हा मुलाखत घेणारा आणि पाहुणा कलाकार यांनी मराठीतच बोलले पाहिजे. ज्ञानेश्वरी तुझ्या ही मुलाखतीच्या कार्यक्रमात कलाकारांना कटाक्षाने मराठीच बोलायला सांगितले पाहिजे.

  • @varshakulkarni9854
    @varshakulkarni9854 Год назад +5

    खुपच सुंदर झाला आहे पॉडकास्ट!!💐💐❤
    मराठी भाषा अमर आहे!😍

  • @abhijitsoman7820
    @abhijitsoman7820 7 месяцев назад +1

    ज्ञानेश्वरी तिच्या नावापासून अस्सल मराठी आहे. ही मुलगी माझ्या मुलीच्या वयाची आहे. तिची तुलना कृपया पुणेकर असण्याशी करू नये. पुणे ही पंढरी असली तरी पुण्याचे गुणधर्म असलेली इतर ही शहरे आहेत उदा. गिरगाव, दादर, विले पार्ले, ठाणे, डोंबिवली, सांगली, बडोदा ई. तिचे विशेष कौतुक वाटले कारण अशी मराठी भाषा, मराठी वांङमय, मराठी साहित्य, संगीत, मराठी खाद्य संस्कृती आवडणारी आणि ते जाहीररीत्या मान्य करणारी तरुण पिढीची प्रतिनिधी आता दुर्मिळ आहेत असं वाटतं. तिचे खूप कौतुक वाटले. तिला पुढील सर्व वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

  • @madhurajoshi3768
    @madhurajoshi3768 Год назад +9

    आमच्याकडे अजूनही 2000 काळापासूनचे दिवाळी अंक आहेत🙂 everything is so relatable ❤️

    • @whyfal
      @whyfal  Год назад +1

      धन्यवाद मधुरा! Yes, दिवाळी अंक is a feeling 😋🌻

  • @shardagitaye8422
    @shardagitaye8422 Год назад +1

    मस्त....माझी एक आठवण शेअर करावीशी वाटते.. गिरगाव गायवाडीतली बेकरी..मी गायवाडीसमोरच्या शारदा सदन शाळेत होते.आम्ही मधल्या सुट्टीत त्या बेकरीतून १० ते १५ पैशाचा खारीचा चुरा आणून खायचो.७२...७३ ..साली...आठवण ताजी झाली..

  • @anaghanaphade8977
    @anaghanaphade8977 Год назад +2

    36:45 ti mazi kaku ahe😊 jam bhari vatla tu mention kelas ❤

  • @OmkarKanitkarOK
    @OmkarKanitkarOK 11 месяцев назад +2

    त्या सगळ्या Carols मराठीतल्या पूर्ण ऐकायच्यात कमाल आहेत...

  • @anjalijoshi9227
    @anjalijoshi9227 3 месяца назад

    खुप आवडला हा एपिसोड
    पण तिच्या कडे मराठीचे एवढं शब्द भांडार असुनही संपता संपता हा नक्की मराठी podcast आहे की इंग्रजी असा प्रश्न पडला

  • @swapnarane8050
    @swapnarane8050 Месяц назад

    खुप सुंदर झाला episode 👌 तुम्ही दोघही माझे favourite आहात❤

  • @anuragdandekar6064
    @anuragdandekar6064 Год назад +1

    Slightly off topic पण ते जे ज्ञानेश्वरी मराठीत येशुख्रिस्तची गाणी वगैरे म्हटली, रे खरं हिंदुत्व आहे. कारण त्यांनी धर्माच्या नावाखाली उगाच बाहेरच्या गोष्टी आणल्या नाहीत. त्यांनी भारतीय संस्कृती (इथे भाषा) जपत, बाहेरच्या धर्माचा स्वीकार केला.

  • @DJगुरु
    @DJगुरु 6 месяцев назад

    बाष्कळ बडबड फार होती इतकी खास नाही वाटली....पूर्वी पूर्वी म्हणायला इतकीही वर्षे नाही झालीत आपल्याला हे लक्षात असायला हवं😅
    रेडिओ जॉकी आहोत म्हणून तसंच मिक्स बोलावं कायम अस नाही छान नीट बोलता येतं का इथे हे तपासायला हवं होतं संधी होती।

  • @pbhave
    @pbhave 11 месяцев назад +1

    After listening to 10.14 to 10.45 , I have started singing only "GhaNghaNati KiNkiNti" all the time ! You guys should have a separate video of all these songs and hymns in marathi.

  • @rhutup8995
    @rhutup8995 2 месяца назад +1

    👍👌❤️👍

  • @Sthitapradnya
    @Sthitapradnya 4 месяца назад

    कळणाची रेसिपी हवी असेल तर सांगा. पाठवून देतो

  • @swapnalijathar1122
    @swapnalijathar1122 Год назад +10

    This marathi Podcast is OG thing. Please continue.

    • @whyfal
      @whyfal  Год назад +2

      Thank you so much for such a solid support! 😋🌻

    • @sopanpande5175
      @sopanpande5175 Год назад

      OG mhanje kay re bhau?

    • @mustachemane
      @mustachemane Год назад +2

      ​@@sopanpande5175 original bro. Mhanje legit! Perfect! Asa

    • @snehalphadke8452
      @snehalphadke8452 10 месяцев назад

      ओके. मलाही विचारायचे होते. Thanx.

  • @Ninad_464
    @Ninad_464 10 месяцев назад +1

    10:03 Marathi Jingle Bells

  • @sarikagosavi3716
    @sarikagosavi3716 6 месяцев назад

    सुयोग.... interview मस्तच....पण शेवटी तू ज्या documentory suggest केल्यास ना त्या बद्दल thnks.... नवीन काही बघायला मिळेल.

  • @ThePriyankac81
    @ThePriyankac81 6 месяцев назад

    Fakt Girni valya la kurup nako mhanayla hava hota!! Tyacha kamacha bhag aahe to. Baki chan

  • @swatimayekar2671
    @swatimayekar2671 11 дней назад

    P L Deshpande is legend.

  • @poonamjraut
    @poonamjraut 7 месяцев назад

    अरे मुलांनो! नुसतीच जायफळ घातलेली कॉफी नाही तर चारोळी घातलेली कॉफी सुध्दा बनवायची माझी आई. उपवास असला की ही कॉफी बनायचीच आणि म्हणून तिला उपवासाची कॉफी असं नांव दिलं होतं. 😀😀👌🏼👌🏼 बघा करून.

  • @Gauriam
    @Gauriam Год назад +3

    Phar chan jhali mulakhat!! Girgaav nostalgia ❤️ thanks so much

    • @whyfal
      @whyfal  Год назад

      खरंय! धन्यवाद 😋🌻

    • @supriyarisbud9971
      @supriyarisbud9971 Год назад

      Yesss....Nostalgia....maze pan suttiche chan diwas girgawat gelet...tyamule punha sagala aathawala....thank uuuu...

  • @kets7
    @kets7 11 месяцев назад

    Kharach Suyog, tine tula marathit beat kele ahe!!! Marathi sudharne!!!😅

  • @sagarjoshi9003
    @sagarjoshi9003 7 месяцев назад

    या शो वर वैभव जोशी किंवा संदीप खरे यांना बोलवावं अशी विनंती. बाकी हा एपिसोड खूप भारी होता. सगळे जुने दिवस आठवले शाळा, आलुवडी, पंचामुत्र आणि बरेच काही

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 7 месяцев назад

    ही मुलाखत खूपच छान झाली. ज्ञानेश्वरी खूप हुशार आहे. कृपया मराठीतच जास्तीत जास्त बोलावे. बाकी उत्तम.

  • @rashmikokane5
    @rashmikokane5 6 месяцев назад

    खूपच छान झाला कार्यक्रम सुयोग तूझ्या चांदणीच्या पानावरच्या फेण्या मलाही आठवल्या ज्ञानेश्वरी मला खूप आवडली स तू

  • @avroy7494
    @avroy7494 3 месяца назад

    Eka kana ne aikacha dusrya ne sudun dyacha

  • @aryajoshi7446
    @aryajoshi7446 8 месяцев назад

    मस्त पॉडकास्ट, मस्त interview bharich ज्ञानेश्वरी खुप छान 😊

  • @poojadeshpande7246
    @poojadeshpande7246 6 месяцев назад

    Khupach dhasta pushta episode! Best fal of watching whyfal through this episode 🤍 ! Just after effects of watching the best episode on this podcast straight without a stop. Kharach rangaun taknarya gappa and personalities.👍👏👌

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 6 месяцев назад

    नाव पण खूप छान 🎉ज्ञानेश्र्वरी

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 9 месяцев назад

    किती गोड... सुंदर....साधी...हसरी आहे ही ज्ञानेश्वरी आणि तशीच तिची मुलाखत झाली....👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @pallavipurandare3001
    @pallavipurandare3001 10 месяцев назад

    तुझे सगळे एपिसोडस एकदम छान आहेत आणी ह्या podcast चे नाव खरे तर व्यक्ती आणी वल्ली असे पाहिजे. कारण खूपच छान छान लोक येतात इथे. एकदम सुरेखाच आहे तुझा कार्यक्रम.

  • @aumkarupadhye1
    @aumkarupadhye1 8 месяцев назад

    या podcast chaa प्रत्येक क्षण लाजवाब ahe❤ ज्ञानेश्वरी🙌🏻 सुयोग भावा 🥰👏🏻💐

  • @pallaviwankhede3733
    @pallaviwankhede3733 7 месяцев назад

    This is my most favourite episode of all time ❤️. Loved it. खूपच मस्त.

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 10 месяцев назад

    Laburnum Road आणी ती झाडे आहेत त्या झाडांच नाव Laburnum आहे. पिवळी फुले येतात.

  • @gayatrijadhav6864
    @gayatrijadhav6864 3 месяца назад

    The last segment was baap. Ase recommendations aikayla avadtil ajun.

  • @dipakkale6714
    @dipakkale6714 8 месяцев назад

    शोभेतील यात्रा नाही यात्रेतील शोभा 😅😅 OP
    खुप Joyful आहे हा व्हिडिओ.

  • @muktapathak4964
    @muktapathak4964 7 месяцев назад

    या सगळ्या गोष्टी अजूनही तुम्ही जिवंत ठेवा..

  • @James_B0nd
    @James_B0nd 7 месяцев назад

    अळू ची भाजी
    आणि मुगाचं काढण.
    गोव्यात बनवतात❤

  • @abhisheksonawane4678
    @abhisheksonawane4678 11 месяцев назад

    Suyog, I really enjoy your podcasts..get to explore myself a lot through the long conversations..but here I would like to make a point I am sorry if I say something I should not..but I saw another podcast of yours with Fatima Ayesha..where she said the school she went to, was pushing down religion off the kids's throat, and here a girl says she always felt christmas as her own festival...I myself went to a convent school I had attended different religuos programs held in the church attached to the school..we never thought we are being made to do so...this is what happens..it very easy to blame a certain sect of community of their religious beliefs and practices. Nevertheless, the ones who are trained to treat all religions equally have to bear the consequences...I hope you might like considering this thing if a similar topic comes up in future .....

  • @gauravpardeshi2661
    @gauravpardeshi2661 Месяц назад

    Dhashtapushta.

  • @sampadawalavalkar6013
    @sampadawalavalkar6013 10 месяцев назад

    खूपच सुंदर.. एकही शब्द व एक्सप्रेशन चुकवू नये अशी ताजीतवानी मुलाखत.

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 3 месяца назад

    Mst ❤❤

  • @sarveshjoshi7571
    @sarveshjoshi7571 10 месяцев назад

    & the director for the P. L. Deshpande documentary is Jabbar Patel

  • @chaitrali1304
    @chaitrali1304 11 месяцев назад

    OMG Kalan is the best!!! Me ajun pan karte US madhe.. each and every time I soak matki I make kalan :D

  • @priya-tw4nj
    @priya-tw4nj Год назад

    Ti angai na renuka Devi chi arti ahe khari Aya lobhe veni pathi var lombe jai jai jagadambe

  • @sarveshjoshi7571
    @sarveshjoshi7571 10 месяцев назад

    आयला गिरगावकरांसाठी nostalgic podcast zalay yar

  • @shilpas2k
    @shilpas2k 7 месяцев назад

    Suyog did not ask her to give one word to write at end of Gappa but Sundar 😁

  • @komalsaindane9207
    @komalsaindane9207 8 месяцев назад

    Really good ❤ लहान पन डोळ्या समोर आल.... 🎉

  • @c2c200
    @c2c200 10 месяцев назад

    Yar like subscribe ani share kara ye lokanu...he ekmev channel pahtoy itka viral ye ani viewers jast ani subscribers kami..ye ye kara yala subscribe..kamal ye bhau how u match the tune of every kind of interviewers. Bhai u are ❤❤❤

  • @gaurideshpande9412
    @gaurideshpande9412 8 месяцев назад

    Te je bolle na panchamrut tyat sheng dane, bedane, manuka, kaju aani badan, hyache barik tukade ghaltat aani danyach kut, pahilyanda tupa madhe he partun ghyaych aani tyat chinchecha kol ghalaycha thoda aani mag gul aani meeth aani tupat partaychya aadhi tyat jeere hirvi mirchi , aani mag tyat he dryfruit ghalin partun mag thod pani ghalun shijavaychaani mag gul meeth aani teekhat thod ghalun shijavaych aani danyach kut ghalun te shijavane

  • @rajaniparab4621
    @rajaniparab4621 7 месяцев назад

    Shevya tya

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 Год назад +1

    मराठीत बोलत रहा

  • @AmanPokale
    @AmanPokale 5 месяцев назад

    Nostalgic zalay episode.....an epic episode ❤🎉

  • @ujwalalikhate2054
    @ujwalalikhate2054 9 месяцев назад

    Sandu kade dudhi wadi tarabag gate samor BHEL ani shev batata Puri you must try

  • @vanitajagtap6347
    @vanitajagtap6347 5 месяцев назад

    अफलातून❤

  • @kets7
    @kets7 11 месяцев назад

    Suyog, plssssss pu.la.n baddal boltana tari marathit bola re...bare zale he aikayla pu la nahiyet...

  • @namitajoshi5719
    @namitajoshi5719 Год назад

    गिरगाव is गिरगाव. खोताची वाडी, देना वाडी and many more

  • @vivekdeshpande4097
    @vivekdeshpande4097 Год назад +1

    आरे हि तर खुप सुंदर आहे रे. 👌👌

  • @kets7
    @kets7 11 месяцев назад

    Mast sadhe varan, bhat ani khobare, dane hyanche tikhat+ambat+god panchamrut....ahahaha...

  • @being_Aartistic
    @being_Aartistic 9 месяцев назад

    I have seen the whole documentary on पु. ल.

  • @muktapathak4964
    @muktapathak4964 7 месяцев назад

    या माझ्याकडे सगळे पदार्थ खाऊ घालते

  • @jyotifoundationjyotikapile2278
    @jyotifoundationjyotikapile2278 9 месяцев назад

    Just amazing 🤩😍🥰 love you Dear ❤️

  • @Digvijay_Rathod
    @Digvijay_Rathod 9 месяцев назад

    Marathi Jingle bell is pro max ultra😅😅

  • @prachidate1740
    @prachidate1740 6 месяцев назад

    Dnyaneshwari,suyog amazing jhalya gappa

  • @satishjogdand8294
    @satishjogdand8294 8 месяцев назад

    ही खरंच खूपच गोड मुलगी आहे,
    आणि मी यांचे एपिसोड बघतोय तर
    मागून एका साऊथ इंडियन मुलगी मराठी बोलत असते तिला ही समोर आणावं

    • @PastelNuages
      @PastelNuages 8 месяцев назад

      सुयोग ची बायको आहे ती😂. South indian नाही, गुजराती असावी

  • @meghanajoglekar7387
    @meghanajoglekar7387 9 месяцев назад

    कळण,अळू उंड्यांची भाजी,ओल्या फेण्या काय जबरदस्त आठवणी .आम्ही सर्व करतो.उकड तांदळाच्या पिठाची.
    गिरगाव म्हटलं की कोना,पणशीकर,आराम,विनय,व स्टैशनजवळ आत्ता नाव आठवत नाहीये.पण पानावर मिळणारी भेळ,पाणीपुरी विसरुच शकत नाही😊

  • @namitajoshi5719
    @namitajoshi5719 Год назад

    St. Columba is promax yaar. Yes prayer book.

  • @awesome9041
    @awesome9041 Год назад +2

  • @kets7
    @kets7 11 месяцев назад

    At 35::00 sulekan pati ani sulekhan pustika

  • @riddhisawant
    @riddhisawant 7 месяцев назад

    Kharach bhuk lagli rao 🤤 ambe daal brooo!

  • @maheshnatumayuresh
    @maheshnatumayuresh 11 месяцев назад

    ज्ञानेश्वरी वाचा
    श्रोता होण्यासाठी

  • @pradnyadhatavkar4774
    @pradnyadhatavkar4774 10 месяцев назад

    Ohh the st. Columba memories

  • @user-ch8ru9sn2h
    @user-ch8ru9sn2h 9 месяцев назад

    Dyansagaratale Shimpale ❤

  • @ninadayare
    @ninadayare Год назад +1

    01:07:29
    So relatable🤌🏿

    • @whyfal
      @whyfal  Год назад

      Cheers bhau ☺️🌻

  • @rn8924
    @rn8924 4 месяца назад

    The best episode

  • @vaidehihadke4319
    @vaidehihadke4319 9 месяцев назад

    bhannat ....! one of the best one....!